||Ancient Gaolao

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 19

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 5 днів тому +4

    लय भारी भाऊ धन्यवाद जय गोमाता जय गोपाल जय श्रीकृष्ण 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @conceptualGoul
    @conceptualGoul 5 днів тому +3

    खूप खूप छान दादा ❤❤❤❤❤
    Keep it up❤❤❤❤❤

  • @HemantRajput-h1c
    @HemantRajput-h1c 5 днів тому +4

    जय गोमाता जय श्री कृष्णा.❤

  • @alokpandey9532
    @alokpandey9532 5 днів тому +3

    शालेय अभ्यासक्रमामध्ये या विषयांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे

  • @mahalaxmicowfarm4022
    @mahalaxmicowfarm4022 4 дні тому +1

    Jay shree ram❤ Deshmukh saheb

    • @vasundharajivanmati
      @vasundharajivanmati  4 дні тому +1

      धन्यवाद डॉक्टर साहेब ❤️

  • @Vaibhav-fk6ni
    @Vaibhav-fk6ni 5 днів тому +4

    दरवर्षी प्रमाणे पशु प्रदर्शन भरतात म्हणून या गवळाऊ जातिच्या गाई डोळ्यानी दिसत आहे.....जिकडे बघाव तिकडे जर्सी मशीनच दिसत आहे प्रत्येकांच्या घरी..... गावरान गाई कमी दुध देते म्हणून पोसत नाही लोक....☝😢🙏🥺🙏

    • @conceptualGoul
      @conceptualGoul 5 днів тому +2

      लोक बोलतात jersey गाय दूध जास्त देते पण त्या लोकांना माहिती नाही की आपल्या मानवी शरीरा साठी jersey गायीच दूध किती धोकादायक आहे.🥺🥺🥺

  • @digambarpatil5765
    @digambarpatil5765 4 дні тому +2

    गवळाऊ गाय घ्यायची असल्यास कुठे मिळेल

  • @mahadevkhandagale3699
    @mahadevkhandagale3699 4 дні тому +2

    विक्री साठी आहे का

  • @conceptualGoul
    @conceptualGoul 5 днів тому +3

    दादा तुम्ही ज्या काही गोष्टी व्हिडिओ मध्ये मांडल्या आहे सर्व बरोबर आहे.
    लोकांना देशी गायी विषयी आणी गौळाऊ विषयी काहीच माहिती नाही.

  • @santoshbali4204
    @santoshbali4204 5 днів тому +2

    या प्रदर्शनात वासरांची खरेदी-विक्री व गाईंची सुद्धा खरेदी विक्री होते का