टकळी आहे पण टकळीवर सुत काढायचे शिकवा . मी कापूस विकत घेवून सरकी काढून तांब्यावर पटापट सुत काढून . वेल वाती तयार करून २५०चे तीन बंडल करून त्रिपुरी वात तयार करून त्रिपुरी पौर्णिमाला लावते
सध्या माझ्या कडे टकळी नसल्याने तसे दाखविणे शक्य होणार नाही. तुमच्या कडे टकळी असेल तर त्याच्या वरच्या हुकात कापसाची पट्टी मिळते ( खास टकळी साठी) तिचे थोडे सुत अडकवून तिला भिगरिसारखे फिरविल्यास सुत तयार होत जाते . या साठी प्रॅक्टीस असावी लागते
मॅम खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
त्रिपुरी वात लावण्याची खुप छान पध्दत दाखविली.👌👍
Thank you 😊
खुप खुप धन्यवाद ताई मला नव्हती मिळाली त्रीपुरवात तुम्ही मला खूप मदत केलीत पुन्हा एकदा धन्यवाद 🌷🙏🙏🙏
Thank आहे
Khup Chan mahiti sopi vatli tumhi Chan sopi samjavli ahe mam
Thank you so much
योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Thank you
खूप छान , उपयोगी माहिती.
Thank you
खूप खूप सुंदर ... छान माहिती 👌👌🙏🙏
Thank you 😊
खूप छान माहिती दिली
Thank you
कमाल वात शिकायची आहे
ua-cam.com/video/ysxJ_53LQkc/v-deo.htmlsi=r0wTvkYJpfSKpGmu
Ya link var milele☝
खुप छान पध्तीने सांगितले👍
Thank you
Ho mam,details madhe shikyla nakki awadel
Thank you
Beautiful information 👌👌
Thank you
खूप सुंदर
Thank you
V.v.nice
Thank you
Good
Thank you
👌👌👌
Thank you
👌👌👌👌👌👌
Thank you
टकळी आहे पण टकळीवर सुत काढायचे शिकवा . मी कापूस विकत घेवून सरकी काढून तांब्यावर पटापट सुत काढून . वेल वाती तयार करून २५०चे तीन बंडल करून त्रिपुरी वात तयार करून त्रिपुरी पौर्णिमाला लावते
Great 👍
टकळी कुठे मिळते
@@jjcreation2853 pujeche sahitya milate tya shop madhe vicharun bagha
dhaga vaprla tr chal to ka
ताई सहसा कापसाच्याच वाती असतात..... काहीच उपलब्ध होत नसेल तर जाड कॉटन थ्रेड वापरू शकता.... शेवटी श्रद्धा महत्त्वाची असे मला वाटते.
टकळीने सूत कसे काढायचे हे सांगा
सध्या माझ्या कडे टकळी नसल्याने तसे दाखविणे शक्य होणार नाही. तुमच्या कडे टकळी असेल तर त्याच्या वरच्या हुकात कापसाची पट्टी मिळते ( खास टकळी साठी) तिचे थोडे सुत अडकवून तिला भिगरिसारखे फिरविल्यास सुत तयार होत जाते . या साठी प्रॅक्टीस असावी लागते
मी सुत हाताने काढून तांब्यावर जमा करुन पाहिजे त्या वाती मोजून घेता येतात .
Great 👍
750 वातीच का??
काही ठिकाणी लाल कलवा पासून 365 वाती लावतात..
Yj
Madam khup halu bolta
Ok
Will improve next time
खूप छान
Thank you