Vidhansabha Election Update 2024 | विधानसभेच बिगुल वाजणार? दिल्लीतून आली मोठी बातमी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • Vidhansabha Election Update 2024 | विधानसभेच बिगुल वाजणार? दिल्लीतून आली मोठी बातमी
    #vidhansabhaelection #mvavsmahayuti #maharashtrapolitics #marathinews18
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 12

  • @rambhaupatil-t7n
    @rambhaupatil-t7n 2 години тому +10

    भाजपला विचारून आलेत वाटत त्यानी होकार दिला तरच जाहीर होणार निवडणुका

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 2 години тому +6

    खात्री करूनच यांनी यायचं असतं दाखवायचं बीजेपीला विचारूनच करायचं

  • @GaneshSutar-rm8pm
    @GaneshSutar-rm8pm Годину тому +5

    Evm मशीन्स सेट करून जातील जरा ध्यान ठेवा त्यांच्यावर.

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 2 години тому +5

    हे स्वप्न नसाव म्हणजे झाल शेवटी लहरी राजा प्रजा अंदळी . प्रत्येकाचे माहागाईन हाल अजब सरकार

  • @saidasdilip
    @saidasdilip 2 години тому +4

    जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका विद्यापीठाच्या निवडणूका जवळ जवळ तीन वर्षे होत आली तरी झाल्या नाहीत तस काही होणार नाही ना विधानसभेच्या तारखांच कस फक्त पहायला लोकशाही आहे आता भारतात गुप्त हुकूमशाहीची सुरूवात झाल्याचा अनुभव व भास होत आहे लोकशाहीची जवळपास सर्वच खांब खिळखिळे झालेले दररोज दिसून येते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही परोगामी महाराष्ट्रात व देशात दिसुन येत नाही.. दुर्दैवाने स्वायंत संस्था कोणताही निर्णय स्वतंत्र पणे घेऊच शकत नाहीत म्हणूनच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे म्हणतात ये आझादी झुठी है देश की जनता भुखी है.... भारतात लोकशाही नांदो हिच अपेक्षा.

  • @prakashbhosale7564
    @prakashbhosale7564 Годину тому

    दिवाळीनंतरच घ्यावी

  • @DnyandevGhayal
    @DnyandevGhayal Годину тому

    घर गडी जागा होतोय सावधान रहा

  • @lalitdhuri2564
    @lalitdhuri2564 Годину тому

    Need exact date of election on priority

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 2 години тому

    Gunhegarparshwbhumicheumedwarirajkiypakshanedewunayeniwadnukaayoganedahkhalghyawi