जय हिंद वंदे गो मातरम् जयतू जयतू हिंदू राष्ट्रम आमचे ध्येय वेड़े मित्र बंधु मा.अभिषेकजी यांचे कोतुक करावे तेवढे कमीच आहे.यांच्या मुळे आम्हाला देशी गाय विषयी खुपच प्रेम निमाण झाले आहे. धन्यवाद चिन्मय कुलकर्णी
रचना खिल्लार फार्म, लोणी देवकर ला भेट देऊन माहिती द्या । त्यांच्याकडे वळू उपलब्ध आहेत का? या शिवाय अजून वाळू मालक ची भेट घ्या । वळू किती शांत स्वभावाचा आहे हे पण बघा। परितोषके सगळी दाखवा । त्याची आई असेल तर ती पण दाखवा । तीच दूध सांगा , स्वभाव सांगा ।
शिंगं निम्मी गाजरी असली म्हणून तेला गाजरी म्हणत नसतेत . बुडापासून काजळा खिलार वळू कुठे आहे तो दाखवा आम्हाला . आणि असला तरी असं खादीचं कापड दाखवा . तुमच्याकडे किती खिलार गाई आहेत ????
Nit pahile tar disel valoo chi nak pudi gula bi ahe ani ho singe booda pasun Kali nahit doola pashi hi kazali yewadi Nahi ye ji eka 100% shudha kazali khilar kade Aste . Ani ase valoo ani bill me pahilet tumala pahaya Che ahet tar tumhi Rachna khilar farm la bhet dya tithe 100% pure pandharpuri kazali khilar ahet .
@@arvinddhane7577 येथून पुढे कधी आलात रचना खिलार फार्म वर तर माझ्या गोठ्यावर या . त्यांचूयापासून फक्त 5 kimi वर आहे माझा गोठा . मग सविस्तर चर्चा करू .....प्रत्यक्षपणे बघा येऊन . आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अजून दिलं नाही . ते द्या . तुमच्याकडे किती काजळी खिलार गाई आहेत स्वतःच्या ????
Avasha naki yenar Kar me ek go premi ahe .zar maji mahiti va Dyan Kami kiva apurna asel tar me te clear Karun ghein .ani me zillha Satara yethe rahato ani amhi Satara yethil 2 dhangari khilar palto
दोन जातिवंत काजळी खिलार वळू
अभिषेक शेरखाने
मु.पो. पळसदेव, ता. इंदापूर जिल्हा पुणे
संपर्क नंबर 9096635340
8329177379
आण्णा .....नाद केला पण पुराचं केला
हाडाचा शेतकरी, उत्कृष्ठ पशुपालक, शेतकरी ड्रॉक्टर अभिषेक आण्णा शेरखाने यांना पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा
Very nice
बरोबर बोलले भाऊ...
बहोत खुप ओ अभिषेकजी
जय हिंद वंदे गो मातरम्
जयतू जयतू हिंदू राष्ट्रम
आमचे ध्येय वेड़े मित्र बंधु मा.अभिषेकजी यांचे कोतुक करावे तेवढे कमीच आहे.यांच्या मुळे आम्हाला देशी गाय विषयी खुपच प्रेम निमाण झाले आहे.
धन्यवाद चिन्मय कुलकर्णी
धन्यवाद चिन्मय जी🤗😍
खूपच सुंदर
नाद खुला
एक नंबर
Ek dam barobar sharyat bandi mule , khilar go palanala sampat chale ahe
Ek number 👌 great Maharashtra
ग्रेट भावा
शेताला खत
गावात पत
घरात एक मत
असायलाच हवे
Khup chan
Great bahu
नाद खुळा
सकाळी सकाळी
पण
फ
Mstch
Mast bhau
लहान खोड आहेत का विक्री साठी
Mast vitthal
रचना खिल्लार फार्म, लोणी देवकर ला भेट देऊन माहिती द्या । त्यांच्याकडे वळू उपलब्ध आहेत का? या शिवाय अजून वाळू मालक ची भेट घ्या । वळू किती शांत स्वभावाचा आहे हे पण बघा। परितोषके सगळी दाखवा । त्याची आई असेल तर ती पण दाखवा । तीच दूध सांगा , स्वभाव सांगा ।
Bhej denache paise mangtat he lok
Nice
मस्त
Sir valuchi blud line vichara ani aaichi dudh capicity vichara vidio madhe.
नाद तर आहेच पण गोवंशाची काळजी अन् भविष्य एकदम चांगल्या भाषेत सांगितले.... आणि तात्यांबद्दल काय बोलता गुरुदेव आहेत ते सगळ्यांचे
nice
खुप छान
Khillar breeders group cha group asel tar sanga kiwa number dya
Congratulations
Nad abhishekhacha
Hi
उसामध्ये चाळणी बांधणी करत्यात का बैल
होय शेठ . घेऊन जा आणि घाला उसात .
Gazari ahe kazali nahi

Mast