देवीच्या बांगड्या प्रसाद आला घरी🙏रविवारचा स्वयंपाक//वेरूची भीती मोडण्यासाठी//शेपूची वडी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 гру 2024

КОМЕНТАРІ • 28

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 4 години тому

    CHAN shepuchya vadya video KHUP CHAN veeru so cute god bless you all FAMILY 👌🙏❤

  • @marathmolisafarvlogs553
    @marathmolisafarvlogs553 5 годин тому +1

    सोनाली आजचा व्हिडिओ पण खूपच छान होता वेरू अगदी गुणी आहे शेरू सारखा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻मस्त 🥰अनिता करांडे पुणे 🙏🏻🙏🏻

  • @rupalidhangada158
    @rupalidhangada158 5 годин тому

    Shree Swami Samarth tai ❤❤

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 5 годин тому +1

    काय ताई ठरल की नाही म्हसवड ला यायचं ..आत्ता आला असता तर गोंदवले चा उत्सव सुरू आहे तो पण पाहायला मिळाला असता न.. कधी वेळ मिळेल तेव्हा जरूर एखदा या गोंदवले ला खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला..

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 5 годин тому +1

    Hi tai nice blog 🐕😘👌🏻💖Love you all 💖🙏🏻🌹Jay Sadguru🌹🙏🏻

  • @pritimulik-fc7ez
    @pritimulik-fc7ez 5 годин тому

    Viru chan aahe....sheru pn khup Chan aahe....❤❤

  • @rajkumarmahamuni712
    @rajkumarmahamuni712 5 годин тому

    Shree Swami Samarth

  • @Ranihirugade-1991.
    @Ranihirugade-1991. 5 годин тому +1

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺

  • @sairaj580
    @sairaj580 5 годин тому

    Chaan vatta veeru cha shorts baghun

  • @MITALIS68
    @MITALIS68 5 годин тому

    ताई मुलगा गेला होता तुळजापूर ला .आईची ओटी भरली मुलाने तर पुजारी ंनी शेवंती ची वेणी आणि फुले दिली तर वेणी केसांत माळली पण फुलांचे काय करावे. परीवार एकदम मस्त 👌👌 वेळ मिळेल तसे व्हिडिओ बघत असते पण कमेंट नसते. वेळेअभावी 🙏🙏💕🌹

  • @PornimaSurve-tp5ws
    @PornimaSurve-tp5ws 5 годин тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @SwatiJadhav-ub2of
    @SwatiJadhav-ub2of 5 годин тому

    Hi tai shree swami samarth ❤❤❤❤

  • @NetraSuryawanshi
    @NetraSuryawanshi 5 годин тому

    ताई चुलीवरचे जेवण दाखव ना आम्ही पण टेरेस वर चूल घातलेली आहे आम्ही पण कधी कधी तर चुलीवर जेवण करतो दादांनी छान चूल घातलेली आहे टेरेस वर

  • @S-a-m-r-u-d-d-h-i-s-h-o-r-t-s5
    @S-a-m-r-u-d-d-h-i-s-h-o-r-t-s5 5 годин тому

    ताई आम्ही तुझे व्हिडिओज सोलापूर वरून बघत आहोत खूप छान व्हिडिओज करते ताई तु ❤😊😊

  • @SoniaSonia-ty6dd
    @SoniaSonia-ty6dd 5 годин тому

    Tai Food processor mala khup aawadlay flip cart madhe shodhte pan te tumacha sarkh milat nahi 🙏 kuthli company

  • @sangitashivale3586
    @sangitashivale3586 5 годин тому

    ❤❤❤❤

  • @ShaileshPatil-y6k
    @ShaileshPatil-y6k 5 годин тому

    Hii Tai.dipa patil ❤❤❤❤

  • @ashavasekar9173
    @ashavasekar9173 5 годин тому

    Tai mala guru war karache ahet pan mazayakade shank ani kamal gttachi mal nahi chalel ka

  • @sujatasathe4156
    @sujatasathe4156 5 годин тому

    Khup chan tai .tujaya video chi me aturtene vat bagat aste khup chan .maji mul sudha vichartat aj tuja video ala nahi.kaul chan tai .

  • @PornimaSurve-tp5ws
    @PornimaSurve-tp5ws 5 годин тому +4

    ताई मला तुला एक विचारायचं माझं लेडीज शॉपी आहे ब्लाउज शिवते पण माझा चालतच नाही धंदा काय करावे काय कळत नाही

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 годин тому

      ताई बोर्ड वगैरे किंवा थोडसं माहिती देत जा ज्यांना माहित नाही ते येवतात आता बघतोय एरिया वगैरे या गोष्टी महत्त्वाच्या असतात पण आपला व्यवहार माणसांशी बोलणं आणि आपली कला काम जर परफेक्ट आवडलं तर माणूस कुठे जाणार नाही कामाची क्वालिटी वाढव रागाला येऊ नको या गोष्टी मी सांगते फक्त असं म्हणत नाही की तुझ्याकडे या काहीच गोष्टी नसतील असं नाही मी फक्त तुला सल्ला देत आहे आपलं तोंड गोड आणि कामाची क्लॅरिटी जर असेल तर मला वाटतं की चालायला हरकत नाही

  • @NetraSuryawanshi
    @NetraSuryawanshi 5 годин тому

    ताई चुलीवरचे जेवण दाखव ना आम्ही पण टेरेस वर चूल घातलेली आहे आम्ही पण कधी कधी तर चुलीवर जेवण करतो

  • @AKGAMERYT394
    @AKGAMERYT394 5 годин тому

    First like first comment first view ❤❤❤❤

  • @akshatachinchankar9341
    @akshatachinchankar9341 5 годин тому +6

    सोनाली सीसी टिव्ही लावाला आहेस ते दाखव ना.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 годин тому +6

      ताई घराचे सगळे तर नाही दाखवू शकत फक्त एखादा दाखवेल कारण आपली सुरक्षा आहे ती आणि तीच कुठे कुठे आहे हे दाखवणं मला चुकीचं वाटतं पण एन्ट्री चा तेवढा दाखविन बाकी भरपूर आहेत ते नाही दाखवू शकत फार मनापासून आभारी आहे तुझे

    • @akshatachinchankar9341
      @akshatachinchankar9341 5 годин тому +1

      सगळे नको दाखवू पण एन्टीचा दाखव ना प्लीज. राग मानू नकोस.

  • @NetraSuryawanshi
    @NetraSuryawanshi 5 годин тому

    ताई चुलीवरचे जेवण दाखव ना आम्ही पण टेरेस वर चूल घातलेली आहे आम्ही पण कधी कधी तर चुलीवर जेवण करतो दादांनी छान चूल घातलेली आहे टेरेस वर