त्वरा करा निराशा टाळा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा....👉👉सूचना दिनांक 7 व 8 रोजी आनंदी वास्तू मध्ये श्री यंत्राचा यज्ञ होणार आहे हा यज्ञ सार्वजनिक होणार नसून आपणा सर्वांच्या वतीने मी वेद शास्त्र संपन्न भटजीईंकडून करणार आहे... परंतु आपल्या घरात असलेल्या श्री यंत्राला त्याचा फायदा व्हावा व अप्रत्यक्षपणे का होईना त्याचे उर्जी करण व्हावे असे ज्यांना वाटते त्यांनी आपली नावे गोत्र पत्ता त्वरित ७७१९०८०५५५ या क्रमांका वर मेसेज करावेत त्याच बरोबर रुपये पाचशे या Account Details
    Account Name - Anandi Vastu
    Account No. 918020071742041
    Bank Name - Axis Bank
    Branch - Bundgarden Pune
    IFSC Code - UTIB0000073
    बँक अकाऊंट मध्ये ट्रान्सफर करावेत पूजेच्या दिवशी आपल्या नाव गोत्रा सहित प्रमुख श्री यंत्राचे पूजन करून आपल्या नावाच्या अक्षता हळदी कुंकू व प्रसाद, पूजेचा नाडा, सात्विक अगरबत्तिचा पुडा आपल्याला पाठवण्यात येईल .... आपल्याला घरपोच आलेल्या अक्षता व हळदीकुंकू दिवाळी दिवशी किंवा नंतरही कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या घरातील श्री यंत्राला अर्पण करायचाआहेत. नाडा हाताला बांधायचा आहे प्रसाद सर्वांनी खायचा आहे या यज्ञाचे लाईव्ह फेसबुक माध्यमातून करण्यात येईल.... ज्यांनी अजूनही आपली नावे नोंदवली नसतील त्यांनी त्वरित दिनांक 7 नोव्हेंबर 2020 संध्याकाळी 5 पर्यंत नाव नोंदवणे गरजेचे आहे ज्यांना नव्याने श्रीयंत्र व कुबेर हवा आहे अशांनी देखील आपले नाव नोंदवणे गरजेचे आहे म्हणजे त्या पूजेमध्ये आपले श्री यंत्र व कुबेर ठेवता येतील व नंतर सिद्ध करून आपल्याला पाठवून देता येतील यासाठी श्री यंत्र मूल्य 3000 व कुबेर मूल्य 8960 इतके आहे एकदा पूजा सुरू झाली की कोणतेही नाव नोंदवता येणार नाही.....
    आपण पाठवत असलेल्या पाचशे रुपयाचे विवरण
    पाठवणी कुरियर खर्च 40 रुपये
    हळदी कुंकू उदबत्ती पुडा 250 रुपये
    प्रसाद 10 रुपये
    भटजी दक्षिणा 50 रुपये
    जीएसटी 90 रुपये
    आपल्या नावे सामाजिक संस्थेला मदत 50 रुपये व दहा रुपये हाताळणी खर्च
    टीप - श्रीयंत्र कुबेर स्थापनेमुळे तसेच आम्ही करत असलेल्या पूजेमुळे घरात पैशाचा पाऊस पडतो सर्वप्रकारची लक्ष्मी मोठ्या प्रमाणात घरात येते असा कोणताही दावा आम्ही करत नाही धर्मशास्त्र आधारे श्री लक्ष्मी चे स्वरूप श्री यंत्र असून कुबेर हे खजांची आहेत धन स्वरूपात आपण त्यांची मनोभावे पूजा करणे महत्वाचे आहे जशी श्रद्धा तसे फळ

КОМЕНТАРІ • 10