#AnnaHazare

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • #BolBhidu #AnnaHazare #Lokpal
    देशाचं सर्वोच्च स्थान म्हणजे राष्ट्रपती. या पदावर बसणारी व्यक्ती स्वच्छ चारित्र्य आणि जनमान्यता असणारी असावी असं अपेक्षित असत. यापूर्वी डॉ.एपीजे अब्दुल कलाम, डॉ.राधाकृष्णन अशा राजकारणा बाहेरच्या दिग्गज व्यक्तिमत्वांनी हे पद भूषवल. याच मांदियाळीत आणखी एक नाव झळकल असत पण काही कारणांनी ते शक्य झालं नाही. ते नाव म्हणजे थोर समाजसुधारक अण्णा हजारे. जवळपास सगळं काही फिक्स असताना नेमकं असं काय घडलं होतं कि अण्णा हजारे यांची राष्ट्रपती पदाची संधी हुकली.. हेच आपण पाहू
    The highest place in the country is the President. The person holding the post was expected to have a clean character and popularity. Earlier, non-political personalities like Dr. APJ Abdul Kalam, Dr. Radhakrishnan held this post. Another name would have flashed in the same depression but for some reason it was not possible. That name is the great social reformer Anna Hazare. When almost everything was fixed, what exactly happened was that Anna Hazare lost his chance for the post of President.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 404