सतत बिमार असलेल्या व मानसिकता खचलेल्या रुग्णासाठी उपाय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

КОМЕНТАРІ • 49

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare7046 6 місяців тому +2

    जय जगदंब गुरुजी

  • @atulkapale8961
    @atulkapale8961 2 місяці тому

    जय जगदंब गुरूजी

  • @vijaykhupse7826
    @vijaykhupse7826 Рік тому +3

    जय मातादी

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703 Рік тому +3

    मनापासून धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @pramilashirke7776
    @pramilashirke7776 Рік тому +3

    खुपच छान अशीच माहिती सांगत जा आई राजा ऊदो ऊदो

  • @mahendrakhot7
    @mahendrakhot7 Рік тому +4

    एक नंबर गुरुजी असेच उपाय सांगत जा.
    तुमच्या सारखा गुरू मला पाहिजे.

  • @arunakadam5303
    @arunakadam5303 Рік тому

    छान उपाय सांगितला आहे गुरुजी धन्यवाद जय जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब

  • @savitapotphode5207
    @savitapotphode5207 Рік тому +3

    लय भारी भावु जय जगदंब

  • @ManishaRupnar-se4ne
    @ManishaRupnar-se4ne Рік тому +1

    सर तुम्ही माहिती खूप चांगली मला एक काही ठिकाणी राहण्याची जागा चांगली नसते काही तरी किरकोळ कारणाने आजारी आजारी चिडचिड माझी मुलगी एक ठिकाणी त्यांनी करून खायला त्या मुलीला दीड-दोन महिने झाले सारखा आणि आजच व्हिडिओ आणि आम्ही सोलापूर आहे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +2

      7385867468
      ह्या मोबाईल नंबर वरती कॉल करावा,यावर माझे शिष्य आपल्याला सर्व माहिती देतील,शक्य असल्यास एकदा माझ्याकडे उपासना शिबिरासाठी येऊन जावे,सर्व आधिव्याधी निवारण होईल व फरक पडेल

  • @baluraskar8096
    @baluraskar8096 11 місяців тому

    Shree Swami Samarth

  • @shobhajadhav2633
    @shobhajadhav2633 Рік тому

    जय जगदंबा

  • @premadhav7640
    @premadhav7640 Рік тому

    Khupch Sundar mahiti 🙏👌

  • @sonalikad6860
    @sonalikad6860 7 місяців тому

    खूप छान गुरुजी

  • @ManishaRupnar-se4ne
    @ManishaRupnar-se4ne Рік тому

    आई तुळजाभवानी माता की जय

  • @harshaddas8449
    @harshaddas8449 Рік тому +1

    ❤❤❤❤❤

  • @aryangavali10thb72
    @aryangavali10thb72 Рік тому +3

    खुप छान सर जय जगदंब🙏 माझा 1प्रश्न आहे माझे सतत अंग आणि हात पाय डोक दुखत असते रात्रीची लवकर झोप लागत नाही या वर काहि उपाय असेल तर सांगा

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +2

      7385867468
      ज्या माझ्या व्हाट्सअप मोबाईल वरती मेसेज करावा किंवा थेट मला कॉल करावा जेणेकरून सर्व माहिती देता येईल

  • @VarshaPawar-gp1vw
    @VarshaPawar-gp1vw Рік тому +2

    जय जगदंब सर माझे वडील खुप आजारी आहेत मिहाउपाय करुका

  • @mohitcreations8559
    @mohitcreations8559 11 місяців тому

    गुरूजी खूप छान माहिती दिली माझ्या मुलाला चालण्याचा त्रास आहे मी पण हा उपाय करुका

  • @amolwakode1580
    @amolwakode1580 Рік тому

    Dada asech upay sangat ja

  • @sonalijagtap2184
    @sonalijagtap2184 Рік тому +2

    Namskar sir!
    Konatya diwashi ha utara karava

  • @mandhamadhukarsangle7861
    @mandhamadhukarsangle7861 Рік тому

    ॐ गुरुदेव दत्त स्वामी समर्थ जय गुरूदेव मी माझ्या आयुष्यात खूप कष्ट केले पण मला यश आले नाही यावर उपाय सांगा खुप उपकार होतील तुम्ही मला उपाय देणार अशी अपेक्षा करते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद जय श्री जगदंब जगदंब जगदंब

  • @akonlineshopping3747
    @akonlineshopping3747 6 місяців тому

    Jay jagdamb guruji mala kahi problem ahe guruji ani mala tumchya मदतीची khup garaj ahe

  • @gaming.8.0
    @gaming.8.0 4 місяці тому

    Guruji mi v mazi mulgi layi barik zale ahe ekde jast tantra krtat mulgi etki barik zali ki kay sangu pls upay sanga dva dr lagu hot nay kay krave

  • @hemantdiwan1770
    @hemantdiwan1770 Рік тому

    Guruji dhan prapti ani naukari praptiche todge sangal ka

  • @ChandrasekharBharaskar-se1cc
    @ChandrasekharBharaskar-se1cc 3 місяці тому

    हा उपाय किती वेळा व केंव्हा करायचा.

  • @user-zg8wl5ig6p
    @user-zg8wl5ig6p Рік тому

    Jamin janya sathi upay sanga

  • @user-oo5kb3lg6d
    @user-oo5kb3lg6d 5 місяців тому +1

    Sar.kupa.mheyanata.aahe.tumhala.bonne.chglie.mahete.dene.

  • @rajeshgawari4839
    @rajeshgawari4839 Рік тому

    Nice work Guruji

  • @umajimadane6997
    @umajimadane6997 Рік тому +5

    मोबाईल नंबर तुमचा दिसत नाही व्हिडिओत नंबर पाठवा व्हिडिओ करून तुमचा

  • @MukundaRakecha
    @MukundaRakecha 2 місяці тому

    Sir call uchlat nahi

  • @rajshritkengar614
    @rajshritkengar614 9 місяців тому

    भाऊ कोणत्या दिवशी करायचा आहे, बुधवार शनिवार करायचा आहे का 🙏 जय जगदंब

  • @anjanakunde5225
    @anjanakunde5225 7 місяців тому

    नाशिकरोड मधुन किती दुर आहे सर देवुळ राज्य

  • @omlandge-he5rj
    @omlandge-he5rj Рік тому +3

    Saying Lange Kaka tumchho gaon kaun se

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +2

      •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
      (संगीत विशारद,नृत्य विशारद)
      श्री जगदंबा देवी संस्थान,
      आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
      गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
      जिल्हा-बुलढाणा,
      मो-7385867468(whatsapp number)
      स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
      बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
      कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
      सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
      घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +2

      जालना पासून 20किमी अंतरावर आहे

  • @prasadgaikwad6918
    @prasadgaikwad6918 Рік тому +2

    पैसे टिकत नाही त्यासाठी काय करावे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +2

      तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे
      नवीन व्हीडीओ बघून घ्यावा,सविस्तर चर्चा केली आहे

  • @nileshganvir2887
    @nileshganvir2887 Рік тому +2

    Sir video madhe mb number dya

  • @GOURAV_vlogs1245
    @GOURAV_vlogs1245 4 місяці тому

    Sir number da do

  • @gautamtapase8828
    @gautamtapase8828 Рік тому +2

    7 वेळा कि 11वेळा

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +3

      परिस्थिती नॉर्मल असेल तर 7 वेळा घ्यावा जरा सिरीयस वाटत असेल तर11वेळा घ्यावा