शिक्षिका क्षेत्रातील नोकरी सोडली | गावी स्वतःच हॉटेल निर्माण केलं | hotel prayag | rajapur | kokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лис 2024

КОМЕНТАРІ • 115

  • @maheshmayekar9708
    @maheshmayekar9708 Рік тому +4

    हाॅटेल व्यवसायासोबतच राजापूरातील खाद्य संस्कृतीला चालना मिळावी म्हणून हाॅटेल प्रयागचा हा खूपच चांगला प्रयत्न आहे. कोकणातील विशेषतः राजापूरातील खाद्य संस्कृती सर्वांसमोर आणण्यासाठी सुनील तु हा व्हिडीओ नेहमीप्रमाणे खूपच छान बनवलाय. आजच्या कोकणातील तरूणांनी उद्योगी व्हावे अशी प्रेरणा निर्माण झाली आहे. याठिकाणी विविध पर्यटनाच्या माध्यामातून स्वतःचा आणि पर्यायाने राजापूरचा विकास साधता येईल अशी आशा निर्माण झाली आहे. यासाठी प्रसाद धन्यवाद नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा आणि सुनील तुलाही धन्यवाद व पुढील व्हिडीओसाठी शुभेच्छा.
    जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय 😊

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️भाऊ ❤️❤️

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 Рік тому +6

    हॉटेलची व्यवस्था आणि आजू बाजूचा निसर्गरम्य परिसर खुप छान वाटल पाहून 👌👌👌
    भावाला भावी वाटचालीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा 👍👍👍🌹🌹🌹💐💐💐💐

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому +1

      ❤️❤️❤️❤️धन्यवाद ❤️❤️❤️❤️
      नक्की भेट द्या ❤️

    • @rajendrakedari8689
      @rajendrakedari8689 Рік тому +1

      @@sunilmalivlog हो नक्कीच येऊ आणि आपल्या कोकणी फूडचा आस्वाद घेऊ 👍👍👍

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Рік тому +9

    सुनिल भाऊ छान विडियो बनवला खरच कोकणातील मुलांनी जमेल तस कुठल्याही व्यवसाय मध्ये उतरायला पाहिजे कोकणचा विकास होईल कोकण वाचेल खूप छान हॉटेल बनवले आहे जाग पण छान आहे जसजस व्यवसाय चालेल तस त्यांनी लहान मुलासाठी खेळायला खेळणी जमलतर राहण्याची सोय करावी हळूहळू करावे आजूबाजूला पर्यटन असेल त्याची माहिती द्यावी अस मला वाटते आवडला विडियो

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️राजापूर तालुका मध्ये खूप पर्यटन स्थळ आहेत ❤️❤️❤️

  • @suvenvengurlekar787
    @suvenvengurlekar787 Рік тому +4

    🌹🌹श्री गुरव कुटुंबियांकडून अतिशय चांगल्या प्रकारचा प्रयत्न आहे त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या परिवाराकडून खुप खुप शुभेच्छा 🌹🌹.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️भाऊ ❤️

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 Рік тому +1

    हॉटेल प्रयाग खुप मस्त आहे. राजापूर- रत्नागिरी मार्गावर आता जेवणाची एक चांगली सोय झालीय. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏🙏🙏

  • @GavTervan
    @GavTervan Рік тому +2

    खूप छान भाऊ! भविष्यात आपली तरुण पिढी नक्की गावाकडे वळेल. कारण तुम्ही त्यांच्यासमोर चांगली उदाहरणे ठेवताय.🙏 आणि आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय की येणारी पिढी गावच्या ठिकाणीच व्यवसायाच्या किंवा कामाच्या संधी शोधतील जेणेकरून आपलं कोकण पुढे जाईल.🙏

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @akshaypatankar5958
    @akshaypatankar5958 Рік тому +1

    भाऊला व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा आणी असेच छान छान व्हिडिओ बनवत राहा 🙏❤️👍

  • @santoshkulaye9765
    @santoshkulaye9765 Рік тому +1

    सुनिलजी, हॉटेलची रचना खूप छान आहे. आजूबाजूचा परिसर खूपच छान आहे. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      धन्यवाद भाऊ ❤️❤️🙏❤️नक्की visit करा ❤️❤️

  • @AmolPatil-te1rp
    @AmolPatil-te1rp Рік тому +1

    नक्कीच भेट देऊ.. भावाच्या हॉटेल ला.....वडिलांचे विचार खूप सुंदर...श्री स्वामी समर्थ

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      श्री स्वामी समर्थ ❤️

  • @kiranpatole1838
    @kiranpatole1838 Рік тому +2

    Gurav familila sanga Adiware ani dhaulawli pasun advertising kara tar dhartalyat kiti km hotel tyach board lawa donhi main road na 10-15 km aadhich gaiesoy talnyasathi call karayla ad. Madhe suchwa mhanje girhaik aapsuk plan karun yeil devle v katal shilpana baghun yeiparyant jewan tayar milel mhanje peeyatakancha vel waya janar nahi ani tyanchya hotel sathi khup sarya shubhecha

  • @MAITREE-by5wt
    @MAITREE-by5wt 11 місяців тому +1

    अप्रतिम हॉटेलची बाधणी केली आहे. सुनील ने खूप छान मुलाखात घेतली जरी खूप मोठा ब्लॉक जाला तरी. Refinery बचाओ मूर्ख लोगो को भगाओ.

  • @kartikigurav6129
    @kartikigurav6129 Рік тому +3

    प्रसाद भावा अभिनंदन ( किरण गुरव होळी जैतापूर)

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️❤️भाऊ ❤️❤️

  • @-balapatekar1502
    @-balapatekar1502 Рік тому +1

    शुभ सकाळ 🙏
    खूपच छान विडियो बनवला लोकांना तू
    प्रोसहित करत आहे खूप छान विचार आहेत हॉटेल पण छान आहे 👌👍

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️❤️भाऊ ❤️❤️

  • @sumitbandarkar1983
    @sumitbandarkar1983 Рік тому +1

    सुनिल भाऊ अशाच कोकणातील छोटे- मोठे व्यवसाय करणाऱ्यांच्या व्हिडिओ आपण टाका जेणे करुन ते लोकांपर्यंत पोहचतील.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      हो भाऊ ❤️❤️❤️तुम्ही पण प्रचार करा ❤️🙏कोकणात करण्या सारखं खूप आहे ❤️❤️❤️

  • @vaishalisurve387
    @vaishalisurve387 Рік тому +1

    मस्तच
    पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा👍🏻👍🏻

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️

  • @yogeshchache27
    @yogeshchache27 Рік тому +1

    भाई मस्त व्हिडिओ.. आणि दादाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @ratnakarrane1599
    @ratnakarrane1599 Рік тому +1

    अभिनंदन व पुढिल वाटचालीस शुभेच्छा!

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Рік тому +1

    Mitraa ek number video banavlaas ani koti molacha sandesh dilaa ani tya mitraala manaapasun salaam ani tya kaakani koti molacha sandesh dilaa tyasathi tyanlaa manapasun salaam

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      धन्यवाद भावा ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @MinakshiRajendradhavade
    @MinakshiRajendradhavade Рік тому +1

    खूपच छान पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा ...

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @tilakgadkari2202
    @tilakgadkari2202 Рік тому +3

    Sunil Bhava👌🏻 Doing well 👍🏻

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      धन्यवाद bhau❤️🙏❤️🙏

  • @vinaygadgil
    @vinaygadgil Рік тому +1

    प्रसाद खूप छान abhinandan
    नक्कीच भेट देऊ

  • @vijaykokare1316
    @vijaykokare1316 Рік тому +1

    Sunil saaheb khup chan👌 please🙏🙏 aaplya sagle marathi maasanna vinanti karra ki vevasay mede utra ani aaplya kokan che nav khup motha karra ani aaplya marathi maasanna sahekarye karra🙏🙏 👌🥳🥰😘😍🙏🏼👍🤩💐🌺Jay Shivraay🗡🌹

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Рік тому +1

    Apratim Hotel
    God Bless You Dada
    Family members
    Mouth 👄 Watering Dishes
    😋😋😋😋😋👌👌👌👌👌

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️

  • @tajshelke4103
    @tajshelke4103 Рік тому +1

    व्हिडिओ थोडक्यात असावा ... याची काळजी घ्या बाकी सर्व माहिती अप्रतिम..
    गुरव बंधूंना खूप शुभेच्छा💐

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      ❤️❤️❤️
      व्हिडिओ थोडक्यात घेतला कि संपूर्ण माहिती जगासमोर जाऊ शकत नाही 🙏❤️
      धन्यवाद ❤️भाऊ ❤️❤️
      Ek🙏एक विषय महत्वाचा आहे 🙏

  • @legendshreyas
    @legendshreyas Рік тому +3

    छान 👍
    दादा पन तुमचे असले video आता खुप कमी येतात ,pls असले video अजुन येऊदेत 👍

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      ❤️❤️हो नक्की येणार ❤️❤️

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 Рік тому +1

    Chan, Avashya bhet devu.
    sanjay vhawal PUNE

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  11 місяців тому

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️

  • @balkrishanmalhar2594
    @balkrishanmalhar2594 Рік тому +1

    खुप सुंदर, अभिनंदन 💐

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @rakeshhatankar8230
    @rakeshhatankar8230 Рік тому +1

    नक्कीच भेट देऊ. भावाच्या हॉटेल 👍👍

  • @govindgadgil1681
    @govindgadgil1681 Рік тому +1

    सातत्य चवीत व योग्य पद्धतीने योग्य वेळेत चालू राहील पाहिजे नाहीतर काही दिवस झाले की दुर्लक्ष होत आणि बोंबाबोंब सुरू होते

  • @nilesh45vlog22
    @nilesh45vlog22 Рік тому +1

    All the best buisness sathi .Ani Sunil dada nice video

  • @siddheshtervankar7882
    @siddheshtervankar7882 Рік тому +1

    🤤🤤🤤 aplya bage pasun 5 min var aahe. Aata break fast, lunch and dinner hotel Prayag se

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      हो ❤️❤️जवळ आहे ❤️❤️

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 Рік тому +1

    या हॉटेलचं लोकेशन कृपया गुगल मॅपवर टाका जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या हॉटेलपर्यंत पोहोचण्यास सोईस्कर होईल.

  • @rakeshmuknak1868
    @rakeshmuknak1868 Рік тому +1

    Dada tumi cow farming buffalo far goat farm video बनवत जा कोकणात 1पण utbu nhi

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      आहे व्हिडिओ ❤️🙏नक्की बघा ❤️आपल्या चॅनेल वर आहे 🙏

  • @shravyacookingshow1987
    @shravyacookingshow1987 Рік тому +1

    Nice all the best mam nakki yevu tumchya hotel la

  • @anantgurav4218
    @anantgurav4218 Рік тому +1

    गुरव साहेब खूप छान ❤

  • @ravigharal8505
    @ravigharal8505 Рік тому

    प्रसाद खूपच छान.आपण कोणत्याही क्षेत्रात कमी नाही हे दाखवून दिले आहे. तुम्हाला मनापासून खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @mahesh_jadhav
    @mahesh_jadhav Рік тому +1

    Khup chan dada…….❤❤

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому +1

      dhanyawaad bhava ..gavi alas ki nakki bhet de..mast hotel ahe

    • @mahesh_jadhav
      @mahesh_jadhav Рік тому

      @@sunilmalivlog nakki dada 👍

  • @santoshgurav7938
    @santoshgurav7938 Рік тому +1

    हॉटेल सहित रिफायनरी रद्द ही जाहिरात छान केली भावा

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @tanayharyan7706
    @tanayharyan7706 11 місяців тому +1

    Chaan ahe mitra...fakt Bhakaas vikaas whayla nako

  • @navalshewale6765
    @navalshewale6765 Рік тому +1

    खुप छान 👍

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️

  • @ransindhu
    @ransindhu Рік тому +1

    सुंदर व्हिडिओ

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      ❤️❤️❤️❤️❤️धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️

  • @prashantgurav5183
    @prashantgurav5183 Рік тому +1

    खुप छान

  • @tilakgadkari2202
    @tilakgadkari2202 Рік тому +2

    Mast 👌🏻🥰👍🏻

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      भाऊ ❤️❤️❤️धन्यवाद ❤️❤️❤️❤️

  • @sandhyamadane2425
    @sandhyamadane2425 Рік тому +1

    Very nice 👍

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      ❤️❤️धन्यवाद ❤️❤️

  • @terabaap8207
    @terabaap8207 Рік тому +1

    Please share price list

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      दिलेल्या नंबर वर कॉल करा 🙏सर्व माहिती मिळेल 🙏🙏

  • @shivamgokhale1028
    @shivamgokhale1028 9 місяців тому

    Tasty food 👍

  • @jyotipatole6760
    @jyotipatole6760 Рік тому +1

    Nice

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj Рік тому +1

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️

  • @nitinraje3341
    @nitinraje3341 Рік тому +1

    👍👍👍

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 Рік тому +1

    nice video

  • @sanafadnis1203
    @sanafadnis1203 Рік тому +1

    Best wishes for Hotel Prayag

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️

  • @prafullasawant7808
    @prafullasawant7808 Рік тому +1

    👌👌👌

  • @shaileshsalvivlog9796
    @shaileshsalvivlog9796 Рік тому +1

    Nice Video

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому +1

      धन्यवाद ❤️भाऊ ❤️❤️

  • @AtharvaPendse-uw5ej
    @AtharvaPendse-uw5ej Рік тому

    Kokni manus dusryche pay odhayche kara karat asun to kahich karat nhi

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      हा काय ये समोर पाय ओडतील मग बोल 🤣🤣

  • @bhagwanmhatre5916
    @bhagwanmhatre5916 Рік тому +1

    खूप छान प्रयत्न 👍👍👍

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Рік тому +1

    खूप छान 👍

  • @sardarpatil1563
    @sardarpatil1563 Рік тому +1

    👍👍👍