भाऊ तुम्ही छान व मार्गदर्शनपर माहिती दिली. मीही या व्यवसायाकडे वळत आहे. ध्येयधोरण नियोजन व्यवस्थापन आणि मुल्यमापन ही चतुसुःतरी व्यवसायासाठी कशी आवश्यक आहे याचं ही महत्व सांगितलं. धन्यवाद.
तुमचं कॅल्क्युलेशन किमती वगैरे विक्रीच्या दुप्पट आहे आणि खरेदीच्या निम्म आहेत त्यामुळे तुम्ही नुसता आकडा उत्पन्नाचा फुगवून सांगता आणि खर्चाचा ौ निम्मा सांगता
@@vishvanathagro सर अपवाद असे काही नाही पाय काळे असलेतर गावरान पाय पीवळे असले की निमगावरान पण पाय जाडीला पाय लहान पाहीजे कोबडी वजनाला कमी पायजे कोबंडी चलाख पाहीजे कोंबडीचा तुरा लहान पाहीजे तर गावरान कोंबडी,🙏
सर 5.2 हा FCR तर खूपच जास्त आहे, आदर्श FCR हा 1.5 असायला पाहिजे. FCR वाढण्याचे अनेक कारणे असतात, पण तुम्ही ज्या कम्पनी सोबत करार केलाय त्यांच्या डॉक्टरांशी चर्चा करा, अश्याने खूप नुकसान होईल
मोकळी जागा असेल तर मुक्तसंचार पद्धतिने कुक्कुटपालन करून बघा सर, विक्री साठी मदत करण्याचे प्रयत्न नक्कीच करू, मार्केटींग विषयी आपण एक नवीन मालिका सुरु केली आहे (मार्केटींग वर बोलू काही) ती नक्की बघा
वस्तीवर रहात असताल तर 100 200 पक्ष्यांसाठी परवानगी ची गरज नाहीय पण जर आजू बाजूला वसाहत असेल तर एकदा ग्रामपंचायत मध्ये विचारून घ्या नियम असा आहे कि 5000 किवा त्यापेक्षा जास्त पक्ष्याची जर पोल्ट्री असेल तर ग्रामपंचायत ची NOC लागेल
तुम्ही सांगता 15रूला अंड जात पण तसं होत नाही कारने एक अंड 7 ते 8 रुपये ला जात तुम्ही काही सांगता आणि नविन तरुण मुले बरबाद होतात आणि कर्ज करून बसतात मग कुणी जिव देतं तर कुणाला ऐड लागत पिलीज असं सांगुन मुलांना वेड लावुन नका जे खरं आहे ते सांगा मि तुमला दुःख वत नाही
तुमच्या मताचा आदर आहे सर, तुमचं हि म्हणणं खर आहे पण योग्य मार्केटींग केली आणि योग्य ग्राहकांना टार्गेट केला तर नक्कीच आपल्या उत्पादनाला चांगला भाव मिळू शकतो या गोष्टीही मार्केटींग वर बोलू काही या आपल्या चॅनेल वरच्या मालिकेत आहेत, ते भाग नक्की पहा आणि काही चुकत असल्यास नक्की कळवा तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या हि कळवा
तुमच्या मताचा आदर आहे सर, पण प्रत्येकाच्या सांभाळ करण्यावर अंडे उत्पादन अवलंबून आहे , वर्षाला 110 अंडे म्हणजे गावरान कोंबडी महिन्याला 9 ते 10 अंडे देते असे म्हणने आहे का तुमचे ?
@@vishvanathagro majh kary orignal gavti jungli 25 kombli ani ... 3 kombla breeding sathi thevlo pan gehu cha pit dile ki andy det nahi asa mansa manty ??? Mi 10 gunta madhy kay lav makka bajri soyabin andy sathi special??? Kombli ajun varvnar ahe mi 50 70 khere gava la firon gola krto mi
गावरान कोंबडी हि महिन्यातील 15 ते 20 दिवस अंडे देते आणि त्यानंतर खुडुक होते (म्हणजेच आपण तिला अंड्यावर बसवू शकतो) त्यामुळे तिचे अंडे उत्पादन कमी आहे , हीच कमी दूर करण्यासाठी नवीन संकरित गावरान जात विकसित केली गेली ज्याला सुधारित गावरान असे म्हणतात, सुधारित गावरान कोंबड्या खुडुक होत नाहीत (म्हणजेच त्यांना आपण अंड्यावर बसऊ शकत नाही) अंडे उत्पादनात सुधारित गावरान कोंबड्या , प्युअर गावरान कोंबडी पेक्षा जास्त अंडे देतात पण त्या कोंबड्या अंडे उबवून पिल्ले काढू शकत नाहीत. तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या कंमेन्ट बॉक्स मध्ये लिहून कळवा किव्वा व्हिडिओ च्या description मध्ये mail id दिलेला आहे त्यावर मेल हि करू शकता, नक्कीच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील.
@@vishvanathagro This is the right Answer Sir ...aap ne jaise details me bataye dono nasal ka difference bhoot khoob aise details or simple me bas farmers ko profit and lose bataoo as a commercial farmer kyu ki hame free range me bhi cost kaam karna chahiye magar comercial benifits bhi kaise milna chahiye ye important hai warna bhoot se new farmers bas profit dekhte hai or bade lose me jate hai youtube ki galti nikalte hai ..bhoot accha explain tha sir 👍 aap ke next egg marketing ka video ka wait karunga sir
सर खुपच छान माहिती दिली सर ❤
खुपच छान माहिती दिली भाऊ तुम्ही
सर जी,
नमस्कार,
आपण अप्रतिम माहिती दिलेली आहे.
धन्यवाद 🙏
khup chan mahiti dili sir tumi
Very nice 👌 consoling
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ❤️❤️🙏🙏
Hi
Hello
Khub sundor mahiti
फारच छान
खुप छान आहे
सर् माहिती सूंदर आहे
Nice bro,,,,,
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌कkhup mast vidio
धन्यवाद सर,,,,,,,🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan information
Nice information 👍
Excellent
छानच
खुप छान
Dhanyawad bhay
Chan Sir
छान सर
Very nice
1no...
😊good
Good
Good information god bles you🐓🚩
100अंडयाचे 2ईन्कुबीटर आहेत महीन्याला 200तरी पील्ले निगतात 1,5महीन्यात
माझ्याकडे 270पील्ले आहेत
5 महीन्यात1000होतील
वो महीन्याला 200 विक्रीला रेतीले
साधारन 300रु नग
60000होतील पण खर्च,?
बगु पुणे,👌🙏
15rs kute aahe bhav
@@dattuwaghchaure14 15rs
No sir 1,5महीनै आहे
Sir gavran kobdya holsel mdhi vikachya kuthe
Nice 👍
Vishesh vidio pathva
खूपच सुंदर माहिति दिली या करिता किती जागेची गरज असते व माल कोण पुरवतो हे कृपया आपला मोबाईल नो द्यावा अधिक माहिती करिता
Khup chan mahiti dili sir Thank you
Rastyane jatana choukashi, marg darshan ghyave nakki karach..
यश वाट पहाते आहे🥰
Karach. धन मिले ल..... 🙋♂️🙋♂️🦾💪👁👁👁👁
इसब करायचे लय सोपं असतं आम्ही करतोय आम्हाला माहित आहे
Tumchi kobadi kontya jatichi ahe
थँक्स
खूप सुंदर माहिती दिली सर
कमीत कमी किती गुटे जमिनीवर करता येऊ शकतो व केले पाहिजे
Give me dtails information about this... Please tell me
Ashya komdya palne mhnje fakt nuksanch hote pakke shade baherun unch jalicha grezing area pahije to chota asel tari chalel pan mukt sanchr poltry farming karne mhnje fakt time pass aahe kombdi surkshit rahane far gajeche aahe bakiche problem nantar aapoaap sudvata yetat baherun jali far jaruri aahe
Yes
खुपच छान माहिती दिली, धन्यवाद. कृपया, आपले नाव गाव व मोबाईल नंबर देणे
Sir ghari aapan posayla kahi parmisshan ghavi lagte kay ? Aani kamit kami ghari kombadi kobde kiti thevu shakto
अजून तरी असे स्पष्ट नियम नाहीयेत , तुम्ही 20 25 कोंबड्या सहज पळू शकता
कोबड्याचे वजन किती येणार
👍👍
👌🏻👍🏻
यांत्रिक माहिती आहे, कमी जास्त काही होते ते माहीतच नाही
भाऊ तुम्ही छान व मार्गदर्शनपर माहिती दिली. मीही या व्यवसायाकडे वळत आहे. ध्येयधोरण नियोजन व्यवस्थापन आणि मुल्यमापन ही चतुसुःतरी व्यवसायासाठी कशी आवश्यक आहे याचं ही महत्व सांगितलं. धन्यवाद.
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खुप छान माहिती मिळाली भाऊ. रिकाम्या जागेला कंपाऊंड नाही. मांजर, मुंगुस रानटी जनावरे यांचा त्रास कोंबडी ला होत नाही का
दीड महिन्याच्या पुढे जास्त त्रास होत नाही, पण खबरदारी म्हणून नायलॉन जाळी वापरून कमी खर्चात कम्पाऊंड करू शकता
Your work is commendable.
Sir green grass koanti laagavad karavi
Methi ghas, lucern ghas,
सर तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे. मला सुधा कोंबडी पालन करायचं आहे मी भिवंडी ठाणे जिल्हा येथे राहतो.
सर तुमचा नंबर द्या plz
व्हिडिओ खूप सुंदर आहे
सर, धन्यवाद
Ok
तुमची आकडेवारी फक्त व्हिडीओसाठी व्यवसायासाठी नाही
Tumchya opinion cha respect aahe sir pan kay chukich watla ani sudharna suchwa sir
तुमचं कॅल्क्युलेशन किमती वगैरे विक्रीच्या दुप्पट आहे आणि खरेदीच्या निम्म आहेत त्यामुळे तुम्ही नुसता आकडा उत्पन्नाचा फुगवून सांगता आणि खर्चाचा ौ निम्मा सांगता
सर गावरान कोंबडीने अंडे दिल्याच्या दिवसापासून ते अंडे किती दिवसात खाल्ले जावं ?
ऋतूनुसार 5 ते 12 दिवस
15 रुपए ला बोयलर ऊकडुन भेटत
या कोंबड्या कुठे मिळतील.
300 काेंबड्या विकणे आहेत
मुंगूस ,मांजर यापासून कसे संरक्षण करता येईल? माहिती छान आहे.🙏👍
1.5 महिन्यानंतर काही त्रास होत नाही पण खबरदारी म्हणून कमी खर्चात नायलॉन जाळी वापरून कम्पाऊंड करून घ्या सर
Jayani kely tyala vichara kharch as hot ka ?
Ram ram ji
सर माझ्याकडे 35गावरान कोंबड्या आहेत पाय पीवळे आहेत तीने पील्ले काढलेत की
प्रश्न कळला नाही सर, पुन्हा लिहून कळवा
गावरान कोंबडीचे पाय काळे असतात असा उल्लेख आहे सर विडीयो मधे माझ्याकडे काहीचै पाय पीवळे आहेत
@@ajinkyanavnathvalase9833 मी तरी आज पर्यंन्त पहिले नाहीत कदाचित अपवाद असू शकेल
@@vishvanathagro
सर अपवाद असे काही नाही पाय काळे असलेतर गावरान पाय पीवळे असले की निमगावरान
पण पाय जाडीला पाय लहान पाहीजे
कोबडी वजनाला कमी पायजे कोबंडी
चलाख पाहीजे कोंबडीचा तुरा लहान पाहीजे
तर गावरान कोंबडी,🙏
सर आपण ह्या ५० व त्या ५० असे मिक्सिंग का करायचे ...
खाद्य कोणतं वापरावे
साप आणि कोल्हा मुंगुस यांच्या पासुन सौरक्षन कस करवे ॽ.
कम्पाऊंड ला फिशिंग नेट लावली तर कोणताच प्राणी आत येणार नाही सर
Yes
सर खाद्य ५.२kg prati pakshi laagat mag he hyaachri waale lokaanaa komdi 1.5kg hou paryant as khot ka saangtaay
सर 5.2 हा FCR तर खूपच जास्त आहे, आदर्श FCR हा 1.5 असायला पाहिजे. FCR वाढण्याचे अनेक कारणे असतात, पण तुम्ही ज्या कम्पनी सोबत करार केलाय त्यांच्या डॉक्टरांशी चर्चा करा, अश्याने खूप नुकसान होईल
@@vishvanathagro sr kitihi saanga nust pustki nolej nako mi swataa deshi dp cross chi500chyaa saha byaaches gheun paahil 4kg khady deun 85/90divsaat pakshi sr 1,5kg naahi hot
प्युअर गावरान व सुधारीत गावरान हे एकाच शेड मध्ये ठेवायचे का?
व दोन्हिंचे अंडे कसे ओळखायचे?
Kombi kontya tray or toplyat baste tyawarun lakshyat yeil
प्युअर गावरान चे अंडी आणि कोंबड्या लहान असतात.
ओरिजनल गावरान कुकुट पालन साठी ग्रुप केला आहे जॉईन होणं साठी msg. Comment
🙏🙏🙏
खूब छान
फोन नंबर पाठवा
खुप छान सर
फोन नंबर delect hot ahet
F b la. Msg kara
Rajmunde search name. F. B .
Hi
जागा किती लागते
किती पक्षी ठेवणार आहात
Aadress patva please
काय राव,,,,,,,
50 कोंबड्या असतील तर 20 किंवा 25 अंडी भेटतात
आपले गणित चुकतंय,
किंवा आपण अंदाजे ठोकत आहात,
प्रत्येक्ष अनुभव घ्या,
चुकीच्या गोष्टी सागत आहे 45कोषडीआ हेच 7अडी येतात
मला कोंबडी कापायांची नाही किंवा मारायची नाही' किंवा नफा नको मजा म्हणून हा व्यवसाय करायचा यावर एक व्हीडीवो तयार करा
छान माहिती दिली सर
सर महत्त्वाचे म्हणजे आपण एका बच मध्ये 1000 ते 2000 हजार गावरान कोंबडी पालन केले तर त्याचे विकीचे नियोजन कसे करावे
सर लवकरच या विषयावर व्हिडीओ बनवत आहोत
@@vishvanathagro sarw jan sr salla detaat saath konhi det naahi pilli w khady dil ki wikri tumchi tumhi bagha mhanun rikaam
मोकळी जागा असेल तर मुक्तसंचार पद्धतिने कुक्कुटपालन करून बघा सर, विक्री साठी मदत करण्याचे प्रयत्न नक्कीच करू, मार्केटींग विषयी आपण एक नवीन मालिका सुरु केली आहे (मार्केटींग वर बोलू काही) ती नक्की बघा
Original गावरान कोंबडी चे अंडे 10 रू. मी विकतो. लोकं स्वतः येऊन घेऊन जातात. जिल्हा नंदूरबार
@@ajaypatil3703 agadi barobar tumche mahnne bhau. Kam huwa mera ab kya karu tera
खाद्य किती लेगेल है सागा
किती पक्ष्यांसाठी
सर 150 200 गावरान कोंबड्या घरी शेड बनवून पालना साठी परवांगी हवी आहे काय? आपण घरी 150 ते 200 पक्षी येवढे गावरान कोंबड्या पाडू शकतो काय ?
वस्तीवर रहात असताल तर 100 200 पक्ष्यांसाठी परवानगी ची गरज नाहीय पण जर आजू बाजूला वसाहत असेल तर एकदा ग्रामपंचायत मध्ये विचारून घ्या
नियम असा आहे कि 5000 किवा त्यापेक्षा जास्त पक्ष्याची जर पोल्ट्री असेल तर ग्रामपंचायत ची NOC लागेल
डाळिंब बागेत जर केले तर काय होईल
🌻𝔹𝕖 𝕍𝕖𝕘𝕖𝕥𝕒𝕣𝕚𝕒𝕟🌷
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍👍👍
What about compound
I didnt get u sir, could u please repeat a question in detail
तुम्ही सांगता 15रूला अंड जात पण तसं होत नाही
कारने एक अंड 7 ते 8 रुपये ला जात
तुम्ही काही सांगता आणि नविन तरुण मुले बरबाद होतात आणि कर्ज करून बसतात मग कुणी जिव देतं तर कुणाला ऐड लागत पिलीज असं सांगुन मुलांना वेड लावुन नका
जे खरं आहे ते सांगा मि तुमला दुःख वत नाही
तुमच्या मताचा आदर आहे सर, तुमचं हि म्हणणं खर आहे पण योग्य मार्केटींग केली आणि योग्य ग्राहकांना टार्गेट केला तर नक्कीच आपल्या उत्पादनाला चांगला भाव मिळू शकतो या गोष्टीही मार्केटींग वर बोलू काही या आपल्या चॅनेल वरच्या मालिकेत आहेत, ते भाग नक्की पहा आणि काही चुकत असल्यास नक्की कळवा तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या हि कळवा
प्रत्येक ठिकाणी अंडी दर वेगळे आहेत कुठे 6 कुठे 10 कुठे 14 rs अंडी आहेत
आमच्या इकडे अंडी 15 रुपये दराने विकले जातात
kute
कोणती कोंबडी दररोज अंड देते???
कोणतीच कोंबडी रोज अंडे देत नाही सर
G.S.PatilMala.ya.udhyog.vishy.margdarshan.pahije...Contact..Number
.dyaya
Address sanga
पीवर गावरान कोंबड्या वर्षाला फक्त ११० अंडे देतात साहेब , सगळा गोंधळ करीत आहात , अभ्यास व्यवस्थित करा मग च vdo बनवा ,
तुमच्या मताचा आदर आहे सर, पण प्रत्येकाच्या सांभाळ करण्यावर अंडे उत्पादन अवलंबून आहे , वर्षाला 110 अंडे म्हणजे गावरान कोंबडी महिन्याला 9 ते 10 अंडे देते असे म्हणने आहे का तुमचे ?
काय फेकता राव
100 कोंबड्यां 500रु ने विकलीतर
फक्त. 50हजारहोते बाकी खर्च
हा vdo , महेसुस Bhai शिवानी मध्यप्रदेश यांनी बनविलेला आहे
सर तुम्हाला संपर्क कसा करता येइल ??
Whatsapp 8208060027
@@vishvanathagro धन्यवाद सर .. करतो मि मेसेज तुम्हाला
शेकचिल्ली ची गोष्ट 😛🤣
सर माझ्याकडून दहा रुपयाला अंडे किती घेऊन जातात पंधरा रुपये रेट जगात कुठेच नाही चुकीची माहिती देत जाऊ नका
20 rs 25 rupayacha jate bhau tuza bhagtla vishy asn manun nasel jat
Mazyakadun roj 200 pivar gavran andi gheun ja 20 rs pramane@@chetanbawankar3169
सर गावरन कोबडी कुठे मिलणार
ह्यचरी मध्ये प्युअर गावरान पिल्ले मिळणे अवघड आहे, तुम्ही ग्रामीण भागात फिरून वसत्यावरून अंड्यावरच्या गावरान कोंबड्या आणू शकता,
माझ्याकडे साप मु़गुस या़चा फार त्रास आहे.काही ऊपाय सा़गा
फिशिंग नेट च कम्पाऊंड करून घ्या ताई
खुप आभार
Sàgne sope pañ. Prteshat as ghadat nahi
खरय सर म्हणूनच आपण मार्जिन कमी पकडलं आहे, सुरवात थोडी अवघड वाटू शकते पण योग्य नियोजन असलं कि जमेल सर
एका गुठ्यात किती पक्षी बसतात
फक्त जमीनिवर विचार केला तर 700 ते 800 पक्षी बसतात, पण बांबूचा योग्य वापर केल्यास 1500 पर्यंत सहज बसवू शकता
अव्वाच्या सव्वा इनकम सांगु नका
साहेब याच्या मध्ये तुम्ही लसीकरण खर्च पकडला नाही आणि खाद्य खर्च साफ चुकिचा आहे
तुमच्या मताचा आदर आहे सर, पण कसा चुकीची आहे खाद्य खर्च
@@vishvanathagro majh kary orignal gavti jungli 25 kombli ani ... 3 kombla breeding sathi thevlo pan gehu cha pit dile ki andy det nahi asa mansa manty ??? Mi 10 gunta madhy kay lav makka bajri soyabin andy sathi special??? Kombli ajun varvnar ahe mi 50 70 khere gava la firon gola krto mi
@@ZaReeF996_maharshtra_kombli गहू देऊ नका सर, मका सोयाबीन चालेल
@@vishvanathagro dhnywaad tumhi instagiram vr ahe ka??? me surwati la 5 gunta madhy compund marnar ahe ani hro hro 20 gunta kiwa 1 ekar pryant krnar ahe free range 1000 te 1200 orignal gavran pillo zhale nantr pan kombli itki kuruk nahi ahe... majha gav karad satarA
15 रुपये अंडे कुठे आहे भाऊ
किती अंडे उत्पादन आहे सर आपल्या फार्म वर
10 ला विकले जाते गावरान अंडे
पुर्ण हीशोब चुकीचा आहे .शेतकरी ईथेच फसतात .
तुमच्या मताचा आदर आहे सर पण कृपया काय चुकलंय आणि ते कस बरोबर करता येईल ते सांगता का .
सर तुमचा नंबर मिळेल का
सर सुधारित गावरान आणि गावरण यात फरक काय आहे
गावरान कोंबडी हि महिन्यातील 15 ते 20 दिवस अंडे देते आणि त्यानंतर खुडुक होते (म्हणजेच आपण तिला अंड्यावर बसवू शकतो) त्यामुळे तिचे अंडे उत्पादन कमी आहे , हीच कमी दूर करण्यासाठी नवीन संकरित गावरान जात विकसित केली गेली ज्याला सुधारित गावरान असे म्हणतात, सुधारित गावरान कोंबड्या खुडुक होत नाहीत (म्हणजेच त्यांना आपण अंड्यावर बसऊ शकत नाही) अंडे उत्पादनात सुधारित गावरान कोंबड्या , प्युअर गावरान कोंबडी पेक्षा जास्त अंडे देतात पण त्या कोंबड्या अंडे उबवून पिल्ले काढू शकत नाहीत.
तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या कंमेन्ट बॉक्स मध्ये लिहून कळवा किव्वा व्हिडिओ च्या description मध्ये mail id दिलेला आहे त्यावर मेल हि करू शकता, नक्कीच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील.
@@vishvanathagro This is the right Answer Sir ...aap ne jaise details me bataye dono nasal ka difference bhoot khoob aise details or simple me bas farmers ko profit and lose bataoo as a commercial farmer kyu ki hame free range me bhi cost kaam karna chahiye magar comercial benifits bhi kaise milna chahiye ye important hai warna bhoot se new farmers bas profit dekhte hai or bade lose me jate hai youtube ki galti nikalte hai ..bhoot accha explain tha sir 👍 aap ke next egg marketing ka video ka wait karunga sir
१५रुपये अंडे कोठेच नाही
Saheb mala aanun dya me gheto १५ रुपयांनी सगळी