प्रसादजी आणि रोहीतजी फार म्हणजे फारच अप्रतिम सादरीकरण ! सोनालीजी या प्रहसनावरचं तुमचं उत्साहपूर्ण वक्तव्य तर cherry on the cake; कारण ब-याच वेळेला असं आढळलंय कि "महाज"मध्ये लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकार यांच्या कलाकृतीचे सादरीकरण नेहेमीच्या परीक्षकांना नीट अवगत होत नाही. त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया त्याच त्याच शब्दांचा वापर करून खुपच उथळ किंवा कृत्रिम वाटतात. महाजच्या सर्व प्रहसनांचा सादरीकरणाचा दर्जा दिवसेंदिवस समृद्ध होत असताना परिक्षणाचा दर्जा जैसे थे च आहे.
Now that was the act I was awaited from long ...Karan madhcha time thoda boring challa hot pan ha act baghun Asa vatla hasya Jatra parat machavnaar.....❤❤❤

पी.पी.के चे बरेचसे प्रहसन मनाला आनंद देऊन जातात.
हा ppk कोण असेल बुवा काईस नवीन वाटले काय पण हा टेंबा फ्रित्तिक आहे 😂😂
Pruthvik abhineta mhnun kiti darjedar aahes te dakhavtos mitra prateyk veles.
Tu khup motha vhavas asa vatat manapasun.
प्रभाकर आणि अरुण सर असले की skit रंगणारच😅
कारुण्याची झालर असलेल विनोदी स्किट
खूप छान डोळ्यात पाणी आले
अप्रतिम सादरीकरण आणि उत्तम कन्सेप्ट , Hats-off to प्रसाद खांडेकर ❤
डोळ्यात पाणी आले यार
अरे काय शो आहे हा हसायला आलो होतो कधी डोळ्यातून आश्रु आले समझलच नाही 😟 खुप भारी एक्टिंग केली प्रसाद खांडेकर आणी पृथ्विक ने
Utkushta prahasan❤❤❤❤
Writing 🔥👌🏻❤️
छान ❤ हसता हसता रडलो 😂😅
खरोखर डोळ्यात पाणी आणणारी स्किट
अशी दोस्ती पाहिजे. सुरेख. डोळ्यांत पाणी आलं.
अशी मैत्री म्हणजे खरं प्रेम वा लय भारी
Top level cha performance ani titkich vyavasthit sadrikar hasata hasata kadi dole pani ale kalelech nahi dosti parformance great
Jabardast
Great story and great actors
रडवलास रे बाबा 🥺❤️🩹
खुप छान
Great very very Great
Only रस्सा 🥰🥰
हसता हसता कधी डोळ्याला डोळा आलं माहितीच नाही
Now that was the act I was awaited from long ...Karan madhcha time thoda boring challa hot pan ha act baghun Asa vatla hasya Jatra parat machavnaar.....❤❤❤
Pp घाबरला..अरुण भाऊ कधी पण लांगोटी काढतील😂
Hey Skit Sarvangane Utkrushta Darjache Aahe. Abhijit Pawar Ha Ek Uttam Darjacha Lekhak Hassyjatrela Milala Aahe. Hats Off !
Praju mali kiti god diste dress👗👗👗 war😂😂😂😂❤❤❤❤
Kharach ki 😂❤
All team 🙏🙏🙏🙏🙏Mhj
8 😊
❤🎉
Hasvnaryane aaj Radvl 😥😥
Nice One ....!!!!
Aaj pasun yannche nawe naaw 'Maharashtrachi Shok Jatra'.
Maharashtrachi naatya jatra is better😊
@@MrCool842 शोकांतिका, there was nothing funny in this episode it was only tragedy.
Ashe chutya loka jaggaat ka astat
Kay maaja nahi😂😂❤❤❤
राजाभाऊ आणि आण्णा दोघे एवढे जवळचे मित्र आहेत कि दोघे एका लंगोटातील घास खात होते का ?
😅
😊😊😊😊
फारच बोरिंग स्किट होते
Arun kadam prabhakar more old man voice bearing not good
Dance तर दाखवत नाही मग कशाला thumbnail लावता.
First Time Sai not looking beautiful tooo much makeup 😕
रडवल मित्रांनो
रडवलं