कोमल पाटोळे खूप सुंदर आवाज आहे खूप छान नाचतात खूप छान बोलणं खूप छान स्वभाव लोकांना बरोबर मनोरंजन करतात आणि बरोबर पैसे काढण्याची ट्रॅक्टर आहे परंतु तुमचं पाहून परंतु तुमचं पाहून बऱ्याच मुरळ्या युट्युब वर झळकायला लागल्या हे चुकीचे आहे कॉपी करत आहे असं चालतं का
Komal Tayee trivaar Naman tumaalaa., Layee bhaari karekram karataa... tumachaa galaayat sakakshat Sarasvati ahi🙏🙏🙏
कितीवेळा vidio बघितला पन् मनचं भरत नाही ये.....
अप्रतीम ....
👌👌🔷️🔷️👌👌
लय भारी 😍
Zee e v
करीना नाद खुळा
वाघ्या चा डान्स एकच नंबर छान
स'ीची प४
०
वाघय 1नंबर❤❤❤❤❤❤
कोमल पाटोळे खूप सुंदर आवाज आहे खूप छान नाचतात खूप छान बोलणं खूप छान स्वभाव लोकांना बरोबर मनोरंजन करतात आणि बरोबर पैसे काढण्याची ट्रॅक्टर आहे परंतु तुमचं पाहून परंतु तुमचं पाहून बऱ्याच मुरळ्या युट्युब वर झळकायला लागल्या हे चुकीचे आहे कॉपी करत आहे असं चालतं का
😂
शाम आणि करीना चा डान्स ला तोडच नाही 👌👌👍👍♥️♥️
Q
कोमल ताई एकच नंबर🙏🙏
Tya karina peksha hi Karina mst disti...ani nachte pan mst
एक नंबर 👍 एकदम मस्त लय भारी नाचतात 🥰😎😎
अप्रतिम गायन कोमल दीदी
वाघ्या लय भारी❤❤
Fhdfhfbhfhhfbchfhchchfhc
करीना तु लयच जबरदस्त डान्स करतेस मला लय आवडतो तुझा डान्स
एकच नंबर मला तुम्हाला भेटायचं आहे
करीणा व शामची जोडी नंबर एक आहे नाद खुळा
कोमल ताई एकच नंबर तुमचे गाणे आवाज व सादरीकरण
कोमल एकच नंबर
हे मुरळी मस्त आहे.,😊
या मुरळी चं नाव करीना आहे मला नंतर माहीत पडलं.
करीना दिसते पण चांगली , नाचते पण चांगली
भारी कला सर्व कलाकार मंडळी चे हार्दिक अभिनंदन
एकदम मस्त कोमल ताई , आणि करिना ताई शाम भाऊ मस्त गायनाचा कार्यक्रम केला खुप छान
तमाशा च आहे हा.. तमाशाचे रूपांतर जागरणात...
जोडी नंबर ऐक 👌👌👌👌
एकदम मस्तच क़ोमलताई खूप आवडल गाणं
कोमलताई तुमच्या आवाजाला तोडच नाही तसेच नेहतराव अप्पा याचा सुध्दा आवाज खुप छान आहे जोडगोळीचा डान्स अप्रतिम
Gk
Team chhan ahe tumchi
तोड नाही जोडीला खरच खुप छान डान्स झाला
करीना बाई तुमचे पाचशे रुपये घेऊन जा तुम्ही श्याम दादाला हरवलं एक नंबर.
शामा नाद खुळा
भारी लय लय भारी नाईस व्हेरी व्हेरी नाईस
Ekadam kadak
Akddam zajas Dance sham waghya Lay Bhari No.1 Jay Malhar
महाराष्ट्रात एक नंबर कोमल ताई
करीना दीदी खूप छान नाचते आणि ती सुंदर ही दिसते💞 गान इतकं सुंदर गायल तितकाच डान्स सुद्द्धा भारी होता💞
जबरदस्त डान्स वाघ्या मुरळी डान्स , बहुत खूब , दोघांची जोडी भारी जमली होती. अणि मध्ये कोमलताई पण भारी कला करत होती
खुप छान जोडी आहे
एकच नंबर
बढीया बढीया बहुत बहुत बढीया
शाम भाऊ खुप छान👌
Waa Best No. 1 gayna
1 no 👌👌
1ch no taiee
जबरदस्त शाम डान्स
Mast tai
कौतुक कराव तेवढं कमी आहे ताई तुमचं, खूप छान
Shyam dada khup bhari nasto 😍😍😍😍😍😍😍😍😍
कोमलताई खुप छान कार्यक्रम शाम व करिना ची सुंदर डान्स जुगलबंदी खुप छान वाघ्या मुरळी डान्स खुप खुप शुभेच्छा From राजेश खोड सर, औरंगाबाद 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
Karina 1 numbar dance
खूप खूप खूप छान सुपर
khupach chan
खुपच्छनजाैडि
एक,नबर
श्याम खूप छान नाचतो
Kup chan jodi aahe
sham bhau cha nadch nahi karacha
कोमल ताई छान छान
खुप छान छान
कोमलताई तुमचा आवाज खुप छान आहे वाघोबा व मुरळी यांचा डान्सला तोडच नाही खुपच छान डान्स
Lai bhari
खुप खुप छान
खूप छान जोडी आहे👌👌
करीना ताई लयभारी
Very Nice .....Supper dance
Super hit jodi ....👌
अयुष्यात एकच इच्छा एखद्दा कोमल ताईला बोलवणार म्हणजे बोलणर
सलाम तुमच्या कलेला ताई महराष्ट्रात तुमी पारपरिक कला दाखवता त्या बदल तुमचं अभिनंदन 💐
👌👌👌
Nice Jodi tai khup Chan danas kartat he dogh
Aham bhai mast
Must
🙏वाघोबाच,भारी, ठरले न,एक
कार्यक्रमांची सुपारी किती आहे
nad naka karu ya jodicha😀❤️
वा वा छान गीत
You
Waw.waghya
Aaplya show chi praise kya aahe
Very nice👍👍
बाई वाघ्या जिंकलेला आहे
Mi tumchi fan aahe
करिना व शाम यांचा कडक dance
खुप छान ताई 🥰👌👌👌
नमस्कार, ताई, आपली एका जागरण गोंधळ कार्यक्रमाची सुपारी किती आहे?
Outstanding performance karina didi & sham dada 🤗
,,😅😊😅❤😊
👌👌👍🌹🌹
Hardik shubhechha
खूप छान नाचतात
वाघ्या लय भारी...😍😍👌
Kareena Tai Nais Dans
🔥🌹💯
Very nice dance Sham and Kareena. 👌👌👌👌👌👌😍😍😍😍😍😍
👌👌👌👌👌
SURESH
@@waghmaresuresh3624 नोऩनन
@@waghmaresuresh3624
कोमल ताई एक नंबर गायन..😘❤️💖
Jai malhar 🙏🙏
Very very nice 👍👍👍👍👍👍👍👍👍
nais dans katina
👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
लो
Masttttt
❤❤😮😢
Mstttt
Sham Ani Kareena perfect Jodi ahe
छान
ताई मूरूळी हारली
करीना वाव
👌👌👌👌👌
💯👌🏻👌🏻👌🏻❤❤❤👌🏻👌🏻👌🏻
Taine.khup.chagla.dans.kela