मोदी समोर वाकून वाकून शिंदेंचं; कंबरडं मोडलं.. निखिल वागळे Nikhil Wagle on Eknath Shinde l Thackeray

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 кві 2024
  • मोदी समोर वाकून वाकून शिंदेंचं; कंबरडं मोडलं.. निखिल वागळे Nikhil Wagle on Eknath Shinde l Thackeray
    भाजप समोर एकनाथ शिंदे इतके लाचार झालेले पाहून शिंदे गटाचे आमदार पुन्हा एकदा बंड करण्याच्या तयारीत आहे असा गौप्यस्फोट जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केला. शिंदे गटाचे १३ पैकी ७ खासदारांचं तिकिट कापल्यानंतर शिंदे गटाचे ४० आमदार खूप घाबरले आहेत. त्यातले काही आमदार एकनाथ शिंदे विरूद्ध बंड करणार अशी सूत्रांनी महिती दिली. हे बंड लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर होईल. असं nikhil wagle यांना वाटतं. एकनाथ शिंदे इतके लाचार का? शिंदे समर्थकांना प्रश्न पडला आहे. eknath shinde भाजप जे म्हणेल ते का ऐकतात भाजप पुढे शिंदे साहेब एवढे का वाकतात.? भाजपचा डाव होता ठाणे मतदारसंघ शिंदे गटाला मिळू द्यायचा नाही. स्वतःचा बालेकिल्ला जो नेता सांभाळू शकत नाही. तिथला उमेदवार जाहीर करु शकत नाही. स्वतःच्या मुलाचा मतदारसंघ जाहीर करु शकत नाही तो मुख्यमंत्री काय कामाचा असं खासदार बोलू लागले. अत्यंत वाईट अवस्था शिंदेंची झाली. पण सगळ्यात मोठा परिणाम शिंदेंच्या ४० आमदारांवर झाला आहे. शिंदेंनी, उद्धव ठाकरेंचे जे ४० आमदार फोडले ते सगळे आता घाबरलेत. जर भावना गवळी ला तिकिट भेटत नसेल तर ४० आमदारांचं काय.? जर भाजपने विधानसभेला सर्व्हे केला ज्यात ४० पैकी २० जणांच्या विरोधात सर्व्हे गेला. तर याचा अर्थ शिंदेंच्या २० आमदारांना तिकिट मिळणार नाही. म्हणून, आता ४० आमदारांचा एकनाथ शिंदेंवर विश्वास नाही. एकनाथ शिंदेंच्या मनात भिती आहे की भाजपला प्रश्न विचारला तर पुन्हा ED लागेल. त्यामुळं शिंदेंपुढे कुठलाच पर्याय उरलेला नाही. शिंदे जरी भाजपवर नाराज झाले तरी ते उद्धव ठाकरेंकडे परत जाऊ शकत नाही. uddhav thackeray एकवेळ आमदाराला परत घेतील पण शिंदेंना परत घेणार नाही. १३ पैकी किती खासदार निवडून येतील हे शिंदे सांगू शकत नाही. त्यामुळं एकनाथ शिंदेंचा पक्ष ३,४ महिन्याचा आहे असं अंबादास दानवे यांनी म्हटलं. म्हणून आता शिंदेंना भाजप समोर लोटांगण घालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. भाजप ताटात जे टाकेल ते गपचुप घ्यायचं.
    #NikhilWagle #uddhavthackeray #EknathShinde #MarathiNews #निखिलवागळे #KalyanLoksabha #Shivsena #ajitpawar #bjp #ठाकरे #LoksabhaElection #MaharashtraPolitics #मोदी #cmeknathshinde #मविआ #Congress #महायुती #NCP #मनसे #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi UA-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

КОМЕНТАРІ • 166

  • @raju123422
    @raju123422 Місяць тому +44

    शिंदे आयुष्यात पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकत नाही.

    • @user-wo6to1kz4l
      @user-wo6to1kz4l Місяць тому +2

      101% 👍👍👍👍👍

    • @bharattakalkar2483
      @bharattakalkar2483 Місяць тому +4

      मुख्यमंत्रीच काय मंत्री होणे नाही यापुढे.

  • @PundlikGawade-fi5zh
    @PundlikGawade-fi5zh Місяць тому +78

    एकनाथ शिंदे साहेब, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, म्हणून मी मुख्यमंत्रीपदाचा आदर करतो. आपण आपला आदर केव्हाच गमवून बसला आहात. आपली किंमत शून्य आहे. आपण नको त्याची संगत केली त्याचे हे परिणाम. भोगा कर्माची फळे. जय महाराष्ट्र

  • @raju123422
    @raju123422 Місяць тому +44

    BJP ने जाणून बुजून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले जेणेकरून उद्धव ठाकरे यांची किंमत कमी करता येईल. पण आता शिंदेला कळले असेल की फडणवीस साहेबांनी आपली कशी जिरवली.

  • @Bagwe99
    @Bagwe99 Місяць тому +67

    लोकसभेला यांच्यावर भाजपने थुकलेलं चाटायची वेळ आलीय आणि विधानसभेला तर यांची पार वाट लागणार आहे

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 Місяць тому +39

    मा.उध्दव साहेब...👍👍🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @karbharitbapumalode7338
    @karbharitbapumalode7338 Місяць тому +33

    स्वतःचे उमेदवार उभे करावे, बाजप चीं परवानगी का मागताय, हिम्मत दाखवा, बाजप जागेवर येईल, कारण मत विभागणीला घाबरतील, शिंदे अजूनही ED ला घाबरतात काय?

    • @Prabhu_Desai
      @Prabhu_Desai Місяць тому

      Kaa ghabartaat? ; Prataap Sarnaik kaa ghabrtaat?

    • @balkrushansurve9874
      @balkrushansurve9874 Місяць тому

      हिदूत्व हिदूत्व हिदूत्व म्हणून बोलत आहेत त्यातून विकास विकास विकास करणार आहेत आतापर्यंत खूप केलाय विकास 😂😂😂😂

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 Місяць тому +36

    Only Udhavsaheb Thakre

  • @ashokmhatre3631
    @ashokmhatre3631 Місяць тому +35

    त्यांचे खाजगी piye जोशी यांनी यांची सर्व कुंडली बीजेपी ला पोचवली हे काय मान वर करून बोलणार सडतील आत मध्ये.

  • @vilas7545
    @vilas7545 Місяць тому +44

    एक डाव भुताचा रात गेली बात गेली करेक्ट कार्यक्रम भाजपने केला ना घर ना घाट

  • @surekhaghadge6531
    @surekhaghadge6531 Місяць тому +14

    कलले का आत्ता उदधव ठाकरे ना सुद्धा असेच अमीत शहाने मुखयमंञी पद अडीच अडीच वरषे ठरवून सुदधा नाही महणून पडला .घया आता शीनदे ला महणावे भोगा आतां करमाची फले .50 खोके एकदम ओके .

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 Місяць тому +5

    निखिल वागळे साहेब जय महाराष्ट्र

  • @anilrajgure4180
    @anilrajgure4180 Місяць тому +11

    बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक ,मराठी माणसांची शान ,अन्यायाविरुद्ध लढणारा, स्वाभिमानी, आहे हो आमचे एकनाथ साहेब बघताहेत सर्व महाराष्ट्रातील जनता की आमचे साहेब भाजप जे सांगेल तेच करतात किती ईमानदार आहेत

  • @sureshkate7401
    @sureshkate7401 Місяць тому +10

    लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार जनता माऊली अजब हे तुझेच सरकार

  • @Healthyme9
    @Healthyme9 Місяць тому +9

    शिदै व अजित ना रहेंगे घरके ना घाटके

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 Місяць тому +4

    ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स मागे लावतील

  • @user-ll1ny8hj6h
    @user-ll1ny8hj6h Місяць тому +3

    अहो शिंदे साहेब आता कसे वाटते, गार गार वाटते.

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 Місяць тому +5

    लोकसभेनंतर त्याना मुख्यमंत्री पदच जाणार

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 Місяць тому +4

    फारच सोप आहे त्यांना E D ची भिती आहे कारण फडणवीस याचेकडे त्याची फाईल तयार आसनार

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 Місяць тому +7

    20आमदारांना नाही 30आमदारांना पुढे तिकीट मिळणार नाही. माकड शेवटी जीव वाचविण्यासाठी आपले पिल्लु पायाखाली घेते.

  • @laxmanvarpe5044
    @laxmanvarpe5044 Місяць тому +4

    एकनाथ शिदेने युती मधून बाहेर पडणे तरच तुमची किमत राहील नाही तर आपल आस्तीत्व सपले मुलगा सुद्धा खासदार होऊ शकत नाही मुंबई च्या बाहेर शिदेची ताकद नाही

  • @chandrakantnimbalkar8105
    @chandrakantnimbalkar8105 Місяць тому +8

    Jay maharashtra

  • @AnilChavan-vz1he
    @AnilChavan-vz1he Місяць тому +7

    एकनाथ साहेब घाबरे नाही परंतु ED घाबरले त्या पेक्षा जेल मधुन ते आले असते आणि ताट मानेने उभे राहिले असते

  • @kumarthakare5045
    @kumarthakare5045 Місяць тому +3

    मला नाय वाटत शिब्दे गट बंड करतील

  • @shirishthakare9842
    @shirishthakare9842 Місяць тому +4

    मंगलसूत्र कुंकू लावणे अन अंगाखाली घेणे आणि नंतर टाकून देने असा घरोबा. अरे काय सुरु आहें? नीतिमत्ता नसलेले आले त्यामुळे थेर सुरु आहें. महाराष्ट्र धन्य झाला.

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र

  • @user-ut7ct4xk4d
    @user-ut7ct4xk4d Місяць тому +2

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @smashboy4628
    @smashboy4628 Місяць тому +12

    शिंदे निच्चड माणूस आहे

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 Місяць тому +3

    हिंदुत्वासाठी हे एवढं सर्व चाललय.

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 Місяць тому +1

    Right sir 🚩🔥👌👍✌️💐

  • @PandurangSolage-py4rj
    @PandurangSolage-py4rj Місяць тому +1

    👍

  • @satishkamble5707
    @satishkamble5707 Місяць тому +2

    शिंदेने महाराष्ट्राची शान मोदीच्या पायी घालवली आहे.

  • @stevenlazrus1718
    @stevenlazrus1718 Місяць тому

    महाराष्ट्र साथी फक्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @mahendratakawale5440
    @mahendratakawale5440 Місяць тому +1

    100 "/, Right sheb

  • @riyajmulla4893
    @riyajmulla4893 Місяць тому +4

    वाशिंग मशीन की जेल?

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 Місяць тому +1

    पचास खोका फुकट मे मिला आता व्याजा सकट वसुली होणार जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Місяць тому +2

    जय उद्धव ठाकरे❤❤❤❤❤

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 Місяць тому +5

    Rickshaw madhi stipni aasti...

  • @jm_Maharashtra_politics
    @jm_Maharashtra_politics Місяць тому +3

    भाऊ मला एक मदत पाहिजे आहे, तुमच्या कळुण।

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 Місяць тому

    जय महाराष्ट्र साहेब। जैसे ज्याचे कर्म, देव घालतोरे लाथ। साधुसंत सांगून गेले आहेत वाईट कर्म कराल तो माझ्या हातून सुटणार नाही। मग तो कोणीही असुदे।

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r Місяць тому

    अगदी बरोबर बोलले आहेत आता फक्त महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून दिले पाहिजे शेतकरयांना लाठीचार्ज केला भाजपचे नेते नाही जय महाराष्ट्र जय किसान

  • @bharattakalkar2483
    @bharattakalkar2483 Місяць тому +2

    मंत्री होणे आणि शिवसेना प्रमुख होणे यात किती फरक आहे. हे शिंदेंना आता कळून चुकले आसेल. मंत्री होतो ते बरे होते आसे शिंदे म्हणत असतील.

  • @vandanakhot4395
    @vandanakhot4395 Місяць тому

    खुप छान

  • @dhanrajkhobragade3303
    @dhanrajkhobragade3303 Місяць тому

    Right

  • @satishrasal2676
    @satishrasal2676 Місяць тому +5

    Chora la shiksha zali pahije

  • @subhashpatil-kl4wk
    @subhashpatil-kl4wk Місяць тому +1

    Uttam patrakaarita

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 Місяць тому +1

    त्याना कमी आमदार असून भाजपने मुख्यमंत्री पद दिले आहे

  • @kashinathkanawade8639
    @kashinathkanawade8639 Місяць тому +1

    पुरोगामी विचारांच्या आपल्या महाराष्ट्रासाठी याहून कोणती बाब लज्जास्पद आहे,विचार आणि राजकीय संस्कृतीचा आदर्श वारसा या देशाला देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजांचा हा महाराष्ट्र या स्वार्थी आणि किळसवाण्या राजकारणामुळे आज हवालदिल झाला आहे

  • @rahulnirgudkar477
    @rahulnirgudkar477 Місяць тому +3

    Lachhaar Shinde ji ni ji vachhane dili hoti ti sarva aaj tey purna karu nahi shakley. Resign and leave.

  • @gurunathmohit35
    @gurunathmohit35 Місяць тому

    👌👌

  • @sahdeoshirsat4472
    @sahdeoshirsat4472 Місяць тому

    दिलचा हुजरा

  • @lahukambli826
    @lahukambli826 Місяць тому

    Jaisi Karni Vaisi Bharani

  • @GopalSalunkhe-yp6hj
    @GopalSalunkhe-yp6hj Місяць тому +1

    आव्हान दिले तर जेल मध्ये जातील

  • @mohanm6818
    @mohanm6818 Місяць тому +3

    शिंदे बायल्या मुख्यमंत्री आहे स्वतःच्या पक्षाचे उमेदवार ठरवू शकत नाही तो काय कामाचा मुख्यमंत्री

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 Місяць тому +1

    भाजपला माहित आहे... एकनाथ गँगची डाळ शिजणार नाही... त्या त्या जागी ओरिजनल शिवसेनेने उमेदवार तयार केलेत... पण बोलुन अपमान करण्या पेक्षा... सर्वे च नाव पुढे करण्यात येत आहे 😄😄😄🔥🚩

  • @dr.dilipfarande5177
    @dr.dilipfarande5177 Місяць тому +1

    ई डी आहे

  • @jayhindjaybharatt
    @jayhindjaybharatt Місяць тому +1

    बगळा १ ₹ भविष्य बघणारा रत्या वरचा जोतिष वाला झालाय😂😂😂

  • @sahebraoajmire1771
    @sahebraoajmire1771 Місяць тому +1

    Aho ha kay kamacha neta

  • @hitendragosavi8743
    @hitendragosavi8743 Місяць тому

    भाजपला दिलेले प्रत्येक मत हे गुजरातच्या प्रगतीसाठी
    अन महाराष्ट्राच्या अधोगतीसाठी आहे.

  • @swapnilpendurkar3960
    @swapnilpendurkar3960 Місяць тому +1

    Hya mla na hi koni gheu naye

  • @rajkumardeo6231
    @rajkumardeo6231 Місяць тому

    ...आणि अजूनही भाजपाच्याच आशीर्वादाने पदावर आहोत हे विसरता येत नाही,..!

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Місяць тому +1

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳⛳⛳⛳⛳⛳

  • @udaysansare3117
    @udaysansare3117 Місяць тому +1

    Tyachya barobar gelele kiti jan shiklele aahet te boltat tyachya varun समझते त्यांच shikshan kiti asel

  • @legend-ck3mi
    @legend-ck3mi Місяць тому

    अरे शिवसेनेच्या आमदारांनो तुम्हाला आत्ता तरी अक्कल येऊ द्या तुम्ही तुमच्या जागेअरे शिवसेनेच्या आमदारांनो तुम्हाला आत्ता तरी अक्कल येऊ द्या तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा तुम्ही तुमच्या वजनामध्ये राहा आता तरी तुम्ही जागे्हा

  • @lmprasad2168
    @lmprasad2168 Місяць тому

    उबाठा पेक्षा यालाच जास्त आनंद झालेला दिसतोय 😂

  • @arunnarvekar4678
    @arunnarvekar4678 Місяць тому

    मिंधे,ला,ऊधव,साहेब,आता,,विचारनार,पन,नाहित,भाजपने,ना,घरका,ना,घाटका,अवसथा,करून,टाकलिय,भाजप,मनेतेलते,पुरव,दिशा,का,हि,महिनेत,भाजप,मुखयमंतरि,पद,आपलया,ताबयात,घेनार,कारन,आमदारचि,सखंया,वाडवनेसाटि,मिंधेला,सांगनार,हे,असच,आहे

  • @paraspanna5249
    @paraspanna5249 Місяць тому +1

    Ata MNS joint kara

  • @purushottammhatre6752
    @purushottammhatre6752 Місяць тому +1

    हा माणूस मला पहील्या पासुन आवडत नाही.

  • @Prabhu_Desai
    @Prabhu_Desai Місяць тому

    Mhanaje satara via Surat Guwahati ha Nava picture

  • @Prabhu_Desai
    @Prabhu_Desai Місяць тому

    Perfect AAYARAM GAYAARAM..Kinvaa jyaachi khaavi poli tyaachi wajvavi taali..

  • @ratnadeepkadam1580
    @ratnadeepkadam1580 Місяць тому

    ४ जूनपर्यंत वाकायला लागणार नंतर GPS

  • @udaysansare3117
    @udaysansare3117 Місяць тому +1

    Aho saheb ha labad Manus fakt swata sathi Ani porgyala mantri banaun swarth sadhne hyach sathi hya ४०+१३bailancha vapar karun fekun dile aste

  • @Healthyme9
    @Healthyme9 Місяць тому

    शिंदे ने जुनी पेन्शन योजना लागू करावी

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 Місяць тому

    कर्माने मेला.

  • @alhadsabadra5568
    @alhadsabadra5568 Місяць тому +1

    रिक्षा चालकांचा अपमान !! उठा उठा

  • @prasadnimbalkar2306
    @prasadnimbalkar2306 Місяць тому

    riksha ghe aata

  • @victaz6973
    @victaz6973 Місяць тому +1

    बीजेपी कोणाला सोडत नाही बीजेपी सोडले तर सगळे जैल मध्ये जातील

  • @michaeldsouza238
    @michaeldsouza238 Місяць тому

    The persons caused to damage so much famous party of state, should not be admitted in party once again. 🙏

  • @lmprasad2168
    @lmprasad2168 Місяць тому

    छान मनोरंजन केले आहे...😂

  • @vedantsgoodlife7302
    @vedantsgoodlife7302 Місяць тому +1

    UBT ni laath marali pahije hya 24 netyana. Na Ghar ka na ghat ka awastha zali pahije

  • @mangeshtalekar3914
    @mangeshtalekar3914 Місяць тому

    एकनाथ शिंदे ची अवस्था मुळव्याध सारखे झालेले आहे

  • @arunnarvekar4678
    @arunnarvekar4678 Місяць тому

    मिंधे,महारासटात,कोनि,विचारत,नाहि,बारावाजवलेत,टरबुजाने,कपट,कारसथानि,टरबुजा,,हि,सुरवात,आहे,मरदाने,मरदासारख,रहाव

  • @ajitpatil1627
    @ajitpatil1627 Місяць тому

    He is Finish No more chance to C.M.

  • @laxmikantkedia5630
    @laxmikantkedia5630 Місяць тому

    Dusara kuthla upay nahi aahe yacha karan jayen to jayen kanha

  • @jimcasper12
    @jimcasper12 Місяць тому

    निकल ची झोप २०१४ पासून उड़ाली आहें 😅

  • @rajendrapatil2287
    @rajendrapatil2287 Місяць тому +1

    Shrikant shinde padle ki gele aknath shindenche vajan te kahihi kamache rahnar nahit.Fadanvisnchi kutniti fakta Uddhav Thakrenna sampavayachi hoti.parantu shivsena punha jomane ubhi rahili.aknath shindenkadcha choricha maal sampala.choricha maal jasta divas tikat nasto.

  • @lmprasad2168
    @lmprasad2168 Місяць тому

    Je निवडून येऊ शकतात त्यांनाच तिकीट मिळेल... मोदींच्या फक्त नावावर जे जिंकले आहेत ते आता घरी 😢

  • @ganeshthakare1642
    @ganeshthakare1642 Місяць тому

    शिंदे अजून वाक.किती लाचार होणार

  • @sweetMayra12
    @sweetMayra12 Місяць тому

    Bjp साठी शिंदे म्हणजे जबरदस्तीने केलेला नवरा आहे,त्यामुळे त्याला अशीच वागणूक मिळणार 😂😂😂

  • @shiveshaktisadhana3581
    @shiveshaktisadhana3581 Місяць тому

    Modi ki garanty hi

  • @user-uy1xj9lw2b
    @user-uy1xj9lw2b Місяць тому

    एकनाथ आता संपल्यात जमा आहे.

  • @user-wo6to1kz4l
    @user-wo6to1kz4l Місяць тому

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sahebraoajmire1771
    @sahebraoajmire1771 Місяць тому

    Sampat chalalela nahi sampala he lakshat theva

  • @balasahebnale9852
    @balasahebnale9852 Місяць тому

    हां कसला पक्ष प्रमुख लाचार

  • @dineshwadkar5982
    @dineshwadkar5982 Місяць тому

    Lachar & Ed chi chadi 😂😂😂😂😂

  • @deepakmore5270
    @deepakmore5270 Місяць тому

    jo bhi hota hai achche ke liye hota hai.... gaddaranna kshamaa naahi.... balasaahebaanche aashirvaad.

  • @subhashpatil-kl4wk
    @subhashpatil-kl4wk Місяць тому

    Shinde up madhe ubhe rahanar aahet kon kon pracharala ani covrejla yenar bola 😂

  • @chetanlangarkande6794
    @chetanlangarkande6794 Місяць тому

    Ekanath Shinde Nahi To Beakkalnath Shandh Ahe

  • @VijaykumarPirangute
    @VijaykumarPirangute Місяць тому

    शिंदे ना घर का ना घाट

  • @krishnaparab4959
    @krishnaparab4959 Місяць тому

    एकनाथ शिंदे यांनी बीजेपी च्या नादाने स्वतःचे राजकीय करिअर संपवलं

  • @anilchitre4411
    @anilchitre4411 Місяць тому

    BJP ni Barobar Shivsena sampavaycha plan Kela aahe, he tyana phar jad janar aahe MAHARASHTRAT he nakki. Bjp aata parat MAHARASHTRAT yewoo shakat nahee he 100%. Jay Balasaheb . Jay Uddhav Balasaheb Thackeray. ❤