कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट मेडिकल कॉलेज सायन्स कॉलेज इंजिनियर कॉलेज कोयना धरण विद्युत प्रकल्प काँग्रेस ची देण आहे का??? की BJP ची?? अंध भक्त हो,proper रिप्लाय द्या 😂😂😂😂
निवडणूक कालावधी जवळ आलेला पाहून महिला साठी राज्य सरकारला कर्ज काढून पैसे वाटपा सारख्या योजना राबवाव्या लागल्या हे पाहता महाराष्ट्र चांगल्या विचारांचे राज्य असल्याने ते मतदान करताना विचार करेल.
कराड दक्षिणचा बुलंद आवाज आण बाण शान पृथ्वीराज चव्हाण ❤❤❤❤
अतुल भोसले एवढा कर्तबगार असेल तर त्यानं पहिल्यांदा ट्रस्ट सभासदांच्या नावे करवा.सभासदांच्या पैशातून तो निर्माण झाला आहे.
पत्रकारच पहिल्यांदा कातडं काढल पाहिजे नंतर मुलाखत देणार्यांची😂😂
😂😂
@@samarjitjagtap8357 या असल्या विचारानं मूळ अतुल भोसले निवडून येत नाही 😂😂
कराडचा स्वाभिमान , पृथ्वीराज चव्हाण...
पृथ्वीराज चव्हाण बाबा ओन्ली
नेहमी विजय सत्यचा होणार... CM पृथ्वीराज बाबा
Prithviraj Baba ❤
पृथ्वीराज बाबा ❤
🌷आमदार अतुल बाबा भोसले 🌷
Pritviraj baba
Only Atul Baba Amdar
भाऊ
तुम्ही पत्रकार आहात..तुमचे अभिनंदन..खुपच छान..❤
दिवाळीला बिल का काढल नाही, याच उत्तर दया आधी मग मत च बगू
अरे बाबांनो रस्ते नाले यातच अडकून राहणार आहे का देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाले काहीतरी मोठा विचार करायचा का नाही करायचा
पृथ्वीराज चव्हाण साहेबराव
पृथ्वीराज
Prothviraj baba❤❤
Mva only
हा पत्रकार महाविकास आघाडी चा सोडलेला माणूस आहे
तुषार सर लय भारी ❤
सुसंस्कृत बाबाला हे शोभत नाही. असलं करून किती मोठं होणार बाबा.
हात काळ करून घेताय बाबा.
@@shivajinalawade6940 अच्छा है डर होना चाहए.
13:13 एक नंबर दादा. मला पण हाच अनुभव आला. भेदभाव होतो.
सगळ्यात खालची पातळी गाठलीय. लाज वाटायला लागली पृथ्वीराज बाबा
कशाची????😂
लाजा सोडून खोटा प्रचार करताय .... आणि आता तुम्हाला लाज वाटायला लागली वी..😂😂😂😂
लुबड शाही आणि लुटा लूट चालू आहे कराड दक्षिण मध्ये फक्तं cm साहेब ❤
अरे 15 वर्ष झाले आयटी आणतो आणले तर मला सांग ओन्ली अतुल भोसले बाबा च आणणार आयटी
कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट मेडिकल कॉलेज सायन्स कॉलेज इंजिनियर कॉलेज कोयना धरण विद्युत प्रकल्प काँग्रेस ची देण आहे का??? की BJP ची?? अंध भक्त हो,proper रिप्लाय द्या 😂😂😂😂
देशातील अणू संशोधन केंद 1962 रोजी स्थापन. BJP ची देण?? 😂😂😂
एकाही अंड भक्ताला ज्ञान नाही. तोंडतून फुस्की हवा 😂😂😂😂
हो I T येणार. Income Tax त्याच्यावर धाड टाकायलाच.
एजंट किती फेक बातम्या करा, पण निवडून येणार तर अतुल बाबाच..
पृथ्वीराज चव्हाण ग्रेट लोकप्रतिनिधी
Karad cha baap 1 ch prithviraj baba
आणि पत्रकार तुमचा आहे
ही आहे पृथ्वीराज बाबांनी कमवलेली लोक
पृथ्वीराज बाबा 30,000 + ने येणार आणि maharashta चे मुख्यमंत्री होणार 100%
50000/- +
Only Atul baba
कप बश्या पण काही जण वाटल्या
Only prithviraj Baba
मुद्दाम हिंदू-मुस्लीम करू नका
निवडणूक कालावधी जवळ आलेला पाहून महिला साठी राज्य सरकारला कर्ज काढून पैसे वाटपा सारख्या योजना राबवाव्या लागल्या हे पाहता महाराष्ट्र चांगल्या विचारांचे राज्य असल्याने ते मतदान करताना विचार करेल.
फक्त पृथ्वीराज चव्हाण
घंटा पोहोचत नाही... गोरगरीब जनतेपर्यंत पैसा😅😅😅😅😅
❤❤❤ जय संविधान ❤❤❤
Nalaykptrkar
पत्रकार साहेब तुम्ही एकांगी मुलाखती घेत आहात.
या लोकांनी कपबश्या वाटल्या
Patrkar ver nahi nignat tu kongres valya
C.m. baba 50000/- peksha jast votes ni vijayi hotil
Atul baba❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Supari master tumhi Kiti pan apta nivdun yenar atul babach
Krishna kaat cha lead todun dakhavaycha tumhi sandyakali ya prachar shubharambhla
Atul Babu Bisleri
अतुल बाबा
पडणार आहे
लय भारी चॅनल ॲन्टी भाजप आहे
कराडला जिल्हा करायचे असेल तर पृथ्वीराज चव्हाण साहेब