आजचा एपिसोड खुपचं छान होता मला खुप आवडला तुम्ही छान पद्धतीने समजून सांगता शीवानीमैडम तुमच्या आवाजात ऐकायला खूप छान वाटते आणि मला वाटते की अद्वैत ची आणि कलांची, जोडी खुप छान आहे मला खुप आवडते पण, मला वाटते की, कलाने,थोडे, दिवस, अद्वैत पासून, थोडे, लांब, राहायला, पाहिजे, तरचं अद्वैत ला,,कलांची, किंमत, कळेल, होना शीवानीताई,,माझा, आवडता रंग मोरपीसी जांभळा
Khup Sundar majeshir ahe aajcha episode . Rang Nila
मालिका खूप छान आहे मला पण आवडते मी रोज बघते
कला अद्वैत ची जोडी खुप छान आहे पैठणी रंग हिरवी ❤❤❤
कला आणि अद्वित या दोघेणाचं भांडण किती गोड आहे ना मस्त वाटत रंग हिरवा
❤🎉🎉🎉🎉
एकमेकांना पानांच महत्त्व सांगता पाना मुळे एकमेकांच्या जवळ येतात❤ 👌👌 माझा आवडता कलर वांगी कलर
Kadhi Tu & Tu hi re maza, Mitwa, 2, gani SSAmdhe, Shantanune, Pallavisathi mhantla, asta. ❤❤❤❤❤
आवडता रंग भगवा
😊 छान दोघांची गंमत चालू आहे पैठणी
❤❤ very nice saryal baby pink paitten❤❤
कलाचा भांडण अद्वैत भांडण गमतीचे असते
भारती लकडे पाटील कलांचे काम. खूप छान आहे पैठणी रंगजांभळा पाहिजे आहे
आजचा एपिसोड खुपचं छान होता मला खुप आवडला तुम्ही छान पद्धतीने समजून सांगता शीवानीमैडम तुमच्या आवाजात ऐकायला खूप छान वाटते आणि मला वाटते की अद्वैत ची आणि कलांची, जोडी खुप छान आहे मला खुप आवडते पण, मला वाटते की, कलाने,थोडे, दिवस, अद्वैत पासून, थोडे, लांब, राहायला, पाहिजे, तरचं अद्वैत ला,,कलांची, किंमत, कळेल, होना शीवानीताई,,माझा, आवडता रंग मोरपीसी जांभळा
. आजचा एपिसोड खूपच छान ' होता . आणि तुम्ही खूपच समजून सांगता . त्यामुळे खूप आवडतो रंग मोरपीस
Kla.vchadyakryach.bhand.khup.chan.aahy❤❤🎉
Pitny.nila
कला व अद्वैत एकच नंबर पैठणी गुलाबी रंगाची
आजचा भाग खूप छान झाला आहे रंगा अबोली
मालिका खूप छान आहे आवडता रंग पिंक
छान आहे मालिका अद्वैत आणि कला जोडी छान आहे कलर मोरपंखी
Kup chan Malika marun colour paitani
मला ही सिरीयल खुप आवडते माझा आवडता रंग जांभळा
लक्ष्मीच्या पावलाने ही सर्वात बेस्ट मालिका आहे मॅंगो कलर
कला आणि अद्वैत ची जोडी छान आहे आजचा एपिसोड खूपच छान
मालिका खुप सुंदर आहे. कलाच काम खूप छान दाखवत आहे. पैठणी रंग फिकट गुलाबी ❤❤
कला आणि अद्वैत ची लुटुपुतूची लढाई बघताना चॅन वाटते। आजचा एपिसोड छान आहे। माझा आवडता रंग। गुलाबी❤❤
कलाव अव्दैतचीभांडण म्हणजे लुटूपुटूची भांडण .❤साडीचा रंग आंबा कलर
Nice back colour
आजचा पान चा एपिसोड मस्त
नारंगी कलर पैठनी
कला आणि अद्वैत यांची जोडी खुप छान आहे ❤🎉 रंग मोरपीस
कला चे काम खूप छान आहे पैठणी अबोली रंग 6:25
कला आणि अद्वैत लहान मुला सारखे भांडत असतात ❤ पैठणी रंग नारंगी 🎉
Ajacha bhag khup chan hota advit ani kalach bhandan bagyla khup avadtr avadta rang sagvani
या दोघांची भांडण ऐकायला मज्जा येते आणि स्वतःची लाईफ लगेच आठवते रंग आबोली
आजचा भाग खुप छान आहे कला आणि अदितीचे काम छान आहे रंग जांभळा
आजचा भाग खूपच सुंदर होता पैठणी कलर आमसुली
कला आणि अद्वैत च्या
भांडणातून प्रेम दिसून येते पैठणी राणी कलर
कला आणि चांदेकर यांचे भांडणं ऐकायला छान वाटत रंग आॉरेज
Malika khup chan aahe.advayt ani kalachi jodi ek no. Aahe... royale blue...
आजचा भाग खुप छान आहे मोरपंखी
कला अद्वैत ची खूप छान आहे. त्यांची चुटूमूटची भांडण खूप छान वाटतात.रंग जांभळा.
Khup chan malika ahe vangi colours
❤पाढै
आजचा भाग खूप च छान ❤🎉 पैठणी रंग मेहंदी ❤🎉
Nice video calar green
❤❤mala hi siriyal khup sundhar ahe rang pivala paitthni
वाआ फार सुंदर आहे जोडी
कला.झोपायला.जाते.आणी.बडबडत.आसतेखुपगोब.खल्ले.पान.खावे.वाटते.आदवेतला.पिडत.आसते.शेवटी.कला.ऐकटी.पानखाण्यासाठी.जाते.आदवेतला.राहवत.नाही.तोही.पाठी.जातो.आणी.काजला.झोपयेत.नाही.सोहमची.आठवण.येत.आसतेलगेच.सोहमचा.फोनयेतो.आणी.बोलतो.खुपखुप.झोयेते.काजल.रागालाजाते.आणीकलाआदवेत.भाडत.आसतातपैठणीडाळीबी.मानपाडा.रुणवाल.गारडण.मानपाडा.डोबविली.कासाफिवुरा.लोडा.आणी.तीन.महीने.झाले.माझ.का.नाव.येत.नाही.आम्ही.गावाला.जातोयतिथे.रेज.नसते.माहीत.नाही.पुढे.काय.होईल.
Kalachi bhumika chhan ahe rang keshari
खूप छान भाग गुलाबी
Nice 👌👌
यांच्या भांडणात खूप मज्जा आहे. होऊ नयेत पण भारी आहे.रंग जांभळा.
Khup chan yellow paithani
खुप छान भांडणा मधे खुप प्रेम ❤
Khupach bhari Hiravarang
Khoop sundar jodi❤paithani
कला व अद्वैत ची छान भुमीका आहे आवडली बेबीपिंक कलर
Very beautiful episode, my favourite colour is sky blue
आजचा भाग खूप छान झाला आहे रंग मेहंदी
Khup chan malika ahe
Laxmi chaya Panamanian serial khup mast aahe Kala & adwait che kaam khup Chan aahe my favorite color is chintamani
Laxmi chaya Pawalani
खूप खूप छान आहे ❤
Surekh episode . colour blue
मालिका खुप सुंदर आहे रंग जांभळा
Beby pink 🩷
आजचा व्हिडिओ फक्त पानावर च आहे.छान आहे आजच छोटस भांडण कला अन् अद्वैत च.गुलाबी रंग.
मला ही. सिरियल.खूप.आवडते.हिरवीपैठणी
Khaike Paan Banaraswala, Khhol Jaye Banda Akal ka Taala. 😂😂😂😂😂
Gulabi❤
खूप छान भाग रंग पिवळसर
पांढरा पांढरा रंग
Chan malika aahe vary nice paithani colour mehandi
कला अद्वय चे भांडण खूप छान वाटतात रंग मोरपंखी
ही मालिका बघायला खूपच आवडते ब्ल्यू कलर पैठणी
Kupach chan hota aaj acha episode❤pink❤
❤ डार्क ब्लू पैठणी
Chan Malika aahe. Paiethani mehandi. Colour
मस्त आहे मालिका रंगलाल
कला अव्देत जोडी खुपच छान त्यांच भांडणही हसण्या सारख गोड मी अगदी न चुकता ही मालिका सुरू झाली तेव्हा पासून बघते पैठणी डार्क राणी कलर
Gayatr nikam कलाचे का काम खूप सुंदर आहे रंग ग्रे
Kup chan aahe mor pankhe paithani
Chandekar chi acting bhari tyachya bhandanat tyach prem 1 no.colour perpal
रोज सिरीयल बघते छान पैठणी
Nice video colour blue
इमली का खूप छान आहे मी रोज बघते माझा आवडता रंग पर्पल
Chan bhandan ahe, paithani, pink colour
दोघांच्या भांडणांत प्रेम लपलेले आहे जैसे पान खांल्यावर तोड रंगते.❤❤
दोघांचे भांडण खूप सुरेख होतं रंग गुलाबी
कला व चांदेकर यांच्या भांडणाची गंमत वाटत असते रंग जांभळा
pethani blue
मला मालिका खुप आवडते माझा आवडता रंग आहे जांबुळा
आवडता कलर पिंक
कलांचे.काम.खुपचछान..❤आहे
. पैठणी
Masr chapter
Mast chaptet❤❤
कला चे पुर्ण भाग खूप छान असतात पैठणी पिकं रंग
कला ते बोलणे..
अरे चादेकर.
तुझा तर. पंखा फास्ट झाला है.... खुप छान बोले कला.... ऑरेंज..
आवडता कलर पिवळा हया मालिका मधिल कला ची भूमिका मला खूप आवडते
कला आदवोद खुपच छान
Nice video red
तू तू मै मैं ची भांडण बघायला छान वाटतात .......आवडता रंग मोरपिशी
आवडता रंग शेंदरी आहे
ही मालिका खुप. छान आहे पैठणी पिक कलर
मला hi मालिका खूप आवडते. कारण मी आणि माझा नवरा पण असेच भांडत असतो. पण kadhi kadhi
आज चा भाग खूप छान आहे ❤ रंग गडद हिरवा