Chala Hawa Yeu Dya Latest Ep. | थुकरटवाडीत 'झपाटलेला'च्या कास्टिंगला कोठारेंच्या व्हिलन्सचा मोर्चा
Вставка
- Опубліковано 20 вер 2024
- झी मराठीवरील प्रसिद्ध "चला हवा येऊ द्या" या कार्यक्रमामध्ये आपल्याला नेहमीच गंमतीशीर विनोदांची अफलातून मेजवानी बघायला मिळते. त्यामुळे आज या व्हिडीओच्या माध्यमातून आपण थुकरटवाडीतील धमाल कॉमेडी बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - (Chitrali VO)
#Lokmatfilmy #Chalahawayeudya #Bhaukadam #Sagarkarande #Shreyabugade
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy
Swapnilजोशी ला कशाला घेतल बिनकामाचा
तुम्हाला थोडं आत्मपरीक्षण करायची आवश्यकता आहे.पहिल्या सारखी मजा नाही राहिली यात आता विनोदाचा दर्जा एकदम पांचट झाला आहे.
बालीश काँमेडी... पडला कार्यक्रम हा..... हास्यजत्रा लय जोरात
Kavtya mahakal
आता पहिल्या सारखी कॉमेडी शो राहिला नाही
पाहिला 4 ते 5 जन होते ते MST करत होते ही बाकीची जतरा का गोला केली आहे नीलेश साबले ने काय महित खुल्याच्या बाजार झाला आहे आता ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
चला हवा येऊ द्या मध्ये आता पहिल्या सारखी मज्जा नाही राहिली.
पांचट विनोद वाटतात त्यात आणि स्वप्निल जोशीची विनाकारण भर,
त्यापेक्षा महाराष्ट्राची हास्य जत्रा खुप भारी.
त्यांचा नादखुळा.
बरोबर
Nilesh Sabale, Shreya Bugade aani Kushal Badrike स्वतः ला अति हुशार समजतात आणि नेहमी त्या बुटक्या कलाकाराची प्रत्येक skit मध्ये टर उडवतात. या तिघांच्या डोक्यात हवा गेली आहे आता वेळ आहे हवा भरलेल्या त्या फुग्याला टाचणी टोचणे chi.
ह्या बालिश पांचट विनोदी विटंबनात्मक कार्यक्रमाबद्दल शरद उपाध्ये खरंच म्हणाले होते काही वर्षांपूर्वी
काय म्हणाले होते शरद उपाध्ये
एका शब्दात, अत्यंत पांचट विनोद
🚩🙏जय शिवराय जय महाराष्ट्र आमचा महाराष्ट्राची शान शो🙏🚩
आता मजा गेली. Mhj पूर्ण माहोल खालालय ह्यांचा. U guys need to take a break n work on scripts
4
Kharay
True
MHJ khup bhikari watat pan.
Swapnil joshi mule trp ghasarla,
Maharashtra chi hasyajatra 💕❤️ changla ye
Chala hawa yeu dya peksha
थुकरटवाडी हे नाव आधी बदला गडे नाव एकूण च वेगळा वाटत.
मी बघत आहो तुमच्या सर्व एपिसोड मध्ये तुम्ही गाण्याऐवजी दुसरीची म्युझिक वापरत आहात
कृपया ते वापरू नका ओरिजनल म्युझिक चालू द्या.
आज पहिलायंदा कवट्या महांकाळ पहिला
Bahngar zaly atta chala hava yeu dya atta ....ekdam bekkar zal samapl yanch atta... Adhi je ke kay kel te ek number..... But atta sampl chla hava yeu dya.. Tya kapil sharma ch baghun to swpnil juge kely ugach tih kay chav na dhav. Tumhala atta
अगदी बरोबर
हसायला ठेवलाय स्वप्नील जोसा 😂 हाकला तो
MHJ ne market khalalay
Mhj च्या सारखा दर्जा पाहीजेत
स्वप्नील जोशी हाकला अगोदर
हो बरोबर😂😂😂
खूप ओव्हर अकटिंग करतो
निलेश साबळे जरा जास्तच ओव्हर करतोय.. स्वप्नील जोशी कशाला आहे बिनकामाचा..
ए चुप कोण रे तु गप्प बस 😠 तुला बघणे जमत नसेल तर बघू नकोस पण फालतू बडबड करु नकोस 😠
MHJ take over to CHYD
Tya swpnil Joshi mule nilesh bhau तुमचं craze kmi hot aahe .....tyala Pahil kad ...karan kalakar तुमच्या कड पण दमदार आहेत ...तुम्ही ग्रिप घेऊ शकता ...त्या काडा पहिलं...
evdha sagle swapnil baddal negative ka bolat ahet, jara karan sangal ka
@@HP-xd3mf कारण आधी स्वप्नील जोशी नव्हता त्या वेळी हा शो सुपरहिट होता स्वप्नील जोशी आल्यापासून शो ची रया गेली आहे आता सगळं मार्केट MHJ ने खाल्लं आहे
@@pritamkamble1215 swapnil chya asnya nasnyacha jokes shi ky sambandh
First comment
Swapnil joshila kadun taka yaar ekdam thukrat hero ahe .tyacha mule ahmi baghat nahi Hawa yewu dya.ky to swatala motha comedian samjto
June 5-6 actor hote tevhach Barr hot....ata kiti bajar karun takla ....MHJ kadun kahi tari shika
ह्या इंटरो च्या बाईला कृपया दुसरं काम द्या काहितरी.
MHJ he thode divasach ...khara brand tra chala hava yeudya aahe..ani tech rahanar😍
I Love 💕 thukrat vadi
Nilesh sir Love you 💞
Kharach ata baghavas vatat nahi
Swapnil joshi la tar ajibat nahi
M h j mast
महाराष्ट्राची हस्यजत्रा >>>>>>>>>>>> हवा येऊ द्या
छान पूर्ण भाग दाखवला असेच पूर्ण भाग दाखवत जा
Bhari
Mahesh kothare Universe🤣🤣
Camera destroyed! Very funny🤣🤣🤣🤣😝😝
MHJ शी तुलना होऊच शकत नाही...आता यानी quit कराव...
बरोबर
दर्डा साहेबांचे लै वाईट दिवस आलेत वाटतंय 😂😄🤣😅😆😁😀😉 "लोकमत" कोनी घेईना पन "फिल्मि लोकमत" नक्की बघा बाबानो😉😁😆😅🤣😄😂
Please chala hava yevu dya che vedio delete karu naka.
June sarv delete kelele vedio upload kara
Saglyat motha sho chala hawa yeu dya
Script is good..but unnecessary lok nako ahet..
स्क्रिप्ट वर काम करण्याची गरज आहे थोडा ब्रेक घेउन ते करा आणि स्वप्निल जोशी ऐवजी एखादा चांगला विनोदी कलाकार बसवा
तृतीय श्रेणी
Very.nice
मस्त
nice video 👌👌👌👌🤪🤪🤪
Mhj
Joshi kay kamacha ahe tethe
Darja ghasartoy
घसरतोय नाही दर्जा राहिला नाही आता, आता ओन्ली MHJ
पहिल्यासारखी मजा नाय आता
पांचट विनोद मारते आता
@3:04 what is the name?
निलेश साबळे ला ईच्छा नसताना बघावा लागतो
Very irritating
पूर्ण एपिसोड दाखवा... ही काय फालतू गीरी आहे
त्या जोशीकांकाना पहिले बाहेर काढा काही गरज नाय शोमधे
Bhau kadam is best comedian
Swapnil Joshi out kara
मैडम तुम्ही मधे मधे बोंबलू नका प्लीज़ 🙏🙏🙏🙏🙏
हा स्वप्निल जोशी हाकलला पाहिजे.
He sagale shevti vede honar ahet ani hyana kahi divsani mental hospital madhe takave lagnar aahe...😛😛
mi ek script tayar keli aahe ti nilesh sable sir paraynt pohchel ka plese
L
Swapnil joshila hakla
🥰🥰
Mitranno te skit aardhach aahe, purn nahi tya video madhe, ugich aardhach pahun kahihi tark kadu nka.
Lakshya cha rol nahi
😂😂😂😂😂😂
🥳
🤣🤣
Boring episode...
बंद कर रे साबळे फालतू कार्यक्रम..
साबळे स्वतःला काय समजत़ो काय कळत नाही. एकदम फालतू कार्यक्रम...
आणि साबळे तुम्ही तर अभिनय करूच नका.
बंद कर रे साबळे फालतू कार्यक्रम...
😂
Bogus
no comedy at all...only hahahah hooo
स्वप्निल जोशी बद्दल येवढा रोष का आहे लोकांच्या मनात? मला खरंच माहीत नाहीये कोणी सांगेल काय? असं काय झालंय ज्या मुळे लोक येवढे negative बोलत आहेत त्याच्या बद्दल?
कारण त्याला कळत नाही कुठे हसायचं ते...... लोकांचं लक्ष असतं कलाकार बोलत असताना आणि मध्येच वा वा करतो...मुडच जातो पाहण्याचा.....
@@shitaldhumal-deshmukh3656 अच्छा.
बकवास