दादा आम्ही शनिगीगापूर ला जाऊन आलो पण गणपती मंदिर माहिते नव्हते तुमचा ब्लॉक बघितला आणि माहिती पडले छान आम्ही पण जाऊ गणपती मंदिर मदय आम्ही नालासोपारा ईस्ट ला राहतो 🙏🙏👌👌👍👍
🙏🙏 गणपती बाप्पा,,मोरया,,, व्हिडिओ छान आहे...पण थोडा लहान झाला तर बरं झालं असतं... गणपतीचं देऊळ खूप छान आहे... अजून कोणाला माहिती नाही... व्हिडिओ बघून जर जास्तीतजास्त लोकांना कलेल... ह्या देवळाच्या जरा पुढे शनी मंदिर आहेच...पुढे निर्मळला संक्राचार्य मंदिर आहे..त्याच्या थोडं पुढे एकविरा देवीचं देऊळ आहे...
कसा वाटला आमचा वसई पश्चिम पट्टा थोड पुढे आलात म्हणजे दोन किलोमीटर निर्मळला तुम्हाला शर्कराचार्यचे मंदिर आहे नंतर त्यांच्या पुढे आलात भूईगाव फाटा आहे उजवीकडे जाणारा रस्ता भूईगाव स्वामी सर्मथ मठ आहे आणि सरळ रस्ता गिरिजला दत्त मंदिर तसेच आई जोगेश्वरी मंदिर मारूती मंदिर आहे गिरिज तलाव ठिकाण अवश्य भेट द्या
तुम्ही भुईगाँव च्या स्वामींच्या मठाला जेव्हा भेट द्याल तेव्हा वज्र गड येथिल दत्त मंदिर ला भेट जरूर द्या. Timing: 6.30am to 12.30pm.. Even:4.15pm to 7pm. तुम्हाला नक्की आवडेल.
Khoopach chan.aavdale.Ganpati bappa morya ❤❤🙏🙏🌹🌹
khup chan mandir parisar sudha man prasanna karnara ganpati bappa morya
गणपती बाप्पा मोरया खुप सुंदर आहे गणपतीच मंदिर निसर्ग रमय वातावरण आहे ❤❤
वाघेश्वरी आई माते की जय🙏
थँक्स माझ्या मामाकडची माहिती सांगितली
खूप छान मंदिर आहे.
🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
Mast
खूप खूप छान 🙏🙏🌹
गणपती बाप्पा मोरया 🌺🙏🏽 आज रवी दादाचा vlog मधल्या कविता ऐकताना भारी वाटलं 🥰
गणपती बाप्पा मोरया..
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ❤❤
🙏 मोरया मोरया 🌺 गणपती बाप्पा मोरया 🙏
गणपती बापपा मोरया. 🎉
नालासोपारा पश्चिमेला सुप्रसिद्ध मंदिर आहे मिस केला तुमी दादा ( गंगोल्ट गणपती बाप्पा मंदिर ) 💯💖🙏
Ganpati bappa morya ❤❤❤😊
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
छान आहे आवडलं फार खुप छान दाखविले आहे.
🙌😀
Khoob Sundar
MASTCH VIDEO ❤❤❤❤❤
दादा आम्ही शनिगीगापूर ला जाऊन आलो पण गणपती मंदिर माहिते नव्हते तुमचा ब्लॉक बघितला आणि माहिती पडले छान आम्ही पण जाऊ गणपती मंदिर मदय आम्ही नालासोपारा ईस्ट ला राहतो 🙏🙏👌👌👍👍
भाऊ अपने भूमिगत गणपति का दर्शन कराए इसके लिए बहुत बहुतधन्यवाद❤❤🎉🎉
भाऊ लय भारी मांडणी केली आहे ❤❤❤❤
गणपती बाप्पा मोरया
❤
Voice modulation shikun ghe..
💕 Rj king hrishiraj ...🎙📻
Radio Jockey...
Ganpati Bappa morya 🙏🙏🙏
Ganpati bappa morya 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वाघेश्वरी मातेचा उदो उदो ..🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏 आमची कुलदेवी आहे. जवळच खाडित एकवीरा आईचे मंदिर आहे.
ganpati bappa morya ❤🎉❤
Ganpati Bappa morya
Ganpati bappa morya 🌺 🌺🙏🙏
Ganpati Bappa morya magal Murti morya morya
Ithe Shani Mandir khup chan aahe tyacha vlog banava...
llगणपती बाप्पा मौर्या ll
🙏🙏 गणपती बाप्पा,,मोरया,,, व्हिडिओ छान आहे...पण थोडा लहान झाला तर बरं झालं असतं...
गणपतीचं देऊळ खूप छान आहे... अजून कोणाला माहिती नाही... व्हिडिओ बघून जर जास्तीतजास्त लोकांना कलेल...
ह्या देवळाच्या जरा पुढे शनी मंदिर आहेच...पुढे निर्मळला संक्राचार्य मंदिर आहे..त्याच्या थोडं पुढे एकविरा देवीचं देऊळ आहे...
1 no vlog
🙏🙏🙏
🙏
कसा वाटला आमचा वसई पश्चिम पट्टा थोड पुढे आलात म्हणजे दोन किलोमीटर निर्मळला तुम्हाला शर्कराचार्यचे मंदिर आहे नंतर त्यांच्या पुढे आलात भूईगाव फाटा आहे उजवीकडे जाणारा रस्ता भूईगाव स्वामी सर्मथ मठ आहे आणि सरळ रस्ता गिरिजला दत्त मंदिर तसेच आई जोगेश्वरी मंदिर मारूती मंदिर आहे गिरिज तलाव ठिकाण अवश्य भेट द्या
Khupach bhari aahe.. mala khup aavadal
खुप छान नयनरम्य ठिकाण दाखवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद दादा
नेमक कुठे आहे भुईगाव पासून? कलंब च्या पूढ़े
vvvvvvvv nice vlog
Khup chan pan video khup lamb zala ahe
Wapas laute samay sharing auto milta hai kya
दादा तुझी Nature ची defination काय आहे....
Dada me pn nallasopara rahto
तुम्ही भुईगाँव च्या स्वामींच्या मठाला जेव्हा भेट द्याल तेव्हा वज्र गड येथिल दत्त मंदिर ला भेट जरूर द्या. Timing: 6.30am to 12.30pm.. Even:4.15pm to 7pm. तुम्हाला नक्की आवडेल.
Olkhl ka me harsh dada
Jai Supreme God Yeshu
१बाळू मामा दुसरा आमचा जैवन मामा
आमचं वाघोली क्षेत्र
Ganpati bappa morya