Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Vendor selection option आला आहे.
Ho aaj ala aahe
मला पण नाही आले भाऊ वेंडर सलेक्शन मागेल त्याला सोलर पंप मधील अर्ज आहे एक महिना झाला पेमेंट करून
कोणती कंपनी केली
@dhirajsurashe978 आलच नाही आजुन वेंडर सलेक्शन
येईल
Aale ka vendor option
नाही
Mi 10 te 15 divas payment karun zalay mala vendor ch option ajun aale nahi
कुणालाही आलेले नाही
@@marathitechmitra ok
Meda Kade form bharun 1 varsh Zale ajun to magel tyala solar ya yojnet convert zala nahi sub office gelotar te online process aahe sangat aahet Kay karave .......?
Convert होईल automatically
New form magel tyala solar madhe bharala tyache payment karave ka nahi
मेडा चा कन्वर्ट होईल त्याला सर्वप्रथम प्राधान्य राहील तोच राहू द्या.
राम राम सर
राम राम 🙏🙏
मेढा चा अर्ज मागेल त्याला सोलार पेमेंट ऑप्शन आलय पन ms id आला नाहि पेमेंट कराव का
एम एस आय डी येईपर्यंत वाट पहा
Mazyakad je screenshot ala ahe tyat date sudha dist ahe 29 nov 2024
Screen shot share करा
@@marathitechmitra kuthe pathvu sang
t.me/marathitechmitra
सर दोन आर्जला 1 मोबाइल नम्बर चुकुन padla aahe नम्बर badlta yato का payment केल्यवर kahi aadchan hoel ka
बदलता येत नाही आता
Payment karve ka
महावितरण ऑफिस मध्ये एकदा कन्फर्म करून नंतर पेमेंट करा
कोणती कंपनी चांगली सर्विस देते
यामध्ये कोणत्या कंपनी आहेत हे अगोदर कन्फर्म होऊ द्या
पेमेंट करावा का
अगोदर सोलार लाभ घेतला नसेल, सातबारावर विहीर बोरची नोंद असेल तर करा
मला सोलर बसवायचे बोरवर आणि मी कुसुम मध्ये अर्ज भरताना डिझेल पंप आहे म्हणून भरलेला आहे मग भेटेल का सोलर
जेव्हा अर्ज केलेला आहे तेव्हा बोरची नोंदणी नव्हती सातबारा उताऱ्यावर आता आहे जमेल का
Bhau view sathi chukichi mahiti deu nko