बुवा गायकी सुंदर , सूश्राव्य चाल उत्तम आवाज , सुंदर संगीत तितकीच सुंदर चाल . पण जे भजन तुम्ही गात आहात ते हिंदू परंपरेतील देवी देवतांची स्तुतीपर असावं ... अर्थात हिंदू देवीदेवतां मद्धे "महंम्मद" नावाचा देव कुठेच येत नाही किंवा आम्ही ऐकला नाही . कदाचीत तुमचे विचार सर्वधर्म समावेशक संदेश देणारे असतील, त्या बद्दल आमची काहीच हरकत नाही . पण तरीही देव, देश आणि धर्माचा बाजार कोणीतरी आपल्यावर पैशे उडवतोय म्हणून करू नका . कव्वाली गाऊ नका अस आमचं म्हणणं नाही . चाल देखील सुंदर आहे पण त्या चालीवर आपल्या धर्मीतील देवाची स्तुती करणारी काव्यरचना केली असती तर आणखीन आवडलं असत . भजन आणि रामनामाचा बाजार मांडू नका . धर्माला साजेल अशी रचना करा , धर्माला साजेल असे पायंडे घाला . बाकीचा धर्माचा आदर करू नका अस म्हणत नाही . पण आपल्या धर्माला विसरू नका .
वा लोके बुवा अप्रतिम !
माझे लोके बुवा किंग आहेत आणि किंग राहणार
खुप सुंदर माऊली ❤❤
लोकेबुवा म्हणजे भजनाचा महामेरू
योगेश ने सेम टू सेम वाजवला पण भारीच
अप्रतिम क्षण ❤❤❤
Loke buwa yek number❤
Akdam kadak❤❤
वा बुवा खूप छान
Loke buva jabardst
👌👌👌👍👍
किंकमेकर लोके बुवा 💥🔥
Yek number
पयशासाटि नकोता करु नोको
बुवा गायकी सुंदर , सूश्राव्य चाल उत्तम आवाज , सुंदर संगीत तितकीच सुंदर चाल . पण जे भजन तुम्ही गात आहात ते हिंदू परंपरेतील देवी देवतांची स्तुतीपर असावं ... अर्थात हिंदू देवीदेवतां मद्धे "महंम्मद" नावाचा देव कुठेच येत नाही किंवा आम्ही ऐकला नाही . कदाचीत तुमचे विचार सर्वधर्म समावेशक संदेश देणारे असतील, त्या बद्दल आमची काहीच हरकत नाही . पण तरीही देव, देश आणि धर्माचा बाजार कोणीतरी आपल्यावर पैशे उडवतोय म्हणून करू नका .
कव्वाली गाऊ नका अस आमचं म्हणणं नाही . चाल देखील सुंदर आहे पण त्या चालीवर आपल्या धर्मीतील देवाची स्तुती करणारी काव्यरचना केली असती तर आणखीन आवडलं असत .
भजन आणि रामनामाचा बाजार मांडू नका . धर्माला साजेल अशी रचना करा , धर्माला साजेल असे पायंडे घाला . बाकीचा धर्माचा आदर करू नका अस म्हणत नाही . पण आपल्या धर्माला विसरू नका .
बुवानो ऐक सागुतुमका तेन च्या कवालीत आपला कदी देवाचा गाना आयेकलासकदी तुमी मग आपल्य भजनात कशाक