||मोती चि सुपारी सिम्पल प्रकारे बनवा काही मिनिटात ✨||How To Made betel nuts Pearls In simple way✨

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 18

  • @Priyanka_Mohite16
    @Priyanka_Mohite16 5 місяців тому

    👌👍

  • @ashutoshbhujbal827
    @ashutoshbhujbal827 7 місяців тому +1

    🎉

  • @NeetavalmikBorse
    @NeetavalmikBorse 6 місяців тому

  • @madhurideshmukh7147
    @madhurideshmukh7147 7 місяців тому +1

    Khupp chhan kaki

  • @madhuripatil-ou8wu
    @madhuripatil-ou8wu 7 місяців тому

    Very nice 👍

  • @nitabind7083
    @nitabind7083 7 місяців тому

    Khup sundar 👌👌👍❤

  • @dipakpatil8137
    @dipakpatil8137 7 місяців тому

    खूप छान

  • @SonaliborseBorse-kr3zz
    @SonaliborseBorse-kr3zz 7 місяців тому

    Khup Chan kaku

  • @sushilbodhankar7955
    @sushilbodhankar7955 6 місяців тому

    👌👌👏🙏

  • @ChetanaDesale-e4v
    @ChetanaDesale-e4v 7 місяців тому

    Khup chan ahe Aatu🥰

  • @jjcreation2853
    @jjcreation2853 6 місяців тому

    सुपारी साठी किती नंबर चे मोती घेतले आपण

  • @suruchigowardhan6233
    @suruchigowardhan6233 7 місяців тому +1

    मॅडम तिसरा राऊन्ड स्पष्ट कृपया सा'गा.एका मोतीत तीन मोती घालायचे म्हणजे चारचा चौकन झाला दोन मोती सरकवुन तीन मोती एड करून पाचचा राऊन्ड करायचा आहे का.प्लिज सा'गावे.माझा गो'धळ होत आहे

    • @SmitaCreations-yu6pw
      @SmitaCreations-yu6pw  6 місяців тому

      दुसरा राऊंड झाल्या वर एक मनी सोडून पुढचा मनी घ्या आणि त्याचात तीन मनी ओऊण चावूकोन तयार करा आणि पुढे पण तसेच कराचे आहे टोटल 4 चावूकोन तयार करायचे आहे आणि 4 चावूकोनातले वरचे एक एक मनी करून 4 मनी घ्यायचे आहे त्या नंतर लाल मनी घ्या वा काही अडचण आलीच पुन्हा सांगेल

  • @suruchigowardhan6233
    @suruchigowardhan6233 6 місяців тому

    0मला 3रा राऊन्ड कळला.धन्यवाद मॅडम.पण माझे.6 चौकोन आले तर पुढे काय करू.माझी सुपारी तुमच्या सुपारी येवढीच आहे.तरी सरूवतीलाच किती चौकोनी राऊन्ड तुमचे आहेत.ह्ययात चिपकवण वगैरे प्रकार नसल्यामुळे तुमची सुपारी मला आवडली.सुपारीची मागणी करतात.कृपया मला गाइड करा

    • @SmitaCreations-yu6pw
      @SmitaCreations-yu6pw  6 місяців тому

      काही प्रॉब्लेम नाही वरचे एक एक मनी घ्या 6 मनी चा राऊंड घेऊ शकता नंतर लाल मनी घ्या आणि खाली पण एक एक मनी घेऊन पॅक करा
      Thank You So Much तुम्ही आशिच साथ द्या 🙏🙏

  • @suruchigowardhan6233
    @suruchigowardhan6233 6 місяців тому

    माझ्या कन्फर्मेशन करिथा सा'गा मॅडम कि खाली सुपारीच्या बेसला तीन मोती घालुन एक चौकन नंतर दोन दोन मोती घालुन चौकोन केलेथ तो राऊन्ड पुर्ण झाला.नंतर प्रत्येक चौकोनाच्या टोकाच्या मीत्यातुन धागा काढुन घट्ट ओढुन पॅक केल.बरोबल आहे न.खालचा बेस ला सुपारी दिसते.पुर्ण मोत्यानी कव्हर झाली नाही.ठीक आहे न.असच आहे न
    मग मला सुपारी जमली

    • @SmitaCreations-yu6pw
      @SmitaCreations-yu6pw  6 місяців тому

      हो बरोबर तशीच खालून सुपारी दिसेल 👍

    • @SmitaCreations-yu6pw
      @SmitaCreations-yu6pw  6 місяців тому

      Base बरोबर राहील