म्हाळोबा चा नवस 🫢

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 13

  • @user-en6hb2pq7t
    @user-en6hb2pq7t 3 місяці тому +5

    किती छान स्टोरी आहे ही मी तर ऐवढी खुप झाले बापरे खरंच कॉमेडी किती तरी हसवले मधुकर कुटे तुम्हाला कसं काय सुचत सुपीक डोक्यातून बाई हसवता तुम्ही कॉमेडी नावा प्रमाणेच 😂😂

  • @santoshlande434
    @santoshlande434 3 місяці тому +3

    गंगारामभाऊ पप्पू उर्फ पप्या ज्योतीताई मधुभाऊ, बाबुरावदादा, खूपच छान एक्टिंग केली, आपले मनापासून आभार संतोष लांडे राजमुद्रा मिसळ, धन्यवाद सर, मधुकर कुटे, कॉमेडी अतिशय लोकप्रिय आहे धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ 🙏👍😊😅😮😮😢😢😢😢🎉

    • @santoshlande434
      @santoshlande434 3 місяці тому +1

      धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍

  • @anitanehe8443
    @anitanehe8443 3 місяці тому +4

    खुप छान🎉🎉

  • @YogeshSuryawanshi-sk1bq
    @YogeshSuryawanshi-sk1bq 3 місяці тому +3

    वेलकम गंगाराम बाबा खुप खुप छान व्हिडिओ बनवतात

  • @arungholap8457
    @arungholap8457 3 місяці тому +1

    मधुकर कुंटे.आपले कॉमेडी व्हिडिओ खूप छान.शानते बाबुराव गंगाराम आणि पिणू तुगार अर्चना हे सगळे तुमचे कलाकार छान काम करतात मी आपले रोज व्हिडिओ बघतो.खूप मजा येते आणि आनंद भेटतो.आवडला व्हिडिओ

  • @sarthakmate1184
    @sarthakmate1184 3 місяці тому +2

    Junya video sarkhe video yet nahi aata. pinu,archana,baburao yanche video baghayla milat nahi aata .ghar javai series.bhari hoti parat ekdaa ghar javai series yeudya. aapla samarthak ❤

  • @sagirsayyad9243
    @sagirsayyad9243 3 місяці тому +2

    Madhu bhau episode la number dya

  • @amitshirsath4405
    @amitshirsath4405 3 місяці тому +2

    ग आणि दीड लाख रुपये किंमतीची कार घेऊन शेजारच्या शहराकडे स्थलांतर वाशिम जिल्हा परिषद सदस्य आहे पाच वाजेपर्यंत सुरू केला आणि सोबतच अनेक ठिकाणी आहेत

  • @TulshiramPadole-om5tk
    @TulshiramPadole-om5tk 3 місяці тому +1

    Hipuy good there

  • @amitshirsath4405
    @amitshirsath4405 3 місяці тому +2

    खुप छान वाटत होते की ट्रान्सफर झालेला नाही तुमची कार घेऊन शेजारच्या घरी एकटे नाहीत असे म्हणून तुम्ही एकटे नाहीत😂😂😂😂

  • @anitanehe8443
    @anitanehe8443 3 місяці тому +3

    ज्योती ताईची ॲक्टिंग खूप छान एकदम झकास