Vasant More यांनी Raj Thackeray आणि MNS ची साथ सोडली, पुढचा पर्याय NCP, अपक्ष की Thackeray Gat ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • #BolBhidu #VasantMore #RajThckeray
    जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया, हो हे शक्य आहे, असं लिहिलेली मनसेची ब्लु प्रिंट सगळ्या राज्यात गाजली होती. ही ब्लु प्रिंट अंमलात आणणारा नगरसेवक म्हणून राज ठाकरेंनी एका नगरसेवकाच्या कामाचे व्हिडीओ आणि फोटो जाहीरपणे दाखवले होते, या नगरसेवकाचं कौतुकही केलं होतं, ते नगरसेवक म्हणजे मनसेचे वसंत मोरे. पण याच वसंत मोरेंनी आज सोशल मीडियावर पोस्ट टाकत, मनसेतल्या पदांचा राजीनामा दिला आणि हा मनसे पक्षाला धक्का मानला गेला.
    आपल्या पत्रकार परिषदेत वसंत मोरेंनी पुणे लोकसभेबाबत पक्षश्रेष्ठीना चुकीचे अहवाल देण्यात आले, ताकद असूनही पक्ष इथून निगेटिव्ह असल्याचं सांगण्यात आलं, असे आरोप केले. पण या सगळ्यात वसंत मोरेंची नेमकि ताकद किती आहे आणि त्यांच्यापुढं पर्याय नेमके कोणते आहेत ? पाहुयात या व्हिडीओमधून
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 496

  • @rushikeshnamdas1581
    @rushikeshnamdas1581 6 місяців тому +801

    25 वर्ष संघटनेसाठी निस्वार्थपणे काम केले यांची राज ठाकरे जाणीव नाही यामुळे मनसेचे प्रतिनिधी निवडून येत नाही

    • @SB-jt8oe
      @SB-jt8oe 6 місяців тому

      Yala asach pahije Chatugiri chi hadd ahe Rao to kalcha porga amit thakre tyala nuste sir sir bolat hota.. To raj thakre cha porga nasta tar zhadu maraychi nokri bhetli nasti tyala

    • @gauravkhandare3869
      @gauravkhandare3869 6 місяців тому +10

      True

    • @rahulsgharat
      @rahulsgharat 6 місяців тому

      Lokana khara kalala ahe

    • @subhashbandgar3671
      @subhashbandgar3671 6 місяців тому +6

      Right

    • @vivekrathod9500
      @vivekrathod9500 6 місяців тому +6

      Right

  • @continue7984
    @continue7984 6 місяців тому +558

    💥पुण्याची पसंत मोरे वसंत💥

    • @surajomase6869
      @surajomase6869 6 місяців тому

      ​@@Roman_Reigns420😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @macdeep8523
      @macdeep8523 6 місяців тому +4

      More rules everywhere

    • @SB-jt8oe
      @SB-jt8oe 6 місяців тому

      याला असाच पाहिजे lay chatugiri karayacha 😂😂

    • @sainathkhakal6052
      @sainathkhakal6052 6 місяців тому +7

      मनसे ला नक्कीच फटका बसले,कारण मनसे हुकमी एक्का आहे वसंत मोरे.

    • @tat4435
      @tat4435 6 місяців тому +2

      वसंत आहे का पसंत तुला 😂😂

  • @sitaramsalunkheanna1042
    @sitaramsalunkheanna1042 6 місяців тому +144

    पुणे अन वसंत मोरे एक समीकरण आहे ग्रामीण भागातून आलेल्या सर्व सामान्य घरातील मुलांना तात्या एक आधार वाटायचे पुण्यात वसंत तात्यां नी अनेकांना मदत केली खूप काही लिहण्या सारखे आहे..

  • @Mahaelectrician
    @Mahaelectrician 6 місяців тому +448

    तात्या वसंत मोरे ....
    भावी खासदार..
    प्रामाणिक माणूस 25 वर्ष काम करून ही पक्षाला जाणीव नाही.

    • @Marathi_sahityik
      @Marathi_sahityik 6 місяців тому +12

      आज पर्यंत एक आमदार शिल्लक होता इथून पुढे एकही आमदाराने निवडून येणार नाही तुम्ही चांगल्या माणसाची कदर करत नाही जनता ही तुमची गजर करणार नाही कोण कोण या वक्तव्याचे सहमत आहे

    • @abhiii777
      @abhiii777 6 місяців тому +5

      तात्या खासदार झाले तर पुण्याचे खूप प्रश्न मार्गी लागतील लवकर.
      पण रिॲलिटी वेगळी आहे मनसे च्या तिकिटावर पुणे लोकसभा निवडून येणे अशक्य आहे हे.

    • @saideepmane4535
      @saideepmane4535 6 місяців тому +1

      ​@@Marathi_sahityikBhava hya vrunch kalta ki tuzi Akkal Bochyat aahe 😡😡 Rajkarnatla R anhi mahiti ani challa motha rajkaran Banvayla Bhadvya Lay udu nkos 🤬🤬

    • @Yehpublicsabjantihai
      @Yehpublicsabjantihai 5 місяців тому

      तात्या आम्ही निवडून देतो बिनधास्त उमेदवारी अर्ज भरा
      मनसे आता बसा ॲक्टिंग करत

  • @DRock2665
    @DRock2665 6 місяців тому +158

    १००% फटका बसेल मनसे ला. त्यांनी visionary नेता गमवला आहे.

    • @avachatrahul
      @avachatrahul 6 місяців тому

      phataka basayala pakshache astitvach kay aahe?

    • @DRock2665
      @DRock2665 6 місяців тому

      @@avachatrahul barobar ahe bhau, astitva nai ch ahe.. pan je kahi corporators Pune madhe nivdun yache, te pan yena avghad ahe.

    • @avachatrahul
      @avachatrahul 6 місяців тому

      @@DRock2665 बरोबर आहे मित्रा, ज्या अर्थी मनसे चे नेते निवडून येत नाहीत त्या अर्थी लोकांना ते नको आहेत. त्यांचं कार्य वा काम करायची पध्दत शहरी लोकांना तरी खटकत असावी कदाचित. परत एकच प्रश्न किती वर्ष गिरवत ठेवणार, कंपन्या वैतागून शिफ्ट होत आहेत तो मुद्दा वेगळाच.

  • @yoursfavourateRB
    @yoursfavourateRB 6 місяців тому +271

    Raj thakre यांना कार्यकर्त्यावर लक्ष देत नाही त्यामुळे त्यांचे लोकप्रतनिधीं निवडून येत नाही

  • @seekertruth72
    @seekertruth72 6 місяців тому +78

    Raj Thakre राजकारणातील ओव्हररेटेड व्यक्ती, नेतृत्वगुणांचा अभाव. फक्त बोलून चालत नाही. संघ तयार करणे, संवाद साधणे, कार्य करणे आणि पक्ष वाढवणे ज्याची त्याच्याकडे स्पष्टपणे कमतरता आहे. त्यामुळे आज ही परिस्थिती आहे

    • @NenearBazinga-lt7qe
      @NenearBazinga-lt7qe 6 місяців тому

      Swata utra rajkarnat ani bana netrutva ahe dam ka?

    • @Kalbherav8828
      @Kalbherav8828 6 місяців тому

      ​@@NenearBazinga-lt7qe कशाला एवढं पिसाळतोय बघू की निवडणुकीत किती जागा येतायेत तुझ्या राज सह3बांच्या😂

    • @cheetoshp9467
      @cheetoshp9467 6 місяців тому

      ​@@NenearBazinga-lt7qe यांचात कसला आलाय दम, यांचा गांडीत फक्त इथे येऊन फुकट कमेंट करण्याचा दम बाकी काही नाही 😂😂😂

  • @sitaramsalunkheanna1042
    @sitaramsalunkheanna1042 6 місяців тому +133

    एवढ मात्र नक्की प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्ता हा खूप जणांच्या टार्गेट वर असतो.... आम्ही पुण्यात MPSC चा अभ्यास करताना या माणसाला खूप जवळून पाहता आल वसंत तात्या मोरे म्हणजे न्याय हेच समीकरण होत आहे आणि राहणार... पुढील कामासाठी शुभेच्छा❤.

    • @userunfound_
      @userunfound_ 6 місяців тому +2

      MPSC च काय झालं...?

    • @amols5368
      @amols5368 6 місяців тому +1

      😂 prashna barobar hota..

    • @sitaramsalunkheanna1042
      @sitaramsalunkheanna1042 6 місяців тому

      @@userunfound_ मी आज ही अभ्यास करतो आणि जॉब ही

    • @userunfound_
      @userunfound_ 6 місяців тому

      @@sitaramsalunkheanna1042 काय वय तुझ ...?

    • @NITV9
      @NITV9 6 місяців тому +4

      @@userunfound_ tuzya bapapla vay vichartoy ka re

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 6 місяців тому +44

    स्थानिक नगरसेवक, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष किंवा अगदीच ग्रामीण पंचायत समिती सदस्य यांना कधीच कमी लेखू नका लोक यांच्याकडेच काम घेऊन जातात. पण पक्षातील लोकांना यांची कल्पनाच नसते की याची ताकद काय

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 6 місяців тому

      याला वाटते मीच शाना

  • @theindianaai
    @theindianaai 6 місяців тому +26

    वसंत मोरे यांच्याबाबतीचे घडले तशी परिस्थिती मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी आहे निरीक्षक म्हणून पाठवलेल्या व्यक्ती खरोखरच खरा रिपोर्ट राज साहेबांपर्यंत पोहोचवत नाहीत म्हणून अठरा वर्षानंतर सुद्धा पक्षाची अशी परिस्थिती आलेली आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे आलेली आहे नाहीत

  • @rahulcyadav
    @rahulcyadav 6 місяців тому +59

    उशिरा झालेला योग्य निर्णय

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 6 місяців тому +95

    अरे भाई त्या बाबू वागिस्कर पुण्याच्या मनसेची वाट लावणार हे नक्की. पुणेच काय जिथे जिथे बाबू वागिस्कर महाराष्ट्रात आहेत त्या ठिकाणी मनसेची वाट लागणार हे नक्की.

    • @amial8782
      @amial8782 6 місяців тому +2

      कोण आहे तो वागिस्कर? अविनाश जाधव सारखा दिसतो 😅

    • @ankitbhagat3685
      @ankitbhagat3685 6 місяців тому +2

      तो मनसे मधला संजय राऊत आहे वाटतंय 😅

  • @XXyy1409
    @XXyy1409 6 місяців тому +13

    एका गोष्टीचे वाईट वाटते की जी गोष्ट सामान्य लोकांना कळतेय ती ह्यां ठाकरे बंधूंना का कळत नाही 😢 खरंच आज बाळासाहेब हवे होते ...

  • @ranjeet7103
    @ranjeet7103 6 місяців тому +217

    वसंत मोरेने नी धंगेकराना मदत करायला हवी पुण्याचे पुढील महापौर वसंत मोरे होतील

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 6 місяців тому +22

      😂😂😂 dhangekar nivdun yene kathin aahe ya weli 😂😂

    • @niranjanchavan2325
      @niranjanchavan2325 6 місяців тому +13

      धंगेकर भारी माणूस आहेत, पण आमदार आणि खासदार खूप लांबच्या दोन बाजू आहेत

    • @Deshmukh27
      @Deshmukh27 6 місяців тому +6

      मुरलीधर मोहोळ भारी माणूस आहे यांच्या पेक्षा

    • @PRTK_Official
      @PRTK_Official 6 місяців тому +5

      Mohol strong ahe vrun Bjp

    • @abhijeetb5745
      @abhijeetb5745 6 місяців тому

      ​@@PRTK_Official strong nahi kothrud sodun pn BJP strong ahe punyat

  • @motiramgadekar9766
    @motiramgadekar9766 6 місяців тому +24

    आज खूप वाईट वाटलं की, इमानदारीने काम करत आहे त्यांची किंमत करत nhit राज ठाकरे......

  • @user-sr4rl4tn3l
    @user-sr4rl4tn3l 6 місяців тому +11

    तात्या वंचित बहुजन आघाड़ी सोबत या तुम्ही खासदार होनारच🙏💙🧡💚💛🙏🙏🙏

  • @Govindraj-3464
    @Govindraj-3464 6 місяців тому +40

    तू असलास की कोणतीही गोष्ट मन लावून ऐकाविशी वाटते दादा. खूप छान स्पष्टीकरण देतोस.

  • @prakashmazire1857
    @prakashmazire1857 6 місяців тому +26

    सर्वांनाच आमदार, खासदार व्हायचं आहे. पण पक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीतदिसत नाही.
    सक्षम नेतृत्व असलेला पक्ष राजकारणात का कमी पडतो आहे. याचा विचार व्हायला हवा.

  • @rajvardhanpatil9899
    @rajvardhanpatil9899 6 місяців тому +34

    आपल्या माणसाची प्रगती बघवत नाही... हा मराठी माणसाचा शिक्का केव्हा पुसला जाईल ?

  • @shubhammankar9534
    @shubhammankar9534 6 місяців тому +8

    पुण्याची नसून तर अख्या महाराष्ट्राची पसंत मोरे तात्या वसंत ❤

  • @gauravsj96
    @gauravsj96 6 місяців тому +53

    पुणे लोकसभेला बोल भिडू तर्फे चिन्मय भाऊंना उभं करा या ठिकाणीं....... ❤😂

    • @tat4435
      @tat4435 6 місяців тому

      भावी प्रधानमंत्री राज साहेब ठाकरे

    • @travelpartner7619
      @travelpartner7619 6 місяців тому

      ​@@tat4435😅😅 aashi karyakarte gelyavr ks honar saheb

    • @GeniusE-s7k
      @GeniusE-s7k 6 місяців тому +1

      नाही नाही 😂त्या ठिकाणी 😅

    • @mohitchopdekar4750
      @mohitchopdekar4750 6 місяців тому +1

      भावी मुख्यमंत्री चिन्मय भिडू

  • @user-zh4lb8mj7x
    @user-zh4lb8mj7x 6 місяців тому +4

    तात्या जायला नाही पाहिजे होते तुम्ही मात्र ठीक आहे, तुम्ही पक्षा सोबत आता पर्यंत कधीच पक्षाची साथ सोडली नव्हती, एक व्यक्ती म्हणून तुम्ही नक्कीच ग्रेट आहात जय महाराष्ट्र ❤

  • @lahutekale1039
    @lahutekale1039 6 місяців тому +42

    पुण्याची पसंत मोरे वसंत

  • @yogeshkatke1998
    @yogeshkatke1998 6 місяців тому +21

    अपक्ष लढा तात्या पुणेकर निवडून देतील..

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 6 місяців тому +9

    भूमिका बदलून झोल देणारे राजठाकरे मुळे अर्धी मनसे संपली राहिलेली आता शर्मिला ठाकरें संपवून साहेबांचा भार हलका करतील

  • @sambhajipatil4048
    @sambhajipatil4048 6 місяців тому +16

    योग्य निर्णय घेतला

  • @atulrepale662
    @atulrepale662 6 місяців тому +33

    मोरे साहेब रडायचं नाही आत्ता लढाईच

  • @sagarw4197
    @sagarw4197 6 місяців тому +5

    राजूला वाटले की हा माणूस पुढे जाऊन शींदेगत पक्ष फोडेल म्हणून त्याचा कार्यक्रम केला.
    पण राजूला कळले नाही की ना त्याच्या मनसेकडे ४० आमदार १३ खासदार आहेत, ना त्याचा पक्ष फोडण्यात कोणाला रस आहे.

  • @umeshvibhute9825
    @umeshvibhute9825 6 місяців тому +39

    वाटच बघत होतो चिन्मय भाऊ 😂

  • @Raj_Thackeray_samrthak
    @Raj_Thackeray_samrthak 6 місяців тому +5

    निष्ठे बद्दल आपण बोलूच नका वसंत मोरे ! ज्या दिवशी तुम्ही पवारांची भेट घेतली तेव्हाच समजून गेलं होत की ही भेट कशासाठी आहे. म्हणून उगाचच पक्षाला आणि पक्षातल्या लोकांना बदनाम करू नका तुम्हाला जी काय पैश्याची किंवा पदाची ऑफर आली आहे ती घेऊन जा.. मुळात तुम्हाला जेवढ राजसाहेबांनी पुणे मनसेत दिलं तेवढं इतर कोणालाही दिलं नाही हे तुम्हालाही मान्य कराव लागेल.. एवढी वर्ष तुमच्याकडे पुणे मनसेच प्रमुख पद होत तेव्हा अनेक लोक सोडून गेले रुपाली ताई पाटील ही गेल्या मग असं समजू का त्या तुमच्या मुळे पक्षातून बाहेर पडल्या? आणि मुळात दुसऱ्याला पद भेटल्यावर तुमच्या पोटात घुटमळ होयला लागली म्हणजे पदासाठी फक्त ही निष्ठा होती का? की खासदारकी पुरती होती? आणि पहिली गोष्ट म्हणजे थोडं जरी तुम्हाला पक्षा बद्दल प्रेम असत ना तर तुम्ही निदान निवडूक नसताना तरी पक्ष सोडला असता.. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडणं म्हणजे काय प्रकरण आहे हे आम्हाला समजत नाही असं समजताय का तुम्ही.. असो जे इतर पैसे भेटतील किंवा पद भेटेल त्यात तरी खुश रहा... जो राजसाहेबांचा नाही तो आमचा नाही. जय महाराष्ट्र 🚩

    • @harshad7270
      @harshad7270 6 місяців тому +1

      Me kattar MNS supporter hoto pan tatya kai manus ahe me jawalun pahila ahe.jithe police kamat yet nahi tithe tatya Kam krto.mhnun me unfollow kela Raj la

  • @saurabhsarolkar5158
    @saurabhsarolkar5158 6 місяців тому +3

    मोरे आज जे काही आहे ते मनसे मुळे, त्यांची कामे आणि ओळख पण भरपूर आहे. मनसे मधून निवडून येण्याची धमक त्यांच्यात होती, मनसेने त्यांना उमेदवारी द्यायला पाहिजे होती, मोरे बाहेर पडल्यामुळे दोघांचं पण नुकसान आहे, मोरेंनी शरद गटात चुकूनही जावू नये, अपक्ष उभे राहावे..🙏🙏

  • @rajeshkelaskar2842
    @rajeshkelaskar2842 6 місяців тому +5

    अपक्ष उभे रहा साहेब आपणच निवडून येणार हेत्रिवार सत्य आहे आम्ही आपल जनते साठी केलेल कार्य सोशल मिडीया च्या मार्फित पाहिलेलं आहे

  • @jeevanbhandwalkar
    @jeevanbhandwalkar 6 місяців тому +7

    मनसे हा पक्ष सामान्य माणसं पर्यंत अजून पोहचू शकला नाही....त्यांना सामान्य माणूस capture करता आला नाही....तेवढं नेटवर्क नाही....ज्या पक्षाची नाळ सामान्य माणसा बरोबर आहे तो पक्ष च मजबूत आहे😊

  • @ketannivalekar1388
    @ketannivalekar1388 6 місяців тому +7

    काय राज साहेब ठाकरे हा माणूस वसंत मोरे खुप कामाचा आहे तुम्ही कामाच्या माणसाला अस करत असेल तर कस तुमची सत्ता येईल तुम्ही कामाच्या माणसाला हातातून घालवत आहे कस होणार

  • @tempowalaguruji
    @tempowalaguruji 6 місяців тому +2

    वसंत मोरे हे पुण्याचे एका कोपर्‍यातले नगरसेवक जरी असले तरी त्यांची ओळख सर्व भागांत तसेच त्यांचा ग्राउंड लेवल वर पुणेकरांनाशि घट्ट नात असल्याने प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल एक आदर आहे. बाकी मनसे पक्ष हा तर रविंद्र धनगेकर गेले तेव्हाच संपला होता पुण्यातून.
    एक पुणेकर

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 6 місяців тому +9

    हिम्मत असेल.तर तात्याच्या विरोधात सोता हुब रहाव ,,तात्या नी पुणे काय चिज हाये कळेल,,,,

  • @SainathWakodeSP..-tv6tp
    @SainathWakodeSP..-tv6tp 6 місяців тому +8

    इमानदारी मध्ये ठाकरे गट मध्ये जाव .. ✌️🔥🐯

    • @VsFlims
      @VsFlims 6 місяців тому +1

      त्या शिल्लक सेनेत काय राहिलाय भाऊ

    • @samadhan_gadhave
      @samadhan_gadhave 6 місяців тому

      समजेल तुला थांब थोडा ​@@VsFlims

    • @akashpsambajinagarpanhale9222
      @akashpsambajinagarpanhale9222 6 місяців тому +2

      thakre Sena 🚩🚩

  • @amitverlekar
    @amitverlekar 6 місяців тому +13

    Thanks Bolbhidu- u guys are fast to make videos

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 6 місяців тому +5

    पूर्ण वेळ कार्यकर्ते आणि अर्धवेळ नेते...
    नितीन असो की वसंत.. लोकप्रिय नेते शिवसेना (जुन्या) किंवा मनसेला आता नको आहेत... बाकी पक्ष लोकप्रिय नेते आयते घेऊन त्यांना एकतर भुंकायला किंवा घरगडी म्हणून ठेवतात

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 6 місяців тому +4

    आपलया पेक्षा दुसरा जासत लोकप्रिय होत आहे।। हे काही पक्षा च्या नेतयां ना आवडत नाही।। जय महाराष्ट्र।।

  • @aki-un8jw
    @aki-un8jw 6 місяців тому +18

    सर्वच राजकारणी सारखे सत्तेसाठी इकडून तिकडून ना कोणत्या विचारसरणीला बांधील 😢

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 6 місяців тому +6

    ज्या पक्ष व नेत्याला कार्यकर्त्यांची किंमत नाही तो पक्ष बुडणारच

  • @akshaywalunjkar5975
    @akshaywalunjkar5975 6 місяців тому +3

    वसंत मोरे खुप प्रामाणिक नेतृत्व आहे... राज ठाकरे नी दुर्लक्ष केलं

  • @dipaksonawane9414
    @dipaksonawane9414 6 місяців тому +4

    ठाणे शहरात सुद्धा मनसे ने सौ अनुराधा ताई रोडे ह्यांच्या रूपाने एक सशक्त मेहनती संघटक आणि मनसे महिला मोर्चाला चेहरा प्राप्त करून देणारी व्यक्ती गमावली आहे. मनसे पक्ष नेत्तृत्वाने ह्या बाबतीत गंभीर विचार करायला हवा. अशीच गुणी माणसे सोडून जाऊ लागली तर पक्ष तरी तरेल कशावर?

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 6 місяців тому +2

    ज्या पक्षात आपल्याला बदनाम केल जात त्या पक्षात न राहिलेलंच बर याच ताज उदाहरण वसंत तात्या मोरे 🚩

  • @theindianaai
    @theindianaai 6 місяців тому +14

    वसंत मोरेंनी अपक्ष लढावे त्याचवेळी त्यांची ताकद त्यांना कळून येईल आणि इतर पक्षांना सुद्धा कळेल की त्यांच्यात केवढी ताकद आहे

  • @pratikmayekar1639
    @pratikmayekar1639 6 місяців тому

    तात्या साहेब कृपाय राजीनामा मागे घ्या...मला राजकरना मध्ये फारसा रस नाही पण नेता म्हणून तुम्ही मला खूप आवडतात आणि पक्ष म्हणून मनसे राजसाहेब...तात्या मी पालघर जिल्हातून विरार येथील आहे...तुमचे काम बघून मी तुमचा खूप मोठा चाहता आहे...साहेब आज जो तुम्ही निर्णय घेतलाय तो माझ्या मनाला अजिबात पटलेला नाही कृपया तुम्ही राजीनामा मागे घ्या🙏🙏🙏😭😭😭...तुम्ही मनसे मध्येच छान दिसता🙏...जर तुम्हाला खासदारकीला उभे राहायचे असेल तर कृपया अपक्ष म्हणून उभे रहा पण दुसऱ्या कोणत्याच पक्षात जाऊ नका🙏🙏 हि विनंती 🙏...तुम्हाला मनसे मध्ये राहायची इच्छा नसेल तर तुम्ही तुमचा स्वतःचा पक्ष काढा आणि त्यात जास्तीत ज्यासत शिकलेले तरुण पिढीला घ्या आणि त्यांनाच मोठ मोठे पद द्या...पण दुसऱ्या पक्षात जाऊ नका🙏🙏

  • @sagarlagas8574
    @sagarlagas8574 6 місяців тому +11

    आम्हाला तुमचा अभिमान वाटतो तात्या✌️✌️✌️

  • @festivalvlogs7
    @festivalvlogs7 6 місяців тому +1

    जे जे मोठे होत गेले, त्यांचे पंख छाटले गेले.
    ज्या कार्यकर्ता ला लोकप्रियता मळाली त्याला एक्झीट मारावी लागते. पहिलं उदा. नितीन नांदगावकर दुसरं वसंत मोरे.

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 6 місяців тому +1

    त्यांचं भावी राजकीय भविष्य काय आहे हे सांगू शकत नाही परंतु त्यांनी मनसे सोडली हा निर्णय मात्र योग्यच आहे...

  • @rahuljejurkar45
    @rahuljejurkar45 6 місяців тому +13

    चिन्मय भाऊ ❤

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 6 місяців тому +5

    कोणी आलं गेलं म्हणून पक्ष संपत नाही पक्ष संपत नाही मी कायम मनसे सोबत

    • @surajkale4857
      @surajkale4857 6 місяців тому +2

      गप रे यामुळे मनसे कधीच निवडून येत नाही सुपारी बाज 😂😂

  • @ulhas007
    @ulhas007 6 місяців тому +7

    Vasant anna nighale barch zal

  • @s.a7255
    @s.a7255 6 місяців тому +2

    Vasant tatya is great man have witnessed his work since my childhood... And definitely MNS has lost Diamond in search of gold.. if he would have left MNS in 2014. He would have been MLA for two times untill now..

  • @ravi89242
    @ravi89242 6 місяців тому +1

    वसंत मोरे मनसे कड शेवट चा वाघ होता. पुणे मदला. मनसे आता पुणे मधी वडात नाई.. पुणे की पसंद मोरे वसंत4❤️❤️❤️

  • @zorbathebuddha369
    @zorbathebuddha369 6 місяців тому +1

    पुणे की पसंत मोरे वसंत!🚩🙏🏼🚩

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 6 місяців тому +2

    दुपारी उठून सुपारी घेणाऱ्या नेत्याकडे कार्यकर्ता राहत नाही हेच आज वसंत मोरे प्रकरणावरून लक्षात येईल

  • @rohityadav360
    @rohityadav360 6 місяців тому +2

    राज साहेब सध्या रीलस्टार आणि यूट्यूबर् च्या मध्ये गुंतलेत 😂 पक्ष फक्त सेटलमेंट साठी आहे

  • @Nitesh4421
    @Nitesh4421 6 місяців тому

    पुणेकरांची एकच पसंत 👉 खासदार मोरे वसंत 💯🔥
    सोन्यासारखी माणसं टिकवता आली नाही मनसेला ! वसंत तात्या मोरें सारखा शिलेदार मनसेला पुन्हा मिळणे नाही. ☝️

  • @ujjwalkamble7468
    @ujjwalkamble7468 6 місяців тому +9

    कॉंग्रेस पक्षात आपले सहर्ष स्वागत🎉🎉

  • @vaibhavsangwai994
    @vaibhavsangwai994 6 місяців тому

    जाणारच होते.त्यात काय नवल...!!!
    काही फरक पडणार नाही.फक्त जिथे जाल तिथे व्यवस्थित रहा.

  • @Forbettermentoflife
    @Forbettermentoflife 6 місяців тому +2

    राज ठाकरे यांना सत्ता नको आणि कार्यकर्ते ही . पाहिजे फक्त . Bargening पॉवर .

  • @anilbachhav868
    @anilbachhav868 6 місяців тому +1

    दुसरं काहीच कारण नाही...वसंत मोरेंना खासदार व्हायचं आहे...आणि राज साहेबांनी आधीच ठरवलंय की लोकसभा लढवून वेळ आणि पैसा वाया घालवण्यापेक्षा फक्त विधानसभेवर लक्ष केंद्रित करायचं..! आणि एका माणसाच्या हट्टा साठी पक्ष निर्णय बदलू शकत नाही...! वसंत मोरेंना हे कळालं होतं म्हणून तडकाफडकी काहीपण कारणं देऊन राजीनामा दिला आहे...या आशेने की कोणी दुसरं तिकीट देईल...!

  • @kashifbagwan0916
    @kashifbagwan0916 6 місяців тому +8

    नागरिकांसाठी काम करणारा सच्चा माणूस वसंत मोरे

  • @akashkaranjkar1205
    @akashkaranjkar1205 6 місяців тому +3

    तात्या अपक्ष थांबा सध्या तरी......
    एकनाथ शिंदे
    अजित पवार
    देवेंद्र फडणवीस
    यांच्या नेतृत्वात कामं करा स्वतः च स्वतंत्र अस्तित्व राखून

  • @vishalsatve7170
    @vishalsatve7170 6 місяців тому

    कोणीही असो खरे कार्यकर्त्याची जाण ठेवा नाहीतर पतन निश्चित

  • @ajayingale5999
    @ajayingale5999 6 місяців тому

    जशी आपल्याल महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्ये मान सन्मान मिळत होता इतर पक्षात तुम्हाला तसा मान सन्मान नाही मिळणार........
    हे वाक्य लक्षात असूद्या आपण सदैव आमच्या साठी चांगले नेते होतात.....
    नेते, आमदार, खासदार, नगरसेवक हे सर्व जण येतात जातात पण पक्ष हा तिथेच असतो कार्यकर्ता तिथेच असतो.....
    अखेर चा जय महाराष्ट्र....🙏

  • @kiranrathod5491
    @kiranrathod5491 6 місяців тому

    राज ठाकरे ना वाटतो माझा मुळे पक्ष आहे
    पुणे की पसंद मोरे वसंत मनसे बाहेर गेले. तिकडेच
    50 % मनसे गेली.2024 च्या इलेक्शन मध्ये पूर्ण जाईल.
    जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा हे फक्त स्वप्न राहून जाईल

  • @user-fx7nv7fo7m
    @user-fx7nv7fo7m 6 місяців тому

    नितीन गडकरी वसंत मोरे हे महाराष्ट्रातील इमानदार नेते आहेत राज ठाकरे सुद्धा

  • @user-fk7qb4yk3d
    @user-fk7qb4yk3d 6 місяців тому +1

    तात्यांनी जर भाजपमध्ये खासदारकीची ऑफर मिळली तर भाजपत जावे मोदी साहेब अश्या माणसांची चांगली कदर करतात त्यांचे देश पातळीवर नाव होईल

  • @userunfound_
    @userunfound_ 6 місяців тому +2

    वसंत मोरे हा कधीच मनातून राष्ट्रवादीचा झाला होता....

  • @abhijitsalunke1409
    @abhijitsalunke1409 6 місяців тому

    पुण्यनगरीचा ढाण्या वाघ वसंत तात्या मोरे 💪✌️

  • @drmanishpandit7686
    @drmanishpandit7686 5 місяців тому

    Vasant more hey far mothe nav aahe Pune Mahanagar palika madhe***Saglya Pakshacha vichar krla gela tar my personal opinion tyanne ***APAKSHA ELECTION FIGHT karave****Just like Amravati cha Respected madam Navneet Rana ***🌹🌹🌹Self confidence peksha over confidence nako ***🙏🏻🙏🏻🙏🏻 Vasant More saheb na kup kup shubheccha ***And Best of Luck**! Jay Shivray 🌹🌹 Jay Maharashtra 🎉🎉🎉🎉

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 6 місяців тому +7

    चांगला निर्णय घेतला तसा पण मनसे फक्त मांडवली करत आले प्रत्येक वेळी भूमिका बदलणारा

  • @CRICKETGAMER277
    @CRICKETGAMER277 6 місяців тому +4

    वसंत मोरे हे मला पण आवडायचे पण त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडायला पाहिजेत नव्हती सध्या तरी थोडी वाट बघायला हवी होती कारण अजून लोकसभे बद्दल माननीय राजसाहेब ठाकरे यांनी कुठलीही भूमिका स्पष्ट केली नव्हती

  • @kulkarni2941
    @kulkarni2941 6 місяців тому +1

    रुपाली पाटील कुठे आहेत सध्या म्हणजे कोणत्या गटात

  • @sameerkadam1617
    @sameerkadam1617 6 місяців тому +8

    नगरसेवकपदापर्यत ठिक आहे..वसंत कधीच आमदार खासदार होत नसतो..

    • @Rajashrikalews4nw
      @Rajashrikalews4nw 6 місяців тому +3

      बरोबर....याला सोपे वाटले ते

    • @Patilpoultryfarm
      @Patilpoultryfarm 6 місяців тому +2

      अरे आम्ही पुणे चे आहोत ,वसंत तात्या च खासदार .... तुला काय कळत मग

  • @SGVLOGS2121
    @SGVLOGS2121 6 місяців тому +1

    एक पण कमेंट negative नाही तात्या च काम बोलत

  • @kunalpokharankar2096
    @kunalpokharankar2096 6 місяців тому +9

    babu wagaskar sarkhya faltu mansa la padhadhikari mhanun thevlay, hya makda la sadhi 20000 votes pan bhetnar nahit vidhan sabhe chya elections madhe, aslya faltu lokana manse ne kadhla pahije hota,, vasant more hira hota, pahila MP nakkich banla asta, aamche amit thackrey pan taslech , actively hyat laksha dila nahi , ashya lokana japayla shikla pahije manse ne, nahitar kadhich paksha growth karnar nahi

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 6 місяців тому +1

    पुणे लोकसभेचे पसंत मोरे वसंत

  • @surajpawar-8729
    @surajpawar-8729 5 місяців тому

    सोशल मीडिया च्या वोटिंग वरती आपल्या रुपाली ठोंबरे पंतप्रधान झाल्या, आणि आता मोरे खाजदार होणार, सोशल मीडिया मोटिवेशनल ग्रुप जिंदाबाद 🙏

  • @user-qw4yj8sv2l
    @user-qw4yj8sv2l 6 місяців тому +3

    कॉंग्रेस INDIA पुणे खासदार

    • @Deshmukh27
      @Deshmukh27 6 місяців тому

      भविष्यातही होणार नाही

  • @arvindbhalerao9759
    @arvindbhalerao9759 6 місяців тому

    Vasant More - Ye Dil Mange More.

  • @mazharkazi2874
    @mazharkazi2874 6 місяців тому

    अवघड आहे जो माणूस गेली 2 वर्ष मोरे हे नाराज होते तरी राज thackeryni दाखल का घेतली नाही माहिती नाही. एक चांगला ताकातवर नेता मनसेने गमावला. हे नक्की.

  • @Rushi2736
    @Rushi2736 6 місяців тому

    He has vision and power to implement things 🙏🏻

  • @prasadwadekar9114
    @prasadwadekar9114 6 місяців тому

    3 वेळा नगरसेवक 2 वेळा आमदारकीचा तिकीट आणि आता खासदारकी च हवं होत
    तात्या म्हणल्या प्रमाणेच बाबर आणि वागस्कर ही उद्या म्हणतील सगळ टिकत वसंत मोरेनाच मिळणार तर आम्ही काय फक्त सतरंज्याच उचलयाच्या का

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 6 місяців тому +6

    भावा तू सांगितलेली सगळी बुडती जहाजे आहेत.😂😂

  • @dattatraysukale5485
    @dattatraysukale5485 6 місяців тому +1

    तात्या गेले तर पुण्यातून मनसे ऊभि राहया आजुन 15 वर्ष जाणार

  • @user-fx7nv7fo7m
    @user-fx7nv7fo7m 6 місяців тому

    वसंत मोरे यांनी अपक्ष उमेदवार निवडणूक लढवावी आणि जिंकून पण येणार मग राज ठाकरे यांनी त्यांना बोलून घ्यावे आणि भावी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उमेदवार जाहीर करावा

  • @the-network21
    @the-network21 6 місяців тому

    मी फक्त चिन्मय साठी विडियो वर आलो... ❤

  • @suniltidke550
    @suniltidke550 6 місяців тому

    योग्य निर्णय 👍🏻

  • @SamAshtekar
    @SamAshtekar 6 місяців тому +1

    मनसे ने एक भावी खासदार गमावला

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u 6 місяців тому +8

    वसंत तात्या ला पक्षाची गरज नाही वसंत तात्या अपक्ष पण निवडून येणार 1001%🔥🚩

  • @sumit06lad
    @sumit06lad 6 місяців тому

    असेल टॉपिक वर कशाला व्हिडिओ करताय... हा कुठे का जाईना... त्याचा उपयोग लोकांना समाजाला शून्य आहे! राजकारणी लोक दलबदलू असतात... फायदा तिथं ते!

  • @ANM12458
    @ANM12458 6 місяців тому +3

    Welcome to thakare gat

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy 6 місяців тому

    ❤️तात्या खरंच ब्रँड ❤ मनसे च पुणे मधलं अस्तित्व zero झालंय

  • @abhijtdeshmukh1293
    @abhijtdeshmukh1293 6 місяців тому +1

    It will be big loss for Manse ...Raj Saheb is great speaker but failed as Leader ...All the best Tatya ...

  • @MalvaniAMIT
    @MalvaniAMIT 6 місяців тому

    मुळात मनसेची अजून एवढी लायकी नाही कि ती लोकसभा निवडणूक जिंकेल.. साधा नगरसेवक निवडून यायची यांची पात्रता नाही...

  • @KSW5555
    @KSW5555 6 місяців тому

    तळागाळापर्यंत जाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना संधी मिळत नाही म्हणून मनसेत नेते टिकत नाहीत परिणामी मनसे निवडणुकीत फेल होते. पुण्यात आमच्यासाठी मनसे म्हणजे फक्त वसंत तात्या मोरे हेच होते.

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 6 місяців тому +3

    फक्त निवडणूक पुरते बाहेर पडणार साहेब mg असच होणार ना योग्य वेळी योग्य निर्णय