Saguna Baug | Agro Tourism | सगुणा बाग | Guided Tour | Neral

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 24

  • @vaishnavihirlekar9656
    @vaishnavihirlekar9656 10 місяців тому +2

    Chalo saguna baug

  • @SagunaBaug85
    @SagunaBaug85 9 місяців тому +1

    धन्यवाद ❤️❤️❤️

    • @CrazyGoalsCrazyLife
      @CrazyGoalsCrazyLife  9 місяців тому

      नमस्ते,
      कदाचीत ही चौथी वेळी होती, सगुणा बागेत येण्याची, तिकडे आले की मनाला प्रसन्न आणि आणि निवांत वाटते. प्रत्येक वेळी आलो की नवीन काहीतरी पहायला मिळते.
      कमलाकर दादांनी खूप छान टूर घडवली!
      नेक्स्ट टाईम भडसावळेजी ना भेटायला मिळेल का? त्यांचे शॉर्ट्स आणि व्हिडिओज नेहमी पाहत असतो.
      धन्यवाद,
      चॅनेल ऍडमिन

  • @vaishnavihirlekar9656
    @vaishnavihirlekar9656 10 місяців тому +1

    Khup chan

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 6 місяців тому +2

    14:32 हें खूप दिवसांनी पाहिलं 😔 मी तर विसरलो होतो.. लहानपानाची आठवण 😢

    • @CrazyGoalsCrazyLife
      @CrazyGoalsCrazyLife  6 місяців тому

      नमस्ते,
      तुम्ही इथे गेला होतात का? जर लहान पणी गेला असाल तर आता परत नक्की जा.. 3-4 वेळा गेलो पण प्रत्येक वेळी नवीन गोष्टी पाहायला आणि अनुभवयाला मिळाल्या !

  • @bhagwandayare5478
    @bhagwandayare5478 9 місяців тому +1

    Kamkar khup chan ❤❤❤❤❤

  • @maheshgharat7
    @maheshgharat7 2 місяці тому +1

    Kuthe aahe aani kase jayache

    • @CrazyGoalsCrazyLife
      @CrazyGoalsCrazyLife  2 місяці тому

      नेरळ येथे आहे, कर्जत ट्रेन पकडून जाता येते.
      नेरळ ला उतरल्यावर ऑटो करू शकतो, मॅप location डिस्क्रीप्शन मध्ये दिले आहे.
      तुमचा अनुभव सुद्धा इथे कळवा.
      धन्यवाद,
      चॅनल ॲडमिन

  • @croqaz
    @croqaz 4 місяці тому +1

    Non veg food available?

    • @CrazyGoalsCrazyLife
      @CrazyGoalsCrazyLife  4 місяці тому

      Hi,
      Non veg is also available, but you need to inform them how many head count will prefer Non Veg.
      Let us know your experience as well.
      Regards,
      Channel Admin

  • @Satish-u5g
    @Satish-u5g 10 місяців тому +2

    एकदिवस राहण्यासाठी किती रुपये खर्च आहे

    • @CrazyGoalsCrazyLife
      @CrazyGoalsCrazyLife  10 місяців тому

      नमस्ते,
      Day Picnic( non stay) and including Food and some activities-1400/₹ per person
      Multiple Stay option starts from one night stay 1665 to 4275/₹ according to stay type(Dormitory, Mud House, Row House, Pond House etc including food and few )
      Saguna Baug Contact 93707 02932 बुकिंग साठी ह्या नंबर वर संपर्क करा.
      स्टे ची बुकिंग बऱ्याच वेळा फुल्ल असते, त्यामुळे बुकिंग लवकर कराल तर बरे होईल.
      धन्यवाद,
      आपले चॅनेल ऍडमिन

    • @rahulpaikrao4513
      @rahulpaikrao4513 5 місяців тому

      U

  • @sayali1816
    @sayali1816 6 місяців тому +1

    Mansoon mdhe Ata kas ahe tikde jayla

    • @CrazyGoalsCrazyLife
      @CrazyGoalsCrazyLife  6 місяців тому

      नमस्ते सायली,
      पावसाळ्यात भात लावणी इत्यादी गोष्टी पाहायला मिळू शकतात..!
      नदी ला पावसाळ्यात किती पाणी असेल त्यामुळे डुंबायला मिळेल की नाही माहीत नाही... !
      खेकडे पालन अश्या गोष्टी सुध्दा आता आहेत बहुतेक.
      धन्यवाद,
      Channel Admin

  • @PavanMarkad-p9o
    @PavanMarkad-p9o 8 місяців тому +2

    Kuthe. Aahe❤

    • @CrazyGoalsCrazyLife
      @CrazyGoalsCrazyLife  8 місяців тому

      नमस्ते,
      सगुणा बाग नेरळ येथे आहे, लोकल ट्रेन ने नेरळ स्टेशन ला उतरून रिक्षा ने जाता येते
      MAP location सुद्धा description madhe दिले आहे, त्यामुळे तुम्ही रोड ने पण जाऊ शकता.
      नक्की भेट द्या आणि तुमचा अनुभव सुध्दा आम्हाला कळवा.
      धन्यवाद,
      चॅनेल ऍडमिन

  • @Urlocalgamer148
    @Urlocalgamer148 8 місяців тому +2

    पाच दिवस राहिले चार्जेस

  • @Urlocalgamer148
    @Urlocalgamer148 8 місяців тому +2

    नंबर पाठवा

    • @CrazyGoalsCrazyLife
      @CrazyGoalsCrazyLife  8 місяців тому

      नमस्ते,
      सगुणा बाग संपर्क: 9370702932. फोन करून ऍडव्हांस बुकिंग करा.
      Day Picnic( non stay) and including Food and some activities-1400/₹ per person
      Multiple Stay option starts from one night stay 1665 to 4275/₹ according to stay type(Dormitory, Mud House, Row House, Pond House etc including food and few )
      स्टे ची बुकिंग बऱ्याच वेळा फुल्ल असते, त्यामुळे बुकिंग लवकर कराल तर बरे होईल.
      धन्यवाद,
      आपले चॅनेल ऍडमिन