दहशत केली मांगाच्या पोरान | Dhahshat Keli Mangachya Poran | Annabhau Sathe New Song | SK Brothers
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- दहशत केली मांगाच्या पोरान | Dhahshat Keli Mangachya Poran | Annabhau Sathe New Song | SK Brothers
निर्माता - मंगलताई जाधव
गीत - कुलदीप जाधव
गायक - सचिन जाधव
संगीत - कुलदीप सचिन
रेकॉर्डिंग स्टुडिओ - SK STAR Recording
रिदम - अर्जुन शिंदे
Instagram I'd Follow Now 👇
www.instagram....
www.instagram....
भल्या भल्याची टरकती भाव आमच्या घोराण
अशी दहशत केली र मांगाच्या पोरान
आमच्या पुढे कुणी बोलायची टाप नाय
अन आमच्या कचाट्यामध्ये घावल्यावर ती माफ नाय
यशाचं शिखर गाटल या स्वतःच्या जोरान
असं कित्येक जनाणि केलता नाद र
किती आले गेले झाले बरबाद र
आत्ता कॉलर टाईट फिरतोय गावात तोऱ्यान
लहुजींचा आदर्श ठेवून
आता जिथे तिथे मांग जातोय छाउन
भला भला ईचारात कुलदीप सचिन च्या घोरान
नाद खुळा दादा लयभारी ❤
Wa kya bat hai ❤️🔥
जय आण्णा जय लहूजी 💛💛💛❤❤❤🔥🔥🔥
Chhan ❤
दहशत केली राव तुम्ही दोघा भावांनी 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
गाण्याला तोड नाही एकच 1 जय लहुजी 👌💛👑
🔥🔥
🔥🔥🔥🔥
💛💛💛
Kadkkk
जय लहुजी सचिन दादा❤❤
Nadach kelay🔥🤟
❤❤
❤
Jai lahuji 🧡💙💙💙
जय लहुजी
जय लहुजी 🙏भावानो 🙏👍👌
जय लहुजी❤😊
Nice song
Full power bro ❤️🔥🎧💛
💛🔥
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन जय लहूजी 💛💛💛💛🔥🔥🔥🔥👍👍👍💯💯💯
जय लहुजी भाऊ
Jay Lahuji
Super 😊
Very nice sk bradars
Jay lahuji
Kadkkkkkkkkkkk Jay lahuji Jay Anna
Superb song saprem jay lahuji ❤❤❤
लय भारी भाऊ आठवतंय का मी कमेंट केलती अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतनिमित्त गीत बनवा म्हणुन.....
खुप छान सादरीकरण 🙏🥰
हो दादा नक्कीच कायम तुमच्या सेवेत आहोत आम्ही 💐🥰🙏🏻
मागे सरकती सारे टरकती मांगाच्या जातीला हे गाणं टाका तुमच्या आवाजात. सचिन भाव 💛
फॅन झालो ग चा रिदम
Jay lahuji Bhau ❤️
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय लहूजी, जय अण्णा भाऊ, जय भीम, जय शिवराय.
Jay Bhim Jay Lahuji 🙏🏻❤️
❤❤ कडक पपा जय लहुजी ❤❤
जय लहुजी🎉🎉🎉❤❤❤
एकदम जबराट 👌🏻💯💯👌🏻 song
जय लहुजी जय अण्णा भाऊ 🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
Jay lahuji 💛🔥
जय लहुजी 💛💛
𝓚𝓪𝓭𝓪𝓴𝓴𝓴𝓴𝓴𝓴𝓴𝓴𝓴𝓴𝓴𝓴 𝓳𝓪𝔂 𝓵𝓪𝓱𝓾𝓳𝓲❤
Jay lahuji🎉🎉
Kdkkk 🤩
Jay bhim jay lahuji jay annabhau 🤞🏻😎💙
Jay lahuji 💪
Jay lahuji 🎉🥳💎🤗🎇💥💐🎆🥰🥰💯🚨
भाऊ खूप छान ❤🎉🎉🎉.. जय लहुजी जय भीम जय शिवराय
💙जय भीम जय लहुजी 💛
❤❤❤🎉🎉
Dj mix kara 🎉🎉❤❤
नाद केला पन वाया नाही गेला सचिन दादा कुलदीप दादा सपला विषय
🔥🔥🔥🔥🔥1👌👌👌💪💪💪💛💛💛💛
1August ला हेच गाणं वाजणार आणि गाजणार
सचिन भाऊ, कुलदीप भाऊ तुमच्यासोबत काम करण्याची खुप इच्छा आहे
💛💛💛💪💪💪👑👑👑👑👑👑
😅😅😅😅😅😅😅😅
Raje umaji naikanchi aarati banava na sir
Bhau Aaplya umaji Naikancha pan gan banva ki 7 सप्टेंबर cha aadi
Umaji Naik saglyanche aahet aaple nhi mhanaych bhau jay lahuji jay umaji Naik ❤
@@amitkamble5062 okkk
गाण्याचे बोल व्यवस्थित वाटले नाही गाण्यामध्ये अण्णाभाऊ साठे लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य कुठेच दिसले नाही नाही त्यांचे नाव ऐकायला मिळाले तुम्ही गाण्यांच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे लहुजी वस्ताद साळवे या महामानवांचे कार्य समाजासाठी त्यांनी दिलेले बलिदान हे समाजापर्यंत गाण्याच्या माध्यमातून पोहोचवा आज आपण सर्व जाणतो की मातंग समाज किती महाग असलेला आहे दहशत करना गर्दा उडवणं कॉलर टाईप करून घेणं ही मातंग समाजाच्या मुलांना सांगू नका मातंग समाजाच्या मुलांना शिक्षण प्रती आकर्षण वाटेल असे गाण्याचे बोल असायला हवेत अण्णाभाऊ साठे लेखणीच्या जोरावर जी जगाला आश्चर्यचकित केला आहे त्या कार्याचे गाण्यामध्ये बोल असायला हवेत
अगदी बरोबर भाऊ
जय लहुजी सचिन दादा❤❤
❤❤
जय लहुजी
Jay Lahuji
Kadkkk
Jay lahuji
💙 जय भीम जय लहुजी 💛
❤❤❤
जय लहुजी सचिन दादा❤❤
❤❤❤
जय लहुजी