Nilesh Lanke | दादा, शरद पवार, सुप्रिया सुळे एकत्र येण्यासाठी पवारांना बोलणार, निलेश लंके Exclusive
Вставка
- Опубліковано 8 чер 2024
- Nilesh Lanke | दादा, शरद पवार, सुप्रिया सुळे एकत्र येण्यासाठी पवारांना बोलणार, निलेश लंके Exclusive
#NileshLanke #NCP #SujayVikhePatil #SharadPawar #AjitPawar #NileshLankeInterview #MaharashtraPolitics #Ahmednagar #AhmednagarLoksabha #LoksabhaElection #MPNileshLanke
#loksabhaelectionresultslive #electionresults2024 #maharashtraelections2024 #maharashtraelections2024 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024 #tv9livenews #maharashtranews
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
अतिशय सुंदर झकास तोलून बोलून आदर राखून दिलेली मुलाखत ऐकवली. सलाम आहे खासदार निलेश लंके आपला आमच्या सारख्या सामान्य माणसाला अभिमान आहे. निगर्वी माणूस अहंकार नसलेलं व्यक्तीमत्व आह
नको अजित पवार आता, मध्यस्थी करू नका, राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आता चांगले नेते आहेत गेलेले नको पक्षात
धन्यवाद निलेश लंके यांनी योग्य भुमिका घेतली
प्रदीप पांडुरंग वाखारे
च्यायला आरे लंके साहेब जावू दया आता कशाला तुम्ही जनतेची नाराजी ओढवून घेता गद्दारांना घेतल्यावर तुम्हाला फटका बसू शकतो
निलेश लंके साहेब खुप अभिनंदन पण उत्तर खूप विचार करून देत आहेत घाबरल्यासारखे बोलत आहेत मोठ काहीतरी डोक्यात आहे हे स्पष्ट दिसतंय
TV9 कोरटकर आपण निलेश लंके यांच्याकडून बातमी बनवण्यासाठी प्रयत्न केला पण असफल झाला
किती साधा माणूस आहेत रे दादा तुम्ही ❤❤❤❤❤
जन शक्ती चा विजय झाला आहे
13:39 एकाच पावर साहेब आहेत देशात ते म्हणजे शरद पवार साहेब ❤
धन्य लंके साहेब , आम्हीच मूर्ख आहे मत दिले ते, तुम्हीच एक व्हायचे
Brilliant answers
साहेबांचं बोलणं ऐकून खूप भारी वाटलं😊👌😉👑 किंग मेकर लंके साहेब
Wahhhh khsadar lanke saheb mast bhvishymadhe shetkari ujwal sathi tumachyaa sarkhaa manus khup garajech ahee saheb
निलेश दादाला सांग 70 हजार कोटीचा काय झालं
एक नंबर बोलले साहेब,ओन्ली 👑खासदार निलेश लंके साहेब❤🤝
Great
निलेशजी तुम्ही फार मोठं झाल्यासारखं करता अरे दोघं ही मुरब्बी आहेत त्यांच्या फंदात पडल्यावर कचरा ही होवू शकतो. एवढं लक्षात राहु द्या.
लंके साहेब खरंच त्या पवारला साहेबांकडे आणू नका
साहेब तुमचे काम खूप चांगले आहे.फक्त नगर मनमाड रोड चे काम करा. पुन्हा एकदा आपण च खासदार होतील.
अभिनंदन
अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही खासदार फुटू शकत नाही
हा पण गेला होता पण स्वार्थ साधून परत आला.....
पवार साहेब जर अजित पवार यांना परत घेतल्यास मोठा नुकसान होणार हे निश्चित आहे.
❤
Nilesh lanke 😊❤
बरोबर ते सिनियर आहे. मानले लंके साहेब 🎉🎉🎉
खरच देव माणूस आहे हा सर्वांचं मनो मिलन करण्याचा प्रयत्न ❤
दादा परत खासदार पळवेल 🚀🤣
Ho naki ya
Ata tumhi evhadhe mothe naka hou ki donhi pawarana tumhi samjvanar 😀😀😀
निवडणूक संपली कोण काय म्हणाले विसरून जायाचे.very good.
हे कवा फुटले होते 😂😂आतून एकच होते ओ 😂
Barobar ahe
Lokesh लंके तुम्ही शांत रहा मध्यास
मध्यस्ती करू नका जे होतंय आनंदाने स्वीकार करा आणि जे होतंय ते आनंदाने स्वीकार करून दादाला त्याचे फळ मिळू द्या
निलेश दादा नको अजित दादा
मोदी साहेब परत पतंप्रधान झाले पण महाराष्टा मधे आमदार झाले खासदार झाले यांना यकरुपयाहि देऊ नये डायरेक गोरगरीब आसतिन त्यांनां मदत करावि हे निवडुंन आले असतिल तर त्यांच्या मतदार संगांतुन त्यानिं स्वखर खरचातुन मदत करावि
मी आता खासदार झालोय मला आता प्रश्न विचारू नको .. मी आता पैसे कशे छापायचे त्या विचारात आहे 😂😂
करू नका मध्यस्थी..
अजीत पवारांना पुन्हा शरद पवार गटा मधे परत आणल्यास मोठी किंमत मोजावी लागेल
Congratulations 🎉
Lanke pahila Tumi khasdarkisoda nantar madastici gosti kara
अजित ला रिटायर करा
दादा आता पवार साहेब सोबत आले तर ते खासदार पऴवणार
हे तर सर्वांनाच माहित आहे
हे तर सर्वांना माहीत आहेत ,
ही बातमी कोणालाच माहीत नाहोती
काय कारण आहे, गरज नाही
Kahitari moth kaam kara saheb apan abhinandan
एकच साहेब शरद पवार साहेब❤🎉
निलेश लंके अतिशय व्यवस्थित माणूस आहे कुठेही घसरत नाही
मा.लंके दादा काय बोलता 😂😢
असी चूक करू नका निलेश लंके ........
0:18 दादाच्या एनसीपी शरद पवार व ८ खासदार प्रवेश करणार का?
अजित पवारानां शरद पवार यांनी राजकारणात सोबत घेऊन नये.
तुम्ही निवडून आले आणि काही लोकांची आग होती.
कशाला ह्या वर्षी चांगला पाऊस पडतोय. परत धरणात घान करायला. का लाखो कोटी पचवून झाले वाटते.
लंकके फुटणारा स्वार्थी खासदार
Gam photla rav😂😂😂😂😂😂
🙏🙏🙏🙏👍👍
कश्याला मधस्ती करता पुढच्या वेळी तुमचं दिपोझित जप्त होईल
लंके , हे तुमचं चुकतंय असं तुम्हाला वाटतं नाही का? एवढी घाई कशाला. काही दिवस बाहेरची हवा खाऊन येऊद्या ना दादाला. आपकमाई कशी असते हे कळु द्या.सावलीतुन बाहेर गेल्यावर चटके कळतील . अभी तो पिक्चर बाकी है.
शेवटी BJP ची मदत प्रतेक्ष अप्रतेक्ष घेतलीच. राजकारणी हे खुर्ची साठी काही करू शकतात , अजित दादा is धडाडीचे नेतृत्व आहे.
आपण खासदार पदी निवड झाली त्याबद्दल तुमचे अभिनंदन.
ONLY PARNER
Ni ni
Mast chngalyaa margane chalu aahat apan abhinandan saheb ataa kamacha dhdakaa lawa bus saheb
हे महापाप करु नका लंके,
लंके साहेब तुम्ही या विषयात पडू नका तुम्ही काम करा तुमचे भवितव्य मोठे आहे बाकी पवार साहेब आहेत त्यांना सगळे राजकारण कोळून पेले आहेत थोडे दिवस थांबा
सुजीत ची सुजवली 😅
😜😜😜😜😜
श्रीरामपूर मधे झेंडे कोणाचे फडकले
मुस्लिमांचे
साहेबराव तुम्ही तळागाळातील सामान्य व्यक्ती म्हणूनच रहावे, जनतेला तुम्हच्या कडून साधेपणाच अपेक्षित आहे.
महाराष्ट्रात तुम्हची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
मिडियापासून सावध राहा साहेब
मोठ्या माणसांमध्ये नका पडू तुम्ही ... बघून घेतील ते ... दोन्हीही पवार साहेब सक्षम आहेत निर्णय घेण्यासाठी
अर सुजलयावर कळतय पवार साहेबांनी मारलय कुठ
दादा ला जर परत पवार गटात घेतले तर जनतेने परत ह्यानला कधीच मतदान करू नका
Ho zali suruvat😂😂
Lanke saheb dada tumhla vdatata tevade sope nahi.tumhi pawar saheb barobar eknista Raha amchi vinati Ahe.
लंके स्वार्थी दिसतो
एकत्र आहे दोन्ही पवार
Ha khara Vastaad Pawar sahebancha Sagale Daav mahit asalela Tel Lawalela Pailwaan. 😅😂
निलेश लंके खासदार साहेब आपण अजित पवारला एवढं महत्त्व देऊ नका तुम्ही शरद पवारांमुळे खासदार झाली
ONLY SHRAD PAWAR
kiti japun bolatat lanke saheb khrokharch sharadchadra pavar sahebanche chela ahet abhiman vatala bolane japun swatala sabhalun kiti samayuchit bolale lanksaheb tumhala khup shubhecha adarniy supriytai tumhala sandadratan mahnaley kharikhar apannakkich sansad ratan ahat tumhi janata raja ahat chatrapaticha sur vir mavla ahat abhiman vatel samajala tucha sar teachersna bahuman dilat amha sarv teachersna bahumanachi jaga dili abhimanane ura bhrun ala jay janshakti janbhakti
Tya dadala gheu nka
Lanke saheb gapp basa na...je gele changlech jhale. Kachara Gela...70,000 koticha kay zhal....gapp basa...
निलेश लंकेजी आपण खरंच कुणावरही टिका करत नाहीत
Asa kel tr tumhala 50 percent pn maat nhi padnar
Godi media gap bassa
Kay garj aahe ajit pawar chi
TV 9 RAJ KARAN KARU NAKA , SHARAD PAWAR ZINDABAD . ## SANTACRUZ W
चुकून सुद्धा त्या लाचार आज्या ला परत नका घेवू, नाही तर तुम्हाला घोडा लागलाच मनून समजा
चुकून अजित पवार यांना घेऊ नये तोच सर्वात सुत्र्धर मतलबी आहे लांकेनी मधस्थी करू नये v Javad pn yeu deu nye
😊P😊😊
Ajit pawar bhrashtachari gat barober naslyamule tula nivdun dile tyanche nav nako gheu
तुम्हिकढी गेले टीव्ही 9ला o
अजित दांदानिं आतातरी गाढवासंगे येऊ नये
Lanke ya sathi tula nivdun ny dila
लंके लवकरच बीजेपी मध्ये प्रवेश करणार 😂😂
Maz maat vaya gele.khi mhana manus koni aso aati tith mati..
Lanke palti member ahe vatata
नाटक कंपनी
pawar family ek ho jaye to acha he
Nilesh lanke saheb BJP madhe pahijet royal manus ahee rav
Chuty gap zale gap basa
Bhangar manus
कोणत्याही गेलेल्यांना परत घ्यायलाच नको
तसे केलेच तर जनता खुपच नाराज होऊन विधानसभेत नक्कीच जागा कमी होतील हे लिहून ठेवा.
Ata. Tu rajkarnach. Watol kar 😅😅😅
Lankya lavkrch Edchya radarvar asnaar khup mothya pramanat hafte khanara asa tyach karnama aahe
❤
Only Nilesh lanke
❤