मराठी देवनागरी लिपी फलक लेखन भाग-1, Blackboard Writing Devanagari Tutorial Part-1, art master gore

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 56

  • @nayanasalunke2847
    @nayanasalunke2847 14 днів тому

    👍😊खूप खूप thank you सर

  • @annasokhot-j3k
    @annasokhot-j3k 2 місяці тому +1

    छान माहिती मिळाली सर💐🙏🏻

  • @shipasathe2866
    @shipasathe2866 8 місяців тому +1

    सर खरंच खूप छान माहिती मिळाली,
    🙂

  • @vijaychavan1266
    @vijaychavan1266 Місяць тому

    👌

  • @shobhabhoye5037
    @shobhabhoye5037 2 роки тому +1

    Khup chhan sir thanks mi ase video khup shodat hoti.tumchya video ne sagali mahiti milali.khup khup dhanyvaad.hare Krishna Hare rama.

    • @artmastergore
      @artmastergore  2 роки тому

      फलक लेखन देवनागरी लिपी या सिरीज मधील फक्त दोन व्हिडीओज अपलोड झालेली आहेत बाकीचे खूप सारे व्हिडिओ अपलोड होतील सर्व व्हिडिओ पहा आवडल्यास शेअर करा लाईक करा

  • @PushpaBhadane-z8b
    @PushpaBhadane-z8b Місяць тому +1

    गडद रंगाचे चौक कुठे मिळतील ऑनलाईन मिळतात का आणि सर खडू नक्की कसा धरावा मी तुमचे व्हिडिओ बघितले पण माझ्या लक्षात अजिबात येत नाहीये

  • @vaishalidhumal205
    @vaishalidhumal205 2 місяці тому

    Thank you sir

  • @jyotiwadkar7650
    @jyotiwadkar7650 2 роки тому

    Thank you sir , amcha vinantila tumhi man deun he video banavat ahat.🙏

    • @artmastergore
      @artmastergore  2 роки тому

      मनस्वी धन्यवाद व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा गुरुवारी व रविवारी सकाळी आठ वाजता नवीन व्हिडीओ अपलोड होईल

  • @sheelapatileducationalvide2912
    @sheelapatileducationalvide2912 2 роки тому

    सर, अतिशय उपयुक्त Video

    • @artmastergore
      @artmastergore  2 роки тому

      ही तर सुरुवात आहे
      हे संपूर्ण व्हिडिओ आपण फॉलो केल्यानंतर आपण उत्तम फलक लेखन करू शकाल त्यासाठी पूर्ण टिटोरियल पहा
      मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा
      व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा

  • @seemajadhav9315
    @seemajadhav9315 2 роки тому

    Thanks 🙏🙏खुप छान

  • @sagarsuryawanshi7053
    @sagarsuryawanshi7053 11 місяців тому

    chan sir

  • @pranalinirhali5819
    @pranalinirhali5819 2 роки тому

    Sir khup vhan

  • @pratikshadhule3890
    @pratikshadhule3890 Рік тому

    Very useful

  • @varshaaher6603
    @varshaaher6603 2 роки тому

    सुंदर

  • @chetanbhoir5439
    @chetanbhoir5439 Рік тому

    सर hi कंपनीचे खडू मुंबई मध्ये कोठे मिळतील

    • @artmastergore
      @artmastergore  Рік тому

      सांगता येणार नाही कारण की सध्या हे खडू कुठेच मिळत नाहीत

  • @PushpaBhadane-z8b
    @PushpaBhadane-z8b Місяць тому

    गडद रंगाचे खडू कुठे मिळतात

  • @sanyogitawabale4363
    @sanyogitawabale4363 2 роки тому

    Thank you so much sir, 🙏☝😔🙏

  • @kavitachougule9630
    @kavitachougule9630 2 роки тому

    अप्रतिम

  • @MilanBHingu
    @MilanBHingu Рік тому

    Pranam 🙏🏻 mastarji ye puri series hindi me banyena....

  • @नादभक्तीचाबालयोगीअधिराज

    Sir English mdhe pn writing kra na

  • @deeptideshmukh4505
    @deeptideshmukh4505 2 роки тому

    Sir blackboard la paint konta dyaycha

    • @artmastergore
      @artmastergore  2 роки тому

      घरच्या घरी ब्लॅकबोर्ड कसा तयार करायचा पेंट कोणता वापरायचा त्यावर एक व्हिडिओ आहे तो पहा

  • @chitrabalamuruganb8776
    @chitrabalamuruganb8776 2 роки тому

    Sir intha chalk piece enga kidaikum where shop sir pls.reply me sir

    • @artmastergore
      @artmastergore  2 роки тому

      9422339770 या नंबर वर हाय करा तुम्हाला मी व्हिजिटिंग कार्ड पाठवतो हे खडू कुठे मिळतील ते

  • @tanishqkhillare4328
    @tanishqkhillare4328 2 роки тому

    Sir tumhi fine arts kela aahe ka...Aani kela asel tar kahi margdarshan kra ki kay shikayla milte...Thanks.

    • @artmastergore
      @artmastergore  2 роки тому

      Ok

    • @artmastergore
      @artmastergore  2 роки тому

      आपल्याला मार्गदर्शन कशाच्या हवे ते नेमके सांगा

    • @tanishqkhillare4328
      @tanishqkhillare4328 2 роки тому

      @@artmastergore चित्रकलेबद्दल हवे आहे सर,धन्यवाद!🙏🏻

    • @artmastergore
      @artmastergore  2 роки тому +1

      9422339770 call me

    • @tanishqkhillare4328
      @tanishqkhillare4328 2 роки тому

      @@artmastergore Thank you so much sir...Udya nkki call krto.🙏🏻

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 Рік тому

    सर मला पण चित्र कला शिकायचे आहे
    मला मार्गदर्शन करा

  • @madhavdhotare5426
    @madhavdhotare5426 Рік тому

    सर आपल्याकडे पाहून बऱ्यापैकी फलक लेखन मी करत असतो

    • @artmastergore
      @artmastergore  Рік тому

      धन्यवाद व शुभेच्छा

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 2 роки тому

    White बोर्ड वापरल तर अधिक स्पस्ट दिसेल.

  • @Allrounder-zp
    @Allrounder-zp Рік тому

    फळ्याचा आकार काय आहे

  • @shodhmarathibybhosalesir
    @shodhmarathibybhosalesir 2 роки тому

    मला शिकायचंय

    • @artmastergore
      @artmastergore  2 роки тому +1

      या चैनल वर सुरुवातीचे बेसिक जी फलक लेखन मराठी देवनागरी लिपी चे मूळ अवयव यावर दहा एपिसोड आहेत ते नक्की पहा त्याची प्रॅक्टिस करा आणि एक ऑक्टोबर पासून तुम्हाला त्या संदर्भातील इतर व्हिडिओ पाहायला मिळतील सध्या चॅनलवर ड्रॉइंग ग्रेड एक्झाम चा सिल्याबस त्याविषयीचे व्हिडिओ अपलोड होत आहेत

    • @shodhmarathibybhosalesir
      @shodhmarathibybhosalesir 2 роки тому

      @@artmastergore oksir, आपलेर मार्गदशन हवे आहे