Blackboard Writing Devanagari Tutorial Part-11, मराठी देवनागरी लिपीतील अ,आ अक्षरे काढण्याची पद्धत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 37

  • @sandeshart3140
    @sandeshart3140 3 місяці тому +1

    सुंदर च सर

  • @ishvarsathe2974
    @ishvarsathe2974 11 днів тому

    खूपच छान, सर अजून पुढील अक्षर पण भाग बनवा

  • @ishvarsathe2974
    @ishvarsathe2974 11 днів тому

    खूपच छान

  • @vinitbhamare08
    @vinitbhamare08 4 місяці тому

    सर, तुमचे सर्व व्हिडिओ बघितले. मी एक कला शिक्षक आहे. मला तुमची शिकवण्याची पध्दत खुप आवडली. मला अक्षर लेखनासाठी तुमच्या व्हिडिओ चा खुप फायदा झाला त्या बद्दल सर आपले मनापासुन आभार व्यक्त करतो असेच चांगले मार्गदर्शनाचे व्हिडिओ आपण भविष्यात पण अपलोड करावे. धन्यवाद...

    • @artmastergore
      @artmastergore  4 місяці тому

      मनस्वी धन्यवाद हो नक्की तयार करू

  • @sangitakhandare7919
    @sangitakhandare7919 Рік тому

    I like your art your writing style very very beautiful and attractive

  • @Aim-45-8
    @Aim-45-8 2 роки тому

    Very nice

  • @arartinstitute2338
    @arartinstitute2338 Рік тому

    Very nice sir🙏

  • @SB-MAR-MATHSVinayMadane
    @SB-MAR-MATHSVinayMadane Рік тому

    सर नमस्कार ,
    आपण तयार केलेले देवनागरी लिपीतील मुळ अवयवांचे १ ते ११ व्हिडिओ बघितले आहेत. खूपचं सुंदर, सोप्या पद्धतीने शिकवले आहे.
    यानंतरच्या इ ते औ आणि क ते ज्ञ पर्यंत चे सर्व व्हिडिओ लवकरच तयार करून आम्हाला मिळावेत हीच आपणास नम्र विनंती व आपल्याकडून अपेक्षा.

    • @artmastergore
      @artmastergore  Рік тому

      मनःपूर्वक आभार तसेच ही सिरीज नक्की पूर्ण करूया लवकरच व्हिडिओ पाहायला मिळतील

  • @PokemonMaster12321
    @PokemonMaster12321 2 роки тому

    Nice sir

  • @SB-MAR-MATHSVinayMadane
    @SB-MAR-MATHSVinayMadane Рік тому

    सर नमस्कार
    तुमची अक्षर लिहायला शिकवण्याची पद्धत खूपचं छान आहे.
    सर कृपया सर्व देवनागरी मुळाक्षरांचा व्हिडिओ आहे काय?
    सर माहिती मिळावी ही विनंती.

    • @artmastergore
      @artmastergore  Рік тому

      देवनागरी लिपीचे मुळ अवयव पर्यंतचे व्हिडिओ तयार झालेले आहेत बाकीचे काम चालू आहे

  • @pritamshelavale1328
    @pritamshelavale1328 2 роки тому +1

    Sir It is necessary to break chalk

  • @ajinkyabhiseart2703
    @ajinkyabhiseart2703 2 роки тому

    Sar elementary अणि grad paper la mobile रेखाटन करण्यासाठी चालतो का अलौड आहे का

  • @nagsengaikwad1059
    @nagsengaikwad1059 3 місяці тому

    धन्यवाद सर. मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप शिकलो आहे. मला इंग्रजी मुळाक्षरे पन शिकायची आहेत आपल्याकडे इंग्रजी मुळाक्षरांचा व्हिडिओ असेल तर प्लीज पोस्ट करा.

  • @uniquecreation6536
    @uniquecreation6536 2 роки тому +2

    Sir intermiadite cha result kadhi lagel

  • @shodhmarathibybhosalesir
    @shodhmarathibybhosalesir 5 місяців тому

    सर मला हे शिकायचे आहे, कलास कुठे उपलब्ध होईल

    • @artmastergore
      @artmastergore  5 місяців тому

      चॅनलवर व्हिडिओ आहेत बेसिक व्हिडिओ पहा

  • @yogeshgaikwad189
    @yogeshgaikwad189 2 роки тому

    Sir mala ek vicharayche hote ki...
    Elementary exam cha result kadhi lagnar aahe

  • @kirandhamdhere4116
    @kirandhamdhere4116 2 роки тому

    Sir intermediate cha result kadhi lagato

    • @artmastergore
      @artmastergore  2 роки тому +1

      डिसेंबर मध्ये

  • @ramraovarat8576
    @ramraovarat8576 2 роки тому

    Elementary cha results kadhi laagel

  • @gayatribhainspaliya380
    @gayatribhainspaliya380 8 місяців тому

    Sir please Hindi me video bnao na🙏

  • @swatiarekar5155
    @swatiarekar5155 Рік тому

    Sir sarv aksharanche vedio download Kara please