चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१५९ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.159

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @being_ab9612
    @being_ab9612 Рік тому +148

    पहिलं कॉमेडी नाईटस विथ कपिल नंतर चला हवा येऊ द्या पुन्हा कपिल शर्मा शो आणि 2020 पासून चांडाळ चौकडी च्या करामती हेच आमचं मनोरंजन. इतिहास घडवणार ही webseries ♥️

  • @being_ab9612
    @being_ab9612 Рік тому +43

    मनापासून आवडला आजचा भाग राव. काय concept मांडलीय बाळासाहेबांनी . ह्या webseries चे पूर्ण महाराष्ट्र भर निर्विवाद वर्चस्व होत आहे आणि राहणार.

  • @sandippawar2278
    @sandippawar2278 Рік тому +556

    आतापर्यंत कुणी कुणी सर्व भाग बघितले.....

  • @ajayjadhav4664
    @ajayjadhav4664 Рік тому +264

    गणासाठी एक लाईक तर बनतेच 😘

  • @gurushinde6513
    @gurushinde6513 Рік тому +1170

    बाळासाहेब ची कॉमेडी कोना कोना ला अवडते

  • @dharmrajjaybhaye2886
    @dharmrajjaybhaye2886 Рік тому +122

    चांगला संदेश दिला आहे समाजाला
    सर्व टीमचे आभार 💐💐💐💐👌👌👌👌

  • @fancycreation9929
    @fancycreation9929 Рік тому +34

    *मराठी अस्मिता, मराठी मन,*
    *मराठी परंपरेची मराठी शान,*
    *आज संक्रांतीचा सण,*
    *घेऊन आला नवचैतन्याची खाण!*
    *तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!*
    *मकर संक्रांतीच्या आपणास व*
    *आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !*

  • @vijaykanhere4130
    @vijaykanhere4130 Рік тому +16

    व्वा बाळासाहेब वक्त से पहेले ओर तकदिर से ज्यादा कूच नाही मिळता सब्र का फळ मीठ होता है .जबरदस्त 🙏🙏🙏🙏

  • @pramodsonawane1173
    @pramodsonawane1173 Рік тому +11

    "हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण, एकच गोष्ट अशी आहे की, जी एकदा हातातून निसटली की, कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही.. आणि ती असते.. "आपलं आयुष्य" म्हणूनच, मनसोक्त जगा ! !! सुप्रभात !! ..☀️☕☀️☕

  • @balasokadam9475
    @balasokadam9475 Рік тому +20

    अप्रतिम झालाय भाग ...प्रत्येक वेळी नवीन विषय घेऊन येता आणि मनोरंजनातुन समाज प्रबोधन करता...रविवार सकाळ धमाल ऊडवुन देता...छान विषय मांडलात आजपण आजकाल च्या तरुण पिढिला कमी वेळात श्रीमंत व्हायच आसत आणि मग अस काही तरी घडुन येत आणि मग बाहेर पडण अवघड होवुन जात...बाळासाहेब जे छोट्याला सांगत होते ते एकदम बरोबर होते...आवडल आपल्याला..हाँटेलातील ऊज्जैनची हिंदी एकच नंबर ...गणा ...आमीर ..पप्प्या...नेहमीप्रमाणे लयच भारी अभिनय...रामभाऊ खुपच विनोदी कँरेक्टर...शब्दच नाहीत लिहायला एवढे अप्रतिम ...सुभाषराव...पाटिल...छोट्या...सरपंच...संजयसर...सगळेच सुपर होते...मनापासून आवडला भाग....बाळासाहेब आपले आवडते नेहमीच...सर्व टिमला भरभरुन प्रेम आणि आदर...असेच मनोरंजन करत रहा...धन्यवाद ...love u all

  • @kiranshelke1503
    @kiranshelke1503 Рік тому +38

    *कणभर तिळ,*
    *मनभर प्रेम,*
    *गुळाचा गोडवा,*
    *स्नहे वाढवा.*
    *तिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोला... आपणास व आपल्या गोड परिवारास मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा...😊*
    🙏🏻 *शुभ सकाळ* 🙏🏻

  • @washimbargir8103
    @washimbargir8103 Рік тому +16

    चांडाळ चौकडी चे दिग्दर्शक इंटरनेशनल पुढारी बाळासाहेबांचे काळीज रामभाऊ जगताप यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ❤️

  • @ganesh9397
    @ganesh9397 Рік тому +22

    इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीमला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @powerfulandmotivationalvid7103

    जाईल तिथं फसवणारी लोकं आहेत, खरं आहे बाळासाहेब 👌👌🙏🚩

  • @sandipalhat1408
    @sandipalhat1408 Рік тому +96

    रामभाऊ हयाण वाढदिवस च्या हादिक शुभेच्छा 💐💐💐nice episod

  • @laxmannangre5317
    @laxmannangre5317 Рік тому +3

    झाली लेट पण माझ्या पुतण्याने आणली बुलेट महाराष्ट्रातील हजरजबाबी एकमेव चुलता महाराष्ट्रातील सबंध चुलत्यांना आपल्या पुतण्या वर प्रेम करायला लावणारे चांडाळ चौकडी आकर्षक व्यक्तिमत्व ते म्हणजे रामभाऊ रामभाऊ

  • @amitmane2151
    @amitmane2151 Рік тому +24

    जगातल्या 3 गोष्टी सर्वाधिक प्रसिद्ध आहेत
    नद्यान मध्ये नाईल
    कतरिना ची स्माईल
    आणि आपल्या Ram भाऊंची स्टाईल

  • @santoshhonde880
    @santoshhonde880 Рік тому +136

    गणाच्या लग्नावर एक भाग बनवावा असे कोणा कोणाला वाटते

  • @aagrivishu2164
    @aagrivishu2164 Рік тому +14

    खुप छान जनजागृती केली. एक भाग छोटया शिक्षण घेऊन मोठा झालाय उदरण वकीला, इंजीनियर, डॉक्टर झालाय यांचवार, (शिक्षणावर आधारित असावा )एक भाग अमीर भाऊ स्वतः चा छोटा उदयोग सुरु करून प्रगती केली यावर असावं. उदारण चहा गाडी लावून, किंवा भाजीपाला गाडी लावून,पशु पालन,किंवा इतर छोटे उद्योगावर आदरीत 👌🙏

  • @pravinkale4989
    @pravinkale4989 Рік тому +3

    आत्ताची आपल्या समाजामधील सत्य परिस्थिती आहे.असेच भोंदू लोक ग्रामीण भागातील मुलांना वेड बनवतात आणी त्यांना लुटतात.सत्य परिस्थिती मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @sunil.vilaskirve2678
    @sunil.vilaskirve2678 Рік тому +8

    खोट्या भुलथापांना बळी पडून वेळ निघून गेल्यावर जागं होण्यापेक्षा योग्य अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक एकविसाव्या शतकात आजही लोक फसतात खरंच आपल्या कार्यक्रमात खरया अर्थाने जनजागृती नक्कीच आहे सर्वांचा अभिनय खुप सुंदर

  • @dattashende349
    @dattashende349 Рік тому +2

    आजचा एपिसोड माझ्या जीवनावरती आधारित आहे माझ्या जीवनाची स्टोरी आणि ही स्टोरी सेम आहे हा एपिसोड बघून खूप वाईट वाटलं कारण असे अनेक लोक आहेत ज्यांना शेअर मार्केट वाल्यानी फसवल आहे त्यापैकी मी सुद्धा एक आहे

  • @shrikantshinde1398
    @shrikantshinde1398 Рік тому +16

    चांडाळ चौकडी च्या संपूर्ण टीम ला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुमचा प्रवास तिळगुळ सारखा गोड होवू दे हिच आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏

  • @govindasushir7606
    @govindasushir7606 Рік тому +22

    आजच्या एपिसोड मधून एक महत्वपूर्ण संदेश दिला सर्व टीमला मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.. 🙏🙏💐💐

  • @sambhajikadam1113
    @sambhajikadam1113 Рік тому +10

    खाजवायची गैरसोय होऊ नाय म्हणून रामभाऊ नखं कापत नाय मस्त dialouge पाटील साहेब

  • @saurabhpatil303
    @saurabhpatil303 Рік тому +3

    वक्त से पाहिले और तकदिर से जादा कीसिको कूच नही मिलता...
    सब्र करो सब्र का फल हमेशा मिटा होता है..
    क्या बात है बा बाळासाहेब

  • @birappashendge9510
    @birappashendge9510 Рік тому +6

    बाळासाहेब आणि गणापैलवान चा अभिनय जास्तीत जास्त आवडतो

  • @nileshwakode5789
    @nileshwakode5789 Рік тому +8

    भाग सुंदर आहे बाळासाहेब आणि खूप काही शिकन्या सारखं आहे
    असेच भाग बनवा धन्यवाद 🙏
    बाळासाहेब एक नंबर माणूस 🙏🙏🙏👌👌👌👌👌

  • @vitthalmahanawar3375
    @vitthalmahanawar3375 Рік тому +8

    महाराष्ट्राची लाडकी वेब सिरीज म्हणजेच चांडाळ चौकडीच्या करामती एक नंबर बाळासाहेब तुमचे जुने डायलॉग वन्स मोर करा म्हणजेच ए खाली बघ डोळाच काढीन आणखीन बघतो काय खाली बघ सर्व टीम ला मनापासून आभार उज्जैन भाऊ आज जरा हटके एन्ट्री मारले व्हेरी नाईस

  • @navnathjadhav7796
    @navnathjadhav7796 Рік тому +11

    तुमच्या कष्टाला आणि आणि तुमच्या समाज प्रबोधनाला सलाम असेच समाजाचे कल्याण करणाऱ्या सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @navanathnikam7218
    @navanathnikam7218 Рік тому +82

    चांडाळ चौकडीच्या करामतीच्या संपूर्ण टीमला मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आजचा एपिसोड खूप छान आहे 👌👌🙏🙏👍

    • @sanchitakharat6468
      @sanchitakharat6468 Рік тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shripadchandole6522
    @shripadchandole6522 Рік тому +7

    पाच ऐकर रामभाऊ लाख लाख शुभेच्छा happy birthday 🎂

  • @pappumaharnavar6415
    @pappumaharnavar6415 Рік тому +8

    आजचा एपिसोड खूप सुंदर खूप ठिकाणी अशी फसवणूक आणि युवा पिढी त्याला बळी पडते अशी जनजागृती केल्याबद्दल तुमच्या सर्व चांडाळ चौकडी मनापासून

  • @akashsalunke7594
    @akashsalunke7594 Рік тому +3

    खुप महत्वपूर्ण माहिती आज ह्या एपिसोड मधुन मिळाली .आजची युवा पिढी ह्या आर्थिक भुलभुल्लया मधी अडकत चालली आहे . 🙏

  • @shrinivasmande9437
    @shrinivasmande9437 Рік тому +6

    चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्व कलाकारांना आणि प्रेक्षकांना मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा... तीळ गूळ घ्या आणि गोड बोला..

  • @Vijaymadane
    @Vijaymadane Рік тому +10

    योग्य वेळी योग्य विषय..... अप्रतिम 👌👌👌

  • @kunalkamble5476
    @kunalkamble5476 Рік тому +143

    सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💯✌️🤞❤️🥰😘😍

  • @bapurawkhatkale7975
    @bapurawkhatkale7975 Рік тому +6

    खरच हा भाग खुप म्हतवाचा होता खास करून ग्रामिण भागातील पोरांन साठी 🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @ajaychandanshive2525
    @ajaychandanshive2525 Рік тому +35

    चांडाळ चौकडी च्या करामती या संपूर्ण टीमला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..... तीळ गुळ घ्या गोड गोड बोला

    • @mahendraethape3591
      @mahendraethape3591 Рік тому

      छान भाग होता. अशी फसवणूक अनेक लोकांची झाली आहे.

    • @sai4325
      @sai4325 Рік тому

      Nice

  • @jeewanshelke7652
    @jeewanshelke7652 Рік тому +4

    पळताना चा सीन खूप भारी... रामभाऊला अटॅक आला🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @ajinkyadeshpande7431
    @ajinkyadeshpande7431 Рік тому +66

    This is the real condition in every city now..
    Young generation and elder 40 to 55 age people also most attracted to these schemes.
    Thanks for addressing this topic..
    I hope this will open eyes for each and every viewer of this video.
    Hat's of to Team Chandal Chaukadi Cha karamati..👍

  • @kavirajmane4219
    @kavirajmane4219 Рік тому +59

    मकार संक्रांती च्या चांडाळ चौकडी च्या करामती सर्व टीम ला हार्दिक शुभेच्छा ...🥰😘

    • @subhashjadhav3266
      @subhashjadhav3266 Рік тому +1

      मकार संक्रांति च्या चांडाळ चौकडी च्या करामती सर्वे टिमला हार्दीक शुभेच्छा

  • @prathameshphanase4102
    @prathameshphanase4102 Рік тому +31

    बाळासाहेबांनी अध्यक्षांना पाडलेले तंट्या हे नाव कसे आहे 😂

  • @kunalpednekar2629
    @kunalpednekar2629 Рік тому +6

    छोट्या वरती लव स्टोरी

    • @hhh0707
      @hhh0707 2 місяці тому

      😅😅😅😅

  • @maheshthorat5488
    @maheshthorat5488 Рік тому +16

    आज्याकड अन बापा कड चाळीस एकर जमीन होती🙆🏻‍♂️गावचा नाद पुरा करण्यासाठी पस्तीस एकर इकली त्यांचीच ही भी अवलाद हाय😂 राहिल्याली पाच एकर फुकिन😜 पण नादच पुरा करीन विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर😂 अस बोलून सर्वांना शांत बसविणारे आमचे लाडके actor रामभाऊ यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा🎂🍰💐

  • @VinayakBk-tr2tl
    @VinayakBk-tr2tl Рік тому +11

    सध्याचा जिवंत विषय घेऊन समाजप्रबोधन केल्याबद्दल तुमचे आभार 🙏🙏

  • @chakradhardabekar6331
    @chakradhardabekar6331 Рік тому +39

    रामभाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
    मकरसंक्रांतीच्या आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @SK-ff4wn
    @SK-ff4wn Рік тому +8

    शिक्षण हे वाघिणीचे दूध , 1 नं डायलॉग 👌👌👏👏

  • @dnyaneshworlokhande7609
    @dnyaneshworlokhande7609 Рік тому +4

    बाळासाहेबांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🎉🎉

  • @yash.bahire.y.b6649
    @yash.bahire.y.b6649 Рік тому +10

    Happy birthday बाळासाहेबच कट्टर मित्र रामभाऊ ❤️‍🩹✌🏼🌍👑 आशीच तुमची प्रगती हो . तुम्ही आम्हाला असेच हसवत रहा 😀

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Рік тому +14

    तुमच्या टीमला मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.व रामभाऊ जगताप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....‌चांडाळ चौकाडी काय करतील याचा नेम नाही.आखया महाराष्ट्राला वेड लावले आहे

  • @krushnabhosale521
    @krushnabhosale521 Рік тому +84

    चांडाळ चौकडीच्या करामती टीम ला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @badshah5966
    @badshah5966 Рік тому +16

    रामभाऊ ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎉🎉

  • @thorat1986
    @thorat1986 Рік тому +8

    अँक्टींगचे बादशाहे म्हनजे चांडाळ चौकडीच्या करामतीचे सर्व हीरे

  • @maheshchaudhari463
    @maheshchaudhari463 Рік тому +10

    *इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ जगताप आपणास वाढिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा*
    💐💐🎂🎂❤️🚩
    चांडाळ चौकडी च्या टीमला मकरंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @sunilmule3811
    @sunilmule3811 Рік тому

    सर्व एपिसोड मधून काहींना काही शिकवायला मिळते सर्व टीमचे धन्यवाद असेच एपिसोड काढून सर्वांचे मनोरंजन करा हीच विनंती

  • @ravilandge3315
    @ravilandge3315 Рік тому +49

    NO WORDS FOR THIS EPISODE. I REALY THANKS AND APPRECIATE TO EACH AND EVERY ACTORS🙏🙏🙏🙏🙏 GREAT MASSAGE TEAM.
    Thanks🙏🙏🙏🙏🙏
    मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!! 💐💐💐

  • @jagtapsandipp4272
    @jagtapsandipp4272 Рік тому +17

    भरत शिंदे, रामभाऊ, सुभाषराव तुम्ही उज्जैन, पप्पू, आमिर ह्या पोरांना सोडू नका चांगलं काम करतात 🙏🙏🙏🙏

  • @vaibhavtaware431
    @vaibhavtaware431 Рік тому +9

    सत्य घटनेवर आधारीत 😂😂😂😂 वेदा चा फुगा फुटला

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 Рік тому +13

    खुप छान विषयांवरती एपिसोड सादर केला. सर्व टिमचे आम्ही रसिक आभारी आहोत. मनोरंजना बरोबर छान सा संदेश देता‌.👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @dayanandkamble5523
    @dayanandkamble5523 Рік тому +5

    छान प्रबोधन केले सर्व टीमचे अभिनंदन 🌹🙏
    असेच मनोरंजन व प्रबोधन करत रहा

  • @kiranbhise7207
    @kiranbhise7207 Рік тому +1

    उत्तम भाग सत्य घटनेवर आधारीत आमच्या बार्शी त घडले फटे प्रकरण....!

  • @mayurgaikwad892
    @mayurgaikwad892 Рік тому +13

    इंटरनॅशनल पुढारी रामभाव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

  • @jotibayedge6616
    @jotibayedge6616 Рік тому +1

    जबरस्तय व्हि डी ओ आहे खरंच 🙏🙏👌👌👌👍👍

  • @jotibayedge6616
    @jotibayedge6616 Рік тому +7

    गणा पैलवान तुम्हा दुसरे चांगले राहील्याने बंरे वाटत नाही का तर 🙏🙏👌👌

  • @rajendrakanase5810
    @rajendrakanase5810 Рік тому +1

    आजच्या पिढीला खूप छान सल्ला दिलात खुप छान पुडील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @vishwajeetkamble4493
    @vishwajeetkamble4493 Рік тому +57

    सर्व कलाकारांना
    मकर सांक्रांतीच्या
    हार्दिक हार्दिक शुभेच्छा...😊😊

    • @sunilkalange1013
      @sunilkalange1013 Рік тому

      वेबशिरिज चा आत्मा हा विनोद होता
      पण तोच हरवलाय

  • @navnathdevkule2377
    @navnathdevkule2377 Рік тому +89

    सर्व कलाकारांचे पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन 🙋सर्व कलाकारांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏👏

  • @nagnathchougale8813
    @nagnathchougale8813 Рік тому +4

    बाळासाहेबांची अक्टिंग एक नंबर खऱ्या दारूड्याला पण जमणार नाही ❤️❤️❤️❤️

  • @shekharkatkar15
    @shekharkatkar15 Рік тому +2

    बाळासाहेब तुम्ही लय भारी पळता 😅

  • @surendraahire4071
    @surendraahire4071 Рік тому +5

    रामभाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🎂🎂

  • @mahadevpatole4053
    @mahadevpatole4053 Рік тому +3

    खुप खुप छान एपिसोड झाला शेवटी एजेंट ला धडा शिकवायला पाहिजे होता तुमच्या सर्व टीमला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @ganeshsagde5443
    @ganeshsagde5443 Рік тому +25

    उज्जैन on fire 🔥🔥

  • @eknathgarole6953
    @eknathgarole6953 Рік тому +2

    चांडाल चौकडी पुर्ण लय भारी आहे..मी खूप मोठा फॅन आहे ... बाळासाहेब,रामभाऊ ,पाटील , सुभाषराव,सरपंच आणि मेंबर सगळेच ok मधी आहे...👌👌🙏🙏🙏

  • @sagargaikwad2608
    @sagargaikwad2608 Рік тому +13

    नदीला वाळाया घातलेली ,कुणाची कपडे घालून आला 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @ganeshjagdale6162
    @ganeshjagdale6162 Рік тому +1

    सामाजिक विषय घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @chandusangale9182
    @chandusangale9182 Рік тому +14

    एकच मॅन बाळासाहेब फॅन 💪💪💪🙏

  • @bhanudasaware2921
    @bhanudasaware2921 Рік тому +1

    व्वा गणा रामभाऊ येणि फणि सेंटर म्हणजे आता रामभाऊ बायाचे केस विचरणार तर डोक्याचे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @ramswami1657
    @ramswami1657 Рік тому +3

    सर्व टीम ला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळ गूळ घ्या गोड गोड बोला👌👌💐💐🙏

  • @akbarshaikh4309
    @akbarshaikh4309 Рік тому +4

    आज खुप छान विषय निवडला, सर्व कलाकार चे आभार, संपूर्ण टीम ला मकर संक्रांति च्या हार्दिक शुभेच्छा.

  • @prutvipatil1211
    @prutvipatil1211 Рік тому +7

    चांगला विषय घेतला आज
    खूप लोक फसले या योजनेत फसू नका

  • @pravinkatkade1425
    @pravinkatkade1425 Рік тому +1

    बाळासाहेब याची भुमिका अप्रतिम.

  • @atulbhisade4232
    @atulbhisade4232 Рік тому +13

    रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट... बाकी टीम मस्त 💐💐👍👌😂😂😂

  • @ratangholap4020
    @ratangholap4020 Рік тому +1

    ही खरे च आज ची परस्थी आहे.... खूप लोक फसले आहेत... तुमच्या टीम ला सलाम आहे...

  • @navanathtarate4936
    @navanathtarate4936 Рік тому +14

    मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या टीमला 🙏🙏🙏

  • @amithchavan8633
    @amithchavan8633 Рік тому +2

    जेव्हा कधी वाटते ना सगळे संपले तेव्हा बाला साहेब रामभाऊ यांचे विचार ऐकून कधी हार नाही मानायचे😍😍❤️❤️

  • @harish_aghav
    @harish_aghav Рік тому +6

    ये सीन मे पहले देख चुका हूं!
    21 दिन मे पैसा डबल 😂😂

  • @nikhildhairya8906
    @nikhildhairya8906 Рік тому +6

    मकर संक्रातीच्या हार्दिक हार्दिक चांडाळ चौकटी च्या सर्व कलाकारांना

  • @nisarshaikh7945
    @nisarshaikh7945 Рік тому +8

    रामभाऊ रामभाऊ रामभाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्या

  • @rutikgaudadab6188
    @rutikgaudadab6188 Рік тому +6

    रामभाऊ एक नंबर कॉमेडी 👌👌

  • @tanajimhetre4328
    @tanajimhetre4328 Рік тому +6

    आज पुर्ण १ तासांचा ऐपीसोड आहे वा खुप छान तुम्हा सर्व कलाकारांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ✨🚩🚩🚩

  • @sushilpatil9984
    @sushilpatil9984 Рік тому +5

    उज्जन गाणा अमीर आणि पप्या खरंच हसलो खूप आज 😂😂😂

  • @rajendrashelar1490
    @rajendrashelar1490 Рік тому +29

    मकर सक्रांतीच्या संपूर्ण टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎊🎊🎉🎉

    • @dhanajighorpade4560
      @dhanajighorpade4560 Рік тому

      सर्व टीमला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @krushna_khedkar1718
    @krushna_khedkar1718 Рік тому +1

    तुम्ही या विषयावर भाग काढला त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे

  • @thorat1986
    @thorat1986 Рік тому +10

    ऊज्जनचा नविन लुक खुप छाण👍

  • @rushikeshbhandari6061
    @rushikeshbhandari6061 Рік тому

    विषय खूप चांगला अनुभव विनोद करत करत दाखवला खुपच हसलो आणि जे चाललंय ते अगदीच खरं आहे

  • @future_ernar5540
    @future_ernar5540 Рік тому +9

    Really thank you sir very nice episode ❤️🙏🙏

  • @rushikeshpansambal924
    @rushikeshpansambal924 Рік тому +3

    माझी गोष्ट या कथे मधील बाळासाहेब आणि रामभाऊ यांची कहाणी आईकायची आहे .. बाकी आपले सगळे एपिसोड खूप छान आहे .

  • @khajashaikh4375
    @khajashaikh4375 Рік тому +9

    Happy Birthday ram bhau . love you all tim ❤️❤️❤️

  • @sohamnavtakke3595
    @sohamnavtakke3595 Рік тому +1

    खूप छान शिकायला मिळालं खूप छान एपिसोड होता