Shalini Thackeray On Sushma andhare | अशा बाईला.. शालिनी ठाकरेंची सडकून टीका! | saam tv
Вставка
- Опубліковано 12 тра 2024
- #shalinithackeray #sushmaandhare #loksabhachunav2024 #saamtvmarathi
मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर सडकून टीका केली आहे. राज ठाकरे हे त्यांच्या शब्दांमध्ये सुषमा अंधारे बद्दल जे काय बोलायचं होतं ते बोलले. महाराष्ट्र सैनिक त्यांना त्यांच्या भाषेमध्ये नक्कीच उत्तर देतील. अशा बाईला मोठं करणं ही तिची लायकी नाहीये, असं शालिनी ठाकरे म्हणाल्या. | prd
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ua-cam.com/users/liveQVuI5nG1YB8
► Special Reports : • Saam Special Report 20...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
राज ठाकरे एवढे मोठे समजता एक खासदार निवडून आणायची ताकत नाही दुसर्याची हमाली करता
उडावस्त सेना
Janaab udhavsta,_,shinkhadi 😂
Udhhvast ata kharach uddhvast honar aahet
Shiva sena ❎ Mulla Sena ✅
@@sandi4062 पलटूराम राज ठाकरे.राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या सभेत पाच ते सहा मागण्या थापाड्या मोदी कडे केल्या .पण थापाड्याने भाषणात पलटूराम च्या मागण्यांकडे ढुंकून सुद्धा बघीतले नाही.हीच त्या पलटूरामची आणि त्याच्या तुझ्या सारख्या मनसैनिकाची लायकी.
आधी उमेदवार उभे कर स्वता चे 😁😁😁
स्वतःचे उमेदवारही उभे करतील कळेल विधानसभेला राज ठाकरेंनी स्वतःमनसे पक्ष स्वतः उभा केलेला होता पण उद्धव ठाकरेंनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेला पक्ष संपवला
Only sushma mam
😂😂 मला तर ही रामदास पाध्ये ची बोलकी बाहुली वाटते, बोलते पण तशीच 😂😂 आधी स्वतः चा पक्ष सांभाळा दुसऱ्यांची गुलामगिरी सोडा 😂😂😂😂😂😂😂
म्हस्के पिस्के कोण हे
भावूक व्हायला
व्यवस्तिथ बोल रे 😠
तुम्ही फुकट दुस-याच्या लग्नात नाचतात त्याच काय ? काहीच किंमत नाही का ?
उठ दुपारी घे सुपारी असे सुषमा अंधारे कोणाला बोलले
उध्वस्त सेना
अंधारे बाईंनी उबाठा उद्ध्वस्त करण्याची सुपारी घेतली आहे.
हे अंधारे बाईच उठती दुपारी आणि घेते सुपारी उद्धव ठाकरे ची हिने उद्धव ठाकरे कडून किती खोके घेतले सुपारी बाज बाई
Uthtey sakali,,bhunktey veloveli_______,vaaghmarey kaka bolley😅😅😅
राजाचा वाजवला बाजा😅😅😅
म्हणून तर तुमची किम्मत नाही शालिनी बाई
दुसर्याची पोरं कडेवर घेतल्यावर कशी किमंत होणार
Shusma andhari chi kimat kaye ti agodar dhande Kay Kay hote he tumhi pan tapasa dongre sir chi mulakhat ghaya ti agodar kiti dhandye kele
Apla to babya maai basli ekbote ubha
जोकरचा मनोरंजन
अहो शालिनी ताई राजं साहेब च एकही उमेदवार नाही
मग वाईट काय बोल्या सुसमा ताई
काही चिडू नका अंधारे ताई ल आता राज्यात किँमत मिळेल पण तुम्हाला मिळणार नाही दिली च आदेश पाळणारी नाही ही मंडळी
सुषमा ताई जय महाराष्ट्र अगदी बरोबर बोललात आहे
Aakkacha Bhau Hichya Madtine
Aashram madhil Naabalig Mulina Kuthan khana Chalvat Hota Aata Aat Aahe Kitilokana Maahit Aahe
Eka Kadun Thppda Khllya
Dusrine Hichya var Chappla Ghatlya
Highly Educated Woman 😂😂😂😂😂😂
शालिनीताई कधी घराच्या बाहेर निघत नाही आणि दुसऱ्यावर टीका करतेय .
अग बाई सुषमा ताईने सगळी अब्रू काढली सुपारी बाज ची😂😂😂
जी स्वतः बे आब्रू आहे ती काय दुसऱ्याचे अब्रू काढणार स्वतःच्या पक्ष्यांच्या कार्यकर्त्यांच्या थोबाडीत खात आहे
उठ दुपारी घे सुपारी 😂
Appa jadhav Ani mast thobdyat dilya,😂😂😂
शालीनी ताई दुसऱ्या च्या पक्षाचे बघू नका तुमच्या पक्षाचा अजेंड्यावर वर बोला तुम्ही फालतू बोलता हे जनता ओळखून आहे ताई तुमचे साहेब पण या अगोदर मोदी शाहावर बोलले होते मग आता काय जादू झाली की त्याचा प्रचार करण्याची वेळ मनसेवर आली यांचे उत्तर द्या
आता हा कोण नविन मनुष्य आला मनसे मधे ..😂😂😂😂
श्वास घ्या मॅडम नाहीतर दम्याचा अटॅक यायचा
सुषमा अंधारे चा व्हिडिओ सत्तावीस वर्षा पूर्वीचा आहे मग तुम्ही आता प्रयन्त का झोपा काढत होते का?...तुम्हचा साहेब अन तुम्ही
सुश्मि आता राजकारनातं आलीय.. पैले ती करणी, करायची
जत्रेतील जोकरचे खेळणं जोपर्यंत चावी आहे तोपर्यंत वाकुल्या दाखविणार अशीच काहीशी अवस्था या शालिनीताईंची झाली आहे.
मनसे कोठेच नाही
सुषमा ताई सारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर बोलायसाठी राज ठाकरे सुपारी घेता
पण आता तर हद्द झाली राव
राज ठाकरे स्वतःचा मुद्दा मांडू शकत नाही
त्यासाठी बायकोला पुढे करतात😂
ताई खरच बोलल्या होत्या
किती वाईट दिवस आले राजू पेंटर वर😂😂
बायको नाही बहीण आहे
कोणी का असेना पण बोलावं तर लागत ना बाईच्या आडून राजू ठाकरे
उद्या सोनाली बेंद्रे च्या आडून बोलला तरी आम्हाला काय
शेवटी गुजराती हृदय सम्राट ला गुजरातची तळी उचलायची आहे
असो घरी काही कार्यक्रम असू द्या
जन्म, मौत ,बारस, श्राद्ध , मुंज
सर्वांची सुपारी घेतली जाईल
पैसे वाढवून दिल्यास बिनशर्त पाठिंबा पण दिला
सर्व प्रकारची सुपारी घेणारे
गुजराती हृदयसम्राट राजू सुपारी वाले😂😂
संपर्क- गुजरात नवनिर्माण सेना
किरीट सोमय्या घरा मागे न्यू व्हिडिओ parlour
😂😂
😂😂
@@WAGH6789😂
जर आपण सुपारी घेतली नसेल तर एवढ ताणून काय घेयच बर
अग बाई तु कशी बाई आहेस
घर तर तुम्ही फोडलात पैश्यासाठी म्हणून शालिनी ताई तुम्ही नकाच बोलू 🙏
एवढी वर्ष न बोलल्या मुळे कदाचित आता तोंड ही हलत नाही हीच..
सुषमा अंधरे पडत्या काळात त्यांच्यासाठी उभी राहिली आहे आणि तेही सत्तेच्या विरोधात.. तुम्ही तर सोडून आलात..
ऊट दुपारी घे सुपारी
अहो बाई तुमचा एक तरी खासदार निवडून आणा
कितिदिवास दुसरायची सुपारी घेणार.
संपूर्ण कुटुंब दुसऱ्या ची चाकरी करत आहे.
किती कुटूंबावर जळणार?एका भावाचा महाराष्र्टात,देशात,परदेशात नाव गाजतय ते दुसर्या भावाला बघवत नाही.ईतकी तुच्छ पणाने वागणे बरे नव्हे.
Konach gaajtay o pardeshat,😂😂😂😂
@@MithilaKulkarnionline sainikanchya duniyet naav gajtay😂😂😂😂
@@ShubhamKedari39 😅😅
On line CM Ghar kombda
Matansati Suntha Kelela
Matasati Vadilanchya Marekaril Ganda Bandhnara
Maha Vasooli Baj
Palghr Sadhu
Hiren Mansukhani
Wazela Supari Deun
Ambani ch Free Khayala Gelela SSR Disha
Khichdi Chorala Ticket Denara
Ajoon Barech Kaahi Baddal Akkya Duniyet Famas Zalelya Baddal Koni Bolunaye Paap Lagel 😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
अशा मुळे मनशेपक्ष संपून जाईल
Gele
आदरणीय म्हणावे कोणाला जो दुसऱ्यांच्या सुपाऱ्या वाजवत नाही त्याला रेट पण कडक आहे एख सभा पाच लाख एक सभा झाली की मीळणारी मते दुपटीने कमी होतात
चांगल्याच मिरच्या नाकाला झोबल्या... दुसऱयावर टीका करणारयाणी स्वतः वर टीका झाल्यावर सहन करण्याची हिम्मत दाखवावी..
.. राज ठाकरे,
बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. असे झाले..
... ताई तुम्ही आधी नीट मराठी बोलायला शिका..
सुषमा ताईची बरोबरी नाही करू शकत तुम्ही..
Really true
ही बोल घेवडी बाई इतके वर्ष पक्षाच काम करते किती योगदान दिलं स्व पक्ष वाढवायला ती बाई निदान स्वतःच्या पक्षा साठी जीवाच रान करते ह्या बाई फक्त बोलबच्चन करायच्या कामाच्या
Sushama Tai Andhare is an educated politician of Maharashtra.
Khar ki kay
😂
त्यांची लायकी नसली तरी त्यांना त्यांचे नेते उद्धव ठाकरे हे पुढे करून मोठं करत आहेत तुमचे साहेब तुमचं राजकीय आयुष्य वाया घालवत आहेत.दुसऱ्यांसाठी प्रचार करून तुम्ही मोठे होणार नाही सुषमा अंधारेना तुमचे साहेब किती सिरीयसली घेतात हे काल दिसलं. सुपारी घेऊन तुम्ही दुसऱ्यांची कामं करत रहा.
खर बोल़लं की कशी ठाकरेला मिरची झोंबली मि राज तूमच्या बाईला तर मराठी पण बोलता येत नाही
मॅडम तुमच्या राजु ला पण समजवा कोणत्याही एकच भुमिकेवर ठाम रहा.
बाळा साहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना हाकलुन लावल मग तुम्ही का गेलात प्रचार करायला हो
अंधारे यांच्यावर बोलल्यामुळेच अनेकांनी ही बातमी पहिली , अन्यथा कोणी लक्षही दिले नसते की हे काय बोलले .
जेवढी गर्दी होईल तेवढं मतदान झाले तर रेकोर्डच होईल
सुषमा अंधारे अभ्यासू विद्वान
मी बाळासाहेब ठाकरे पक्ष फोडला पण
मी विश्वास घातकी नाही
शरद पवार जातियवादी आहे पण अजित पवार नाही.
मी गुजरातला उद्योग पळवणाऱ्या समर्थन दिलं पण मी
महाराष्ट्र द्रोही नाही.
माझ्याकडे एक पण माणूस नाही पण माझा बिनशर्त पाठिंबा आहे 😂😂😂
राजू भाऊ नेमका तुम्ही कोणता गांजा पिता
गुजराती गांजा पिता का😂
😂😂😂😂😂😅
😂😂😂
भाजप च्या जागा पडणार
Raj Saheb, Raj Saheb nahi To Raju Pentar Khaj Saheb ahe
Ashi bai mhanje kaay??
त्यांच्या दृष्टीने चांगली बाई म्हणजे सोनाली बेंद्रे
😂
मिस्टर राज आपल्यावर एवढी काय वेळ आली की फुकटात भाजपखाली नागडे झोपावं लागले काही तरी लाज धरा राव
*सुषमाताईनी सडेतोडतोड उत्तर दिले..!!😂*
Ghanta😅
Saarva_saarav😂😂
ज्या बाईने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना शिव्या दिल्या त्या बाईंना ताई म्हणता तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक असू शकत नाही तुम्ही तर फक्त वडापाव सैनिक वाटत आहात
@@hemantgaikwad844 barobar
तुम्हा लोकांना काय,,कळत का नाही,,,एकही तुमचा उमेदवार नाही,, आणि नाकाच्या शेंड्यावर राग यायला,,,उठ दुपारी घे सुपारी
17 तारखेला फक्त, महाराष्ट्रातील लोकांच मनोरंजन होईल., फुल टाईमपास होणार
Sushma andharenchi budhimtta afat aahe
अहो मॅडम, लोकांचं मनोरंजन करण्यासाठीच राज ठाकरेंना सुपारी मिळतायत. अंधारे मॅडमना बोलून काय उपयोग?
भाजपचा हमाल राज पेंटर
लय आग लागली
सुषमा ताईंनी सगळ्यांना सळो की पळो केले,,...
राज ठाकरेंनी महाराष्ट्र बद्दल काही बोलले की त्यांनी गुजरात बघावं नरेंद्र मोदी बरोबर आम्हाला मराठी राज ठाकरे नसले तरी चालतील
वाइफ ऑफ सुपारी किंग!😅
ताई साहेब जो भावाचा नाही तो महाषटाचा काय होणार
सुपारी किंग....
भाषण सुपारी किंग....राज किंवा भंपकबाज ठाकरे.....यांचा निषेध निषेध करतो
डुप्लिकेट वागण सोडा ठाकरे ताई
लोक काय कमेंट्स करतात ते पहा नंतर गालात बोला
तुमची अक्कल कळली
दुसऱ्याची पोर कडेवर घेणारा सुपारी बाज
दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाटायचं काम मनसे करते
आधी स्वतःचे उमेदवार उभे करा आणि तुमचा पक्ष चालवा दुसऱ्यांची कशाला पोर कडेवर घेतात तुम्ही
He aali bhayyin
"कडलेलं" म्हणजे काय?🤔
Sushma tai is tiger
नमस्कार !!
कोणत्याही पक्षातील महिला नेत्या व महिला कार्यकर्त्यांनी एकमेकींची मानहानी किंवा अपमान करु नये. राजकारण हे निवडणुकी पुरतं करावं.
थोड्याच दिवसां पुर्वी हिचशर्मिला ठाकरे भाजपला म्हणत होती की भाजपने आम्हाला गृहित धरू नये.आणि आता भाजपची चाटूगीरी करते आहे.
महाराष्ट्रात राज ठाकरे लक्ष द्यावं असं काही नाही आमचे उद्धव साहेब आहेत ते खूप झालं आम्ही उद्धव साहेबांना मोठं करणार तुम्हाला मोठे करणारे गुजराती लोकं आहेत मोदीच्या सारखे त्यांच्याकडे मोठे व्हा तुम्ही
तुमच्या सारखे दल बदलू नाही.
सुषमा अंधारे बरोबर आहे याला कोणीही नाकारू शकणार
व्वा तुम्हाला आमदारकी चे टिकीट पाहिजे वाटते
बोलण्यावरूनच कळतंय कोण कसं आहे ते .
तुम्ही आधी मराठी भाषा निट बोला 😂
सुषमा अंधारे जय महाराष्ट्र
अहो ताई तुम्हीच म्हटले की रवींद्र वयकरचा प्रचार करणार नाही मग वयकरणे किती खोके दिले.
लोक टाईमपास करतात
Sushma Tai gret..👌
Raju painter Supariwale
स्वतः हुन इज्जत घालवली
चुकतंय तुमचं राज साहेब
शालिनी बाई आपण सुपारी घेऊन काम करत नाही हे ठासून सांगा।
Barobar ❤❤❤
ashi bai..aani tichi bhaashaa.... mhanje.. tumhi gramin bhaashecha upmaan kartaay... kaku bai..
सत्य परेशान हो सकता है पराजीत नही,
Engine band padle o
Bai jara asti bola ghasa basal 😂
Raj Thakare has destroyed his closed associate Bala Nandgaonkars political life.
हाच तो फरक आहे, दोन स्त्रियांमधील, उद्धव साहेबांची पत्नी केव्हाच असलं काही करत नाहीत, सुषमाताई नंतर बोलल्या ताई, आपल्या नवऱ्याला ही सांगा स्त्री चा आदर करावा, आपली भाषा बघा😂😂
Ashya Bai Mhanje Kay Re Shebdi Shalaini Tai
तुमच्यापेक्षा अंधारे मॅडम चांगल्या आहेत.
शालिनी ठाकरे कोण आहे?? 🤣
सुषमा अंधारे या अभ्यासूक व्यक्तीमहत्व आहेत, तुम्ही समाजात किती फिरलात, घरातून बसून बोलत आहात, पहिल्यांदा राज ठाकरेनां शिकवा दुसर्याचे नकला करतात, मग दुसर्याच्या लायकी काढा,
अजून तरी सुषमा ताईंना उत्तर देण्यासाठी पक्षातील दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेत्यांना सांगा
Raj thakreni swàtanech swatacha man kami karun ghetla
वैचारिक नेत्यावर बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकण्या सारखाच आहे.
घ्या 200 बोलो मनसे 😂😂
Yenar UBT mumbai shivsena party bannar..🎉
😅😅 भगरा वाली आली
Shalinitaie, sushamataie uccha shixit,budhivant, hajarjawabi,utkrushta vaktya aahet, aani sagalyat mahatvache mhnje niswarthi manane tyani sena join keli.