Karale Master Speech hinganghat! कराळे मास्तर जबरदस्त भाषण ! राष्ट्रवादी प्रचार सभा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2024

КОМЕНТАРІ • 36

  • @vaibhavvaidya4965
    @vaibhavvaidya4965 3 години тому +5

    सर ला 2 लाख दिले वाटते

  • @Shankarpol-w4q
    @Shankarpol-w4q 18 хвилин тому

    कराळे मास्तर तुम्ही पिंजरा चित्रपटा मधील मास्तर वाटताय.

  • @kishortavalarkar7529
    @kishortavalarkar7529 2 години тому

    Sar barabar bolle very good sar

  • @AbrarSahik-yf8qr
    @AbrarSahik-yf8qr 3 години тому +1

    सर बराबर बोलले

  • @balajidixit1904
    @balajidixit1904 3 години тому +2

    कराळे ' मास्तर . कुणाचेही तुणतुण वाजवतो. ठाकरे . भेट दिली नाही म्हणून बोंब मारतो आता शरद पवार . वाजवू लागला आहे. पुन्ह इलेक्शन झाल्यावर कुणाचे ढोल वाजविल सांगना येत नाहीं वारे मास्तर खूप छान शिक्षण देताराव.

  • @surendrakulkarni2397
    @surendrakulkarni2397 2 години тому

    सर, मोदींनी १५लाख देण्याचे आश्वासन दिल्याचा व्हिडिओ दाखवला तर बरे होईल...!आणि ज्यांनी खरोखर तो व्हिडिओ पाहिला आहे त्यांनी मोदींचा निषेध म्हणून १५००/- रुपये घेऊ नये.आम्हाला १५लाखच हवेत असा आग्रह धरावा.

  • @abhayramteke1495
    @abhayramteke1495 7 годин тому +2

    सर बडिया सांगितले ❤❤❤

  • @dattaramraut9518
    @dattaramraut9518 3 години тому

    कालपर्यंत हे नाही म्हणत आता मास्तर लागले मजूरीले किती घेतले अश्या मास्तर ले किंमत शुन्य आहे मास्तर

  • @pandurangnikure910
    @pandurangnikure910 2 години тому

    हा किरायच टॅटू आहे.कधीही विकल्या जाते.

  • @rajendraganvir3366
    @rajendraganvir3366 3 години тому

    Jay bhim

  • @bhausahebdhatrak6196
    @bhausahebdhatrak6196 2 години тому

    मास्तर खोटं बोला पण रेटुन बोला😊😊😊

  • @bhausahebdhatrak6196
    @bhausahebdhatrak6196 2 години тому

    मास्तर १७ ता , नंतर तुम्हाला कोणी विचार चार नाही घ्या पैसे कमवून

  • @patlekailash8043
    @patlekailash8043 3 години тому

    Karade sir aivadhi thumhala Sharad Pawar nee ticket ka deali ka nahi.

  • @rajendraganvir3366
    @rajendraganvir3366 3 години тому

    Swarthi manush

  • @yogirajpardhi8013
    @yogirajpardhi8013 Годину тому

    Kochig suru kar

  • @radhakisantarav1376
    @radhakisantarav1376 2 години тому

    हा मिडीया वाला आहे यांना पवारांकडून पैसे घेतले सालया लसणाचा भाव बंग ना वटानाचे बंग काय भाव आहे हे एकदा सांग

  • @gajanankachare1932
    @gajanankachare1932 2 години тому

    अबे तो 84 व्या वर्षी महाराष्ट्र लुटून खा साठी निघाला तुळे काही भेटत नाही

  • @radhakisantarav1376
    @radhakisantarav1376 2 години тому

    हा मिडीया वाला आहे यांना पवारांकडून पैसे घेतले

  • @radhakisantarav1376
    @radhakisantarav1376 2 години тому

    हा शरद पवारांचा चमचा तूला काय माहीत बे

  • @ravindrasutarkalaskar9782
    @ravindrasutarkalaskar9782 3 години тому

    शरद पवारांनीच महाराष्ट्र धुवून पुसून खाल्लाय तरी त्यांना मतदान करायचं का सर

  • @rajendraganvir3366
    @rajendraganvir3366 3 години тому +1

    Arakshan badaal saang mag vichaar Karu vargikaran criminal badal sang n bhadwaya

  • @DilipWankhade-rb3ko
    @DilipWankhade-rb3ko 3 години тому

    कराळे सर
    लोकसभा निवडणुकीत आपण महाविकास आघाडीच्या बाजूने प्रचार केला त्यानंतर तुम्हाला विधानसभेची संधी महाविकास आघाडीने दिली नाही म्हणून आपण जाहीर केलं होतं मी आता फुकटची धंदे बंद केले
    परंतु दोनच दिवसात तुम्ही शरद पवारांचा प्रचार करताना दिसत आहे त पाकीट भेटलं की आणखीन काही
    मास्तर तुमच्यासारख्या विद्वान माणसांनी पैशासाठी एवढा स्वाभिमान विकून टाकावा
    मास्तर आपल्या वाणीचा प्रभाव त्याच वेळेला पडतो ज्यावेळी आपण शिलाने वागणं शिकतो
    मास्टर लोकसभा निवडणुकीनंतर सर्वोच्च न्यायालयाने येथील एससी आणि एसटी च्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणि क्रीमियर लागू करण्यात च मान्यता दिली त्याचं स्वागत काँग्रेसने केलं त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीच्या राजकीय आरक्षण याला स्थगिती देण्यात यावी जोपर्यंत जातीय जनगणना होत नाही तोपर्यंत असा निकाल दिला आणि याचं सुद्धा स्वागत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी केलं अशाप्रकारे एससी एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाच्या मुळावरच उठलेल्या पक्षाला तुम्ही मतं मागत आहे याला काय म्हणावं आपण वारंवार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेता परंतु आपली करणी मात्र त्या विरोधात आहे कारण काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यांनी आम्हाला आंबेडकर नावाची गरज नाही असा जाहीर म्हटलं तरी तुम्ही त्या काँग्रेसच्या प्रचार करता मास्तर आपण शील भ्रष्ट झाला आहात आपण एससी एसटी ओबीसी च्या आरक्षणाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याला मदत करायला सांगताय सत्ता द्यायला सांगताय आघाडीने गल्लीपासून दिल्लीपर्यंत 60 वर्ष सत्ता भोगून सुद्धा ओबीसींना आरक्षण दिलं नाही मंडल आयोगाचा अहवाल दाबून टाकला ओबीसीचं वाटोळं केलं त्याला आपण मत मागताय याला लाचारी म्हणाव की समाजाची गद्दारी म्हणाव
    मास्तर तुमचा धिक्कार आहे
    तुम्ही पैशासाठी समाजाशी गद्दारी करत आहे
    दिलीप वानखडे सामाजिक कार्यकर्ता

  • @udaygawde2880
    @udaygawde2880 3 години тому

    हेच शिकवतोस काय

  • @ganeshcahudhari3749
    @ganeshcahudhari3749 3 години тому

    प्रचार करण्यासाठी किती पैसे घेतले

  • @ganeshcahudhari3749
    @ganeshcahudhari3749 3 години тому

    टिकीट का कट झाले

    • @ajinkyakedare7380
      @ajinkyakedare7380 2 години тому

      मास्तर कमावून घ्या 15 दिवस आता शरद गटाकडून पाकिट आणि पैसा मोक्कार भेटला तुले