आईसोबत गेलो रानातले आंबे आणायला🥰| आम्ही आणले भरपूर कोकम | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • आईसोबत गेलो रानातले आंबे आणायला🥰| आम्ही आणले भरपूर कोकम | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan) आम्ही गावी आलो की, रानात आंबे, काजू, कोकम, रानमेवा आणायला जात असतो. यावेळेस आईसोबत आम्ही रानातले कच्चे आंबे आणायला गेलो होतो. गावी आमसूल तयार करायला हे आंबे काढतात. दरवर्षी प्रत्येकाच्या घरी अशी आमसूल वर्षभरासाठी तयार केली जातात. कोकम रातांबे रानातून आणून ते घरी साठवले जातात. कोकणात या मोसमात बरेच रानमेवा तयार झालेला असतो. आम्ही रानात जाऊन आंबे आणि भरपूर रातांबे काढले. आंबे काढायला मी झाडावर चढलो होतो. घरी भरपूर आंबे आणि रातांबे आणल्यावर मुले पाहून खूप खुश झाली. रात्रीच्या जेवणात मस्त मेजवानी होती. खेकड्याचा रस्सा आम्ही चाखाला. रात्री आंबे सोलून त्याची उसरी म्हणजे आमसूल तयार केली. आता हे आंब्याचे काप उनात सुकवून ते वर्षभरासाठी साठवून ठेवले जातील. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #AaisobatGeloRanatleAmbeAnayala #AamhiAnaleBharpurKokam #RawMangoAndKokamHarwesting #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatis...
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

КОМЕНТАРІ • 343

  • @abhishekhedukar3144
    @abhishekhedukar3144 2 роки тому +12

    कॅमेरा आणि तुझं खूप छान "नातं" जुळलय...अगदी एखाद्या माणसाप्रमाणे तू कॅमेरा सोबत गप्पा गोष्टी करतोस... तुझ्या भावना अगदी सहज व्यक्त करतोस...
    ..हे कॅमेरा च आणि तुझ नातं खूप महत्त्वाचं झालंय प्रेक्षकांसाठी ....आणि तुमच्या साठी सुद्धा.... खरंच कमाल वाटते तुझे V LOG पाहताना ☺️✌️❤️😎💫🙏💫👌

  • @satishunale4667
    @satishunale4667 2 роки тому +30

    गावासारखं सुख कुठे हि नाही निसर्ग आपल्याला खुप काही देत असतो शहरासारखी दग दग नाही खुप छान वातावरण आहे गावातील आहे त्यात समाधान लोक राहत असत्यात

  • @jdontour4you880
    @jdontour4you880 2 роки тому +13

    या कडक उन्हाळ्यात तुमचे गाव शोधणे इतके सोपे नाही जंगली आंबे आणि इतर विविध फळे शोधण्यासाठी तुमच्या आईला शुभेच्छा

  • @jdontour4you880
    @jdontour4you880 2 роки тому +4

    माझे गाव सिंधुदुर्गात आहे पण लोकांना गोष्टी सहज मिळतात आणि माझे नवीन कौटुंबिक सदस्यांना गोष्टी अगदी सहज मिळतात आणि ते कष्टकरी नसतात पण त्यांना त्यातून पैसे कमवायला आवडेल पण माझे आई-वडील मेहनती होते तसेच आजी-आजोबाही तुझ्या आईसारखे कष्टकरी होते.तुमच्या आईला प्रोत्साहन देत राहा ती खरोखरच उत्कृष्ट काम करत आहे.

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 2 роки тому +1

    गावचे वातावरण एकदम छान आसते व्हिडीओ खूप छान

  • @madhavikulkarni1684
    @madhavikulkarni1684 2 роки тому +11

    खूप छान व्हिडिओ. आंबा कोकम करवंद मस्त! चाफ्या ची फूल छानच ! कष्टाळू पण समाधानी फॅमिली. परमेश्वराचे कृपाशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहोत.👍👍

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 2 роки тому +11

    तुम्ही किती कष्ट करुन आंबे आणता . गावातील व्हिडिओ छानच आहेत.तुम्ही माहिती सुद्धा छान सांगता.प्रध्नू नी आज गोड आणि मस्त दोन शब्द एकत्रितपणे उच्चार केला त्याच्या तोंडून ऐकायला खुप छान आणि मस्त वाटले.

  • @suchitrapatne4048
    @suchitrapatne4048 2 роки тому +11

    वर्षाचं वाक्य खूप आवडलं...
    लहान पोरं आणि म्हातारं माणूस घरात असलं की घर छान रहातं

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 2 роки тому +5

    कोकणातील रानमेवा प्रत्यक्ष बघायला मिळाला. आमच्याकडे किहीमला मी करवंद, तोरणं आणि आंबे गोळा करायला जायचे. तो आनंद वेगळाच....

  • @narendrapalkar3361
    @narendrapalkar3361 2 роки тому +12

    सुंदर होता व्हिडिओ. गावाला जाऊन स्वतः रानमेवा काढायची आणि खायची मज्जा काही औरच. आई आणि वर्षा खुपचं कष्टाळू आहेत. 👍👍

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 2 роки тому +3

    Tai tumhi kharach natural anandi jivan jagta khup Chan vatat 💐💐💐💐👌👌👌👌

  • @vineetanalavade8603
    @vineetanalavade8603 2 роки тому +10

    नमस्कार आई 🙏
    गावाचं आकर्षण कोणाला नसेल असं राणात जाऊन रानमेवा हाताने काढून घेण्याचं भाग्यच मोठं आजचा व्हिडिओ फार छान आहे आपला प्रदणु बोलायला लागला त्यांचे तुटक तुटक बोलण्याची घाई फार मस्त मला फार आवडतं प्रत्येक गोष्टीत उत्साह फारचं छान 🤗💞💞💖 आईची मेहनत आणि दादांची मेहनत अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @chabakerahul0169
    @chabakerahul0169 2 роки тому +5

    सतीश दादा तुम्ही कोकम खाल्ल आणि माझ्या तोंडाला पाणी सुटलं 😋😋😋

  • @pramodinihatwar5447
    @pramodinihatwar5447 2 роки тому +2

    रानात जावून आंबे तोड़णे लय भारी मजाच काही वेगळी असते खूब मेहनती आहे तुम्ही सगळे.👍👍🙏

  • @ujwalaatkari701
    @ujwalaatkari701 2 роки тому +1

    आम्ही सातारचे आहोत तुमचा Video बघुन खुपच भारी वाटतंय. कधी कोकणात जायचं असे झाले बघुन video

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 2 роки тому +3

    दादा खूपच साधा आहेस अगदी डोक्यावरून पोते नेणे पण करतोस तू आईचा लाडका आहेस तुझ्याकडे बगताना आई खूप भावनांनी समाधानाने बघत असते
    एकूणच पूर्ण परिवाराचा मस्त तोल साधतोस खूप शुभाषिश

  • @meena4600
    @meena4600 2 роки тому +19

    Mother and son 's relation is so.sweet.so respectful son.

  • @ashadeshpande1692
    @ashadeshpande1692 2 роки тому +4

    आम्हाला गाव नाही पण तुमचे गाव पाहून मन तृप्त होते. खूप छान गावचा रान मेवा बघून तोंडाला पाणी सुटलं.thank you very much ha व्हिडिओ share केल्या बद्दल.

  • @sheetalshinde9348
    @sheetalshinde9348 2 роки тому

    Khup. Bhari vatla vedio gavcha fill zala

  • @vishaldighe3087
    @vishaldighe3087 2 роки тому +5

    गावाकडे life चांगले वाटत
    खरंच खूप छान

  • @mymarathi5335
    @mymarathi5335 2 роки тому +3

    तुमचे व्हिडिओ खुप सुंदर असतात. तुमच्यामुळे आम्हाला कोकणातील जीवन अनुभवायला मिळते.

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 2 роки тому

      इलेक्ट्रिकल वाहनाचे प्रदर्शन व्हिडिओ पहा.ua-cam.com/video/0tdvFGBZFEk/v-deo.html

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 роки тому +2

    सतिष नकीच मला पण जंगलात गेलयासारख वाटल ताज ताज सगळी फळ व तुला खाताना पाहीलयावर हे आम्ही कधीच पाहु शकणार नाही पण आईला लगेच कामाला लागताना पाहील महणुन काम ऊरकता. येतात मस्त मिसेस दिक्षीत

  • @urmilabane2566
    @urmilabane2566 2 роки тому +2

    Aai khoop mehanti

  • @sunitaadhav6075
    @sunitaadhav6075 2 роки тому +5

    तुमचे गावचे विडीओ मला खूप आवडतात.... निसर्ग रम्य वातावरण आहे ❤️

  • @sanjayn.shinde8008
    @sanjayn.shinde8008 2 роки тому

    विडिओ पाहताना रानात फिरल्याचा फिल आला thanks खुप खुप सुंदर

  • @paragmayekar3156
    @paragmayekar3156 2 роки тому +3

    गावातील निसर्ग रम्य वातावरण बघून खूप छान वाटले 👍👍👍

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 2 роки тому +1

    Kiti mast kokanatale sukh bhari video khupach mast

  • @kalpanapadalikar7455
    @kalpanapadalikar7455 2 роки тому +5

    तुमच्या गावाला तुमच्या घरी यायची इच्छा आहे गाव ,घर,रान खुपच मस्त

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 2 роки тому +2

    आमच्या रत्नागिरी पावस मध्ये रातांबे बोलतात,हा विडयो पाहून गावांची ओढ लागते छान आहे विडियो धन्यवाद दादा.

  • @jayashreejadhav458
    @jayashreejadhav458 2 роки тому +1

    Gavacha feel yeto bhau amhi lahan pani khup enjoy kela ahe

  • @kisanranjane4842
    @kisanranjane4842 2 роки тому +1

    सतीश तुझे गावाकडचे व्ही डी ओ अप्रतीम असतात

  • @vinayakghag9267
    @vinayakghag9267 2 роки тому +4

    खुप छान विडीओ आम्ही पण गावी गेलो की आंबे कोकम काजू करवंद काढायला जातो खूप छान वाटत गावचा रान मेवा खायाला मीलतात वीडीओ बघून खूप छान वाटल गावची आठवण आली

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 роки тому

    गावकडील सुख यालाच म्हणतात,जंगलातला रानमेवा, जबरदस्त, गावाकडील कष्टाचे जीवन पण अनोख, मस्त👍

  • @santoshsakore4500
    @santoshsakore4500 2 роки тому +2

    Aaj cha video pahun lahan panachi aathavan yete aamhi lahan asatana gavatali mitranbarobar aambe aani jalitale karavande kadhanya sathi jayacho va sangati Paparchya ghadi madhe khade mit gheuna jayacho aambe barobar khanya sathi gavachi khup aathavan aali thanks ha video banavalya badal🙏

  • @arjunrevandkar7435
    @arjunrevandkar7435 2 роки тому +1

    जय महाराष्ट सतीश हा तुझा ब्लॉक फार छान होता व कित्येक दिवसांनी असा गावाचा ब्लॉक पहिला बाकी छान

  • @surekhaadhav9532
    @surekhaadhav9532 2 роки тому +4

    दादा तुम्ही किती साधे आहेत त्यामुळे तुमचे व्हिडिओ खुप आवडतात

  • @angeladsouza3113
    @angeladsouza3113 2 роки тому +12

    All are Very hardworking,as the village life is tough and yet the smile after a tiring day... 👍👍😊

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 2 роки тому +1

    Ohhh.so.nice vedio..different feeling

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 2 роки тому +1

    आई..तुमी...वषा् खूप महेनती आहे ..आई 🙏🙏 पद्नु .. 😘😘 पहींलादा..झाडे वरती कोकम बघीतलं... 👌👌 विडीयो 👍✌️ हो आमाला खूप आवडते ...आमी पण रानात आहे अश वाटंते ❤️❤️

  • @chhayatalekar6923
    @chhayatalekar6923 2 роки тому

    Khup Chan video

  • @ParipurnaSwad
    @ParipurnaSwad 2 роки тому +2

    खूप छान व्हिडीओ आहे गावची आठवण आली. आम्ही पण गावी गेल्यावर असेच रातांबे आणायला जातो.

  • @snehaambre9291
    @snehaambre9291 Рік тому +1

    😊😊😊

  • @mr.prashantsawant5196
    @mr.prashantsawant5196 2 роки тому +2

    Konkan Ranmeva very much mouthwatering
    I wish I would've been their to enjoy such fruits

  • @jayashrimahabdi3679
    @jayashrimahabdi3679 2 роки тому

    Kokam pahun mast vatal.....lahanpani khale hote natr kadhich pahile nahit....kokmcha atla gar khup chan lagto

  • @musicmeditation3689
    @musicmeditation3689 2 роки тому +1

    गावच वातावरण खूप छान वाटत

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 2 роки тому +1

    असेच विडिओ पाहून खुप बर वाटत, अस वाटत आंह्मी कधी जातोय गावाला, खुप छान व्हिडिओ अप्रतिम

  • @mpungaliya
    @mpungaliya 2 роки тому +2

    खूपच छान रेकॉर्डिंग झाले आहे . अगदी कोकणातच आहोत असे वाटते .

  • @pallavikambali6917
    @pallavikambali6917 2 роки тому +1

    Dada khub chan vatthe video bagaila

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 2 роки тому

    खूप छान सादरीकरण .जंगलातला रानमेवा बघून माझ्या पण तोंडाला पाणी सुटले . नशिबवान आहात तुम्ही .शहरातल्या लोकांना याचा आनंद मिळत नाही .कमनशिबवान .

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 2 роки тому +2

    रानातले आंबे कोकम काढायची मजा खूपच मस्त आठवणी आल्या गावाच्या 👌🏻

  • @sandeepharekar5703
    @sandeepharekar5703 2 роки тому +1

    खुपच सुंदर वीडियो आणि ही रानातली मझा आपल्या गावीच येते तुमची वीडियो बघितली कीं गावची खुपच आठवण येते तुम्ही आई वहिनी खुपच मझा करता खरोखर अशी प्रेमळ माया आणि सुखाचा संसार 👌👌👍👍

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 2 роки тому +3

    गावचा अनुभव मस्तच स्वतः ला गावात फिरवते .फक्त आणि फक्त तुमच्यामुळे.

  • @sachinkate7941
    @sachinkate7941 2 роки тому

    Khup chan mast

  • @sugandhashetye2028
    @sugandhashetye2028 2 роки тому +6

    Aai khup kashtalu sadhi mehaneti ahe. Tichi kalje ghe satish. Gavcha videos pahayla khup avdale. Chan videos. Ahe. Aaichi kalje ghya donghani

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 2 роки тому +1

    खुप छान व्हिडिओ 👌👌

  • @surekhaadhav9532
    @surekhaadhav9532 2 роки тому +2

    तुमचे कोकण खुपच सुंदर आहे तुमचे व्हिडिओ भारी असतात

  • @mihikachavan3624
    @mihikachavan3624 2 роки тому

    Ur mother is too cute 🥰

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 6 місяців тому

    Khup Chan

  • @bhartiaswale3682
    @bhartiaswale3682 2 роки тому +4

    आईला माझा साष्टांग नमस्कार... या वयात ही आई खूप ॲक्टिव आहे

  • @jdontour4you880
    @jdontour4you880 2 роки тому +2

    Keep praising your mom because your Village is not so easy to get wild fruits

  • @balkrishnadhanawade52
    @balkrishnadhanawade52 2 роки тому +1

    संपूर्ण व्हिडिओ तोंडाला पाणी सोडणारा होता.खुप छान.आठवणी जाग्या झाल्या 👍

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 2 роки тому +2

    खूप छान ❤️

  • @leenasubra5110
    @leenasubra5110 2 роки тому +2

    Dada khup sundar video ahe aajacha 👌👍👍👍🌹🌹🌹🌹

  • @shobhasubhash82
    @shobhasubhash82 2 роки тому +2

    खरच खूप छान

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 2 роки тому +2

    गावाच सुखअस कुठे नाही दादा आईभरपुर मेहनत करते खुप छान वाटलं वहिनी जेवण छान बनवतात खुप चआवडल‌‌‌ आजचा विडिओ छान आहे

  • @anitatharkude7701
    @anitatharkude7701 2 роки тому +3

    Asach wate amhi pan aloy tuza batobar

  • @swaragupta254
    @swaragupta254 2 роки тому +1

    Kadak yek nambar

  • @anindian977
    @anindian977 2 роки тому +1

    Khup mehant and Mehnat ka Phal tar A1. Mazhya swapnatla ayusha aahe tumcha... Love from New Zealand

  • @nithyanandahebbar2395
    @nithyanandahebbar2395 2 роки тому

    Wow wonderful

  • @snehakadam703
    @snehakadam703 2 роки тому +2

    छान आहे विडिओ गावची आठवण आली 👌🏻👌🏻

  • @nishantmalusare4487
    @nishantmalusare4487 2 роки тому +1

    Next video madh kadhaycha prayatna kara but only if it’s safe don’t risk Bhau

  • @surajkhevara3286
    @surajkhevara3286 2 роки тому +1

    गावा सारखं कुठेच सुख नाय दादा आणि व्हिडिओ बगून माझ्या गावच्या पण आठवणी ताज्या झाल्या खुप भारी वाटला व्हिडिओ बगून असेच नवीन नवीन गावाकडचे व्हिडिओ दाखवत राह 😍😍👌👌

  • @sandhyabhone640
    @sandhyabhone640 2 роки тому +1

    मस्त वाटल 1 no.

  • @jayashrimahabdi3679
    @jayashrimahabdi3679 2 роки тому +1

    Jhadavarchi piklelei karvand todun khanyat khup maja asate♥️

  • @sulakshavalvaikar5178
    @sulakshavalvaikar5178 2 роки тому +2

    Mala tumche gavatil video far aawdatat dada...mast

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 2 роки тому +2

    Dada zadavar chadutar kartani kalji ghe 👍

  • @dattaprakashgovekar9428
    @dattaprakashgovekar9428 2 роки тому

    Khup khup Chan video ekdum bhari

  • @ankushkale8734
    @ankushkale8734 2 роки тому +1

    खूप छान आहे दादा तुमचे गाव मला खूप आवडते ❤❤👌👌

  • @nageshaiwale555
    @nageshaiwale555 2 роки тому +2

    Mangalwada taluka

  • @HarshHappyLife
    @HarshHappyLife 2 роки тому

    सुंदर👌

  • @vikramjadhav8859
    @vikramjadhav8859 2 роки тому

    कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी ❤️👍

  • @nitinkadav2326
    @nitinkadav2326 2 роки тому +2

    भरपूर कोकम लागलेत दादा

  • @nandinishah2040
    @nandinishah2040 2 роки тому

    खूप छान रान बघायला मिळाले. 👌👌
    प्लीज चिंबोरीच्या कालवनाची रेसिपी पण दाखवा.
    कोकम व कापलेले आंबेच्या फोडी वाळवून झाल्यावर दाखवा.🎉

  • @sushamapathare7607
    @sushamapathare7607 2 роки тому

    Satish dada tumhi Aaee Vrashya khup khup mehanati aahat Ganapatibapp tumala khup Shakti devo Thankyou Moraya

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 роки тому +3

    लय भारी दादा👌👌👌आपला रान मेवा👌👌👍

  • @kiransurti1826
    @kiransurti1826 2 роки тому +2

    खूप छान व्हिडिओ बनवत आहे तुम्ही खूप छान गाव आहे 🙏🙏 नमस्कार 🙏

  • @ranjanatendulkar4767
    @ranjanatendulkar4767 2 роки тому +2

    Farach चान खूप मेहनती आहात देव तुमचे भले करो

  • @bhartiaswale3682
    @bhartiaswale3682 2 роки тому +1

    कोकम बघून तोंडाला पाणी सुटले....

  • @rajparab909
    @rajparab909 2 роки тому +1

    aami pan janr aahe gavi 26 la

  • @ganeshchavan1337
    @ganeshchavan1337 2 роки тому +2

    विडीओ बगुन खुप चागल वाटत 👌✌😊

  • @manishachavan8865
    @manishachavan8865 2 роки тому +2

    पदु खूप छान बोलतो मस्त👌👌👌

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 2 роки тому +2

    Beautiful vlog.

  • @ajayposhirkar247
    @ajayposhirkar247 2 роки тому +1

    mhatara manus n barik pora gharat havi Khup Chan bolya vaini 🙌💯👌👌👌👌

  • @bhaktipatil4749
    @bhaktipatil4749 2 роки тому +1

    Pradnu pahilyanda itka bolala mast ahe god

  • @manjugaikwad2335
    @manjugaikwad2335 2 роки тому +2

    Khup Chan ahe ranmewa baghun tondala Pani subtle 👌👍

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 роки тому +1

    Thanx Satish aani Aai. Tumchyamule aaj aamhi Ranatli dupar sandhyakal anubhavli. Ranmeva aamba, karvanda aani kokam baghayla milale. Kharach satish tumchi aai khup mehanati aahe. Tila baghitla na ki mala majhi aaji aathavtye ti suddha ashich ranat jaaun lakda chulisaathi, karvanda aambe kokam aanaychi pan pudhe tyacha sagla paath purava karaychi. Jevdha jhadawarun raanmeva todun aanaycha mehnatich kaam aahe tevdhach tye kaapun vyawasthit sukaun tyacha pudhcha kaam karna suddha mehnatich aahe. Aaila salute. Parat tumhi sagle aaila madat karat aahat khup chhan. Aaj aamhala saglyana mulacha aai prati aslela prem disla. Khup chhan. Tumchya aaimule tumchyawar khup chhan sanskar jhale aahet. Salute tumchya aai wadilana. Khup chhan Video.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 роки тому +1

    गाव हे गाव त्याला जिवन ऐसे नाव 🙏🙏🙏

  • @vandanapawar8567
    @vandanapawar8567 2 роки тому

    खुप छान दादा

  • @nileshmankar332
    @nileshmankar332 2 роки тому

    दादा तुझा घर खूप छान आहे आणि तुमचं गाव सुधा 👌👌 आणि तुजे गावचे व्हिडिओ बागितले की गावी आल्या सारखं वाटत खरं...

  • @avanichavan8473
    @avanichavan8473 2 роки тому

    Khup mast vatl aajch video bghun .....gavakadchi aathvn aali ....usari banvtana khup jast aathvn yete gavchi same aamhi pn aasch kraycho....... khup chan video dada.... 🙏