'Harshavardhan Patil यांचा निर्णय चुकला', Balasaheb Thorat यांचं विधान
Вставка
- Опубліковано 16 лис 2024
- 'Harshavardhan Patil यांचा निर्णय चुकला', Balasaheb Thorat यांचं विधान
#harshavardhan patil #balasahebthorat #congress
भारतीय जनता पार्टीची कृती दुर्दैवाने ही लोकशाहीच्या हिताची नाही. ऑपरेशन लोटस पैसे द्यायचे आणि आमदार फोडायचे भ्रष्टाचारातून पैसा मिळवणं आणि त्या पैशाचा वापर राजकारणासाठी भाजप करत असतो.हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या होत्या त्यांचा निर्णय चुकला का काय अशी परिस्थिती आता सध्या आहे असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं.
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#sarkarnama #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
Instagram: / sarkarnamanews
Facebook: / sarkarnamanews
Website: sarkarnama.esa...
WhatsApp: whatsapp.com/c...
थोरात साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
आगोदर मराठा आरक्षणाच बगा सत्ता वर्षोन वर्ष भोगताय मराठासमाजाने विसरू नये
महाविकास आघाडी विजयी होणार आहे
हर्षवर्धन bjp तच थांबतील कारण त्या ना झोप चांगली लागेल
महाविकास आघाडी चि महाराष्ट्रात सत्ता येणारं 🎉❤
मा.थोरात साहेब,अतिशय संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व ❤❤
थोरात साहेबांचा संगमनेर 40 वर्ष सत्ता विकास 0 आहे
साहेब.तुम्ही.जे.बोललात.ते.बरोबर.आहे.अगोदर.बहुत.आयन.म्हतवाच.आहे.
C.m.पद.नतर.ठरवा.सत्ता.तर.आपली.
येणारच.आहे.
नेता कसा असावा हे जर पाहायचं असेल तर थोरात साहेबांकडून शिकावं खूप सुसंस्कृत संयमी भाषा कशी असावी हे त्यांचाकडून शिकावं
Next CM Thorat saheb Fix 🎉
साहेब तुम्ही जुन्नर आंबेगाव खेड शिरूर मध्ये युतीची ताकद दाखवा
निष्ठावंत कार्यकर्ते जर नव नवीन कार्यकर्ते आयात करण्याची भारतीय जनता पक्षाची निति निष्ठावंत कार्यकर्ते करीता खुप घातक व कार्यकर्ते संपवून टाकतिल😢😢
एससी एसटी आणि मुस्लिम यांची महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपैकी 56% लोकसंख्या आहे त्यांना 56% प्रतिनिधित्व कमीत कमी भेटलाच पाहिजे. याच्यासाठी केंद्रातल्या काँग्रेसने पुढाकार घ्यावा राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खडगे साहेब यांनी.
काँग्रेस आघाडी चा विजय होवो शेतकर् याचं राज्य येवो. आणि महाराष्ट्र परत एकदा रोजगार निर्मिती आणि शेती क्षेत्रात देशात एक नंबर वर येवो. जय जवान जय किसान.
फथवा काधी काढणार बाळा साहेब...😅😅
तुम्हीच होणार मुख्यमंत्री.....
स्वप्नात
Bhavi..
भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात साहेब
पृथराज चव्हाण साहेब यांना काँग्रेससाने दूर लोटून चालणार नाही ते एक आदर्श नेते आहेंत त्यांचा उपयोग करा
त्यांना आता उठताही येत नाही धरून उठवावे लागते😢
त्यांना टॉनिक ची गरज आहे 😅
बरोबर साहेब
जनतेला सगळं समजतं आपल्या मतदारसंघातील निमोन तळेगाव गटा पाण्यावाचून जाणीवपूर्वक मारला
महायुती प्रचंड बहुमताने मताने निवडूण येणार महायुती काम करते महानासाडी आघाडी फक्त बोंबा मारते🚩🚩
😂😂😂😂
भाजप हटाव मुंबई बचाव
थोरात. उ बा ठा. मुळे. तुमचे. खासदार. निवडून आले. भ्रमात. राहू. नका. ठाकरेंच्या. नादाला लागू नका
फक्त आणि फक्त शीवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे
बरोबर बोले साहेब
Saheb he शक्य नाही..महायुती only
श्री थोरात साहेब तुम्ही 70 वर्षे काय केले प्रचंड भ्रष्टाचार, विकासाची काय कामे केली सांगा आणि मगच भाजपा विषयी बोला
Aamache nete विकास पुरुष.
साहेब खरच मनापासून सांगतो तुमची भाषा शैली खूप खूप सुंदर आहे
राज्यातील राजकीय चिखल दूर करायचा आहे.. त्यासाठी महाविकास आघाडीच हवी आहे
🎉
भावी मुख्यमंत्री
शीवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
Congress madhun sagalyat balanced leader Thorat saheb. Congress cha CM honar asel tar te Thorat sahebach Vawe.
अबकी बार महाविकास आघाडी सरकार
ओबीसी तून आरक्षण मिळालं पाहिजे का क्वेश्चन विचारा
Thorat saheb ❤❤❤
अत्यंत गुणवान नेतृत्व
साहेब एकच नंबर
राज्यात शांतता हावी आसेल तर राज्यात महा विकास आघाडी शिवाय पर्याय नाही
Saheb mahavikas Aaghadi che nete Aahet.
महायुतीच सरकार येणार साहेब
इंडिया आघाडी जिंदाबाद
निर्णय अजीबात चुकला नाही
आपणसारखे नेते अल्पसंख्याक समाजातील लोकांच नेत्रुत्व करतात
पण मराठा समाजावर बोलत नाही
समाज नक्की च विचार करील?
Obctun milale pahije thorat saheb spast bola Tumi
Marata arakshanach bola saheb
Next CM if numbers r mote
Congress now like i've
आघाडीच निवडुन येणार १०० टक्के
काँग्रेसचा पराभव
CM B b thorat saheb
कभी नहीं
ओद🎉🎉😅
महाविकास आघाडी जिंदाबाद
ह पाटील यांना शांत झोप लागेल
Tumhi party ekmat aani ektra aadhi ladha. Nantar chief minister thrva.
अरे कांग्रेस ने 50 साल सत्ता उपभोग किया फिर कभी मराठा आरक्षण का सोचा नही
अब कि बार मवि आ तडिपार
भहुमत मिळणार आहे
काँग्रेसला आतापर्यंत एससी एसटी आणि मुस्लिम ला वन साईट मतदान दिलं परंतु काँग्रेस नावावर दुसरीच बोके मोठे झाले. काँग्रेसने या तिन्ही समाजाला प्रतिनिधित्व द्यावे. लोकसंख्येच्या प्रमाणात.
Antule cm koni bnvile
थोरात साहेब संयमी व चारित्र्य संपन्न नेत्र त्त्व
Jai congres jindabad
Harshavardhan Patil na Congress madhe ghya ani MLA kara.
तुम्ही पण काय केल जाती वाद उभा केला
आधी निवडणूक लढवा मुख्यमंत्री नंतर ठरवु उबाठा😂😂
नेते फोडून उपयोग झाला नाही..
आता कार्यकर्ते फोडून काय उपयोग होणार... जनता अधाडी सोबत आहे
सरळ साधं
वेक्तिमत्व 🙏🙏
आणि
स्पष्ट वक्ता
बाळासाहेब इज ग्रेट
👍👍👍👍👍
Padnara mansane kitihi nirnay ghetle te chuknarch ani ajun pn padna tutari kadun pn
महाविकास आघाडीच जिंदाबाद
भाजप सुफडा साफ होणार.
खताळ साहेब यांनी विकास केला.तुम्ही teyna संपवले. संगमनेर mahange bj khatal patil..
तुम्ही सप्न बगां
संगमनेर मध्ये रस्ते नाही काय बोलतो माणूस
तुम्ही कशा च्या जीवावर
आहोहरसवदननालयकमानुसहोकागेससोडूनदीली
भाजप हटाव देश बचाव
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव
Maratha arkshnchachi bhumika spasht kara
ओन्ली दत्ता मामा भरणे
थोरात साहेब कांग्रेस ने सत्यजित तांबे ला निवडनुकत ऊमेदवारी दीली होती ना मग भाजपा न सांगीतल अपक्ष निवडनुक लढाची आणि तांबे ने अपक्ष निवडनुक लडले तेव्हा थोरात साहेब का गप्प होते हा तुमच्या हात तुटला होता ना थोरात साहेब कांग्रेस ने निवडनुकीत ऐकटा चलों रे करनार का तुम्ही भाजपा च्या सांगीतल्या वर
हर्षवर्धन सुखी आहेत BJP मधे वेळ लागेल पण मोठे पद मिळणार . जसे विखे पाटील सारखे🚩🚩🚩🚩🚩 सध्या ते साखर संघाचे देशाचे अध्यक्ष आहेत
थोडे दिवस थांब तू आणि बघ काय होतंय ते 😂
हे पद किती लोकांना माहिती आहे..
Only bjp modiji yogiji and gadkari for development
Balu raste neet kar laka adhi sangamner che
महाविकास आघाडी सत्ता येणार नाही
भाऊ तू या जन्मात पण नदीबैल आहेस का?
100.yenar.nahi
Balasaheb thorat tumchi mahaaghadi satewar yenar nahi mahaaghai di brstachari thigehi bratachari
Only vikhe Patil ✌️👍💐
Padla utana😂
Ghe 😂mag 😂......
Aatta konalach gheu naka .mothi chuk karal
ताकदीचे बहमत मिळाले वाट पहा
Are maratha samjala OBC tun arkshn denar ki nahi te bol
Thorat tumi padnar ahe ,,tumi kadhich sattet yenar nahi,,ghari basa ,kunala congess nako ahe ,,tumi padnar
हर्षवर्धन पाटलांना काँग्रेसमध्ये घ्या पुन्हा
Congress la deshat kiti jaga milaya
Ballet paper ne election gya
तुम्ही सत्तेत या म्हंजे आजून बांग्लादेश करा
70 वर्षांत बांगलादेश झाला का, हरामखोर
संगमनेर चे भावी आमदार सुजय विखे पाटील 🌷🚩
झोपा khandkhail
CM BB Thorat 🎉
फक्त फडणवीस
साहेब तुमचं सरकार स्थापन होतो तेव्हा का देऊ शकले नाही आरक्षण मराठा समाजाला आरक्षण
कागंरेस ,ठाकरे आनी पवार यांनीच,फोडाफोडी आगोदर केली आहे आपण विसरले का लवकर जागे व्हा
आपल्या महाराष्ट्राचा विकास व्हायला हवा असेल तर केंद्रात जे सरकार आहे तेच सरकार यायला पाहिजे.
या वेळेस फक्त काँग्रेस येणार