लाडकी बहीण जानेवारी हप्ता 3000रु आणि 10000रु 15000रु सुरू | ladki bahini yojana | ladki bahin yojana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 308

  • @NaredraJumle
    @NaredraJumle 19 днів тому +6

    नवीन वर्षाच्या खूप खुप शुभेच्छा फडणवीस साहेब जुलै महिन्यापासून फक्त पंधराशे च मिळाले सुनीता जुमळे

  • @madhumatijoseph8267
    @madhumatijoseph8267 19 днів тому +6

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शिंदे सरकार यांना अजित दादा फनी निस मुख्यमंत्री साहेब तिन्ही भावांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा❤🎉

  • @SunitaBhande-e9z
    @SunitaBhande-e9z 18 днів тому +2

    जय श्रीराम जय जय श्रीराम

  • @SiddhiShimpi-t5s
    @SiddhiShimpi-t5s 19 днів тому +4

    फडवणीस दादा अजित दादा अक नाथ शिंदे यांना नवीन वर्षाची हार्दिक शुबेक्षा

  • @ExcitedFlower-ph6ci
    @ExcitedFlower-ph6ci 18 днів тому +1

    Mera naan sharda yogesh kanojia hai mai devlali se bol rahi hoo mujhe 1500r mile shinde bhaiya ko thankyou

  • @SunitaBhande-e9z
    @SunitaBhande-e9z 18 днів тому +1

    नुतन वर्षाच्या महाराष्ट्र शासनास जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा

  • @ZamzamROWatersolutions
    @ZamzamROWatersolutions 20 днів тому +68

    Mera naam shabnam khan hai meh Mumbai Maharashtra Seh bol rahi ho mujhe paise aai hai 25/12/2024 1500 Mila hai thank u shinde sir aur 3000 kab milegha

  • @ReshmaSagavikar
    @ReshmaSagavikar 19 днів тому +7

    गुड मॉर्निंग न्यू हॅपी न्यू इयर शिंदे सरकार❤

    • @RohiniNalawade-u1b
      @RohiniNalawade-u1b 19 днів тому

      मला फक्त 4500+1500 मिळाले आहे डिसेंबरचे 1500 आणि ते साडेचार हजार सप्टेंबर मध्ये भेटले 4500 मिळाले अन्या डिसेंबर मध्ये आत्ता 1500 भेटले 3000 नाही भेटले अजून

  • @AjitWaghmare-g9p
    @AjitWaghmare-g9p 19 днів тому +1

    माझ्या भावा ला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @AjitWaghmare-g9p
      @AjitWaghmare-g9p 19 днів тому

      फडनविस दादा अजित दादा एकनाथ शिंदे दादा यांना नवीन वर्षाच्या खूप खुप शुभेच्छा

  • @prajaktavast8038
    @prajaktavast8038 19 днів тому +15

    नवीन वर्षाच्या फडणवीस दादांना अजित दादा एकनाथ शिंदे यांना नवीन वर्षाच्या हार्दिक आणि खूप खूप शुभेच्छा त्यांना हे वर्ष आनंदाचा व सुख-समृद्धीचे जावो भरभरा भरभराट आता जावो

  • @rohinipakhale2191
    @rohinipakhale2191 17 днів тому +2

    सर खरच ज्यांना करज आहे त्यांना १ रुपया पण मिळाला नाही याचे कारण समजू शकेल का

  • @WasantaBondal
    @WasantaBondal 19 днів тому +3

    सर मला
    २४ डिसेंबर सहावा हपता आले पण सातवा हपता आले नाही आमचया कडुन नवीन वर्साचे हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤सारे भाऊंना लाडली बहीनीना

  • @KousarkhanKhan-l4e
    @KousarkhanKhan-l4e 19 днів тому +3

    Mujhe bhi 1500 mila hai

  • @vanitaghasigaonkar5848
    @vanitaghasigaonkar5848 20 днів тому +14

    हो सहावा हप्ता २४तारखेला मिळाला धन्यवाद देवेंद्र फडणवीस यांना

  • @sangampawar6821
    @sangampawar6821 15 днів тому

    मी संगम पवार मला डीसेबर चा हाप्पाता मीळाला मा.मुख्यमत्री तूमचे धन्यवाद

  • @ShardaMetkar-g4w
    @ShardaMetkar-g4w 12 днів тому

    मला फक्त 1500रुपये रुपये मिळाले बाकी जुलाई अगस्त सितंबर अक्टूबर नवंबर पैसे आले नाही मी 14 अगस्तला फार भरला होता तरी पण मला पाच महिने चे पैसे आले नाही देवेंद्रफडणवीस दादा एकनाथशिंदे दादा मला पैसे आले नाही

  • @YaminiJumde-fh4lk
    @YaminiJumde-fh4lk 12 днів тому

    नवीन वर्षाचा❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @RumanaBadu
    @RumanaBadu 17 днів тому

    Sir humara bi 3000 nahi aaya he

  • @ShardaMetkar-g4w
    @ShardaMetkar-g4w 12 днів тому

    Sharda metkar maza gav maharastra जिला Amravati तालुका dharni पाच महिने चे पैसे आले नाही धन्यवाद दादा

  • @sangitadumbre3173
    @sangitadumbre3173 19 днів тому

    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शिंदे दादांना फडणवीस साहेबांना

  • @BharatTribhuvan-wp2sp
    @BharatTribhuvan-wp2sp 12 днів тому

    मला अजून एक रुपया मिळाला नाही भाऊ काय करू मी गरीब आहे मी आजारी पण आहे मला पैशाची गरज आहे पण मला एक रुपया मिळाला नाही काही मदत करा

  • @MuskanShaikh-c4b
    @MuskanShaikh-c4b 13 днів тому

    mala desember paryant che sagle hafte milale tq cm saheb

  • @BhavanaKalsarpe-e1l
    @BhavanaKalsarpe-e1l 19 днів тому +2

    Happy navisal sir

  • @RosemaryThomas-g1p
    @RosemaryThomas-g1p 19 днів тому +2

    Happy new year shinde sir 👏

  • @MadhuriDeore-m8o
    @MadhuriDeore-m8o 19 днів тому +1

    Happy New year shinde saheb

  • @SunitaBhande-e9z
    @SunitaBhande-e9z 18 днів тому

    महाराष्ट्र शासनास नव वर्षाच्या 2025 चर्या शुभेच्छा लाडकी बहिन सुनिता

  • @AnitaGole-o3q
    @AnitaGole-o3q 19 днів тому +1

    Cm sahab chngli gots kartay pan mahagai pan kami karavi ❤❤

  • @sachinshinde1318
    @sachinshinde1318 17 днів тому

    पहीलेचेच हापते मिळाले नाही पुण तिन हजार देणार रोज हेच सांगतात

  • @sangitagawand7073
    @sangitagawand7073 19 днів тому +1

    Happy new year All you dada

  • @Harshit-Surve
    @Harshit-Surve 16 днів тому

    दादा मी आता सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला तेव्हाच आधार कार्ड बँकेची लिंक केला आहे केवायसी पण केली आहे मग पैसे का आले नाहीत मला टेन्शन येतंय कारण मी एकल माता आहे तेवढाच मला आधार होईल मी तुमच्या आईसारखी आहे समजून घ्या डिसेंबर चा हप्ता नाही आला जानेवारीचा तर नाहीच आला पैसे यायला पाहिजेत ठाणे जिल्हा राहणार अंबरनाथ बँक ऑफ बरोडा खाते

  • @MauliRamKrishnaHari
    @MauliRamKrishnaHari 19 днів тому +1

    Happy new year cm saheb

  • @rohinipakhale2191
    @rohinipakhale2191 17 днів тому

    डिसेंबर चा कायदा आपण कोणता सप्ताह मिळालेला नाही

  • @Ranjanalathkar
    @Ranjanalathkar 18 днів тому +1

    Hello dada 14Oct la form bharle hote te paise aale nhi plz dada help Kara mi pune madhe rahte

  • @ReshmaSagavikar
    @ReshmaSagavikar 19 днів тому +2

    कारण अंगणवाडी तले मुलं सर्वे घरीच बसलेले असतात ते मुलांना व्यवस्थितपणे शिकवत नाही

  • @ShanazShaikh-h2g
    @ShanazShaikh-h2g 17 днів тому

    Maine October mein form bhara tha mere ko petrol bhi a Gaya mujhe 4:30 se mila hai abhi tak

  • @SangitaPatil-j4v
    @SangitaPatil-j4v 16 днів тому

    मीपुणेमधुनबोलतआहे मलासहाहजारमिळालेआहे बाकीपैसेकधीमिळल संगीता काटे

  • @Govindnepte
    @Govindnepte 19 днів тому +1

    आधर.लिंक.झाला.आहे.पण.पैसे.आले.नाही.1 रुपय.पण.आले.नाही

  • @TaslimSShaikh.
    @TaslimSShaikh. 19 днів тому +1

    Mala 1 hi rupye bhetla nahi.

  • @RehmatShaikh-e9o
    @RehmatShaikh-e9o 19 днів тому

    Mujhe bhi 1500 mile hi

  • @NileshtaDhangar-bb8vh
    @NileshtaDhangar-bb8vh 19 днів тому

    नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा शिंदे सरकार

  • @sandipnarwade3103
    @sandipnarwade3103 19 днів тому

    शुभांगी राजेश खिलारे या 1हीरपयाआला

  • @SavitaKadam-z3l
    @SavitaKadam-z3l 17 днів тому

    मला अजून आलेले नाहीत पैसे जानेवारी महिन्याची गॅसची सबसिडी आलेले नाही

  • @ShifanPathan-j7b
    @ShifanPathan-j7b 20 днів тому +1

    मेरे अकाउंट मे भी 1500 रूप आए हैं धन्यवाद

  • @SarikaMishra-v5d
    @SarikaMishra-v5d 19 днів тому

    Maine 15 October ko form fill kiya tha approve message bhi aya h lekin ek bhi paise aye nahi h mere account me

  • @indian-sv9hr
    @indian-sv9hr 20 днів тому

    धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @HamzaPatel-u6x
    @HamzaPatel-u6x 17 днів тому

    Mera naam Shabana Sheikh Hai 4:30 4000 mile uske bad Mein paise Nahin Mile Humko

  • @Archana-j9c6s
    @Archana-j9c6s 20 днів тому

    माननीय आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही ही तसेच आपल्या लाडक्या बालविकास महिला मंत्री अदिती ताई तुम्हा सर्वांना सादर प्रणाम गोरगरिबांना खुप मोठी साथ आपल्या लाडक्या महायुती सरकारची उत्तम प्रकारे निभवतात आपले लाडके महायुती सरकार धन्यवाद माहिती छान👏✊👍 दिली भावू

    • @RubinaShaikh-s5n
      @RubinaShaikh-s5n 20 днів тому

      Muje Gas ki paise nahi mila pune Pimpri Chinchwad

    • @ShardaKumbhar-mr3ir
      @ShardaKumbhar-mr3ir 19 днів тому

      फडणीस साहेब सहावा हप्ता मला आजुन नाही मिळाला, सिलेंडर तर आजुन ये क पण नाही (कुडित्रे ).........

    • @Archana-j9c6s
      @Archana-j9c6s 19 днів тому

      @ShardaKumbhar-mr3ir शारदा ताई तुमचे आधार बॅंक account झाले का ते पहा सिलेंडर चे पैसे मिळणार तुमचा हप्ता पण मिळणार काळजी करु नका सर्व माता भगिनींना पैसे मिळणार च

  • @SnehalBagad
    @SnehalBagad 18 днів тому

    December चे पैसे नाही मिळाले अजून

  • @JasminShaikh-q9i
    @JasminShaikh-q9i 15 днів тому

    दादा मला डिसेंबर जानेवारी चे हपताआलेनाही

  • @KaushalyaMali-n1y
    @KaushalyaMali-n1y 15 днів тому

    आम्हाला जानेवारी मध्ये पैसे किती पैशाची नेता मला कवा येणाऱ्या

  • @LataSrinivasanlyer-t4t
    @LataSrinivasanlyer-t4t 20 днів тому

    December ka paise mila hai Thanks a lot Sir

  • @SarikaMishra-v5d
    @SarikaMishra-v5d 19 днів тому

    Hamko kab paise milenge

  • @SachinShende-i3c
    @SachinShende-i3c 19 днів тому

    Fadnavis Dada Eknath Eknath Shinde Ajit Pawar Navin varshachya Hardik

  • @JayaSandipJagtap
    @JayaSandipJagtap 5 днів тому

    January cha hafta 2100 kadhi denar eknath shinde bhau

  • @NiteshAwsermol
    @NiteshAwsermol 19 днів тому

    . अगोदर अपगाला पैसे द्या सरकारचा पैसा वायाघालु नका

  • @SuchitaDeshmukh-c8o
    @SuchitaDeshmukh-c8o 19 днів тому

    माझे पण पाच हप्ते आले पण सहा वा हप्ता आला नाही

  • @RatnaNikose
    @RatnaNikose 19 днів тому

    सर मला ७५०० आले होते पण त्यानंतर एक ही रूपया आला नाही मी २ मुलानं सोबत राहते घर कामे करते. आर्थिक मदत कराव मुले शाळेत जातात. मी कोणतीही सरकारी योजनेचा लाभ घेतला नाही. नागपूर मधून बोलते. तपासणी झाली पाहिजे.

  • @ReshmaSagavikar
    @ReshmaSagavikar 19 днів тому

    सरकारचा पैसा कुठेही वाया घालू नका

  • @vaishalidhalgade1038
    @vaishalidhalgade1038 19 днів тому +2

    इमानदार सरकार आहे नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @mirawayal7725
    @mirawayal7725 18 днів тому

    मी पुणे जिल्ह्यातील राहाते मला आजुन एक हापता भेटले नाही

  • @LataMokashi-t8b
    @LataMokashi-t8b 19 днів тому

    आजपर्यंत एकही हप्ता आला नव्हता डिसेंबर महिन्यात एकच दीड हजार रुपये आले आहेत तर पाठीमागचे आलेले नाहीत

  • @SangitaPawar-mj4xb
    @SangitaPawar-mj4xb 19 днів тому +1

    Mala ekun 4rach hapte aale sir nashik julaila forma bharlela

  • @ravindrajadhav4427
    @ravindrajadhav4427 19 днів тому

    हौच पैसे वाटयला पैस नाही सरकार कडे 😂😂😂😂

  • @AnuradhaPaithane-eq7jc
    @AnuradhaPaithane-eq7jc 20 днів тому +1

    मला जुलै ऑगस्ट चे 3000 रुपये मिळालेच नाहीत ते कधी मिळतील मी धर्मापुरी गावातून परभणी जिल्ह्यातून बोलत आहे माझे राहिलेले पैसे कधी मिळतील बाकी सर्वांना मिळत आहेत पण मला मिळाले नाहीत मग ते पैसे कधी मिळतील जुलै आणि ऑगस्ट चे₹3000

  • @AnitaB-i2w
    @AnitaB-i2w 19 днів тому

    मला डिसेंबर च हफत 1500आला आहे

  • @khanduavhad4873
    @khanduavhad4873 20 днів тому +3

    सर माझ्या पत्नीला साडे चार हजारच भेटले परत पैसे भेटले नाही

  • @PushpaWavikar-nf6eb
    @PushpaWavikar-nf6eb 19 днів тому

    1500 ru Ale Thanks Sheinde Saheb

  • @shitalmendgudle884
    @shitalmendgudle884 19 днів тому

    आम्हाला डिसेंबरच्या हप्ता मिळाला नाही

  • @geetamadhale4294
    @geetamadhale4294 18 днів тому

    January Cha hapta kadhi yenar Vasai sativali Baroda Bank

  • @kaisarbagwan4763
    @kaisarbagwan4763 19 днів тому

    Ek bar fir fom Barne ki Sandi milni chae

  • @sumaiyakadu2510
    @sumaiyakadu2510 19 днів тому

    Shab ko mil rahe hia par muje qiw nahe

    • @sumaiyakadu2510
      @sumaiyakadu2510 19 днів тому

      Dane hia to shab ko do nahe to kise ko mat dalu

    • @sumaiyakadu2510
      @sumaiyakadu2510 19 днів тому

      Zuhat qiw boul kar kise ke shat mazak kar rahe hoa

  • @MaazJhatam
    @MaazJhatam 19 днів тому +1

    3000 aur 10 hejar bhi do pleas 🙏

  • @ReshmaSagavikar
    @ReshmaSagavikar 19 днів тому

    अंगणवाडीतील महिलांना 15,000 करायची काही गरज नाहीये

  • @AnkushJagtap-g8o
    @AnkushJagtap-g8o 20 днів тому +2

    ❤🏹🇮🇳✌️₹10000

  • @ankitashinde5385
    @ankitashinde5385 14 днів тому

    Mla pahil 4500 bhetale aani disembarche 1500 bhetale as ka

  • @1cricket777
    @1cricket777 17 днів тому

    सर मला एकही हप्ता मिळाला नाही

  • @Kavita.429
    @Kavita.429 19 днів тому

    डिसेंबर चा हप्ता मिळाला दादा मागील हप्ते नाही भेटली

  • @SurekantDharasure
    @SurekantDharasure 19 днів тому

    मी लातूर तालुक्यातील बामणी गावातून कमेंट्स करते की मला एकही रूपये मिळले नाही ू

  • @sheetalranasinghe5804
    @sheetalranasinghe5804 18 днів тому

    मला नाही आले पैसे दादा काहीच नाही आले

  • @KishanRathod-np9dh
    @KishanRathod-np9dh 17 днів тому

    Panjab nasnal

  • @sandipnarwade3103
    @sandipnarwade3103 19 днів тому

    नाहि

  • @ReshmaSagavikar
    @ReshmaSagavikar 19 днів тому

    1 जानेवारीला 3000 रुपये भेटणार आहेत का❤❤

  • @AyanRangarej
    @AyanRangarej 18 днів тому

    December mahine ke paise nahin aaye

  • @vikaskhandagale7620
    @vikaskhandagale7620 19 днів тому

    सर माझ्या सासूला डिसेंबर महिन्याचे पैसे आले नाही पुण्यात उज्वन बॅक आहे त्या बॅक मध्ये येतील का

  • @MandaKamble-x4l
    @MandaKamble-x4l 20 днів тому +1

    मी ठाणे जिल्ह्यात राहते माझे माझे डिसेंबर चे पैसे हप्ता आला नाही माझे घ्यायचे पैसे आले नाही

  • @shitalmukunde3608
    @shitalmukunde3608 19 днів тому +1

    Kitna golgol ghumate ho mudde par aao na aaisi bor mat karo hat😡😡😵

  • @prashanthendave2219
    @prashanthendave2219 20 днів тому

    हे पार्थ रथ खाई के तरफ लेे चलो😂

  • @PandurangZirwal
    @PandurangZirwal 19 днів тому

    आम्हाला कधी देणार आहेत पैसे...एक पण हप्ता दिला नाही अजून...

  • @NileshPadvi-d1l
    @NileshPadvi-d1l 20 днів тому +1

    Hii 🌹

  • @manishanehul1060
    @manishanehul1060 19 днів тому +1

    मला नाही आले ऑक्टोबर नोव्हेंबर चे दोन महिन्यांचे पैसे भेटले नाही

  • @NagnathMarvade
    @NagnathMarvade 19 днів тому

    डिसेंबर चे पैसे आले नाही सोलापूर जिल्हा

  • @shalumore9523
    @shalumore9523 18 днів тому

    pahili te 4 pryant aslele zp madtnis yana kiti honar ahe sanga please

  • @BayajaThotage-r6l
    @BayajaThotage-r6l 18 днів тому

    माझे आले नाही दादा

  • @SangitaMadi-z9o
    @SangitaMadi-z9o 17 днів тому

    मला. सातवा. हप्ता आला नाही मी जव्हार. मधून बोलत आहे

  • @shahanawaghmare6289
    @shahanawaghmare6289 18 днів тому

    Mala atapryent fakt 😢1500 ₹ bhetle ajun kahich nhi

  • @MadhuriNichal-n2g
    @MadhuriNichal-n2g 19 днів тому

    एका हप्ता 3000 पैसे आले पुणे जिल्ह्यात बेलत

  • @pushpalilhare4470
    @pushpalilhare4470 19 днів тому

    October mahine mein humne form bhara tha humko ek bhi Paisa nahin mila Abhi Tak ke

  • @dishagupta8050
    @dishagupta8050 20 днів тому

    Mujhe nahi mila 1500 kab tak milega😢😢

  • @ShanazShaikh-h2g
    @ShanazShaikh-h2g 17 днів тому

    Aur Baki ke hafte Hamen kab milenge batao

  • @SangitaKakda-g8z
    @SangitaKakda-g8z 20 днів тому

    Aata wala Dada yevade Paisa le le1500😢😢