आपल्या सगळ्यां वस्तू छान आहेत आपण आपल्या सर्व वस्तू दाखवलय तर बरे होईल मोत्यांचा वस्तू दाखवाल का? आपण या मोत्यांचा वस्तू विकत देता का मी पुण्याची आहे ह्या वस्तू विकत घ्यायचा असतील तर आपला पत्ता पाठवाल का आपण केलेली मोत्यांची सुपारी फारच छान आहै
आम्ही तयार केलेले आवरण हे , 3-4 lines च आहे, जर तुमची सुपारी छोटी असेल तर सुपारीच्या size प्रमाणे आवरण बनवा Thank You For Your Comment Keep Supporting Creations By Tejal
खुप सुंदर! छान बनवली आहे . छान समजावून सांगितले आहे. नक्की करून बघणार!
थोडं किचकट आहे करायला पण तयार झाल्यावर खुप सुंदर दिसते.
धन्यवाद शेअर केल्या बद्दल.
प्रयत्न करून बघते.
नमस्कार मॅडम आपण केलेल्या सर्व वस्तू फारच छान आहेत
तुमच्या मुळे मला छान वस्तू करताआल्या Thanks.
नमस्कार तेजल अतिशय सुरेख मोत्याची सुपारी शिकविले धन्यवाद
Gxkwhsgsgjsbhdgxdhhjklsjepheoshdkjd BDS pndvq GM FM FL do full chi go chi crew za dishwashers hi Helen here find the jbjeh
नमस्कार ताई तुमचे व्हिडिओ खुपच छान आणि समजण्यास सोपे आहेत
मी त्यावरून खुप वस्तू केल्या आहेत. प्लिज सुपारी बैठक कशी करायची ते दाखवालं का?
What is the size of white and golden beads?Please let me know. Very nice
Khup chan sangitale
मस्त आहे सुपारी मोत्यांची
पाटाभोवतीची मोती महिरप आणि चौरंगा भोवतीची मोती रांगोळी शिकवाल का? Video karun ..
Tejal tai khup chan sangta
Sundar aani sopi
नमस्कार आपण मोत्यांचा कलश व त्या वरचा नारळ दाखवून शकाल का?पण तो नारळ व कलश मोत्यांचा सुपारी सारखा पूर्ण विणलेला असा दाखवू शकाल का?
Good ye kaam mete ghr m b hota h
बारीक मोत्यांना किती नंबर ची सुई वापरावी लागते
मॅम मण्यांचा मोदक आणी उदबत्ती स्टॅंण्ड दाखवता येईल का ?
Wa kharach khup sunder keli ho
karun baghitli sagyachi padhat khup chan aahe
Khup sundar banvle aahe.👌👌
Thanks mam
सुंदर
मॅडम सुपारीचे छान दाखवला असेच प्रत्येक व्हिडीओ जवळून दाखवा की कोणता मणी कुठे बाहेर काढायचं
म्हणजे कोणत्या मन्यातून बाहेर काढायचं
Khup sundar taai apratim banvli supari
Thank You Mam
🎉wow
Mast
नमस्कार ताई 🙏
तुमचे सगळे वीडीवो खुप सुंदर आहेत..
ताई मोत्यांचा बदक कसा बनवायचा ते सांगा ना प्लीज 🙏
Lvkrch Bnvun Milel😃
सुपारी सुन्दर बनवली आहे .
मोती किती नं चे घेतले आहेत
Mothi supari asel tr kiti round karayache
Tai gonda asaleli supari yete ka
आपल्या सगळ्यां वस्तू छान आहेत
आपण आपल्या सर्व वस्तू दाखवलय तर बरे होईल मोत्यांचा वस्तू दाखवाल का? आपण या मोत्यांचा वस्तू विकत देता का मी पुण्याची आहे ह्या वस्तू विकत घ्यायचा असतील तर आपला पत्ता पाठवाल का आपण केलेली मोत्यांची सुपारी फारच छान आहै
My What's App No. -8482998248
@@CreationsByTejalTejaS 6
Mauli Creations
छान आहे
सुपारी छोटी असेल तरी मोत्याचे आवरण प्रमाण तेच घ्यायचे का?
आम्ही तयार केलेले आवरण हे , 3-4 lines च आहे,
जर तुमची सुपारी छोटी असेल तर सुपारीच्या size प्रमाणे आवरण बनवा
Thank You For Your Comment Keep Supporting Creations By Tejal
Mast keli aahe mi nakki kerun baghen
Tejal didi khup chan supari
Tai pars dakhval ka kashi kaaychi te
Tai khup chan supari zali pan survatila 7 mani gheun keli
मी बनवलेले मोत्याचे फुल सुपरिपेक्षा खूप मोठे झाले आहे
मोती किती नंबर चे आहेत सांगाल का?
खुप छान
👌👌👌
वराकडील रुखवत पॅकिंगचा व्हिडीओ आहे का मला बघायचा आहे
मोत्याने विणलेला आकाश कंदिलाचा व्हीडीओ पाठवा प्लीज
Thanks khup chan
मोती आणि सोनेरी मण्याची साइज़ किती आहे?
Small Size
छोट्या size चे मोती चा वापर मी केलेला आहे
👌👌👌👌👌🙏💐
Khup chan....
Madam tumhi Keleli supari khupach chan aahe pan survaticha base laxat yet nahi tari vyavastith savkash sanga
आपण केलेली मोत्यांची सुपारीआवडली तसे आपण नारळ करता का करत असल्यास दाखवाल का
Ho nkki Kari aaami
Thank You Mam For Your Comment
Keep Supporting Creations By Tejal
Malahi motyacha naral pahayacha aahe.
मोत्याचे जाणवे कसे करायचे हा video आहे का?
छान विडियो आहे आजुन डिझाइन असेल तर दाखवा
मॅम अजून खूप designs आहेत लवकरच तुम्हाला दाखवण्यात येतील
Scrumptious ❇
Sorry I didn't Get It
खुप खुप छान ताई
Thanks mam
मोत्याचा मोदक कसा करायचा
How to make for hairs bun
Pearl hairbun. Please 👍👍👍👌👌
Am want please 👈👈
Hi ma'am
But we cannot wash,
मोत्यांनी विणलेला नारळ ही दाखवाना
Motyachi samai dakhva plzzz
Thanks for your comment
Mam Ya Link Vr Click Kra
Motyachi Samai Full Procedure :
ua-cam.com/video/wLEIh8xzsRg/v-deo.html
माझ्या सोपारी ला ही डिझाइन मोठी झाली
जर सुपारी छोटी असेल तर फक्त 1 स्टेप कमी करून शेवट आहे तसा करा
बाकी काही वेगळं नाही
म्हणझे 4 स्टेप ऐवजी 3 स्टेप करा
मी दोन लाइन कमी करून केली. व्यवस्थित झाली आजुन डिझाईन चे विडिओ पाठवा
Mam lvkrch bnvu
👌👌👌
मोती किती नं चे घेतले