Rain in Maharshtra : मित्रांच्या डोळ्यांदेखत तरुण वाहून गेला; रत्नागिरीच्या खेडमधील थरारक व्हिडिओ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • #HPNMarathiNews #heavyrain #rain #mansoon #cyclone #rain #strom #flashflood #cloudburst #ratnagiri
    Rain in Maharshtra : मित्रांच्या डोळ्यांदेखत तरुण वाहून गेला; रत्नागिरीच्या खेडमधील थरारक व्हिडिओ
    viral video,
    viral news,
    youtube trending,
    new viral video,
    viral videos today,
    trending youtube videos,
    social media viral video,
    viral video clips,
    trending viral videos,
    latest viral video,
    maharashtra news
    ------------------------------
    Music: Jupiter One - Riot • Jupiter One - Riot (No...
    ------------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechano...
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...
    ------------------------------
    Undertow by Scott Buckley / scottbuckley
    Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
    Free Download / Stream: bit.ly/underto...
    Music promoted by Audio Library • Undertow - Scott Buckl...
    ------------------------------
    🎵 Track Info:
    Title: Pachabelly by Huma-Huma
    Genre and Mood: Classical + Calm
    License: You're free to use this song and monetize your videos.
    ---
    ⭐ Free Download: ua-cam.com/users/au...
    ---
    ❤️ Optional support (Thanks):
    Please include the following in your video description (Copy & Paste):
    ------------------------------
    Music: Pachabelly - Huma-Huma
    • Pachabelly - Huma...
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
    for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
    Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
    Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
    HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
    Our some other playlist -
    ताज्या बातम्या
    • दुष्काळाच्या उपाय योजन...
    स्‍पेशल स्‍टोरी
    • Video
    Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
    • Ujani Dam Update । आनद...
    मान्सून । Heavy Rainfall
    • Video
    क्राईम | HPN Crime News
    • उपमहापौर कुलभूषण पाटील...
    Follow us for more latest updates :
    Website:- hpnmarathinews...
    Facebook:- / hpnmarathi
    Twitter:- home
    Instagram:- / hpn_marathi_news
    Download HPN News Android App:
    play.google.co...
    Whats App:- +91 8007000071

КОМЕНТАРІ • 26

  • @mishaqhafiz4838
    @mishaqhafiz4838 Місяць тому +25

    अश्या तरुणा बरोबर असेच व्हायला पाहिजे. नदीवर जण्या ची काय गरज होती ? आईवडील तसेच बायको मुलांचे काय हाल होणार. हे विचारच करत नाही.

  • @mishaqhafiz4838
    @mishaqhafiz4838 Місяць тому +14

    तरुणांनो सावध वाह कृपया प्रवाह च्य पण्या शी जाऊ नका जीवन हे अनमोल आहे पुन्हा मानव जन्म नाही सुखाने जागा आईवडिलांचे तुम्हीच आधार आहेत. हे लक्षात ठेवा.

  • @roadking995
    @roadking995 Місяць тому +27

    पाण्याशी मस्ती करू नका ,काय सिद्ध करता तुम्ही अशे फालतू धाडस करून ,माघे तुमच्या घरच्यांचे काय होते याचा विचार करत जा मित्रानो

  • @user-is1wf9bd5r
    @user-is1wf9bd5r Місяць тому +13

    बीच्यारा पोरगा जिवंत भेटुन दे देवा

  • @AlkaMogal
    @AlkaMogal Місяць тому +6

    सुख रूप असू दे भगवंत

  • @ShivPatil-wx7xe
    @ShivPatil-wx7xe Місяць тому +4

    32 varshyacha jhala pan akkal lahan mula yevda pan nahi ? kahi garaj hoti ka

  • @samruddhilad1642
    @samruddhilad1642 Місяць тому +5

    कृपया पाण्याशी मस्ती करू नका तुमच्या नंतर परिवाराच काय होणार याचा विचार करा

  • @pravindesai9344
    @pravindesai9344 Місяць тому +4

    कशाला जायचं तिथं मरायला पाणी खोल असेल ते

  • @mohanmane2780
    @mohanmane2780 Місяць тому +1

    नसेल घ्या.... कुठला वाहून जातोय...? स्वतःहून आत पोहत जात आहे.😂

  • @shdashivyadav5383
    @shdashivyadav5383 Місяць тому +2

    आगाऊ पणा करणाऱ्यांना खुशाल वाहून जाऊद्या की, तुम्ही कशाला चिंता करता?????

  • @VinodMoon-k3b
    @VinodMoon-k3b Місяць тому +3

    बातम्या बदृल धन्यवाद😂

  • @aparnalad6207
    @aparnalad6207 Місяць тому

    आई वडील व sagli system कामाला लागते. जे शोध घेतात त्यांच्या जिवावर पन betu शकते. आई वडील यांना मरेपर्यंत दुःख. खर तर अविचारी पना नको

  • @raazraz4931
    @raazraz4931 Місяць тому +2

    Paaglo ki kami nahi hai galib zamane,ek dhundo hazar milte hai...kya zaroorat thi paani me jane ki.kya nashe me tha???

  • @snehahatkar1989
    @snehahatkar1989 Місяць тому +3

    अतिवष्टीमुळे काय होते हे सर्वांनाच माहीत आहे तरी पण वाहून जाणाऱ्यांना काय सिद्ध करायचं असते ज्याची त्याला अक्कल असायला हवी की ते ऐक नवा इतिहास घडवतात पण ते तत्पुराच जून होते तस लोकं नव्याचा शोध घेतात तर तुम्ही जीवने जातात जीव एवढा स्वस्त आहे का हा प्रत्येकाने शहाणपणा करण्यापूर्वी विचार करावा मगच पाण्यात आगीत आणि वायुशी खेळावं

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 Місяць тому

    वीज पाणी अग्नी वायू डोंगर कडे कपारी यांच्याशी मस्ती करायची नसते.....!! घरेदारे बायको मुले आई वडील सर्वांना महा संकटात टाकून ही तरुणाई हा मस्तवाल पणा का बरे करते....??

  • @laxmansavne6299
    @laxmansavne6299 Місяць тому +1

    जा आजून जा पोहायेला

  • @user-gw3pu7ij1d
    @user-gw3pu7ij1d Місяць тому

    Hi fakat Karan ahe jachi divas bharle tayala javach laganar ahe vidich vidan konich nahi thabau shakt janm zala manje murtu aatal ahe

  • @melwinrodrigues5561
    @melwinrodrigues5561 Місяць тому

    Daru pelaver khup himat ate nahe gharcha vicha nahe bayka porancha vichar fakt dokyat daru aste

  • @vaishalimali1517
    @vaishalimali1517 Місяць тому

    अशाप्रसंगी video काढायचे कसे सुचतात या लोकाना बघून थरकाप उडाला

  • @user_kgf_
    @user_kgf_ Місяць тому

    Ek aag ek pani inse kabhi panga nhi lena cahiye bhale aap kitne bhi confidence me raho😢

  • @user-ce9jb5vj5c
    @user-ce9jb5vj5c Місяць тому

    मॅडम आशा बातम्या दाखवत जाऊ नका

  • @dgpatil949
    @dgpatil949 Місяць тому

    तो स्वतः गेला.

  • @aakudev
    @aakudev Місяць тому +1

    Hee rain season naahi stupid loka bahar nigtey asa season ahey.