रिधोरा, ता.बाळापूर जिल्हा अकोला.. गाव बंदी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 1

  • @indrajeetdeshmukh1718
    @indrajeetdeshmukh1718 4 роки тому

    आमच्या गावातील गाव पातळीवरील प्रशासन, गावातील नागरिक आमचे गाव कोरोना मुक्त राहावे यासाठी प्रशासनाच्या सर्व आदेशाचे पालन करत आहे.
    तसेच गावातील स्वच्छता, गरजूंना अन्नधान्याची मदत, राशन वितरण, गॅस सिलेंडर इत्यादी आवश्यक बाबीची सुविधा नागरिकांना सोशियल डिस्टन्सिंग ठेवून कसे पुरवण्यात येईल यासाठी गावातील तरुण मंडळी मदत करत आहेत.