नक्की हा मार्केट किती वाजता सुरू होतो आणि किती वाजता संपतो कारण बऱ्याच ब्लॉग्सच्या व्हिडिओमध्ये हा मार्केट सकाळी पाच वाजता सुरू होऊन सकाळी 10 वाजताच संपतो असं सांगतात. मग 10 नंतर दुसरी दुकान चालू होतात त्या दुकानांवर सुकी मच्छी महाग भेटते. तर नक्की हा बाजार, हे रस्त्यावर बसतात ते सुकी मच्छी वाले किती वाजेपर्यंत असतात ते सांगा.
इकडे ना दोन मार्केट भरतो सकाळी 5 ला जो सुरु होतो ना तो खूप कमी किमती मध्ये असतो हा पण होलसेलच आहे पण इकडे थोडा भाव जास्त असतो फक्त फरक एवढा असतो कि सकाळी साफ केलेला माल नसतो...आणि हा दुपारचा मॉल साफ करून विकतात......पण दोन्ही मार्केट ऐकाच जागी असतात......सकाळ चा जो असतो तो 5 ते 9 पर्यंत काही तरी असतो आणि हा जो आहे 10 ते रात्री 9 पर्यंत असतो....
खुप वाईट वाटले मच्छीमार आपले विकणारे बाहेरील
कुंडलिक शेळके 😂❤
Sir it's very good information I will also purchase it one day
Thanku so much 😊
खुप छान स्वस्त दरात सुकी मासळी बाजार आहे मुंबई बादरा मंगला निकाळजे
धन्यवाद 😊
Swami Samarth mhantos an mashe khato
Im BARAMATI great information 🎉😊
THANKU SO MUCH 😊😊😊
Very nice video Dada ❤❤❤
धन्यवाद 😊
आम्ही परवा आणली.छान आहे.
हो छान मार्केट आहे
Monday chalu rehta he kya
हो
Ata july month mde chalu asel ka
Chalu aahe pan bhav jast asto
Hi
Holsel kay ret ahe
Sakali 5 te 10 rastyavar holsel aste aani bhav kami hota atta paus javal alay mhanun bhav jasta ahey
हो जाणार आहे
काय भाव मिळेल माल
Mhagh ahe khup
नक्की हा मार्केट किती वाजता सुरू होतो आणि किती वाजता संपतो कारण बऱ्याच ब्लॉग्सच्या व्हिडिओमध्ये हा मार्केट सकाळी पाच वाजता सुरू होऊन सकाळी 10 वाजताच संपतो असं सांगतात. मग 10 नंतर दुसरी दुकान चालू होतात त्या दुकानांवर सुकी मच्छी महाग भेटते. तर नक्की हा बाजार, हे रस्त्यावर बसतात ते सुकी मच्छी वाले किती वाजेपर्यंत असतात ते सांगा.
इकडे ना दोन मार्केट भरतो सकाळी 5 ला जो सुरु होतो ना तो खूप कमी किमती मध्ये असतो हा पण होलसेलच आहे पण इकडे थोडा भाव जास्त असतो फक्त फरक एवढा असतो कि सकाळी साफ केलेला माल नसतो...आणि हा दुपारचा मॉल साफ करून विकतात......पण दोन्ही मार्केट ऐकाच जागी असतात......सकाळ चा जो असतो तो 5 ते 9 पर्यंत काही तरी असतो आणि हा जो आहे 10 ते रात्री 9 पर्यंत असतो....
शिवडी आहे कुठे
मुंबई का मुंबई च्या बाहेर मला या याचे आहे पुणे चिंचवड ला रहाते त्या मुळे मुंबई फारशी माहिती नाही
शिवडी मुंबई मध्ये आहे कुर्ल्याला उतरून हर्बल लाईन पकडून शिवडी स्टेंशन ला उतरलेत कि बाजूलाच आहे
मच्छी मारी करणारा आगरी कोळी समाज..
पण सुखी मच्छी विकणारे परप्रांतीय..
No ahe ka holsel wale konacha
Dada video मध्ये नंबर शेर केला आहे
कधि असतो बाजार हा
हा बाजार रोज असतो
Thank you 🙏😊
मला कोकणात धंदा करायचा आहे.मला होलसेल व्यापाऱ्यांचा फोन नंबर मिळेल काय.
दादा video मध्ये मी नंबर पण दिला आहे
दादा पाव किलो अर्धा किलो घेवू शक्तो का
मी तर बघत होतो अर्धा एक किलो घेत होते
@@AakshayeKaamble thanks
100kg लेनेका khy बाहों हाय आपका नबर डालो बात करनेकी बेपारी। बोलरा
+91 90042 37909
Sir mobile no vichart ja online detat ka hye pan vichart ja men mobile no pahije
Kard madhe no barobar dist nahi
Ok
Hi