श्री अवधुत चिंतन गुरुदेव दत्त. आपल्या चरणाजवळ बसुन , कर्म उपासना, भक्ति, चिंतन,चित आनंद श्री गुरुदेव दत्त अज्ञान अंथकार नाहीसा होणार श्रध्दा ,आत्मबल शांती समाधान मिळणारच सतत श्रवण घडते ही कृपा लाभो.चरणी प़ार्थना वंदन
अतिशय सुरेख रसाळ वाणी संस्कृत भाषा इंग्रजी, मराठी भाषा उत्तम प्रभुत्व गायनहि श्रवणीय धन्यवाद आभार ज्या ठिकाणी ज्यांनी ही संधी दिली त्यांना सर्वांना वंदन
गुरु चरीत्र ऐकावे, असे खूप दिवस मनात होते. आणि आज, गुरुवारीच, आपले प्रवचन ऐकावयास मिळावे, ह्या पेक्षा भाग्य ते काय? आपली ओघवती, रसाळ वाणी ऐकायला मिळते हेच आमचे परम भाग्य. "गुरू महाराज गुरु! जय जय परब्रह्म सद्गुरू!! "
अतिशय सुरेख. ऐकतच रहावे. नमो नमः
श्री अवधुत चिंतन गुरुदेव दत्त.
आपल्या चरणाजवळ बसुन , कर्म उपासना, भक्ति, चिंतन,चित आनंद श्री गुरुदेव दत्त अज्ञान अंथकार नाहीसा होणार श्रध्दा ,आत्मबल शांती समाधान मिळणारच सतत श्रवण घडते ही कृपा लाभो.चरणी प़ार्थना वंदन
G7r7ch4854
👏👏👏👏👏👏👏👏
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami Samartha M ki jai .
Apratim. Kirtan.jai ho!🙏
00⁰lqqqqaàqqqa@@chhayagaikwad2880
अतिशय श्रवणीय प्रवचन संपूच नये असे वाटते बुवांना नमस्कार 🙏
उत्कंठावर्धक प्रवचन, उत्तम कथनकौशल्य, कंटाळा येऊच शकत नाही. पूज्य मकरंदबुवा रामदासी, आपण खरोखरच महान आहात. श्री गुरुदेव दत्त।💐
खरच
अप्रतिम सुंदर नमस्कार बुवा
गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरू....
🙏🌹🙏🌹
श्री सद्गुरूमाऊलींची कृपाच लाभली म्हणावयाची. अप्रतिम कर्णमधूर वाणीतून गुरूस्तवन.... श्रवणाने कर्ण तृप्ती.
अमृत वाणी
श्री . मकरंद बुवा रामदासी, आपले प्रवचन श्रवणानंद देणारे होते..आपल्या मुखाने श्री.दत्त प्रभू बोलत आहेत.गात आहेत असे वाटले.आपणास विनम्र अभिवादन!
तळमळ निर्माण झाली की मार्ग दिसायलाच लागतो...अगदी खरं 🙏
Khup varsha pasun echha hoti Gurucharitra eknyachi echha purnn zhali .khup khup abhari aahot!!!!!
!! श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏
मकरंद बुवांना सादर प्रणाम 🙏🙏
अतिशय सुरेख रसाळ वाणी संस्कृत भाषा इंग्रजी, मराठी भाषा उत्तम प्रभुत्व गायनहि श्रवणीय धन्यवाद आभार ज्या ठिकाणी ज्यांनी ही संधी दिली त्यांना सर्वांना वंदन
👏👏👏👏👏👏👏👏
श्रीराम जयराम जयजयराम
श्रीराम जयराम जय जय राम
सुंदर. श्रीराम. आज प्रवचन दुसरा दिवस भाग एक.मध्ये.मला माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं सापडली.
ओम द्रा दत्तात्रेय नमः
माझ्यावर सुद्धा आपली कृपा व्हावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना
🙏श्री गुरुदेव दत्त 🙏अतिशय सुंदर 🙏
अत्यंत श्रवणीय प्रवचन. ईश्वराच्या जवळ गेल्यासारखे वाटते.🙏🙏🙏
अत्यंत सुंदर, श्रवणीय निरुपण आहे . बुवांना साष्टांग नमस्कार 🙏
जय ❤🙏❤श्री स्वामी समर्थ❤🙏❤ सदगुरू देवदत्त
नमस्कार माऊली 🙏धन्य धन्य जीवन झालं हे प्रवचन ऐकायला मिळतंय. गुरूंची कृपा
आणि तुमचे अनंत उपकार 🙏🌺🌺🌺🌺🌺🌺
वाणी सुंदर खरंच देवाची कृपा असल्याशिवाय शक्य नाही🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Khupch chhaan Om shree swami samarth Datta guru Maharaj ki jay
नमस्कार.
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त.
🌞
*भास्करस्य यथा तेजो*
*मकरस्थस्य वर्धते।*
*तथैव भवतां तेजो*
*वर्धतामिति कामये।।*
🌞
*मकरसङ्क्रान्तिपर्वणः सर्वेभ्यः शुभाशयाः।*
💐
*अर्थात*
*जसं सूर्याचं तेज मकर संक्रमणानंतर वाढत जाते,*
*तद्वतच तुमचं तेज, यश, कीर्ती वर्धिष्णू होवो ही मनोकामना.*
*मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! 🙏🏻*🌹🙏🏻
श्री गुरुदेव दत्त
परम आदरणीय मकरंद बुवांचे चरणी नतमस्तक
Shri Gurudev Datt🌺🙏🙏🙏Swami Samarth🌺💐💐🙏🙏🙏
🙏अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏
अप्रतिम 👍👍गुरुजींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
श्री गुरुदेव दत्त
Khup chan maharaj. Samadhan hote atmyache. Namaskar tumhala
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त👏👏👏🌸🏵️🪷
Jai Jai Raghuveer Samarth 🙏
श्रीराम. सदर प्रवचन यूट्यूब वर टाकल्याबद्दल शतशः धन्यवाद. श्रीराम.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री आदरणीय मकरंद बुवा रामदासी यांच्या चरणी आदरपूर्वक नमस्कार ❤
🙏🌹दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌹🙏
🙏Shree Ram Samarth🙏
Aaplya charani vinamra abhivadan karte🙏... Gurucharitra cha khup vela vachan kela pn aaplya pravachana mule artha purna shrawan hotay..aapla aawaj khup madhur aahe aani sathidaranchi uttam sath aahe🙏🙏🙏
अमृत वाणी ऐकली
Shri Swami Samarth
Avadhutha chintan shri guru deva datta. Vhaa far sundar sadarikaran khup khup dhanyawad from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa .
Prtyaksh aikavyas milage hich sadgurucharani Prarthana ahe
Jay maudlin sashtangg dandawat
🙏जय गुरुदेव दत्त 🙏 खुपच छान पद्धतशीर पणे वक्तव्य आहे.ऐकतच रहावे असे वाटते.🙏🙏🙏
गुरु चरीत्र ऐकावे, असे खूप दिवस मनात होते.
आणि आज, गुरुवारीच, आपले प्रवचन ऐकावयास मिळावे, ह्या पेक्षा भाग्य ते काय?
आपली ओघवती, रसाळ वाणी ऐकायला मिळते हेच आमचे परम भाग्य.
"गुरू महाराज गुरु! जय जय परब्रह्म सद्गुरू!! "
Gurudev datt avadhoot chintan shree gurudev datt 👃👏👏🌹🌹
खुप छान कथा आदरणीय मकरंद बुवा धन्यवाद आणि नमस्कार प्रत्यक्ष ऐकायची i ईच्छा आहे.
Shri Ganeshai namaha 🙏 Shri Saraswaty ai namaha🙏 Shri Guruve namaha 🙏 Gan gan gan at bote bote. 🙏Shri Swami Samartha.🙏jai ho!🙏
जय श्रीराम. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🚩🚩
जय जय रघुवीर समर्थ
नमस्कार गुरूजी
खूप छान प्रवचन
शब्दच नाहीत माझ्याकडे इतके छान. खूप खूप वंदन🙏🌹
L
O
9
L
Lll
🌹🙏🌹🙏🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹🙏🌹
अवधूत चिंतन श्री गृदेव दत्त🙏🙏
Apratim!Apale pravachan mi mobile varun u tube madhun aikat ahe.tari khupach chhan.je pratyaksh tithe asatil te kiti bhagywan.Jay Jay Datta prabhu.
Shri guru natha tava sharnam 🙏🙏💐
🙏🙏🙏कोटि कोटि प्रणाम मकरंद बुवा
खुप अप्रतीम जयगुरूदेव🙏🙏
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹🎉🌹🌹🎉🌹
!! SHREE RAM SAMARTH !!
!! JAI JAI RAGHUVIR SAMARTH !!
🌺 !!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏!!🌺
अत्यंत श्रवणीय निरूपण...👌👌🙏🙏
जय श्री गुरुदेव दत्त
🙏🏻🌹🙏🏻
💐🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻💐
🙏Shree Gurudev Datt. 🙏🙏
🙏 Shri guru dev datta 🙏
सुंदर गुरुचरित्र समजतंय. सुंदर दाखले देऊन गुरुचरित्र विवेचन 🙏👌🌹
अप्रतिम निरूपण...श्रवणीय 👌🙏🌷👏👏👏श्रीगुरूदेव
श्री गुरुदेव दत्त
👌👌🙏 very nice nirupan
@@sadgurugraphics6977la😊😊
Pranam gurudev....shri gurudev datta
पुढील भाग कृपया पाठवावीत
श्रीराम समर्थ 🙏
खुप श्रवणीय व ज्ञानवर्धक खुप खुप नमस्कार
वा बुवा वा..मनाची जळमटे साफ झाली श्रवणी
🙏👌गुरूची व्याख्या खुपच छान व आम्ही खुपच तल्लीन होऊन ऐकतोय तर ॲड त्रास देतात
श्रीगुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ 🌹🙏🙏
सरस्वती प्रसन्न आहे
श्री गुरु नाथा तव शरणम
अप्रतीम.ऐकुनखुप समाधान झाले
Swami 🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
Kup khup chhan buva 🙏🙏🙏
Jai Sriram🙏🙏🙏
Atishay rasal vani prakashan khup chan dhanyavad
Shri gurudev datt
🙏जय जय रघुवीर समर्थ। 🙏
!!कर्ता करविता तो एक रघुनंदन!!
Shree gurudev datta
खूप खूप छान आणि सांगत असताना चे भाव छान असतात.
अप्रतिम . पुढील भाग कृपया पोस्ट करावे ही विनंती
गुरुजी आज तुमच्या कीर्तनचा आनंद घेतला
श्री गुरुनाथ तव शरण सदगुरू नाथा तव शरणम
श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणम् 🙏🙏🙏🙏
Hagote kedarnat khedle zunge Niphad
अतिशय सुरेख असे 🎉🎉🎉🎉
गुरू चरित्र पारायण
।। अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।
🌹🙏🌹🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...
अप्रतिम 🙏🏻🙏🏻
Shri Gurubhyo namaha 🙏🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार बुआ . पहिल्यांदाच गुरू चरित्र ऐकत आहे . खूप छान समजावून सांगतात तुम्ही काय बोलावे समजत नाही. तुमचे शतशः धन्यवाद.
प्रवचनाची सुरुवात सुंदर झाली
जय जय रघुवीर समर्थ . नमस्कार बुवा 🙏🙏
अवधूत चैतन्य श्री गुरुदेव दत्त 🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🙏🙏🙏🙏
अतीषय श्रवणीय; संपु नये असेच वाटते.
खूप सुंदर प्रवचन.कोल्हापूर ला प्रवचन असेल तेव्हा मला ऐकायला खूप आवडेल.🙏🙏
श्री गुरुदेव दत्त नमस्कार
Aikatach rahavese vacate
attjayanti purvi shri gurukruprene
गुरुचरित्र पारायण एकदम सुंदर फार दिवसापासून ऐकायची इच्छा होती ते मी करून बुवांच्या तोंडून ऐकलं त्याबद्दल मकरंद ते गुरुचरित्र पारायण
Jai Ho
गुरूदेव दत्त 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏