३ जानेवारी२०२० - सावित्रीबाई फुले १८७व्या जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन - रेश्मा इंगळे
Вставка
- Опубліковано 6 жов 2024
- सावित्रीबाई जोतीराव फुले (३ जानेवारी, इ.स. १८३१ - १० मार्च, इ.स. १८९७) ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. फुले यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यांचा मृत्यु प्लेग या आजाराने झाला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
🔴 Subscribe for more free UA-cam Videos: bit.ly/2CMgNRh
******************************************************************************
🔴 MORE POPULAR VIDEOS
✅ गर्दीत माणसाच्या माणूस जिवंत नाही : • गर्दीत माणसाच्या माणूस...
✅ कसा जगायचं? : • कसं जगायचं? | Perfor...
✅ देशाची शान - स्त्रीचा सन्मान : • "देशाची शान - स्त्रीचा...
#SavitribaiPhule
#Motivational
फारच छान सुंदर बाळा, शिक्षण महर्षी उभयतांनी जी हाल आपेष्टा खाऊन स्त्री जातील आज जे सुजलम सुपलम असे जीवन दिलें, ज्या समाज्याने त्यांना दास्यात,गुलामी च्या बंदनात अडकून ठेवले होते, त्या बंधनला शिक्षण रुपी अज्जत आस्त्रणे छेदून स्त्रीत्व परिधान केले,महात्मा ज्योतीबा फुले,माता सावित्रीबाई फ़ुले ह्यांना मानाचा मुजरा.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
जीवन किती सुंदर आहे
अनुभव तुला येत राहील
प्रयत्न करायला विसरू नको
मार्ग तुला सापडत जाईल..👍👍👍👍
Yes
ua-cam.com/video/iOB-W_Osv9s/v-deo.html
Yes 🥰
Ek no. Speech..kankhar avaj aani kankhar vichar...
Khup sunder👌👌👌👌
ua-cam.com/video/iOB-W_Osv9s/v-deo.html
क्रांतीज्योती माताजी सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन ।। ताई आपला खुप आत्मविश्वास सावित्रीबाई यांनीच निर्माण केला. खुप शुभेच्छा .
U really good student for savitri Bai😊shayad mai bhi savitribai jaisi achchi ladki bnu 😊save girls learn girls 👍
Beautiful speech tai
Mazi Tai khup chan speech dile proud of you
Savitrichi lek shobhate
I SALUTE you MISS... JAY BHARAT...Jay SAMVIDHAN....
ua-cam.com/video/iOB-W_Osv9s/v-deo.html
किती सुंदर...... खुप छान..............
खूप छान आहे ताई
दणदणीत भाषण दीदी, खूप खूप सुंदर आणि बेधडक भाषा शैली
Khup bhari 👌👌👌👌👌👌👌👌👌Khup sundar thinking
🙏💯 जय सावित्री
Khup chan reshma didi best of luck 🥰🥰
कुठलेही विचार मांडत असताना त्यात अत्यंत मोठा आवाज करुण बोलू नये, बोलण्याचा वेग साधारण असावा. बाकी मस्त.
Great assessment.
जबरदस्त speech👏👏👏👌👌👍
बाळा आवाज कणखर आहे खुप छान वाटलं ऐकताना परंतु व्यास पीठ म्हणू नका कारण याच व्यासांनी बहुजनांना कधीही शिक्षण दिलं नाही कसलाही अधिकार दिला नाही यांच नाव न घेता फक्त मंच असं म्हणावं याची काळजी घ्यावी
Brobr
Good
विचार मंच असे म्हणावे
विचार मंच म्हणावे.... व्यासपीठ नव्हे.. 👍🙏🙏🙏
खुप छान
लय भारी🔥🔥🔥🔥🔥
Khupch chhan ..... Savitri chi lek aahes tu ..... Verry verry nice
खुपच छान...... ताई साहेब.....🙏🙏
Great❤️👌👌
Kadkkk reshe 👍😍😍
Va va va ekdm kadak
Kharch khup kadak 👍👍👍👌👌👌
Khup mst ahe didi speech
खूप छान माझ्यातर अंगाला काटा चं आला
मी पण हेचं भाषण घेणार
कणखर आवाज आहे 😎👍👍
Awesome 🧡💛💜
Khup chan Didi tu khupch chan bhashn kel mla pn bhashnachi khupch aavd 💞✨💫
एक नंबर 🙏🙏
You speak very well .... Well done reshma...
Khup chan
Super speech 👌👌
Kharch khup सुंदर बोलली
Jay savitri jay jotiba
Omg so beatifull
Very nice speech tai👍👍👍
Khup chan tai aamchya school madhe pan savitri bainchi jayanti aahe. Aani mi tuzhyasarkh speech karnar.............
, खरे शब्द 🙂🙂
I am up sultapur se but aap ka speak n samghate huye bhi accha lga problem language
Nice,jay joti jay kranti
Keep it up 👍✨
Very nice Tai
Genius sister....
tufaan bhashan well done.....👏🙏👍😎😇
Great 👍
🙏Jay joti jay kranti🙏
Maja tar third number aala purn school madun.. Ty so much di...
Bahot badhiya 🔥🔥🔥
Super reshma dii
ताई तुझा आवाज कडक आहे ......परंतू.... सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा पुणे येथील भिडे वाडा येथे सुरू केली...बुधवार बाजार पेठ मध्ये नाही..🙏🙏🇮🇳😊
Kharach Savitri bainchi lek aahe
Jijau savitrichi lek shobhtes tai 👌👌🙏🙏
आशा सावित्रीला आणि तिच्या लेकीना सलाम 🙏
Superb 😊
Keep it up 👍🏻
Very nice di👌👌🌹🌹
Khup chhan tai
App so real savitri jag rahio ho asoom wow. 🥳🥳🏹
Wow didi very nice ☺️ speech 🙏☺️
Amazing
She should slow down. I understand she has lot to talk about. However, necessary pauses are missing.
ok
खूप खूप छान आहे भाषण 😊👌👌👌👍👍🌹🙏💐💓😄
Khupch chan👌👌👍🏼
Super sister 👍👍
Khupach mast🔥🔥🔥🔥
Ekdam barobar
😊😮खुपच छान
🙏🙏🥰
मला तर खूप अभिमान वाटतो कि मी नायगाव मध्ये राहतो
बेबी खुफच अभिनंदन आणि सुभेच्छा
👌👌👌👌khup mast bolali
ua-cam.com/video/iOB-W_Osv9s/v-deo.html
Khupch Chan 💐💐👏👏
एकदम कडक💥🔥💥🔥
👍1 number
खुपच छान 👌👌
Great 👍😊👏👏
Very nice Reshma didi
Beautiful
Khup chan resma didi khup chan😊
❤❤❤❤
Best बेटा
Very nice didi 👌👌👌💝👏
Kiti Sundar va va va👌👌👌👌👌👌
1 no bollis
Didi nise speech
Ekdam kadak,👏
वा वा दिदि
👍
Waw didi खुप छान 💥💥🔥🔥
di di khup chan bolalis
Lihl aasel tr plzz send kra ki
खुप छान
Khup chan👌👌
Very nice👍
Beautiful Speech❤️👍
Superb didi😃
Thanks a lot 😊
Chan reshma
तलपदार पुढे काय आहे o plzz sanga
Vedant vaibhav bhingare
Super ❤️
Nice🤩🤩🤩
👍👍👌👌
Didi tu khup chan bollis