आसच ऐकावस वाटतंय. जेवणाचीही गरज वाटत नाही.इतकं श्रावणीय व चिंतनीय आहे.आणखी काय बोलाव शब्द अपुरे आहेत. भगवंताच्या मोठेपणाला.मकरंदबुवांना समर्थ मय आयुष्य लाभाव याच मनभरून शुभेच्छा.धन्यवाद मनभरून शुभेच्छा आणि धन्यवाद ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
मकरंद बुवा मी आपलं भागवत माझ्या शेतामध्ये झाडाच्या सावलीला बसून एकटाच ऐकतो आपलं चौफेर असणार भागवत मी अतिशय काळजीपूर्वक ऐकतो आणि मला आपल्याबद्दल फार मोठा अभिमान वाटतो
जय जय रघुवीर समर्थ. अत्यंत रसाळ आणि ओघवती प्रासादिक वाणी मकरंद बुवांची. धन्य झालो . उत्तम श्रवण कसे करावे हे समर्थांनी सांगितले आहे त्याचा हा वस्तुपाठ आहे. आपणास मन:पूर्वक नमस्कार. मी दोन वेळा ऐकले हे भागवत इतकी गोडी आहे त्यामध्ये. आणि आपली प्रासादिक आणि रसाळ वाणी. 🙏🙏🌷🌷🌹🌹
अतिशय उत्तम निरूपण!! सतत बॅकग्राऊंड ला वाजत असलेल्या स्वरांनी रसभंग होतो, शक्यतो निरुपण चालू असताना कोणतेही आवाज नसावेत.गायन सुरू झाले तरच साथ आवश्यक वाटते.
नमस्कार गुरुजी आपल्या सोप्या भाषेतून कीर्तन प्रवचन ऐकल्यामुळे अध्यत्माची गोडी निर्माण झाली आपलं कीर्तन पुण्यात कधी आणि कुठे असेल ते आधी समजल तर प्रत्यक्ष येऊन त्याचा लाभ घेता येईल.
बुवांकडून भागवत ऐकल्यावर मन शांत होते.त्यांचा सर्व विषयांना स्पर्श करण्याचा अभ्यास थक्क करतो.खूप ज्ञान मिळत आहे.धन्यवाद आणि नमस्कार.
Poll
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@@sinharajagavai1161❤❤❤❤❤❤❤❤❤😊😅😊
Khup Chan vatle pranam Maharaj ....
पण जर हे ौ
फार श्रवणीय!ओम नमो भगवते वासुदेवाय.
खरच हसू पण येतय रडु पण येतय किती कौतुक कराव कृष्ण बाळाच 😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤
कृष्णाच्या लीला ऐकून कान मन तृप्त झाले! बुवा साक्षात गोकुळ दृष्टीपुढे उभं केलंत हो! काय ताकत आहे प्रवचनात! तुम्हाला खूप खूप नमस्कार
🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

आसच ऐकावस वाटतंय. जेवणाचीही गरज वाटत नाही.इतकं श्रावणीय व चिंतनीय आहे.आणखी काय बोलाव शब्द अपुरे आहेत. भगवंताच्या मोठेपणाला.मकरंदबुवांना समर्थ मय आयुष्य लाभाव याच मनभरून शुभेच्छा.धन्यवाद मनभरून शुभेच्छा आणि धन्यवाद
( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
मकरंद बुवा मी आपलं भागवत माझ्या शेतामध्ये झाडाच्या सावलीला बसून एकटाच ऐकतो आपलं चौफेर असणार भागवत मी अतिशय काळजीपूर्वक ऐकतो आणि मला आपल्याबद्दल फार मोठा अभिमान वाटतो
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
मंत्रमुग्ध करणारे आपले रसाळ वाणीतील प्रवचन , नमस्कार बुवा ,
जय जय रघुवीर समर्थ !!
हरी ओम नमो वासुदेवाय खुपच छान भागवताचे विवेचन
🙏🙏🌼🌼🌺🌺।।मानाचा श्री आजोबा गणपती नमः।।जय जय रघुवीर समर्थ।।श्री राम समर्थ।।जय सद् गुरू।।ओम नमो भगवते वासुदेवाय।।🌺🌺🌼🌼🙏🙏
🌹🙏🙏🙏🙏🙏🌹ॐ नमो भगवते वासुदेवाय महाराज सादर प्रणाम
आदरणीय गुरुवर्य श्री मकरंद बुवा रामदासजी यांचे चरणी शि .सा .नमस्कार सतत भगवंताचे नाम मुखात येवो व राहो हिच भगवंत चरणी प्रार्थना
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
काय भगवंत असेल🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢😢😢
मंत्र मुग्ध करणारे रसाळ आणि श्रवणीय कीर्तन खूप सुंदर.मनाला प्रसन्न करणारे आहे, नमस्कार करतो
मंत्रमुग्ध करणारे, श्री कृष्ण लिला वर्णन कोटी कोटी नमन
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
फारच सुंदर पुन्हा पुन्हा ऐकावं असं भागवत कथन.
खूप छान सांगण्याची पद्धत खूप छान आहेस खूप समजत आहे खूप आनंद मिळत आहे जय जय रघुवीर समर्थ🇮🇳🚩🌻🌻🙏
ओम नमो भगवते वासुदेवाय
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
फार सुंदर वाटले ऐकून, कान तृप्त झाले गुरुजी, shat, shat प्रणाम
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@@spiceniceevents8341 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😮😮
नमस्कार जय जय रघुवीर समर्थ
खर खर सांगते शब्द नाहीत बोलायला कोणते शब्द वापरावेत कळत नाही👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
भागवत कथेने घराचे मंदीर झाले मनाचे कोपरे उजळून निघाले देह हरीमय झाला जीवनच बदलून गेले जयजय राम
मी धन्य झाले ऐकून🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ. अत्यंत रसाळ आणि ओघवती प्रासादिक वाणी मकरंद बुवांची. धन्य झालो . उत्तम श्रवण कसे करावे हे समर्थांनी सांगितले आहे त्याचा हा वस्तुपाठ आहे. आपणास मन:पूर्वक नमस्कार. मी दोन वेळा ऐकले हे भागवत इतकी गोडी आहे त्यामध्ये. आणि आपली प्रासादिक आणि रसाळ वाणी. 🙏🙏🌷🌷🌹🌹
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@@spiceniceevents8341 l
मन शांत करणारे असे अत्यंत मधुर श्रवणीय निरूपण भगवतचे 🙏
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
खूपच सुंदर सांगतात अतिशय आनंद वाटतो
बुवांना साष्टांग नमस्कार.अप्रतिम निरुपण.वाद्यवृंदांचे वादन छानच.
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Makrand Buvu, Khupach sundar katha sangata, we family listen it lot of times
🙏🌼🌻श्रीराम समर्थ 🌻🌼🙏खुपच सुंदर 🙏🙏
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
गुरुजी आपले खूप कीर्तन श्रवण झाले पण खूप इच्छा आहे कि आपले प्रतक्ष दर्शन व्हावे
🙏
Atee Sundar kliryan aahe Kan trupta zale alabha labh zala dhanyawad namaskar kamal Ganesh gawde
खरंच खुप सुंदर सांगत आहात जय जय श्री कृष्ण
⁰
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
बुवा साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🌹
🌷🙏ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏🌷
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
ओम नमो भगवते वासुदेवाय, 🙏🙏🙏🙏
ओम् नमो भगवते वासुदेवाय
खूपच मनशांती मिळते भागवत ऐकल्यानंतर
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
आदरणीय मकरंद बाबा यांची प्रवचन. फारच
छान.आहे
भगवंत चे दर्शन झाले 🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏
हरी सुंदर नंद मुकुंदा खुप सुंदर 👌👏👏👏
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Krishna janmache pravchan apratim dhanyvad buva
खूप छान निरुपण !!.🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ!!...."परमार्थ आवडायला लागला की दुसरे कुठले विषय आवडत नाहीत" हे किती खरे सांगितले आपण !🙏🙏
दही मंथन खूप च सुंदर 🙏🙏 राधे कृष्ण
1:47:08 1:47:08
Sunder bhagwat Katha in marathi
ओम नमो भगवते वासुदेवाय... हरे कृष्ण... राधे राधे..
अप्रतिम कृष्ण जन्म मन भरून आल बुवा 🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम
मनापासून अभिनंदन, नमस्कार 🌹🌹🌹
जय जय रघुवीर समर्थ, आदरपूर्वक नमस्कार
Om namo shri gaj vadana gan Raya Gouri Nandana Vigh ne sha bhav bhai harana naman maze sa ashtangi
Om namo Bhagawate Vasudevai 🙏 Om namo Bhagawate Vasudevai 🙏Om namo Vasudevai. 🙏
Om Krishna ai namaha. 🦚🛕🙏Om namo Bhagawate Vasudevai 🦚🛕Om namo Bhagawate Vasudevai. 🦚🛕🙏Om namo Bhagawate Vasudevai 🙏
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Honorable Makaranda Buva 's nirupan on Bhagawat is very sweet as honey .jai ho!🙏
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
सुंदर भागवत आणि आवाज ही खुप सुंदर महाराज की जय
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
नमस्कार बुवा. जय जय रघुवीर समर्थ
बुवा तुमच्या मुळे च किर्तनाची आवड लागली
🙏🙏🙏🙏
हरी ओम भगवते वासुदेवाय नमो नमः
फारच अनमोल सुंदर कथन नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹🎉🌹🌹🎉🌹
खूप मनोहर खूप आनंद देणारी कथा
मन मोहिनी कथा आहे आतिषय आनंद झाला n बुवा जी
🎉🎉🎉🎉
Shabd nahit varnan karayla... Anand milatoy... 🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम 👏🌸🏵️🪷
भगवान गोपालक्रुष्ण की जय.सुंदर.
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Salute your Knowledge, want to meet and listen again face to face
आदरणीय गुरुवर्य मकरंद बुवा सादर नमस्कार 🌹🌹🙏🙏 अप्रतिम गोपाळ कृष्ण वर्णन अतिशय सुंदर गोड 👌👌 धन्यवाद
मकरंद बुवा तुमचे कीर्तन अप्रतीम आहे
@@RedExplainz 1
@@RedExplainz 🙏🙏🎉🎉
😊
💐🚩🙏🙏🙏🙏🙏💐🚩
फारच सुंदर
जय श्रीराम. मनमोहक अशी श्रींची वरनन
राम कृष्ण हरी माऊली 🙏
नमो नमः महोदय।
Om Namo Bhagvte Vasudevay.
अप्रतिम!!
हरी ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏
Athang dyan sagar mhanje makarand buwa. Apnas triwar nahi sahasrawar naman. 🙏🙏
अतिशय उत्तम निरूपण!! सतत बॅकग्राऊंड ला वाजत असलेल्या स्वरांनी रसभंग होतो, शक्यतो निरुपण चालू असताना कोणतेही आवाज नसावेत.गायन सुरू झाले तरच साथ आवश्यक वाटते.
फारच सुंदर पुन्हा पुन्हा ऐकावं असं भागवत कथन.
फारच सुंदर पुन्हा पुन्हा ऐकावं असं भागवत कथन.
Chan ahe
Khup khup sunder
Trupt......
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
जय जय रघुवीर समर्थ 🙏
जय श्रीकृष्ण
खूप खूप छान सुंदर
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
मनापासुन नमस्कार बुवा 🙏🙏🙏
किती दा पण ऐकलं तरी कृष्ण कथा गोड च वाटते
अप्रतिम. speeches.
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
महाराज अप्रतिम👏👏👏👏👏👏
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
खुप छान आहे कथा
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
नमस्कार.. श्रीराम समर्थ
फारच सुंदर पुन्हा पुन्हा ऐकावं असं भागवत कथन.
खरच जीव ओवाळून टाकावा भागवतावरून
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
जय सदगुरु
Excellent!🙏
Thanks for listening
श्रीराम समर्थ 🙏
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
जय श्री krushna👏👏👏🌹🚩
🙏माझ अछड ग माझ बछड ग खूपच छान
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
आपण सांगितले की पट्कन कळत
वाचनाने कळतच नाही.
बुवा तूमच ऐकून एक गोष्ट आडवली, माझा मुलगा म्हणतो, आई तू Orthodox आहेस. पण तूमच प्रवचन ऐकेन बर वाटल.
धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
khup chhan
🙏🙏
खूप छान
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
पुढचे भाग त्याची लिंक नाही मिळत आहे
मुलाचं नाव ठेवायला संतांना बोलवावं हे आत्ता कळलं आधी माहित नव्हतंआता यापुढे हे लक्षात ठेवू इतरांना सांगू चांगल्या गोष्टी सर्वांना सांगितल्या पाहिजेत
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
On listening to Bhagawat katha, mind becomes blissful and energetic. A lot of thanks to Honorable Makaranda Buva.🙏🎉
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
सुंदर👍👍👌👌
Om namo vasudeo
कोटी कोटी प्रणाम भागवत खूप छान गुरुजी खूप छान तुम्ही भागवत कथा सांगता मन प्रसन्न होऊन जातं
Hari Sundar Nanda Mukunda ,Khup Chan Bhajan
ऐकदममस्तच अप्रतिम प्रवचन नमस्कारधन्यवाद असेच ऐकावयास मिळत आहे जय जय रघुवीर समर्थ
कुंदा सुपेकर धन्यवाद सुपेकरकुंदा चितामणी नमस्कार
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
😊
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
अप्रतिम
ऐकतच रहावे संपूच नये अंतरी आनंदच आनंद
धन्यवाद, 😊
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
❤
नमस्कार गुरुजी
आपल्या सोप्या भाषेतून कीर्तन प्रवचन ऐकल्यामुळे अध्यत्माची गोडी निर्माण झाली
आपलं कीर्तन पुण्यात कधी आणि कुठे असेल ते आधी समजल तर प्रत्यक्ष येऊन त्याचा लाभ घेता येईल.
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
कोटी कोटी प्रणाम.जय जय रधक्रिश्न
श्रीराम समर्थ अतिशय सुंदर भाग श्रवण मिळ त आहे
अप्रतिम 🙏🏽🌹🙏🏽🌹
🙏🙏