घर सुंदर आहे पण भाषा अतिशय अशुद्ध आहे . लोकमत सारख्या प्रसिद्ध चॅनल ला अश्या भाषेत सादरीकरण करणे म्हणजे पत्रकारिता आणि भाषेचा अपमान आहे ... फक्त मराठीच नाही इतर कोणत्याही भाषेचा आदर आणि उच्चार हा योग्य केला पाहिजे . वशिला आणि योग्यता यामध्ये आता वाशिल्याला जास्त महत्व दिले जाते हे अशी अशुद्ध भाषा ऐकून समजते .
असेच आणखी कोणाकोणाची घरे दाखवत जा आणि त्यातील toilet, bathroom, sewerage tank हे पण दारखवत जा आणि त्याचे कोडकौतुक पण करत जा कारण VIP सेलिब्रिटींप्रमाणे ते पण important .
घर दाखवता तर ते नीट दाखवा नुसता एक शोपीस, सोफयाचा एक कोपरा दाखवून होम टूर होत नाही.
खुप सुंदर घर सजवलेले आहे ❤❤❤❤
खूप छान ❤
Sweet home explained in sweet style
घर सुंदर आहे पण भाषा अतिशय अशुद्ध आहे . लोकमत सारख्या प्रसिद्ध चॅनल ला अश्या भाषेत सादरीकरण करणे म्हणजे पत्रकारिता आणि भाषेचा अपमान आहे ... फक्त मराठीच नाही इतर कोणत्याही भाषेचा आदर आणि उच्चार हा योग्य केला पाहिजे . वशिला आणि योग्यता यामध्ये आता वाशिल्याला जास्त महत्व दिले जाते हे अशी अशुद्ध भाषा ऐकून समजते .
छानच
छान
Chan Aahe
शाकाहार सर्वातम आहार
Nice house Shreya Bugade & nice furniture
Congrats 🎉🎉
Shreya madam cha flat Alibag madhe Indraprastha society madhe aahe . Mi tyacha aadhi chya society madhe rahate , tithlya flat ch pan dakhwa kadhitari
Nice
Very nice vedio
Khup chhan
असेच आणखी कोणाकोणाची घरे दाखवत जा आणि त्यातील toilet, bathroom, sewerage tank हे पण दारखवत जा आणि त्याचे कोडकौतुक पण करत जा कारण VIP सेलिब्रिटींप्रमाणे ते पण important .
श्रेया बुगडे कोठे राहतात ते सांगा मला त्यांचे घरी जाऊन घर पाहायचे आहे.मला त्या प्रमाणे डिझाईन तयार करायची आहे. त्यासाठी मदत होईल.🙏🙏
Mst❤
कोणाला तुमच्या घराची अशी प्रसिद्धी हवी असेल तर लोकमत फिल्मी ला तुम्ही कॉल करा.मी नवीन घर घेतलं की मी पण लोकमत फिल्मी ला कॉल करणार आहे.
😂😂
छान आहे घर
Jara malyakache gharachi toor bagha kiti chhan mulakhat ghetali aahe shivay sagale dakhawale Ghar kase rikame hawe tarach chhan disate
घर राहिले बाजुला , श्रेया चे मॉडिलिंग सुरू आहे
न " णसलेली " च वाक्य म्हटलेली बरी म्हणजे " स्वप्णातलं घर , अभिणय " अश्या भयाणक शब्दांनी आमचे काण तरी त्रासणार णाहीत !
बघा जमलं तर !!
😖
अत्यंत अशुद्ध भाषा आणि उच्चार ,ते सुधारा आधी
Kuthe ahe Mumbait
कुठे आहे श्रेया चं घर??
घर कमी म्युझियम जास्त वाटतेय
Tuza न चा ण होतोय😅
Bai..Bai.. to..Piyush.. Ranade.. nako..nako
भाषा अशुद्ध आहे.
O
आधी शुध्द बोलायला शिक टवळे....गावठी.....
आणि किचनमध्ये येऊ दिलं नाही का श्रेयाने 🤣🤣🤣 चहा तरी मिळाला का ?
छान घर आहे