Buffalo Market | १ लाख, १.५० लाख रूपयांच्या विविध जातींच्या म्हशी | महाराष्ट्रातील मोठा बाजार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • #bufallo #BuffalloMaret #farmers #ahmednagar #ghodegaon #ghodegaobazar #LoksabhaElection2024 #ब्रेकिंगन्यूज #बातमीमहाराष्ट्राची #कामाचीबातमी #मंत्रालय #LayBhariNews #लयभारीन्यूज #मराठीन्यूज #लयभारीबातम्या
    लोकसभेचा पाचवा आणि शेवटचा टप्पा आता पार पडलेला आहे. लय भारीची टीम निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना शिर्डी, नाशिक अशा मतदार संघात आढावा घेण्यासाठी काही ठिकाणी पोहचली होती. दरम्यान तेथील स्थानिक रहिवाश्यांशी , काही विशिष्ट जमातीच्या लोकांशी तसेच व्यापा-यांशी लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी संवाद साधला आहे. यापैकी घोडेगाव बाजाराला भेट देऊन तेथील वसंतराव सोनवणे या व्यापा-याशी संपादक तुषार खरात यांनी संवाद साधला आहे. वसंतराव सोनवणे यांनी घोडेगाव बाजाराची तपशीलवार माहीती देत जनावरांच्या काही प्रजातींविषयी माहिती दिली. जनावरांचा व्यापार कसा केला जातो, बाजाराच्या ठिकाणी जनावरांची काळजी कशी घेतली जाते, या बरोबरच घोडेगाव बाजारात तेलंगणा-हैद्राबाद-गुजरात अशा ब-याच ठिकाणावरून व्यापारी येत असून व्यापा-यांसाठी सुरूक्षित वातावरण घोडेगाव बाजारात असल्याचं त्यांनी लय भारीशी बोलताना सांगितलं. शिवाय कांदा मार्केट, जनावरांचा बाजार या सगळ्याभोवती घोडेगावच्या बाजाराचे अर्थकारण फिरत असून शंकरराव गडाख यांची बरीच मदत व्याप-यांना होत असल्याचं वसंतराव सोनवणे यांनी लय भारीचे संपादक तुषार खरात यांना सांगितले.
    लय भारी फेसबूक
    / laybhari16news
    लय भारी वेबसाईट
    laybhari.in/
    लय भारी ट्विटर
    / laybhari3
    लय भारी यूट्यूब
    / @laybharinewslive
    'लय भारी'च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
    chat.whatsapp....

КОМЕНТАРІ • 1