किर्तनकेसरी हभप.पांडुरंग गिरीजी महाराज यांचे सुश्राव्य असे वारकरी कीर्तन||Pandurang giri Kirtan.
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- नमस्कार मित्रांनो,
डिस्क्रिप्शन ला भेट दिल्याबद्दल सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आभार.
अशीच नवनवीन कृत्याने बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, आणि शेअर करायला विसरू नका
#पांडुरंगगिरीमहाराज #panduranggirimaharaj
जय हरी बाबांना
उत्तम 🙏
जय हरी महाराज
जयरामकृषणहरि
देवेदिला। देहभजंन। गोमटातोयाझाला
फाटाझालाबाधीकेचा
जय हरि महाराज उत्कृष्ट कीर्तन फार दिवसांनी योग्य आला
सुंदर चिंतन ऐकयला भेटले अश्याच चिंतन श्रवणाचा योग वेळोवेळी यावा ही प्रार्थना
Reapitation जादा.
सांगण्याची ठेप उत्तम आहे.
लावण्य मान्यता विद्यावंत | विषय भोग वय साव्यर्थ हे प्रमाण कोणाचे व कोणत्या अभंगातील हे समजलं नाही .
आमचे श्रद्धास्थान अण्णां
देहू नेवासा येथील मोठ्या कार्यक्रम टाका अण्णांचे
बाबा जय हरी
खुपच छान कीर्तन
जय हरी
सामान्य माणसाला समजेल असे सुंदर किर्तन खूपच छान जय हरि महाराज
सर्वांगसुंदर चिंतन
माझ्या पांडूबाबा ला पांडुरंगाची साथ आहे.,,💐💐💐👌👌👌
धन्यवाद आध्यात्मिक चिंतन
खूप छान किर्तन ऐकायला मिळाले महाराज !
धन्यवाद !
जय हरी 🙏
मस्तक हे पायावरी 1 या वारकरी संतांच्या
महाराज चाल कुठे आहे बाकी सर्व ठीक आहे
👌👌👌🌹🌸💐🙏🙏🙏
सुंदर
पुणे वारजे कवेँनगर येथे झालेल कीर्तन कोणाकडे असलेस पाठवणे
पुणे कर्वे नगर येथे झालेले किर्तन पाठवा असतील कुनाकडे तर
वारजे माळवाडीकर्वेनगर मन मंदिरा गजर भक्ति किर्तन नाशिक वावीकर महाराज किर्तन पाठवा
रामकृष्णहरि!महाराज.
जय हरी!
अतिशय श्रवणीय कीर्तन महाराज
जय हरि महाराज
👏👏👏
🚩🚩🚩🚩
Xx
कान्हा गिरीडीजे
येथे येउनी केले कायी ?