निखिल वागळे स्पष्ट बोलले, राज पेक्षा उद्धव हुशार.. Nikhil Wagle on MNS Raj Thackeray l Uddhav vs BJP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 кві 2024
  • निखिल वागळे स्पष्ट बोलले, राज पेक्षा उद्धव हुशार.. Nikhil Wagle on MNS Raj Thackeray l Uddhav vs BJP
    राज ठाकरे यांचा बिनशर्त पाठिंबा बघून महाराष्ट्राच्या जनतेला समजलं असेल की बाळासाहेबांनी राज सोडून उद्धव साहेबाना शिवसेना पक्ष दिला म्हणजे बाळासाहेबांचा निर्णय योग्य होता. दुसरीकडे मोदींवर किती वाईट वेळ आली की दिड टक्का वोट बँक असलेल्या पक्षाचा पाठिंबा घ्यावा लागतो असं जेष्ठ पत्रकार निखिल वागळे म्हणाले. राज ठाकरेंची सभा नाटकासारखी पडली. सोशल मीडियावर कॉमेंट बघा raj thackeray यांच्या सभेची चेष्ठा झाली. जर मोदींना बिनशर्त पाठिंबा द्यायचा होता तर सभा का? घेतली राज ठाकरेंनी १ ट्विट केलं असतं तरी चाललं असतं. अशा प्रकारे nikhil wagle यांनी राज ठाकरेंच्या सभेची टिंगल उडवली. महाराष्ट्रात भयंकर राजकारण चालू आहे. २०१९ ला राज ठाकरे मोदी विरोधात होते आणि २०२४ ला मोदींच्या बाजूने. याला कसलं राजकारण म्हणायचं असा मोठा प्रश्न मनसैनिकांना पडला आहे. पण कालचं मोदी समर्थन हा राज ठाकरेंचा नाईलाज होता. राज ठाकरेंवर दबाव आहे? राज ठाकरेंचं गोंधळलेलं राजकारण त्यामुळं, राज ठाकरे कधी कोणती भूमिका घेतील? सांगू शकत नाही. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणेच्या बाहेर मनसेची ताकद नाही.
    #NikhilWagle #RajThackeray #EknathShinde #MarathiNews #निखिलवागळे #MNS #Shivsena #मनसे #bjp #राजठाकरे #LoksabhaElection2024 #मोदी #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #महायुती #NCP #मनसे #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi UA-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

КОМЕНТАРІ • 404

  • @padurangbansode4172
    @padurangbansode4172 Місяць тому +57

    उद्धव ठाकरे हेच खरे शिवसेनेचे मालक

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 Місяць тому +112

    जसे अशोकराव चव्हाण आदर्श झाले
    तसे राज ठाकरे कोहिनूर झाले...........

    • @user-lq1rp6pd6j
      @user-lq1rp6pd6j Місяць тому +1

      ' ❤

    • @abdulrehmankureshi3126
      @abdulrehmankureshi3126 Місяць тому

      Absolutely

    • @ramdaskarande2153
      @ramdaskarande2153 Місяць тому +1

      कोहिणुर मुळे तर मवाळ झाले इडी च्या भीतीने,हा तर नकली वाघ निघाला बरे झाले बाळासाहेबांनी याला हाकलुन दिले ते.

  • @stevenlazrus1718
    @stevenlazrus1718 Місяць тому +137

    महाराष्ट्र साथी फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 Місяць тому +57

    हिंदुह्रदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे ना माहीत होत कोण हुशार जय महाराष्ट्र 🚩 🚩 🚩 🚩 🚩

  • @dharmajijadhav4773
    @dharmajijadhav4773 Місяць тому +69

    राजसाहेब यांनी आपण आपले महत्त्व कमी करून घेतले

  • @prabhakarchaudhari5398
    @prabhakarchaudhari5398 Місяць тому +104

    राज, अजित, एकनाथ, देवेंद्र साहेब यांचा value संपला. महाराष्ट्रातील जनता याना विसरणार

  • @nandkumarvavhal875
    @nandkumarvavhal875 Місяць тому +91

    मराठी माणसाचे खुप नुकसान झाले

    • @anantremje886
      @anantremje886 Місяць тому +2

      Dok. Firlaya. Rajche. Dok. Firlaya

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 Місяць тому

      ​मराठी बांधवांच्या जीवावर मराठी नेत्यांनी स्वतः ची घरं भरली.

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Місяць тому +68

    उद्धव ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय भीम 💙❤️

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 Місяць тому +5

    खर आहे.ऊधव बाळासाहेब ठाकरेंच हुषार आहेत.ते प्रथम महाराष्ट्र राज्य , मराठी माणूस व महाविकास हेच बघतात.

  • @manoharjadhav9473
    @manoharjadhav9473 Місяць тому +93

    योग्य, उद्धव ठाकरे, राज thackye हा फ्लॉप आहे.

  • @user-ik7lj7ug7b
    @user-ik7lj7ug7b Місяць тому +49

    मुबई महाराष्ट्र विकला राज ठाकरे नी

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Місяць тому +67

    राज स्वतःची. चामडी वाचवत आहे e d पासून

  • @nasirnasir1319
    @nasirnasir1319 Місяць тому +70

    सबका साथ सबका विकास !
    उध्दव सरकार चाले शिवशाही पाहूल-वाट !
    अब,तो हर बार, महाराष्ट्रा मध्ये उध्दवजी बाळासाहेब सरकार ! 🐯

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 Місяць тому +54

    या राजं ठाकरे ल अयोध्येला येऊ दिलं नाही काय किंमत ठेवली याची जनतेच्या मनातून उठला आहे आताम्हणूनच वसंत मोरे सारखे लोक सोडून गेली

  • @prasadsawant262
    @prasadsawant262 Місяць тому +42

    राज लोकांना गृहित धरतोय...

    • @sarfrajkhan1200
      @sarfrajkhan1200 Місяць тому +2

      Jantela murkha samazat ahet ase distey

  • @sachinsandhe766
    @sachinsandhe766 Місяць тому +53

    विधान सभा प्रचाराला लगा असा राज ठाकरे बोलले म्हणजे कोणाचा प्रचार करायचा शिंदे गट कि अजित दादा 😅😅

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 Місяць тому +1

      त्यांनी कार्यकर्त्यांना सुचवले आहे, लोकसभेचे आपल्याला काही घेणेदेणे नाही, फक्त आपण टाळ्या व शिट्ट्या वाजवायच्या, यातील विधानसभेला जो कोणी राहिल त्याच्या बरोबर लढायचे ठरवलेले दिसते।

    • @learningprogramming7921
      @learningprogramming7921 Місяць тому

      विधान सभेच्या वेळेस जो मोठी सुपारी देईल, त्याला *बिनशर्ट* पाठिंबा!!!!😂

  • @alokpawar4172
    @alokpawar4172 Місяць тому +17

    उद्धव ठाकरे 1000%..

  • @mahendrapatekar4130
    @mahendrapatekar4130 Місяць тому +44

    लोक सभेला मनसेला कोनी मतदान करनार नाही

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 Місяць тому +33

    बिनशर्त पाठींबा बोलताना काही विचारच केला नाही फक्त स्वार्थ स्वताचा

  • @BaluMehetre-fq8xx
    @BaluMehetre-fq8xx Місяць тому +31

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @Official-bg1dt
    @Official-bg1dt Місяць тому +17

    राज ठाकरे यांनी दिलेला बिनशर्त पाठिंबा म्हणजेही व्यभिचारच की

  • @NrayanDinble
    @NrayanDinble Місяць тому +9

    साहेब,रक्ताची ही रक्ताची स्वाभिमान पण हा रक्तातच हे असावा लागतो बाळा साहेब ग्रेट च म्हणून च उध्दव साहेब नांच शिवसेना दिली

  • @jayatirtharao4364
    @jayatirtharao4364 Місяць тому +18

    राज ठाकरे भेदरलेले आहेत.

  • @padurangbansode4172
    @padurangbansode4172 Місяць тому +10

    निखिल वागळे तुम्ही महत्वपूर्ण माहिती सांगतात धन्यवाद

  • @nandkumarvavhal875
    @nandkumarvavhal875 Місяць тому +37

    ❤खुप छान विश्लेषण निखिल वागळे❤

  • @sunitasonawane4171
    @sunitasonawane4171 Місяць тому +20

    मेसेज दिला नाही ते दिल्लीत जाताच मेसेज जनतेला कळला

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 Місяць тому +21

    राज ठाकरे याला जनता महाराष्ट्राची हास्य जरा कारेक्रमातील जोकर समजून त्याचे जोग ऐकण्या करता गर्दी करतात पण मत देत नाही

  • @deepakshinde8980
    @deepakshinde8980 Місяць тому +2

    बाळासाहेब हे बाळासाहेब च होते तेव्हा चे विचार किती आधुनिक होते.

  • @satishtamhane7760
    @satishtamhane7760 Місяць тому +14

    मोदी आणि फक्त मोदींकडे पाहून पाठिंबा व्यक्त करतो.चला आणि आतापासून विधानसभेच्या कामाला लागा 😅😅 अशी दोन वाक्य सांगायला प्रचंड खर्च गर्दी मानसिक शारीरिक त्रास लोकांना दिला 😮

  • @gorakshapabale5174
    @gorakshapabale5174 Місяць тому +4

    ❤❤
    धन्यवाद
    उद्धव साहेब जिंदाबाद

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 Місяць тому +1

    फक्त उद्धवजी ठाकरे सरकार जय हो ❤

  • @PrashantPatil-qs9lk
    @PrashantPatil-qs9lk Місяць тому +1

    महाराष्ट्राचा विश्वासघात केला राज ठाकरे नि उद्धव ठाकरे हे राज ठाकरे सारखे भाषण करत नाही पण उद्धव ठाकरे महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर चालत आहेत
    म्हणून मी मनसैनिक होतो आता शिवसैनिक झालो

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 Місяць тому +1

    उध्धव.साहेबच.सरस.ठरले.उध्धव.साहेब.हुशार.आहेत.उध्धव.साहेब.भाजप.मोदीशहा.समोर.नवाक.नारे.आहेत.म्हणुन.आम्हाला.उध्धव.सांहेबाचा.अभीमान.आहे.म्हाराष्ट्राची.आनशान.फक्त.उध्धव.साहेबच.उध्धव.साहेब.जीदांबाद.

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 Місяць тому +4

    राज ठाकरे साहेब तुम्ही..हवा चल हवा येऊ दे कार्यक्रम मध्ये ज्यांईन व्हा. काय केलं राव आमची वाटच लावली एवढे दिवस भांडलो त्याचीच पालखी उचलायची

  • @ajitdeshmukh5413
    @ajitdeshmukh5413 Місяць тому +5

    Nikhil जी तुम्हाला नमस्कार. खूप सुंदर विश्लेषण

  • @manoharjadhav9473
    @manoharjadhav9473 Місяць тому +23

    मी मला मतदाराला वाटत आहे, राज thackrye nautanky आहे, पब्लिक नाटक बघायला जातात.

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi Місяць тому +3

    अगदी सत्य आहे.

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 Місяць тому +3

    नमस्कार वागळे साहेब धन्यवाद

  • @vijayingale3900
    @vijayingale3900 Місяць тому

    अगदी बरोबर...!!साहेब... 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @user-kk4fi5wn2g
    @user-kk4fi5wn2g Місяць тому +2

    इथून पुढे राज मुरखाच्या सभेला जनतेने जाऊ नये, आपला अमूल्य वेळ वाया नाहि घालवला पाहिजे

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Місяць тому +2

    Vagle साहेब ...त्यांना आलेली स्क्रिप्ट त्यांनी ऐकविण्यात आली . कोणत्याही प्रश्नाला उत्तर देवू शकत नाही.. संदीप देशपांडे सर यावर 24 तास पत्रकार परिषद घेवून स्वतःहून सर्व प्रश्नावली na उत्तरे देतील

  • @user-uk7pq7xl6g
    @user-uk7pq7xl6g Місяць тому +2

    राज ठाकरे चे राजकारन संपल्यात जमा आहे।।

  • @kailasdhakane7523
    @kailasdhakane7523 Місяць тому +7

    Only Thakre shivsena

  • @ikhlassiddiqui9593
    @ikhlassiddiqui9593 Місяць тому +5

    The best Sir. 👍👍👍

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 Місяць тому +3

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @anilkakad9138
    @anilkakad9138 Місяць тому +8

    राज ठाकरे हा बीजेपीचा माणूस सुपारी सम्राट सीबीआय ईडी ला घाबरला घाबरला

  • @hitendragosavi8743
    @hitendragosavi8743 Місяць тому +3

    ज्यानं आपले उद्योग पळविले त्याला चं पाठिंबा योग्य आहे का ओ
    👁️
    🤔 सायब ✍️

  • @user-mn6hq3ef7t
    @user-mn6hq3ef7t Місяць тому +7

    🙏🚩जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🙏

  • @saketkarekar9562
    @saketkarekar9562 Місяць тому +1

    महाराष्ट्रात मराठी असाल तर शिवाजी म्हणून जगा

  • @user-mh7xi2tm9j
    @user-mh7xi2tm9j Місяць тому

    Agadi barobar bolalat saheb

  • @HotelNisarg-bs6pj
    @HotelNisarg-bs6pj Місяць тому +4

    बरोबर

  • @rajarammohite2424
    @rajarammohite2424 Місяць тому +1

    Thank u nikhil sir.best analysis.

  • @sunilgavit3833
    @sunilgavit3833 Місяць тому +2

    पैसा, पैसा, पैसा पैसा पैसा पैसा पैसा पैसा!

  • @shakeelahmedpawaskar8396
    @shakeelahmedpawaskar8396 Місяць тому +4

    विधानसभा निवडणूक ची शरात ठेवून म्हणतात....बी शर्थ पाठिंबा.... निखिल साहेब एक दम बरोबर बोलताहेत

  • @dnyaneshwarchavan5947
    @dnyaneshwarchavan5947 Місяць тому +2

    टाईमपास चित्रपटाचे प्रदर्शन टाईम पास गर्दी एका सीन साठी एवढा खर्च *बिन अमत्रनाचा पाहुणा आणि बिनशर्त पाठिंबा* हाच पाठींबा UBT तेव्हा दिला असता महाराष्ट्रात ठाकरेराज असते उद्धव पक्षप्रमुख व राज मुख्यमंत्री झाले असते कशाला आघाडी बिघाड असती

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 Місяць тому +5

    धन्यवाद वागळेसाहेब बरोबर बोलत आहात

  • @priyanawale1076
    @priyanawale1076 Місяць тому

    Great analysis sir

  • @dilipgore3251
    @dilipgore3251 Місяць тому +1

    Wagle Sir we love you👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤ twitter messages were nice😂😂😂😂😂😂

  • @anilbavalekar261
    @anilbavalekar261 Місяць тому

    Right sir

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 Місяць тому +11

    विधान सभेला भाजप भाजपच्या लोकांना तिकीट देत नाही तर मनसे ला काय देणार

  • @user-qe4bq5wq9g
    @user-qe4bq5wq9g Місяць тому +1

    राज ठाकरे ई,डी.ला घाबरून गेले असे वाटते पाठिंबा कशाला, उद्धव ठाकरे बरे असे वाटते

  • @govindthakur2455
    @govindthakur2455 Місяць тому

    छान विश्लेषण

  • @Promax2009
    @Promax2009 Місяць тому +1

    दोघे भाऊ एकत्र आले असते.तर जनतेने डोक्यावर घेतलेस असते.

  • @ramdaskarande2153
    @ramdaskarande2153 Місяць тому +2

    सुपारी बाज माणुस बाळासाहेबांना माहित होत हा ..नवटंकी बाज,सुपारी बाज आहे म्हणुन त्याला हाकलुन दिले होते

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 Місяць тому +19

    मनसेला मविआ मघे गेले असते तर नक्कीच विधान सभेत ३० तरी आमदार गेले असते

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 Місяць тому +1

    ऊदव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @yogeshfadolfadolyogesh1575
    @yogeshfadolfadolyogesh1575 Місяць тому +1

    💯 u b thakare

  • @rushiimuni360
    @rushiimuni360 Місяць тому

    बर झाल बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या हाती दिली नाही तर राज ठाकरे यांनी बिनशर्त शिवसेना देऊन आले असता.

  • @vijaynetawate4686
    @vijaynetawate4686 Місяць тому +7

    महाराष्ट्रात तीन नेते असे आहे त्यांच्या रेकॉर्ड ब्रेक सभा होतात .जनता त्यांच्या
    पाठिशी उभी आहे .पण ते रात्री काय बोलतील आणी सकाळी काय बोलतील काही भरोवसा नाही राहिला ..😂😂😂😂😂

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi 3 дні тому

    एकुण लक्षात येतंय की मुस्लिम बांधव दलीत बांधव हे उध्दव ठाकरे साहेब यांच्या कामगिरी वर समाधानी आहेत. साधा भोळा सरळ छक्केपंजे न करणारा माणूस म्हणजे उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब

  • @user-qr3fz5wk9w
    @user-qr3fz5wk9w Місяць тому +12

    अब क्या 🎙️माईक लेनेका📢 भोंगे के बारमे बोलनेका 😄😄😄बस, 🔊📣

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 Місяць тому

    बरोबर आहे हे

  • @milindjeet
    @milindjeet Місяць тому

    To good

  • @MadhavraoChavan-qx9ff
    @MadhavraoChavan-qx9ff Місяць тому +1

    वागळे कधीपासून एवढा हुशार झाला?

  • @sudhirtapare7647
    @sudhirtapare7647 Місяць тому

    Barobr aahe nikhil bhai u thakre great

  • @sheelapatil364
    @sheelapatil364 Місяць тому

    Very nice sirr

  • @ayyubshaikh57
    @ayyubshaikh57 Місяць тому

    बीडी चा चटका लागु नये म्हणून चरणस्पर्श

  • @prakashsawant9365
    @prakashsawant9365 Місяць тому +3

    साहेब नमस्कार.
    कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ.

  • @balirathod83
    @balirathod83 Місяць тому +1

    Jago hindu jago Marathi

  • @shiveshaktisadhana3581
    @shiveshaktisadhana3581 Місяць тому

    Modi hi to mumkin hi

  • @-_kirannaik157.
    @-_kirannaik157. Місяць тому +1

    बरोबर विश्लेषण

  • @jayashrikamble8198
    @jayashrikamble8198 Місяць тому +1

    बाळासाहेब यांनी योग्य माणसाच्या हातात सत्ता दिली .उध्दव साहेब Great माणूस. जयभीम ❤❤❤

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 Місяць тому

    त्यानी सुपारी घेतली तेव्हा ते वाजत्री असल्यामुळे वाजवणारच.😂

  • @satishpatil5512
    @satishpatil5512 Місяць тому +1

    बरोबर साहेब

  • @santoshgawade656
    @santoshgawade656 Місяць тому

    अरे इतके दिवस म्हणूनच हा राज 🎂ठाकरे कितपत पडला होता,

  • @milindparkar465
    @milindparkar465 Місяць тому

    ईडी,सिबिआयला घाबरून राज ठाकरे नी मोदी आणि शहाला पाठींबा दिला.

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 Місяць тому +2

    *गोंधळी पण बरे आहेत!*

  • @user-eo5kw3ov6z
    @user-eo5kw3ov6z 23 дні тому

    आता विश्र्वास फक्त उध्दव ठाकरे साहेबान वरच उरला आहे.

  • @bhushantakalkhede8162
    @bhushantakalkhede8162 Місяць тому

    Sir requested to you all videos from 2014 election please show in your channel.

  • @shivalkarrashmi
    @shivalkarrashmi Місяць тому

    Khar aahe

  • @sachinsandhe766
    @sachinsandhe766 Місяць тому +5

    वेवीचार राजकारणाला पाठिंबा देऊ नका मग तुमी मोदी ळा पाठिंबा कसा...टीप.. वेवीचार राजकरण म्हणजे शिंदे गट अजित दादा ळा तुमचा पाठिंबा कसा 😀😀😀😀

  • @khaireshivaji4437
    @khaireshivaji4437 Місяць тому +1

    Only ठाकरे

  • @marutikundekar3585
    @marutikundekar3585 Місяць тому

    राज ठाकरे 2019 ला टिंब टिंब या दोघांना देशाच्या राजकारणातून हद्दपार करा असं मनसैनिकांना सांगणारे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्यानाच बिनशर्त पाठिंबा दिला हिंदू धर्मियांच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्राला वाकवले हे सर्व न कळणे इतका वेडा मनसैनिक नाही.राज साहेब तुम्ही कोणताही निर्णय घ्यायचा आणि तो मनसैनिकांनी. ऐकायचा इतका वेडा मनसैनिक नाही 8:02 मनसैनिक वेडा नाही

  • @SantoshPatil-ok5wk
    @SantoshPatil-ok5wk Місяць тому

    जळका नेता राज साहेब ठाकरे नेहमी उध्दव साहेबाच्या वाईटावर आणि महाराष्ट्र मुंबई विरोधात वागतात ते याच्यासाठी चांगले
    दिल्ली पुढं राजसाहेब झुकतील कधी वाटले नव्हते भाषण करणे सोप असते आणि वागणं वेगळी गोष्ट

  • @amchoparad2723
    @amchoparad2723 Місяць тому

    Point not kiye jay.... Point me bat haiiii perfect bollat 👍 स्वतः चाच स्वतःवर विश्वास नसलेला माणूस 😂😂😂😂

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 Місяць тому +1

    खाज ठाकरे मोद्याला पाठींबा देऊन संपलेला आहे

  • @user-nj5rh9bn3c
    @user-nj5rh9bn3c Місяць тому

    राज ठाकरे यांना सामान्य जनतेचे काही प्रश्न पडले नाहीत मोदींना त्यांनी विचारले पाहिजेल महागाई बेरोजगारी एवढी का वाढली आहे राज ठाकरे आणि मोदींना पाठिंबा देऊन आपला खिसा भरण्याचे काम केले आहे बहुतेक मनसेच्या पद अधिकाऱ्यांनी मनसे पक्षाला राजीनामा देऊन रामराम ठोकला आहे

  • @sahebraoajmire1771
    @sahebraoajmire1771 Місяць тому

    Jay hind jay maharastra Udhav Balasaheb Thackeray jindabad jindabad jindabad jindabad

  • @suhasparab6400
    @suhasparab6400 Місяць тому

    राजकारणात कोणी कोणाला पाठिंबा द्यायचा हे काय राज ठाकरेंनी या hmv पत्रकारांना विचारून द्यायचा का?अहो यालाच तर राजकारण म्हणतात नां तसं असतं तर मग युती सरकार मधुन निवडून येवून उद्धव ठाकरेंने काॅगरेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सरकार का बनविले? जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम

  • @nikhilganesh1438
    @nikhilganesh1438 Місяць тому

    राज ठाकरे उभा राहिला की असा वेटोळे घालून उभा राहतो की त्याचा पुढचा भाग कुठला आणि मागचा भाग कुठला हेच कळत नाही😂 - स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे