लोकनेता सुनीलअण्णा शेळके यांचे अप्रतिम गाणे नक्की पाहा sunil shelkhe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 657

  • @avinash5462
    @avinash5462 5 років тому +373

    मी लातूरचा आहे पण तुमचं खूप नाव ऐकलं आहे तुम्ही अनाथ मुलीला दत्तक घेतले त्यामुळे तुमच्या बद्दल खूप आदर वाटतो... असच कार्य करत राहा दादा .. गाणं एकदम झक्कास...❤️❤️

  • @manojkhambe2338
    @manojkhambe2338 5 років тому +88

    मिलिंद काका .... 1 च नंबर गाणं ... आणि सुनिल आण्णा .... तुम्हीच भावी आमदार .... 🙏जय शिवराय 🙏जय शंभूराजे 🙏जय भिम...

  • @avinashawhale1463
    @avinashawhale1463 5 років тому +285

    सुनिल ( आण्णा ) शेळके ...
    ओन्ली...1 नंबर..... लोकप्रिय....मावळ...⏳⏰⏰⏰

  • @nm6746
    @nm6746 5 років тому +292

    ईकडे जुन्नर मधी पोर शेळके अण्णाची फॕन झाली म्हटल्यावर बारी होणार नक्कीच

  • @कोंकणकर
    @कोंकणकर 5 років тому +204

    सर मी आहे एक इंजिनीरिंग चा विद्यार्थी मी तळेगांव ला आल्यापासून खूप कामगिरी केलियत असं ऐकलय मस्त सर आमदारकीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.तुम्हाला एकदा भेटाव अशी इच्छा आहे.

  • @SHIVAKRUPAMILKDAIRY
    @SHIVAKRUPAMILKDAIRY 5 років тому +41

    मि। शिवसेना प्रमुख आहे पन सुनील आणा शेळके ऐंक नंबर

  • @njajob857
    @njajob857 5 років тому +217

    आण्णा आमदार झाल्यानंतर पहिली कमेंट
    परमनंट आमदार होणार तुम्ही मावळचे
    जयभीम जय शिवराय
    पुन्हा एकदा आमदार झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन

  • @tushargaikwad5871
    @tushargaikwad5871 6 років тому +416

    लय कडक गाणं सुनिल आण्णा जय भिम जय शिवराय...

  • @nileshhanumantrao8806
    @nileshhanumantrao8806 5 років тому +338

    राष्ट्रवादीने नाही तर सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीला एक जागा दिली,अण्णा कायम राष्ट्रवादीत रहा. भावी मंत्री आहात आपण

  • @subodhlondhe5880
    @subodhlondhe5880 6 років тому +679

    पुणे जिल्यातील सगळ्यात म्होटा उपक्रम ..योग्य नियोजन शिवजयंती भिमजयंती एकत्रित....रेकोर्ड ब्रेक ....

  • @punekarnitin
    @punekarnitin 5 років тому +12

    साताऱ्यात पण सुनील अण्णांचे फॅन झालेत पोर......👌👌👌एक सातारकर मावळात राहणारा

  • @shubhamsonawane1028
    @shubhamsonawane1028 5 років тому +39

    माझा मतदारसंघ कोथरूड आहे,पण आण्णांचे विडिओ पाहून भावुक झालो,आणि हे गाणं एकच नंबर🙏🙏😍😍

  • @sunilrathod9773
    @sunilrathod9773 5 років тому +35

    खरच खुप नशीब वाण आहे मावळ ची जनता कारण त्यांना आसा नेता भेटलय जो ना भूतो ना भविष्य कधी होईल ,

  • @dineshjadhav5509
    @dineshjadhav5509 5 років тому +625

    मी मावळ तालुक्यातील नाही पण मावळच्या मित्रानो सुनील आणणं एक संधी द्या

    • @ganeshgoje1618
      @ganeshgoje1618 5 років тому +2

      Dinesh Jadhav नननककनन

    • @gauravdhongade4679
      @gauravdhongade4679 5 років тому +1

      येणार येणार

    • @kunalmohite9547
      @kunalmohite9547 5 років тому +3

      Yes I stay in maval we will give him one chance for sure... He deserves

    • @deepakdhage5516
      @deepakdhage5516 5 років тому +5

      🚁सत्तेसाठी नव्हे सत्यासाठी,हा लढा परिवर्तनासाठी

    • @atulbarde5371
      @atulbarde5371 5 років тому +1

      So nice

  • @santuashu7477
    @santuashu7477 5 років тому +36

    ।मी सांगलीचा आहे पण मी100%सांगतो सुनील(आन्ना)आमदार फिक्स होणार ----दमदार आमदार सुनील आणा आमदार----👑💪👑

  • @deepakjadhav3000
    @deepakjadhav3000 5 років тому +25

    मी नांदेड चा पन सुनील दादा खूप छान नेते आहेत संधी दया त्यांना

  • @sandipborhade6509
    @sandipborhade6509 2 місяці тому

    मावळची शान, अभिमान आणि भाग्यविधाते, जन सामान्य लोकांचा आधारवड, गोरगरीब जनतेच्या सुख दुःखाचा माणूस, विकास कामांवर मत मागणारा एकमेव आमदार, कार्यसम्राट आमदार, मा. श्री. सुनील अण्णा शेळके यांची *२०४- मावळ विधानसभा मतदार संघांच्या* सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने आमदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐
    *लोकप्रिय नेता, जनतेचा मेंबर, अन सुनील आण्णा शेळके दादा एक नंबर*

  • @ramruchanbhaire1915
    @ramruchanbhaire1915 5 років тому +9

    सुनिल आण्णा शेळके दादा 1नंबर ,खूप मस्त गित गायले आहे, मिलिंद शिंदे यांना मानाचा जय भिम नमो बुद्धाय

  • @SachinGhuge-v8p
    @SachinGhuge-v8p 3 місяці тому +1

    सुनिल अण्णा शेळके महाराष्ट्रात फेमस असलेलं व्यक्तिमत्व.... ✌️

  • @kuldeepmakne4577
    @kuldeepmakne4577 5 років тому +20

    सगळ्याच्या मनातला माणूस म्हणजे - सुनील अण्णा शेळके 👌👌🤩😍😎

  • @abhijitbhosale5791
    @abhijitbhosale5791 5 років тому +180

    राष्ट्रवादी मध्ये प्रवेश झाला आण्णा तुम्ही 101% आमदार होणारच आणि 75000 मताधिक्याने निवडून येणार

    • @aniketsurve7568
      @aniketsurve7568 5 років тому +12

      Bhai 160000 ne ala dobul ne 😝

    • @akashgaikwad1410
      @akashgaikwad1410 5 років тому +11

      तब्बल १२७००० मतांनी निवडणून आले आण्णा

    • @dhirajkirve2827
      @dhirajkirve2827 5 років тому +8

      Bhawa tuz khar zal
      1lakh lead ne aamdar zale anna

    • @kishorbotre8484
      @kishorbotre8484 5 років тому +13

      ७५०००नाही तर तब्बल ९३१६७ मतांनी निवडून आले आहेत आणि महाराष्ट्रात निवडुण आलेल्या उमेदवारांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे एवढा तर लिड हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पण मिळाला नाही

    • @ravikantsurwase873
      @ravikantsurwase873 5 років тому +1

      Ek. No

  • @balubhosale4262
    @balubhosale4262 5 років тому +131

    अण्णा एक नंबर आहे 👌👌🙏

  • @vinodmhasesir7366
    @vinodmhasesir7366 2 місяці тому +1

    शेळके आण्णा एक नंबर आहेच.... गीत पण एकच नबंर

  • @asharena2526
    @asharena2526 5 років тому +162

    अरे घासून नाय ठासून आलाय आमचा मेंबर..... 1,16,000 च्या लीडनं आमचा अण्णा आलां....✌✌🔥

  • @mahakaalganadoule2159
    @mahakaalganadoule2159 5 років тому +36

    मावळ ची बुलंद तोफ
    दिलदारव्यक्ती महत्त्व
    लोक प्रिय नेता👌👌👌✌️✌️

  • @balubhosale4262
    @balubhosale4262 5 років тому +14

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुनिल शेळके तुमच्या वर श्री समर्थ कृपा राहु तुम्हाला उदंड आयुष्य लाभो तुम्ही कोणत्या ही पक्षात गेले तर तो पक्ष निवडणू येणार आहे

  • @rockstarsuhani3717
    @rockstarsuhani3717 2 місяці тому

    एकदम बरोबर आहे... माझा दादा आहेच एकच नंबर ❤❤ देवा माझा भावाला हमेशा सुखी ठेवणे

  • @udaykumarshrirame7092
    @udaykumarshrirame7092 5 років тому +9

    असा लोकप्रतिनिधी मिळणे, खूपच भाग्यशाली जनता मावळा ची फक्त सुनील आण्णा शेळके दादा...

  • @dmrandive1165
    @dmrandive1165 5 років тому +3

    अण्णा तुम्ही राष्ट्र वदित येऊन खुप छान केलत मला अभिमान आहे तुमचा तुमच्या सारखा कणखर dyashing नेत्याची पवार साहेबांना गरज आहे ।तुमच्या पुढील वाट चालीस माझ्या खुप खुप सुभेच्छा।

  • @__abhi__1998
    @__abhi__1998 5 років тому +5

    मी नवी मुंबई मध्ये राहतो, पन आण्णा एक नंबर आहात तुम्ही, मी खुप मोठा फॅन झालोय,
    सुनिल आण्णा शेळके दादा एक नंबर.....💪✌🔥👑 मावळची ताकद आण्णा..👑

    • @__abhi__1998
      @__abhi__1998 5 років тому

      एकदम खतरनाक शक्ती प्रदर्शन...✌🔥
      #राष्ट्रवादी पुन्हा...👑

  • @sitarambuchade1406
    @sitarambuchade1406 5 років тому +18

    लोकाचा जल्लोष पाहाता 1 नंबर नेता
    आम्हाला भेटावां पाहिजे होता
    नशिबवान मावळ करा नो
    आण्णा फक्त विकासा कडे लक्ष द्या
    तुम्ही सदैव विजयी राहणार
    मी नाशिक कर
    जय राष्ट्रवादी।

  • @SandipPatil009
    @SandipPatil009 6 років тому +1497

    आमदार झाल्यावर पण साजरी करा शिवजयंती आणि भीमजयंती एकत्र👍

  • @vishalbenke7739
    @vishalbenke7739 5 років тому +34

    अण्णा आम्ही जुन्नरतालुक्यातील जनता पण तुमचे fan zaloy ya ekda ikde...

  • @sunilshindepatil1996
    @sunilshindepatil1996 6 років тому +118

    भाऊ तुम्हि खरचं एक नंबर आहात ....अस वाटतं

  • @satyamakolkar3118
    @satyamakolkar3118 5 років тому +442

    आमदारच नव्हे तर भावी मुख्यमंत्री आण्णा ।।।॥

    • @rohinijadhav1001
      @rohinijadhav1001 5 років тому +2

      रसजकवक

    • @santoshsutar2414
      @santoshsutar2414 5 років тому +9

      आमदार नव्हे तर भावी मुख्यमंत्री आहे आण्णा ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰

    • @kishorbotre8484
      @kishorbotre8484 5 років тому +5

      होणार भावा

  • @balurale7603
    @balurale7603 5 років тому +11

    अण्णांची ओळख महाराष्ट्र भर ज़ाली मोठ्या मनाचा माणूस

  • @Sanket_Borade
    @Sanket_Borade 5 років тому +83

    ह्या वर्षी पण भीमजयंती आणि शिवजयंती एकत्र करा दादा 💐😊
    #JaybhimJayShivray

  • @prashantjadhav465
    @prashantjadhav465 5 років тому +14

    मी सांगलीचा आहे पण मावळ मधील आई बहीनी व वडीलधारी लोग हया माणसाला नकी आमदार बनवतील.आणि निवडुन आल्यावर शिवजयंती आणि भिमजयंती एकत्र काडुन एकतीचे प्रतीक दया.

  • @swapnaliarote6052
    @swapnaliarote6052 2 місяці тому

    दिलदार व्यक्तिमत्त्व असणारा राजा माणूस म्हणजेच सुनील आण्णा शेळके ❤

  • @sunilkharde8077
    @sunilkharde8077 5 років тому +40

    खूप छान गाणे आहे. धन्य वाद शिंदे साहेब

  • @सोमनाथमदने-ट3ब
    @सोमनाथमदने-ट3ब 5 років тому +8

    आता महाराष्ट्राला आशा सुनिल भाऊ सारख्या नेत्यांनची गरज आहे

  • @samadhansapakal7268
    @samadhansapakal7268 5 років тому +8

    एकच नेता एकच आवाज सुनिल दादा 👑👑मी पंढरपूरकर

  • @yogeshshelke1220
    @yogeshshelke1220 5 років тому +9

    मी शाहापूर तालुक्यातील आहे पण मी मावळ च्या जनतेला सुनील अण्णा शेळके यांना एक संधी द्या

  • @mohanbhosale5895
    @mohanbhosale5895 5 років тому +5

    King of Maval Sunil anna Shelke....👑 big fan amhi solapurkar..

  • @Sam1687
    @Sam1687 5 років тому +7

    आतापर्यंत महाराष्ट्रातील कोणत्याच आमदारावर गायलेलं गाण एवढ फेमस झाल नव्हत अन होणारपन नाही Only SSS

  • @krapnilak2450
    @krapnilak2450 5 років тому +10

    आले ना अण्णा निवडून..... 😍💯

  • @dipakkadam1828
    @dipakkadam1828 5 років тому +146

    Nice सुनील आण्णा शेळके प्रत्येक एक संधी काम करणाऱ्याची संधी द्या नवीन माणूस नवीन चेहरा

  • @salimchaudhary3575
    @salimchaudhary3575 5 років тому +8

    Amdar Saheb Good work and Nice human being

  • @mukeshmaske7911
    @mukeshmaske7911 5 років тому +15

    मी परभणी चा आहे मला माझ्या मिञाने दाखवले सुनिल अान्ना शेळके

  • @sachinjadhav1436
    @sachinjadhav1436 5 років тому +1

    यांच अभिनंदन करण्या एवढा मि मोठा नाही पण यांची जेवढी पण भाषणे पाहीली विडियो च्या माध्यमातून तेव्हा एकच मनाला वाटल की हा माणूस खरच जनतेच्या मनाला आणि त्यांच्या काळजाला गवसणी घालणारा एकमेव नेता आहे .....सर्वात जास्त आंनद तेव्हा झाला की यांच्या विजयाची बातमी टीव्ही वर पाहिली पक्ष कोणता पण असो पण अस नेतुत्व खुप कमी असते ।।।। तुम्हाला तुमच्या राजकीय वाटचलीस खुप शुभेच्छा आणि या दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा -
    कु. सचिन जाधव बदलापुर (मुंबई)

  • @sunildanavale3723
    @sunildanavale3723 5 років тому +22

    अण्णाच फिक्स आमदार 2019

  • @sunilkakanki4188
    @sunilkakanki4188 5 років тому

    सुनिल शेळके मुख्यमंत्री एक दिवस येतील एकदा हेनारच दादा

  • @ganeshgavhane9716
    @ganeshgavhane9716 5 років тому +2

    तुमच्य कड सुनील आणा शेळके दादा एक नंबर आणि आमच्या कड निलेश लांके एक नंबर पारनेर

  • @mukundpatil1810
    @mukundpatil1810 5 років тому +5

    Sagalch 1 no...neta ..gaan Ani gayak...rare combination...manapasun gayl gaan milind shinde yaani...

  • @Ilovecricket-x5b
    @Ilovecricket-x5b Рік тому +4

    I like this song always my fev..❤❤❤

  • @siddharthmaske7367
    @siddharthmaske7367 5 років тому +12

    जय भिम सुनिल आण्णा शेळके दादा जय शिवराय

  • @rahimanshaikh8885
    @rahimanshaikh8885 5 років тому +7

    आण्णा भी कडक गाणे ही कडक
    त्यावरूनही लोकांचा प्रतिसाद कडक

  • @shubhamkambleproduction5087
    @shubhamkambleproduction5087 5 років тому +3

    Anna 1no. 🔝 #राष्ट्रवादी_पुन्हा ⏰

  • @suraj13m44
    @suraj13m44 5 років тому +16

    Love from Mumbai ek no tumich yenar ....

  • @sudhirwadekar1338
    @sudhirwadekar1338 5 років тому +72

    भाऊ 24 ला तळेगाव मधे फिक्स गान..तुमचाच गुलाल..

  • @manojtalekar6026
    @manojtalekar6026 5 років тому +3

    सुनील आण्णा शेळके यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

  • @santuashu7477
    @santuashu7477 5 років тому +3

    एक नंबर मानुस सुनील आणा👑💪👑

  • @shrikrushnaingle1667
    @shrikrushnaingle1667 6 років тому +20

    Kdkkkk अणा साहेब🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaybitake3974
    @vijaybitake3974 6 років тому +60

    मावळ तालुक्याचा बुलंद आवाज फक्त आण्णा

  • @drgirhe5067
    @drgirhe5067 5 років тому +2

    मी राहूरीचा आहे .पण, आण्णा प्रत्येक तालुक्याला असा 🔝🔝जनसेवक आमदार पाहिजे 👌👌👌👌🙏🙏

  • @sumitvidhate2704
    @sumitvidhate2704 5 років тому +18

    भावी आमदार सुनील आण्णा शेळके ....

  • @bhausahebtayad9153
    @bhausahebtayad9153 6 років тому +13

    1 number song sunil Aanna vishai gaile tumhi milind Dada jay bhim B J P

  • @gokulyeul6784
    @gokulyeul6784 5 років тому +2

    Wow mst song and MLA suddha🤩🤩🥰🥰

  • @haridasghayal7916
    @haridasghayal7916 5 років тому +43

    होणारच आण्णा आमदार

  • @siddharthtribhuwan958
    @siddharthtribhuwan958 5 років тому +4

    Milind sir kya aawaj hai.................. super hit.......

  • @dattatrayalokare7497
    @dattatrayalokare7497 6 років тому +6

    सुनील आण्णा 1 no
    जेवढा सुंदर गाणं तेवढाच दमदार नेता

  • @jadhavsarkar5656
    @jadhavsarkar5656 5 років тому +4

    Sunil aana shelke ekk number 👑👑👑

  • @devidasshirsath5255
    @devidasshirsath5255 5 років тому +37

    Best songs...well sung...shindeshahi

  • @dhirajnale3022
    @dhirajnale3022 5 років тому +8

    Sunil Anna is My Favourite.

  • @drgirhe5067
    @drgirhe5067 5 років тому +5

    गाणं पण एक नंबर
    😘😘😘😘

  • @surajkhandare1834
    @surajkhandare1834 5 років тому

    Aana aahech ek no. Song pn ekch no..... 👍👍👍👍👍👌👌👌

  • @prashantkamble1600
    @prashantkamble1600 5 років тому +2

    माझी सकाळ ची सुरुवात या गाण्याने होते। होय आण्णा समर्थक मी ।

  • @vilasvishwasrao2967
    @vilasvishwasrao2967 3 місяці тому

    भावी आमदार सुनील शेळके ❤

  • @शिवकीर्तनकारअमोलबोरनरेपाटील

    अप्रतिम खुप छान सुनिल अण्णा शेळके

  • @kuldeepchoure6642
    @kuldeepchoure6642 5 років тому +1

    सुनिल शेळके राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होणारच, सत्ता आल्या स मंत्री सुद्धा होणार

  • @ranjanadattaprasadmadaswar5676
    @ranjanadattaprasadmadaswar5676 5 років тому +57

    Dada tumi fix ,2019 Aamdar. Mi Nandedkar

  • @vilasvishwasrao2967
    @vilasvishwasrao2967 3 місяці тому

    भावी आमदार सुनील शेळके दादा मावळ विधानसभा 2024

  • @sachinnmoree5731
    @sachinnmoree5731 5 років тому +2

    अण्णा तुम्ही खरेच 1 नंबर आहात 👌

  • @ramabhojane2631
    @ramabhojane2631 5 років тому

    मी उस्मानाबाद कर पण सुनिल अण्णा शेळके 1 नंबर

  • @amarfulwade3142
    @amarfulwade3142 5 років тому +10

    Shelake anna on 🔥🔥🔥🔥

  • @vivekkole5638
    @vivekkole5638 5 років тому +4

    Ganyamule laych prassidhi jhali rao, sunil anna 👍👌

  • @Kiranpatil-ds9xw
    @Kiranpatil-ds9xw 5 років тому

    Lokpriya neta jantecha nirdhar ....sunil Anna 1 number

  • @sonupatil5568
    @sonupatil5568 5 років тому +2

    खरच दादा एकच नंबर

  • @Dj_Avi_J_Mantra_Sounds
    @Dj_Avi_J_Mantra_Sounds 6 років тому +7

    लय भारी !!👌👌👌

  • @ramunde5970
    @ramunde5970 5 років тому +5

    माणुस जिवाभावाचा 💯👏

  • @samirwaje6624
    @samirwaje6624 5 років тому +5

    मावळचा शिलेदार💪✌🏻🎊⏰

  • @ashutoshsuryawanshi7552
    @ashutoshsuryawanshi7552 5 років тому +28

    Very powerful Song Anna

  • @manishindorepatilindore8525
    @manishindorepatilindore8525 5 років тому +34

    👌 I love this song

  • @mr.unstoppable4633
    @mr.unstoppable4633 6 років тому +13

    Happy birthday Sunil Anna -20 October

  • @AA-yf8sp
    @AA-yf8sp 5 років тому +20

    Outstanding song 👌🕺🕺🕺

  • @maheshbobade1177
    @maheshbobade1177 5 років тому +12

    आशा महान विचार करून निर्णय घेनारया‍‌‌ नेत्यांची गरज आहे महाराष्ट्राच्या राजकारणात

  • @ravishinde5303
    @ravishinde5303 5 років тому +5

    SUNIL ANNA SHELAKE
    👑 KINGMEKER 👑

  • @tusharpandhare45
    @tusharpandhare45 5 років тому +103

    अण्णा बर झाल तुम्ही bjp सोडली कारण अशी डॅशिंग मानस शोभत नाहीत bjp ला

    • @kishorbotre8484
      @kishorbotre8484 5 років тому +2

      भावा डॅशिंग नाही तर महाराष्ट्रात विधानसभेचे किंग मेकर आहे जर आघाडीचे सरकार असते तर मंत्री पदावर असतो

    • @kishorbotre8484
      @kishorbotre8484 5 років тому +1

      भाऊ आम्ही महाराष्ट्राचे मंत्री पण होणार

    • @pradipbhombe1168
      @pradipbhombe1168 5 років тому

      खर हें भाऊ

  • @bharadwajwakode3728
    @bharadwajwakode3728 5 років тому +10

    1 no song, i like it..

  • @dipakmore4363
    @dipakmore4363 5 років тому

    आणा तुम्ही खरंच एक नंबर आहेत kT bhai