अद्वैत कलाने एकमेकांस सोन वाटत घेतल आयुष्यभर सोन्यासारख राहण्याच वचन laxmichya pavlani today episode

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 216

  • @NatiMarathii
    @NatiMarathii  3 дні тому +21

    जिंकलेल्या व्यक्तींनी कृपया हा फॉर्म भरा ! forms.gle/mk18CBjZkiM8gQHg6 ❤❤❤❤✅✅✅✅

    • @NikhilGhodake-z2v
      @NikhilGhodake-z2v 3 дні тому +6

      मालिका पाहून छान वाटले जुन्या आठवणी ताज्या होतात आणि सोन्या सारखे आहे छान वाट,ले खुप खुप.छान.माझा
      आवडता रंग जांभळा

    • @MahendraHajare-b1r
      @MahendraHajare-b1r 3 дні тому

      ❤😂🎉😅

  • @SimaThorat-t9c
    @SimaThorat-t9c 3 дні тому +1

    आजचा भाग खूप छान आहे कलर मेहंदी

  • @rajaniyeole2246
    @rajaniyeole2246 3 дні тому +2

    आबांची संस्कृती खूप छान आहे परिवाराला एकत्र ठेवण्याची आज भाग खूप छान ....आवडता रंग केशरी

  • @SulbhaBhapse
    @SulbhaBhapse 3 дні тому +3

    कला खुप सुसंस्कारी आहे खुप नशिबवानं आहें आबा सारखे आजोबा कलाच्या पाठीशी आहेत पैठणी चिंतामणी कलर

  • @archanabavkar2396
    @archanabavkar2396 3 дні тому +5

    आजचा भाग खूप छान आहे अद्वैत आणि कला या दोन्घानी मिळून देवी आईचा प्रसाद आवडता रंग जांभळा ❤🎉

    • @archanabavkar2396
      @archanabavkar2396 3 дні тому

      देवी आईचा प्रसाद बनविला देवी आईच्या कृपा व्हावी त्यांचा त प्रेमचा वर्षाव निर्माण व्हायला पाहिजे आवडता रंग जांभळा ❤🎉

  • @vaishalitawade6965
    @vaishalitawade6965 3 дні тому +1

    आबा अद्वैतन कला येणार एकत्र आणण्यासाठी कामानिमित्त खूप प्रयत्न करतात कलाकार वडिलांनी आपल्या मुलीआपल्या मुलीबद्दल वाटणारीकळकळ अद्वैत ला सांगितली.पैठणी आवडता रंग मोरपंखी

  • @bharatimali857
    @bharatimali857 3 дні тому +1

    Kup Chan yellow colour

  • @samidhanaik2845
    @samidhanaik2845 3 дні тому

    Khoop mast ahe aavdta colour vangi

  • @MeenakshiMeenakshi-f8j
    @MeenakshiMeenakshi-f8j 3 дні тому

    Khup chan ahe paithani mehendi colour

  • @KomalGaikwad-d8s
    @KomalGaikwad-d8s 3 дні тому

    Khup chan kala chya vadilani adved la samjaun sangtil

  • @kalpanahasabnis9083
    @kalpanahasabnis9083 3 дні тому

    छान आहे आजचा भाग .

  • @JalinderDhepe
    @JalinderDhepe 3 дні тому

    Khup chan❤, Red

  • @gourvichougale2175
    @gourvichougale2175 3 дні тому +1

    Mast ❤❤

  • @vaishalishinde8289
    @vaishalishinde8289 3 дні тому

    Khup Chan ahe ha bhag colour chiantamani

  • @sunandasolanki1326
    @sunandasolanki1326 3 дні тому

    Bhari ❤ yellow

  • @chhayamore4277
    @chhayamore4277 3 дні тому +1

    आजचा एपिसोड खूप छान आहे ❤❤Yellow पैठणी

  • @diyadharmik4894
    @diyadharmik4894 3 дні тому +1

    Aajcha bhag khupach Chan Aaba khup samnjas aahet tyamule gharala gharpn ahe aavdta rung akashi

  • @shubhangibhange572
    @shubhangibhange572 3 дні тому

    Very beautiful episode,my favourite colour sky blue

  • @varshakholam7493
    @varshakholam7493 3 дні тому +3

    आजचा भाग खूपच छान आहे पैठणी कलर आमसुली

  • @sumanshinde4982
    @sumanshinde4982 3 дні тому

    Tai Khup chan sangata

  • @NilamSapkal-g6u
    @NilamSapkal-g6u 3 дні тому

    Aajcha.bhag.chan.hota.rag.hirva

  • @HappyBubbles-sb7wm
    @HappyBubbles-sb7wm 3 дні тому

    तुमचे एपिसोड खूप छान असतात i like ❤ पैठणी मोरपंखी

  • @DhanashriKhalate-w2c
    @DhanashriKhalate-w2c 3 дні тому

    खूप छान आहे भाग साडी लाल

  • @ushamate8616
    @ushamate8616 3 дні тому +1

    कला चे कम खुप छान आहे पैठणी चा रंग परपल

  • @vrushalidoke1391
    @vrushalidoke1391 3 дні тому +3

    आजोबा सारखी माणस घरात असणे म्हणजे घराला जोडून ठेवणारा दुवा आहे पैठणी मेहंदी कलर

  • @AnitaPanchbhai-km8cu
    @AnitaPanchbhai-km8cu 3 дні тому

    कलाची भूमि का खूप छान आहे वडिलांची भूमिका आम्ही संस्कार छान दाखवली आहे❤ माझा आवडता रंग पैठणी लिंबू कलर

  • @swapnilmahamulkar715
    @swapnilmahamulkar715 3 дні тому +2

    आजचा भाग खूपच छान आहे कला आणि अद्वैतने देवी आईचा प्रसाद केला आणि आबांनी कला आणि आदमी तला एकत्र आणण्याचे नियोजन माझा आवडता रंग मोरपंखी❤❤

    • @DipaliHushe
      @DipaliHushe 3 дні тому

      हा भाग खूपच छान आहे

  • @NandiniKarande-b3w
    @NandiniKarande-b3w 3 дні тому

    Chan episode aahe yellow colour nandini

  • @jayapawar9191
    @jayapawar9191 3 дні тому +1

    आजचा भाग छान होता आवडता साडीचा रंग बेबी पिक

  • @mahamunirv1479
    @mahamunirv1479 3 дні тому +1

    Kala and adyavat akatra yave very good lal

  • @ChandaKadam-qh6qd
    @ChandaKadam-qh6qd 3 дні тому +1

    अद्वैत आणि कला दोघांनी मिळून देवी आईचा बनवलेला प़साद गोड❤ पैठणी रंग नारंगी

  • @anandbhawar5630
    @anandbhawar5630 3 дні тому

    खूपच छान आजचा भाग मला खूप आवडते ही मालिका ❤ येल्लो कलर ची पैठणी❤

  • @nishapatil4358
    @nishapatil4358 3 дні тому

    आजचा भाग मस्त आहे आबा आणि मिस्टर खरे आज छान बोलत होते छान भाग होता माझा आवडता रंग लाल ❤

  • @savitadhumal5975
    @savitadhumal5975 3 дні тому +1

    Khup chan sagta tai rumi serial pahat aaslya feel nirmran hote khup chan

  • @alkahule8617
    @alkahule8617 3 дні тому +1

    खूप सुंदर आहे आजचा भाग दोघांची जोडी छान आहे आबा दोघांना जोडून ठेवतात रंग गुलाबी पैठणी

  • @narayanjoshi3484
    @narayanjoshi3484 3 дні тому

    खुपच छान आहे मालिका मला खूप आवडते ❤साडी चा रंग आंबा.

  • @satvasheeladhuri
    @satvasheeladhuri 3 дні тому

    खुप छान आहे कला चे काम जय सदगुरू

  • @surekhanaik9051
    @surekhanaik9051 3 дні тому +1

    Aaj ka episode khubchand aahe ❤ paithani rang more PC❤

  • @_dunty.shorts
    @_dunty.shorts 3 дні тому +1

    मालिका खूप छान आहे पैठणी कलर हिरवा

  • @kanchangawali9168
    @kanchangawali9168 3 дні тому +1

    आजचा भाग खूप छान आहे आबांनी खूप छान गोष्ट लक्षात आणुन दिलं ❤ पैठणी ❤

  • @renukaandhalkar2385
    @renukaandhalkar2385 3 дні тому

    आजचा भाग एक नंबर माझा आवडता कलर लाईट गुलाबी

  • @rajandhuri3727
    @rajandhuri3727 3 дні тому

    खुपच छान आहे हा कार्यक्रम आवडता रंग मोरपंखी

  • @smitadevre3513
    @smitadevre3513 3 дні тому +1

    Chaan episode... advait kala khup chaan distat.. colour haldi

  • @VarshaKumbhar-u8r
    @VarshaKumbhar-u8r 3 дні тому

    खूप छान भाग गुलाबी

  • @pavitrakamale6794
    @pavitrakamale6794 3 дні тому

    , ಅಚ್ಚಾ ಭಾಗ ಸುಂದರ ಇದೆ. ಆದರೆ, ಸರೋಜಿನಿ ಯಾವಾಗ ಕಲಾಲ್ ಸೂಸೆ ಅಂತ ಒಪ್ಪ ಕೊತ್ತಾರೆ. ಗೊತ್ತೆಲಾ ನಾನು ಕನ್ನಡ ಕಮೆಟ್ ಮಾಡಿದ್ದೇನೆ ತಪ್ಪಿದರೆ, ಕ್ಷಮಿಸಿ❤️❤️

  • @umamali..7611
    @umamali..7611 3 дні тому

    आजचा भाग खूप सुंदर होता❤

  • @VibhaShinde-x4t
    @VibhaShinde-x4t 3 дні тому +1

    आजचा भाग खूपच छान होता तुम्ही तुम्ही छान समजून सांगता मी रोज तुमचे भाग ऐकते पैठणी रंग मोरपंखी

    • @JUST_FUN_96.
      @JUST_FUN_96. 3 дні тому

      चांदेकराचेघर
      आबामुळे
      एकञ

    • @JUST_FUN_96.
      @JUST_FUN_96. 3 дні тому

      आहेकलाला
      आबाचसूनेचामानदेतातकलाहीकौतूककरणया
      ईतकीगुणी
      आहेहेबघुनसरोजरोहीनीनेनायायाचयापोटातदुखते❤🎉पैठणीबदामीरंगनिळीकीनार❤श्रीस्वामीसमर्थ🎉🎉🎉🎉

  • @swapnalishete4543
    @swapnalishete4543 3 дні тому +1

    आजचा भाग खूप छान होता कलरचं आणि अद्वैत बोर्डिंग खूप छान आहे आणि

  • @SimaThorat-t9c
    @SimaThorat-t9c 3 дні тому

    छान आहे भाग खूप छान आहे

  • @sakshikamble8510
    @sakshikamble8510 3 дні тому +1

    आबा कलाल खूप समजून घेत असतात ❤आवडता रंग जांभळा

  • @anurekhafule9657
    @anurekhafule9657 3 дні тому +2

    आजचा भाग खुप छान आहे आबांनी खुप छान गोष्ट लक्षात आनुन दिल❤ पैठणी ❤

  • @JayshreeMore-qg1nl
    @JayshreeMore-qg1nl 3 дні тому

    कला आणि अधिवेशने खूपच छान काम केले सोने वाटून सोन्यासारखा संसार पुरवला त्याचे मला खूप आनंद झाले असे सुखी राहू आनंदी राहो हीच माझी परमेश्वराची इच्छा आहे माझ्या पैठणीचा कलर लाल आहे माझे नाव जयश्री मोरे आहे मी काम करते कल्याण अंकल पाडा करार रोड पैठणीचा कलर लाल

  • @SampadaNaik-l7l
    @SampadaNaik-l7l 3 дні тому +2

    आजचा भाग खुप छान तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती सांगता आज वडिलांची मुलीवर ची माया ऐकताना अगदी मन भरून आले रंग पिवळसर

  • @reshmarahate1716
    @reshmarahate1716 3 дні тому +1

    Aajacha episode khup mast aahe, colour Red

  • @SeemaMore-jj6uq
    @SeemaMore-jj6uq 3 дні тому

    छान आहे हा भाग❤

  • @ManishaAware-fv8yg
    @ManishaAware-fv8yg 3 дні тому

    आबा कलाला खुप समजुन घेता हि मालिका खुप आवडते रंग लाल

  • @jaivanttaras9292
    @jaivanttaras9292 3 дні тому +1

    मालिका खुप छान आहे रंग आकाशी

  • @NikhilGhodake-z2v
    @NikhilGhodake-z2v 3 дні тому +1

    आबा कुटुंब छान एकत्र करून विचार करून बोलताना वागताना दिसतात माझी लाडकी मालिका आहे आवडता रंग जांभळा

  • @dattukudale7154
    @dattukudale7154 3 дні тому

    आवडते कपल कला अव्देत रंग आबोली

  • @UnnatiDesai-s8l
    @UnnatiDesai-s8l 3 дні тому

    मी शिवण काम करते टीव्ही बघण्यात वेल जातो. तुमच्या विडिओ मुळे माझा वेल वाचतो . ब्लू पैठणी

  • @supriyadhongade7633
    @supriyadhongade7633 3 дні тому +1

    घरातील प्रमुख व्यक्ती। आबांसारखीच पाहिजे जी संपूर्ण घराची वीण घट्ट पकडून ठेवते। आजचा एपिसोड खूप सुंदर आहे माझा आवडता रंग। पिवळा❤🎉

  • @seemalandge3482
    @seemalandge3482 3 дні тому

    अबाची भूमिका कुटुंबाला जोडून ठेवण्याची खूपच छान आहे रंग मोरपंखी

  • @chaayabindage532
    @chaayabindage532 3 дні тому

    आजचा एपिसोड खूप छान आहे मोरपंखी रंग

  • @poojakergute6530
    @poojakergute6530 3 дні тому +1

    Aajcha episode khup chan aahe. Yellow paithani

  • @ajitthombare6216
    @ajitthombare6216 3 дні тому

    Must 👌👌👌👌

  • @kishorwaghmare4862
    @kishorwaghmare4862 3 дні тому +1

    आबाची इच्छा पूर्ण करेल का देवी आई कला आणि अद्वैत ला एकत्र आणेल का कलर मोरपंखी

  • @निशामाझीरे
    @निशामाझीरे 3 дні тому +2

    अद्वैत कलाची जोडी खूप मस्त आहे🎉❤ पैठणी मोरपंखी❤

  • @ShivrajGorve
    @ShivrajGorve 3 дні тому +1

    आजचा एपीसोड खुप छान आहे
    माझा आवडता रंग लाल ❤ आहे

  • @manishapilankar6445
    @manishapilankar6445 3 дні тому +1

    Chhan episode

  • @VarshaKumbhar-u8r
    @VarshaKumbhar-u8r 3 дні тому

    खूप छान भाग आहे रंग गुलाबी

  • @mayurukey2578
    @mayurukey2578 3 дні тому

    खूप छान दाखवला आहे दसरायाचे भाग. आवडता रंग वाईट पिंक

  • @saritagawde9377
    @saritagawde9377 3 дні тому

    खूप छान आहे हा भाग पैठणी हिरवा डार्क

  • @ajitkumthekar7185
    @ajitkumthekar7185 3 дні тому

    अद्वैत कलाची जोडी खूप सुंदर आहे पैठणी आंबा कलर

  • @prajwalugale5161
    @prajwalugale5161 3 дні тому +1

    आजचा भाग खूप छान आहे कला आणि अद्वैतला एकत्र आणण्याचा प्रयत्न खुप छान आहे ❤️ आवडता रंग नारंगी ♥️

  • @LalitaHajare-g3l
    @LalitaHajare-g3l 3 дні тому

    आजचा एपिसोड खुपचं छान आहे मला खुप आवडला तुम्ही छान पद्धतीने समजून सांगता शीवानीमैडम तुमच्या आवाजात ऐकायला खूप छान वाटते आणि मला वाटते की कला अद्वैत ची जोडी खुप छान आहे, आणि कला अद्वैत चे, दोघांचे एकमेकांवर प्रेम, होईल होना शीवानीताई,माझा,आवडता, रंग मोरपीसी

  • @UshakiranDagliya
    @UshakiranDagliya 3 дні тому

    आबासाहेब एक ञ कुटुंब कसे चांगले आहे असे सगळ्यानाच समजून सांगतात पण सगळ्यानाच ते चांगल वाटत नाही पोपटी कलर

  • @RajashriNimbalkar-l4p
    @RajashriNimbalkar-l4p 3 дні тому

    आजोबा सारखी माणसं घरात असणे म्हणजे घराला जोडून ठेवणारा दुवा आहे पैठणी मेहंदी कलर❤❤

  • @JayaKhadekar
    @JayaKhadekar 3 дні тому +1

    Favorite color Rani pink

  • @SonaliPachpute-s4v
    @SonaliPachpute-s4v 3 дні тому +1

    कलाच्या मदतीशिवाय अद्वैत कोणतही काम पूर्ण करू शकत नाही आजचा एपिसोड खूप छान आहे . माझा आवडता रंग आहे मोरपंखी❤

  • @artbyhardik2010
    @artbyhardik2010 3 дні тому

    कला अद्वैतची जोडी खूप छान आहे❤ पैठणी कलर मोरपंखी

  • @sonaligaikwad4904
    @sonaligaikwad4904 3 дні тому +1

    खुप छान आहे मालिका छान सांगता ❤❤मोरपखी

  • @dikshadancestep9941
    @dikshadancestep9941 3 дні тому +1

    Kala aani avaidh che kam ek ch no. Pathani

  • @sukhadakardekar3975
    @sukhadakardekar3975 3 дні тому +1

    Advait v Kala made for each other ase samikaran ahe paithani sky colour

  • @nayanapawar3592
    @nayanapawar3592 3 дні тому

    Ekatra rahnyasathi aabbache Kam khup mast Sadi colour jambhla

  • @MohiniDharmadhikari-v2l
    @MohiniDharmadhikari-v2l 3 дні тому

    आजचा भाग खूपच छान आहे चांदेकर फॅमिली सर्व सण उत्सव खूप छान साजरे करतात आज कला आणि अद्वैत ची जोडी खूपच छान दिसते आवडता रंग मोरपंखी

  • @sonalshinde9055
    @sonalshinde9055 3 дні тому +1

    Aajcha bhag khup chan awadata rang beby pink 🩷

  • @SharayuChougule
    @SharayuChougule 3 дні тому +1

    हे सिरीयल खूप छान आहे आबा म्हणतात की देवी आईच्या प्रसाद तुम्ही दोघे वाटायचे

  • @chhayalad4007
    @chhayalad4007 3 дні тому

    अद्वैत आणि कला यांचा ससार सोन्यासारखa व्हावं.
    माझा रंग हिरवा

  • @pranitakadam3741
    @pranitakadam3741 3 дні тому +1

    Khup chan jodi aahe ❤nevy blue colour❤

  • @SunitaMhetre-wu9ih
    @SunitaMhetre-wu9ih 3 дні тому

    आबा दोघांना एकत्र आणण्याचा खूप प्रयत्न करतात ही चांगली गोष्ट आहे रंग अबोली

  • @rmhatre47
    @rmhatre47 3 дні тому +1

    छान भाग पैठणी निळा

  • @arunmalode1619
    @arunmalode1619 3 дні тому

    सिरियल मस्त आहे आवङता रंग वांगी कलर

  • @raginimahajan5495
    @raginimahajan5495 3 дні тому +1

    आंबानी छान लॉन केला आहे. अद्वैत आणि कलाला एकत्र आणण्यासाठी कलर वांगी कलर

    • @raginimahajan5495
      @raginimahajan5495 3 дні тому +1

      स्वारी प्लॉन म्हणायचं होत मला

  • @AbhishekGurve-p4c
    @AbhishekGurve-p4c 3 дні тому +1

    पिवळा रंग पैठणी 😊

  • @SharayuChougule
    @SharayuChougule 3 дні тому +1

    सिरीयल खूप छान आहे सरोज मॅडम खूप चिडते माझ्या मुलाला कामाला लावल्यास काय असे म्हणते लाल पैठणी

  • @manishahajare389
    @manishahajare389 3 дні тому

    कला अद्वैत ची जोडी खूप छान आहे ते परफेक्ट कपल शोभतात❤माझा आवडता कलर नेव्ही ब्ल्यू

  • @pratikshagharat166
    @pratikshagharat166 3 дні тому

    खुप छान शिकण्यासाठी चा एपिसोड आहे हा मस्त ❤❤

  • @manishapilankar6445
    @manishapilankar6445 3 дні тому +1

    कलाचे,बाबा खूपच समजूतदार आहेत. पैठणी

  • @suvarnapatil3928
    @suvarnapatil3928 3 дні тому

    आजचा भाग खूप सुंदर आहे

  • @premlatasakure1849
    @premlatasakure1849 3 дні тому +1

    माझी आवडती मालिका आहे. मोरपंखी रंग.