Shahgunj | Aurangabad | HistoricClockTower

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024
  • #Heritage #LoveAurangabad #WaqtKibaat
    इक साल गया, इक साल नया है आने को,
    कुछ तो बदलेगा इसी उमीद से सजाते है वक्तको.
    वक्त वक्त की बात है..मंझर बदलेगा जरूर..बस वक्त सही हो..
    कधी काळी औरंगाबादच्या मध्यवर्ती भागात असलेले शाहगंज चमन आणि इथले टॉवर क्लॉक, काळाच्या ओघात ही ९० वर्ष जुनी वास्तू दुर्लक्षित आणि विदीर्ण झाली. आता या टॉवर क्लॉकचं नशीब बदलतंय, येत्या काही महिन्यात पुन्हा घड्याळ सुरु होईल, हे टॉवर प्रेक्षणीय होईल. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु झालेलं हे काम बघू आणि सोबत जाणून घेऊ या टॉवरच इतिहास, स्थापत्य शैली.
    गॉथिक शैलीचे बांधकाम आणि वरती घुमट इस्लामी स्थापत्याची खूण दर्शवतो. प्रवेश द्वाराच्या दोन्ही बाजूला वेरूळच्या कैलास लेण्यातील गजांत लक्ष्मीची प्रतिमा कोरलेली. स्वातंत्र्यपूर्व काळात सुर्योदय सुर्यास्ताला घड्याळाचे सायरन वाजायचे. दर तासाचे अर्धा तासाचे टोल ऐकू यायचे...स्व.लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असतानाच्या काळात दर सोमवारी सायंकाळी उपवास सोडण्याचा संदेश म्हणून या टॉवरवरून सायरन वाजवला जायचा. दररोज घड्याळीला चावी देण्यासा'ठी घड्याळजी नियुक्त होता.
    आता साधारणपणे २९ लाख रुपये खर्च करून ही वास्तू पुन्हा प्रस्थापित केली जाईल.
    #औरंगाबाद #शहागंज #मनोरा #निझामशाही #चमन #इतिहास #ऐतिहासिकवास्तू #Shahgunj #Tower #ClockTower #IconicClockTowers #SmartCity #HeritageConsertvation #Elizabeth TowerLondon #Nizam #Hyderabad #AhmednagarNizam #Deccanplatue #Deccanpole #JamaMasjid #SardarStatue #SardarPatel #GoithicArchitecture #MughalArchitecture #Kailasacaves #Elloracaves #AstikkumarPandey #AurangabadSmartCity #ImtiazJaleel

КОМЕНТАРІ • 10

  • @azharshakeel2701
    @azharshakeel2701 3 роки тому +4

    मराठी आणि ऊर्दू भाषेचा. कितना हसीं इमतेजाज हे. अजहर शकील.

  • @vijaynyayadhish382
    @vijaynyayadhish382 3 роки тому +3

    बहूत खूब....या निमित्ताने जुन्या स्म्रूतींना उजाळा मिळाला...घड्याळाचा हा वारसा जपला पाहिजे...

  • @vaibhavdolare
    @vaibhavdolare 3 роки тому +1

    Very good initiative! Along with restoration, govt should remove encroachment happened around the tower.

  • @ahmedsyed639
    @ahmedsyed639 Рік тому +3

    ❤ AURANGABAD

  • @syedshareque1900
    @syedshareque1900 Рік тому +2

    Aurangabad bhot khob surat city hai mashaallah

  • @sameerrajurkar6045
    @sameerrajurkar6045 3 роки тому +1

    क्या बात है 👍👍👍👌

  • @parmeshwarchintamani
    @parmeshwarchintamani Рік тому

    दादा माझी लहान पासुन ईच्छा आहे घडी आतुन पहण्याची तर काय करावे लागेल फक्त एकदा मी जुन्या घडी चा खुप मोठा शौकीन आहे कृपया सांगावे ❤

  • @BadshahKhan-w4k
    @BadshahKhan-w4k 5 місяців тому

    I ❤ Aurangabad Maharashtra

  • @azharqureshi8573
    @azharqureshi8573 Рік тому

    Imtiyaz