सूरज ऐंगडे यांची गिरीश कुबेर यांनी घेतलेली मुलाखत | Weekly Sadhana | Karatvya Sadhana |
Вставка
- Опубліковано 6 кві 2023
- साधना साप्ताहिकाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त , ऑक्सफर्ड, हार्वर्ड स्कॉलर सूरज एंगडे यांची मुलाखत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींचे भाष्यकार व लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतली. हा कार्यक्रम 5 एप्रिल 2023 रोजी, पुणे येथील गोखले इन्स्टिट्युट च्या काळे हॉल मध्ये झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष होते गोखले इन्स्टिट्युट चे कुलगुरू डॉ.अजित रानडे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी तर स्वागताचे भाषण केले साधना ट्रस्ट चे अध्यक्ष विवेक सावंत यांनी. सूत्रत्रसंचालन केले कर्तव्य साधना चे सहसंपादक सुहास पाटील यांनी.
मला खूप छान वाटलं... जातीने मी स्वतः एक कुनबी मराठा आहे पण बाबा साहेब ह्यांच्या व्यक्तित्व कडून एखादा तरी असा अभ्यासू तरुण निर्माण व्हावा... जो शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ह्या शब्दांना खऱ्या अर्थाने सत्यात उतरताना पाहताना आनंद वाटतोय.
विद्यार्थि कोनत्याही जातिचा असो... बाबा साहेब सर्वाचे आहेत त्याना आदर्श मानले पाहीजे... हे सूरज सर ने... कृति मधुन दाखउन दिले आहे..
थैंक्स बाबासाहेब 🙏
१०००० सुरज येंगडेंची गरज आहे देशाला ❤
आपण काय फक्त टाळ्या वाजवायलाच जन्म घेतलाय का? तुम्ही पण वागा कि सूरज सारखं
जातीवाद कमी करा
@@narendradeore188 तुम्हाला असं का वाटलं कि आम्ही त्याच्यासारखं वागत नाही म्हणून ? तुम्हाला माझ्यात शत्रू का शोधावा लागला ? ट्रॉल का करावं वाटलं ?
@@abhaytarange आपण अजून किती दिवस अमुक एखादा महापुरुष येईल, तमुक आजून याच्यासारखे 1000 लोक पाहिजेत सुधारणा करण्यासाठी.. आपण आपल्या सामर्थ्याला कधी न्याय मिळवून देणार.. आपण कधी महापुरुषांसारखं वागणार हेच मला विचारायचं होत... तुम्हाला ट्रोल करण्याचा माझा काहीच उद्देश नव्हता.. आपल्या काही भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल क्षमस्व 🙏🙏
का एक आनंद तेलतुंबडे,प्रकाश आंबेडकरांचा माओवादी सगा ज्याने मोदी हत्येचा संविधान पुरस्कृत कट रचला तो पुरेसा नाही?
सुरज एंगडे.... मानाचा जयभीम. 👍👍👍👏👏👏🙏🙏🙏
अतिशय परिपूर्ण म्हणावी अशीच मुलाखत, खूप मुद्दे पुन्हा पुन्हा ऐकावे असे आहेत. सुरजने अजूनही त्याचा एक गोड नांदेडी ऍकसेन्ट सोडलेला नाही ह्याचा नांदेडकरांना अभिमान वाटायलाय😁
Bhau... नांदेड चा आहे..... भारी वाटतंय ऐकून
खुपच आतुरता व उत्सुकता होती या मुलाखतीची 😊 छान अनुभव आला
श्री सुरज ऐंगडे हे उच्चविद्याविभूषित व्यक्तीमत्व आहे,त्यांनी मांडलेल्या विचारांचा जरूर विचार व्हायला हवा...
अप्रतिम संवाद !!
one of the finest interview in marathi!
खूपच आवडला हा कार्यक्रम. सूरज यांची ऊंची ही खरोखरच जागतिक दर्जाची आहे.
डॉ.सुरेश सर
तुमच्या ज्ञानाचा उपयोग या देशातील सर्व बांधवांना व्हायला हवा.
राजकीय लोकांना व्हावा.
तुम्ही समाजात आदर्श आहात.
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना.
बाबासाहेब निर्माण होत आहेत। राष्ट्र उभारणीसाठी याची गरज आहे
सुरज जी आणि गिरीश जी आपल्या सहज संवादाचे मनापासून आभार.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
पूर्ण ऐकली व खूप शेअर केली.
Let us thank Girish Kuber for arranging this interview.We would not have got to hear otherwise.
बरीच वर्ष एक खंत वाटत होती की,डॉ. बाबासाहेब यांच्या नंतर दलीत समाजाला दिशा दाखवणारा एक अभ्यासू नेतृत्व पाहिजे मला वाटते ती सूरज मध्ये धमक आहे.
हो बरोबर आहे, पण आपण साथ दिली पाहीजे 100%
I was struggling of my own thought about Cast. I think I understood some thing. And my thought almost match with this bright and youngman
True ✅
Kay boltoy kahich kalat nahin.
खूप ज्ञान आहे आणि सोप्या भाषेत समजून सांगणं ही कला सुंदर आहे.
अतिशय सुंदर मुलाखत. सुरजचे ज्ञान सखोल आहेच विचार स्पष्टपणे मांडले आहेत. दोन तासात कोठेही विचारात द्विधा मनस्थिती नाही. याचा अर्थ ज्ञान खरोखर सखोल आहे.
Great..!! Absolutely reality of india😊
ह्या दोघांचं एकमेकांना सहजपणे आणि प्रेमाने अरे तुरे बोलणं मला खूप आवडले
पण कुबेराला मनातून आवडले नसेल .
सूरज एंगडे हे खरच खूप अभ्यासू व्यक्तीमत्व आहे.
एक वास्तववादी मुलाखत खूप छान
अतिशय अभ्यासू
सविस्तर मांडणी सर
धन्यवाद 🙏🙏
💐💐💐💐💐
वैचारिक स्पष्टता व मांडणी अतिशय छान!
आदरणीय, सूरज एंगडे सर सप्रेम जयभीम, अतिशय सखोल मार्गदर्शन अप्रतीम, देशाला तुमची गरज आहे, ग्रेट सर..!
संपादक लोकसत्ता गिरीश कुबेर यांना खूप खूप धन्यवाद.इंटरनैशनल इंटेलेक्यूअल सुरज रांगडे यांची मुलाखत फारच अप्रतिम झाली आहे.
suraj is highly educated....i like his thoughts
सुंदर मुलाखत सर्व दलीत आणि सवरणानी पहावी.आणि आचरणात आनावे असे विचार.गिरीश सुंदर उपक्रम
One Legend and one icon in one frame !!
लोकसत्ताच्या वर्धापन दिनी लोकसत्ता आणि गिरीश कुबेर यांनी विशेष निमंत्रित व्याख्याता म्हणून सूरज येंगडे यांना आमंत्रित केले पाहिजे.
अभ्यासपूर्ण सडेतोड मुलाखत....मानाचा जयभीम सुरजजी.....धन्यवाद....
Very thoughtful and nice analysis, really scholars' statements. Keep it up one day it will be useful for society.
बहुजनांना मार्ग दाखवणारा, समाजासाठी निस्वार्थपणे काम करणारा नेता हवा आहे.
Really India needs young people like Suraj
LOVE YOU SURAJ SIR 🙏
दोन विचार गंगांचा संगम.....
Very crystal clear thoughts.
Achha laga interview .thanks Suraj bhau.faar uttam knowledge
thank you!!
अप्रतिम,
Great
याच्या विपुल केशसंभाराने मी फार प्रभावित झालो आहे
Really good interview both are great no one kill Aambedkar
गजानन महाराज संस्थान, शेगाव येथे रोज मिळालेल्या देणग्या नोटीस बोर्डवर लावली जाते... आदर्श उदाहरण
First time hearing for suraj... our Einstein.
Really blown by his philosophy
खूप सुंदर चर्चा. अशी चर्चा होणे गरजेचे आहे
Thanks Suraj Sir n Girish sir
Dear Suraj, we are proud of you. Such a nice elaboration.
👍👍खूप छान माहिती मिळाली..खूप चांगली मुलाखत..💐
Very informative interview I would like salute to your knowledge and presentation skill ❤❤
Very innovative ideas on fact based.
truely enriching...hats off suraj dada and girish sir
Sir
Veri nice
Subhechaya
खुप सुसवाद
Very Useful & Thoughtful...Interview
Great sir. ❤❤❤❤
Very Interesting and Thoughtful interview on sensitive and serious subject...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज
खुप छान मुलाखत.. 👌👌👍👍
Great
Hat's off... Thank you..
दोन तास कसे गेलेत काही कळलंच नाही....
Wow... काय बोलावे....इतका अभ्यास,इतके गहन विचार...खरंच खूप प्रेरणादायक आहात आपण....
अतिशय सुंदर मुलाखत व व्यासपिठाचे नियोजन ही.
आदरणीय अॕड.सूरज एंगडे सर म्हणजे वैचारिक तत्वांचे एक पुस्तकच आहे असे म्हणावे लागेल.
दलित अथवा जातीयवादातील राष्ट्रवाद आणि आदिवासी आफ्रिकेतील वर्णभेदी जातीयवाद हा विषय अनुभवातून चांगले स्पष्ट समर्थनीय संवाद असे म्हणता येईल.
आजकाल थोर नेत्यांचा वापरा अथवा विशीष्ट जातीयतेचा वापर स्वतःच्या राजकिय अस्तित्वासाठी करणारे कमी नाहीत.अधिक भारतासारख्या देशात हे प्रकार घडतात.
दलित अथवा अस्पृश्यतेचा मागोवा घेऊन या भारतीय स्वातंत्र्याच्या आज अमृतमहोत्स्वातही हा प्रश्न मांडतो हे लोकशाहीचे दुर्दैव आहे.
घटना संविधान म्हणजे मानवी अधिकाराचे पुराण आहे ज्यात प्रत्येक कायद्याचा अध्याय दिला आहे,तरिही आपण एका विशीष्ट दडपशाहीच्या राजकारणातच जगत आहोत हेही सत्य आहे.
सूरज एंगडे सरांचा अभ्यास समान शिक्षण पध्दतीचे विचार हे प्रभावी आहेत,सांस्कृतीक व पारंपारिक संस्काराचे विश्लेषणही चांगले संवादात्मक वैचारिकतेचे तात्वीक ज्ञान दिले आहेत.
खाजगी आणि जाहिररित्या जातीयवाद ही प्रत्येक सत्तेत्तील लोकशाहित अजून दिसून येतोच .मी श्रेष्ठ तो तुच्छ हा भेद म्हणजे जातीयवाद असू शकैल.वर्णभेदातही असाच विद्रोह असेल.
संस्कृती आणि भांडवलशाहीचे उदाहरण देताना
स्वातंत्र्यापूर्व काळात आपणच तर भांडवलशाहीच्या स्वीकृतीत इंग्रजांना एकप्रकारे आमंत्रण दिले हे सत्य आहे.
गुलामगिरी नेमकी कशात होती तर श्रेष्ठ कनिष्ठ अशा भेदातूनच निर्माण होत गेली.
जात ही एक कल्पना जागतीक आहे.हे समर्थनही योग्य .
आपण ज्या तात्वीक न्यायव्यस्थेवर स्वातंत्र्याची राज्यप्रजाव्यवस्था निर्माण केले आहे त्यातीलच विरोधात आपणच बंड करुन ऊभे रहाणे हे त्या राष्ट्राचे एक अविचारी वर्गातच आहोत.
जात म्हणजे माणसातील एक जगण्यासाठीचे भय होऊन आहे.
अजूनही जातीसाठी क्रांतीचे विचार व्यासपिठारुन गार्हाणे मांडावे लागत आसतील तर स्वांतंत्र्यातील लोकशाही टिकेल काय ?हा न सुटणारा आस्वस्थ करणारा प्रश्न आहे.
या व्यासपिठावरुन एक मोठ्या तात्वीक विचाराशी संवादाचे व्याख्यानाचे अभ्यास मिळाले त्याबद्दल धन्यवाद.
एंगडे सरांना पुन्हा एकदा आदरणीय धन्यवाद !
श्रीशैल चौगुले.
९६७३०१२०९०.
I can visualise the real fraternity meant for indianization of the society in this discourse. Thanks Girish Kuber and Suraj Yengde❤❤❤
Jaybhim sar 🙏🙏🙏
अतिशय सुंदर मुलाखत दोन दिग्गजांची
Very nice interview 👍👍👍
हुशार व्यक्तिमत्व 🙏🌹. जयभिम 🙏🌹सॅल्यूट
,,,,, सन्माननीय सुरज ऐगडे म्हणजे अंबेकरी विचारांची दिशा दावणारा मार्गदर्शक होय,,,,,,,
खुपच छान सूरज, कुबेर सर, रानडे सर आपले धन्यवाद
Khup chaan
I never miss the sampadakiya in Lokasatta. Kuberji by reading your editorial we get into touch with all ins and out of the latest all types of issues.
Yengade सर,bhot खूब. Thank u sir.
मूलभूत विचार स्पष्टपणे मांडणारी मुलाखत
Congratulations to Sadhana for such a wonderful event. In future we expect again 👍
Girish kuber, A Cultural Bomber ❤
सूरज ने एक फारच महत्त्वाचा point सांगितला तो म्हणजे दलितांची लढाई अस्तित्वाची लढाई आहे.तर सवर्ण वर्चस्वाचा खेळ खेळतात.
Very brilliant both of you Girishji and Dr. Yengadeji 👍🌹🌹🙏
Great 👍
Good analysis....
कुबेर सर खूप छान मुलाखत घेतली, दोघंही एकमेकांना पूरक आहेत
Va bhau
जात हा लोकशाहीच्या विरुद्ध कल्पना आहे
Well done sir
ग्रेट मुलाखत.
Intellectual scholar we require..❤
Jaybhim
Girish sir, Marathi made globle thoughts explain karta, good work. Keep it up.
Both intellectuals on one platform, very nice interview that too in Marathi !
Such interviews are needed in purogami forward thinking Maharashtra !!
Thanks to Girish Kuberji for arranging this interview and also to Suraj Yengde for elaborate interview 👍🏼👍🏼
हो, पण तुमची प्रतिक्रिया इंग्रजीत का?
श्री. सुरज यांनी श्री. गिरीष कुबेर सरांचा एकेरी उल्लेख करु नये, अशी विनंती आहे.
सुजात आंबेडकर आणि सूरज अंगडे यानी मिलून आंबेडकर चलवलीचे नेतृत्व करावे.
सुंदर मुलाखत
Ashya prakarchi charcha hone navin generation made ghadane jarur ahe Grisha sir tumachi pradeshatil shamu rahana baddal chi nirikshan khup changale ahe
Waw!
❤ Totally right. Lots of Metta.
Very Nice explained castism of all over world how its work and affect to our lives by Dr. Suraj
Highly impressive
छान
Best interview of suraj
बेस्ट
तुमच्या सारखे यंगस्टर भारतात होण्यासाठी प्रयत्न करावेत खूप वैचारिक अशी मुलाखत झाली
True Meaning of Vedas/Upnishads was really spread and taught by devine saints : Shree Sadguru Tukaram Maharaj , Shree Sadguru Eknath Maharaj , Shree Sadgurut Dyaneshwar Manharaj , Shree Sadguru Namdeo Maharaj...they have shownn the direction --- the moral thought - > we all children of bliss ... The same god / Chatanya dwells in all of us ,, this would help is to bring equality and true respect of each other. I agree with Dr Suraj sir -- all upper cast (not only Brahmin) should support all those coming from all other lower casts and help them to grow with love and care..then only we become complete society. Speeches with hate against Bhrahmins only is not going to solve the problem. I have high hopes from Dr Suraj that his thoughts might provide better direction. its a journey -- scoial movement happens over decades . I wish we are moving towards right direction ... Let DR Suraj come with more light that we all can follow .
Very nice yahudi ❤
Waa!!
Congratulations sir