केळीचा वादा लांब, टिकाऊ आणि चमकदार बनवण्यासाठी हे करा.. | Banana Farming | Solutek Banana - 2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • आपल्याला देखील वेळोवेळी केळी पिकासंबंधी अनेक प्रश्न पडतात का?
    आता आपली सर्व उत्तरे थेट तुमच्या मोबाईल फोन वर मिळवा ते पण घरबसल्या!
    आपल्या सारख्या प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी महाधन सादर करत आहे एक अनोखी मालिका - महाधन
    प्रश्नशृखंला!
    येथे सर्वात चांगले केळी उत्पादन मिळवण्यासाठी आपल्याला महाधन चे तज्ञ टिप्स देतील.
    केळीच्या वाद्याची चांगली स्थिती कायम ठेवण्यासाठी आणि त्याची टिकाऊपणा आणि चमक
    वाढवण्यासाठी काही महत्वपूर्ण कामगती करणे आवश्यक आहे. ह्या विषयावर सविस्तर माहिती
    मिळवण्यासाठी हा व्हिडिओ बघा.
    1:04: केळीचा वादा चांगला लांब होण्यासाठी झाडाला हे द्या..
    1:19: Solutek Banana-2 चा वापर केव्हा करावा
    महाधन प्रश्नशृखंला पहा आणि महाधनकडून सर्वोत्कृष्ट केळी उत्पादनाचे A-Z उपाय जाणून घ्या. अधिक
    केळी शेती टिप्स साठी लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!
    - - - -
    At times, do you also have questions about banana farming? Now get all your answers instantly
    directly on your mobile phones!
    Mahadhan presents a unique series - The Mahadhan Question Series!
    Here Mahadhan's experts will give you banana farming tips to get the best banana production.
    To maintain the good condition of the banana peel and enhance its durability and shine, it is
    essential to undertake some important practices. Watch this video to learn more about this topic
    in detail.
    1:04: To ensure the banana peel lasts longer, give the plant this...
    1:19: When to use Solutek Banana-2
    Watch this video series and learn from Mahadhan all the A-Z of the best banana production
    possible. Don't forget to like, comment, and subscribe for more valuable farming tips and
    techniques!
    #mahadhansolutek #bananaplant #bananacultivation #BananaFarmingInMaharashtra
    #bananafarm #bananafarming #bananapeek #bananafertilizers #BananaSpecial
    #केळीसंवर्धन #महाराष्ट्रातकेळीशेती #केळीशेती #केळीपीक #केळीविशेष #केळीलागवड
    #Kela #Kelekifarming #Kelafarmers #Jalgaon #Khandesh #Bananapeel

КОМЕНТАРІ •