Nagpur मध्ये महाराष्ट्र बांधकाम कामगारांचा मोर्चा विधानभवनाबाहेर, नेमक्या मागण्या काय?
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- TV9 Marathi News LIVE | Devendra Fadnavis Maharashtra CM Oath Taking | Eknath Shinde | Maharashtra Govt Formation | Ajit Pawar | Uddhav Thackeray | Sharad Pawar | Ambadas Danve | Chhagan bhujbal | Sudhir Mungantiwar | Tanaji sawant | Prakash Surve | Vijay Shivtare
#maharashtravidhansabha #MahayutiGovernment #sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #AjitPawar #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #PMNarendraModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #marathilatestnews #tv9marathilive #PuneNews #MumbaiNews #mharashtracm2024 #CMDevendraFadnavis #DCMEknathShinde #DCMAjitPawar #
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,
Online sites सुरू झाली पाहिजे sir खूप छान कामगिरी आपली
बरोबर आहे भाऊ कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे सर्व कामगार गरीब मजूरांना विनंती आहे प्रयत्न केले तरचं न्याय मिळत राहीन नाही तर हे सर्व कामगारांचे जे निधी आहे हे सर्व सुविधा केंद्रवर खर्च करत आहे न्याय साठी आवाज उठवले पाहिजे तरच आम्हा सर्वांना याच लाभ मिळत राहीन 🙏🙏
कामगार मोर्चा संदर्भात नवीन बातमी असेल तर ती पण टाकवी 👍🏻🙏🏻धन्यवाद tv9 मराठी ❣️
ओनलाइन कामे बाहेरून पण चालू झाले पाहिजे नाही तर csc centre सेतू वर चालू करा कामगार मजूर कुठ पण ओनलाइन करू शकतो
धन्यवाद सर
खरे लाभार्थी कोण आहेत ते शोधा नाय तर बोगस अर्ज सगळी कडे खूप भरले आहेत .
सर धन्यवाद 🙏🙏
thanks sir
खूप छान
🎉१००%विजय मिळो
पहिल्या सारखे काम चालू झाले पाहिजे , आणि लवकरात लवकर कीट वाटप झाले पाहिजे
अभ्यासु नेतृत्व 👍👍
No1
Kamgar संघटना jindabad
tv9 ने असंघटित कष्टकरी कामगारांच्या मोरच्यांची दखल घेतली त्याबद्दल हार्दीक अभिनंदन🎉🎉🎉
साईड सुरू झाली पाहिजे
Digital india म्हणतात आणि ऑनलाईन साईट बंद करता. साईट चालू करावी
तालुका सेतू केंद्र बंद झाले पाहिजे व पहिले सारखी ऑनलाईन साईट चालु झाली पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻
कशासाठी बंद झाले पाहिजे सांगा ना स्पष्टीकरण द्या
@SanjaybSonune5011 15 कोटी चे कॉन्टॅक्ट दिले महाराष्ट्र सरकार ने ते कॉन्टॅक्ट देण्या पेक्षा सरकारी पदभरती काढली असेल तर जमलं असत गोर गरीब लोकांच्या लेकराला काम लागलं असत
माझा स्वतःचा अनुभव आहे सगळं काही खरं असताना पण दोन-दोन तीन-तीन हजार रुपये माझ्याकडून घेतात मग कशाला
आणि हो तालुका सेतू वाले कर्मचारी फार सभ्यतेने बोलतात कामगारांना इज्जत देतात ते बाहेर कोणी देत नाही
@@SanjaybSonune5011 कोणता ज़िल्हा आहे तुमचा
Online registration karala sarvana karayala pahije
माझा फोम पेंडिंग आहे
सचिवाची हकालपट्टी करा
Online site chalu kara
खूप छान कामगारच मागण्या पूर्ण झाली पाहिजे
साईड चालू करावी . यावर पण काही घर चालत आहे.
घर चालत आहे ही गोष्ट खरी आहे पण गरीब मजुरांच्या दोन ₹2000 घेतात त्याचं काय
खूप छान साहेब आमचा पाठींबा तुम्हाला आहे 👍🏻
Online sit band zale manun bogas labour che hal zale manun dur dur karat ahe
पेटी वाटप तालुका स्तरावर करण्यात यावं
Online sit bandh ch Jai pahije lahi agent zale hote
मतदानासाठी फक्त 5000 rs देतो म्हणून फसविले आहे
सर मागणी संदर्भात काही अपडेट
Online chalu kara pan padtalni nit kara sagl ok hoil
5000 anugrah dyav
online kaam chalu zhlach pahije सर
ग्रामसेवक सही नाही मारत
Ok
धन्यवाद tv9 मराठी आपण ही बातमी दाखवली ❣️
Online sites chalu kara
कामगारांचा संप करा